बंडिंग बोजा II तगाई II बेकायदेशीर नोंदी कश्या काढाव्या आणि ह्या नोंदीचा आर्थ काय आहे.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 49

  • @ajinkyanimbalkar7662
    @ajinkyanimbalkar7662 2 ปีที่แล้ว

    सर आपले अत्यंत आभारी आहे....बंडिंग बोजा याबदललं हा आपला पहिला च व्हिडिओ आहे..

  • @sheelaadyanthaya8255
    @sheelaadyanthaya8255 11 หลายเดือนก่อน

    Very helpfully information shared sir,it is great help to understand these small entries,which otherwise gives stress to the purchasers.Thank you for your priceless information.

  • @sudarshanthite5937
    @sudarshanthite5937 2 หลายเดือนก่อน

    Mazya jaminiwar kiti karj aahe te kas check karayach online

  • @namratavathare2547
    @namratavathare2547 ปีที่แล้ว +1

    माझ्या 7 12 वर भाऊ पवार यांचा अवार्ड बोजा असा ऊल्लेख आहे ते कसे कमी करायचे हे तलाठीना सुध्दा समजेना अवार्ड बोजा म्णजे काय सांगा

  • @prathmeshmohod8098
    @prathmeshmohod8098 ปีที่แล้ว

    Sir ya sathi shasnacha khi gr ahe ka

  • @PrakashJadhav-dh4vz
    @PrakashJadhav-dh4vz 2 ปีที่แล้ว

    Apan karj kadle boja chadun ani karj nahi bhedle tr boja utrun denar ky nakki sanga dada

  • @pravinwaghamare7287
    @pravinwaghamare7287 2 หลายเดือนก่อน

    नमस्ते सर इतर अधिकारातील मु.ख.दे. नवीन आ. शर्तिने (1) म्हणजे काय

  • @KiranPatil-po2kb
    @KiranPatil-po2kb 22 วันที่ผ่านมา

    बोजा चे प्रकार किती आहेत

  • @chaudharitech5102
    @chaudharitech5102 2 ปีที่แล้ว

    माझ्या घराच्या सिटी सर्वे च्या उताऱ्यावर तगाई लोन आहे ते कमी करण्यासाठी काय करावे लागेल

  • @sagarkaldate
    @sagarkaldate ปีที่แล้ว

    Plot ghetla hota 2000 sali pan ata to open space madhe ahe mhnat ahe kay karave

  • @krishnajadhavt_4075
    @krishnajadhavt_4075 2 ปีที่แล้ว

    Registry suru honar ahe ka ? Na45

  • @HemantJadhao
    @HemantJadhao 11 หลายเดือนก่อน

    Paripatrak काय होतं ते समजवून सांगा.

  • @sujitgaikwad9789
    @sujitgaikwad9789 ปีที่แล้ว

    सर सातबारावर सरकार जमा येत आहे आधी आजोबांचं नांव होते.वारसनोंद करता येईल का कृपया मार्गदर्शन करावे.गाव नेरे ता-मुळशी जि-पुणे.

  • @yogeshpawar6615
    @yogeshpawar6615 ปีที่แล้ว +1

    नोंदी कमी करण्यासाठीचा GR असेल तर सांगा प्लिज

  • @sandipkamble8404
    @sandipkamble8404 7 วันที่ผ่านมา

    संस्थेचे कर्ज असल्यास करावे.

  • @jagannathlad8097
    @jagannathlad8097 11 หลายเดือนก่อน

    १९४२ मध्ये कब्जा गहाणखत २वष्ये मुदतीत होते मुदत संपली नंतर तेव्हा पासून ती जमीन सातबारावर आमच्या नावे आहे तरीही गहाण देणारे जमीन संपादनास विरोध आहे काय करावे फोन नंबर पाठवा

  • @harijadhav896
    @harijadhav896 2 ปีที่แล้ว

    सर....... जमिनी बाबत कुळ कायाद्या बाबत एक व्हिडीओ बनवा. माझे आजोबा सावकारी जमिनीला कुळ म्हणून लागले होते. काळातराने ही जमीन कुळाची नवी कमी करून दुसऱ्याला विकण्यात आली. काही करता येईल का.......कृपया मार्गदर्शन करा

  • @harijadhav896
    @harijadhav896 2 ปีที่แล้ว

    सर..... चालीस पट नजाराणा म्हणजे काय. व्हिडीओ बनवा.

  • @dnyaneshwarnalavade7703
    @dnyaneshwarnalavade7703 ปีที่แล้ว

    7 12 वरती पाणी पुरवठा स्वस्थचे कर्जाची नोद आहे पण ति सस्था सध्या नाही मग काय करावे

  • @neutral258
    @neutral258 2 ปีที่แล้ว +1

    अवॉर्ड बोजा म्हणजे काय?

  • @gajananlendikar5998
    @gajananlendikar5998 11 หลายเดือนก่อน

    माज्या 712 वर् दुसऱ्याची बोजा णोद् आहे हा बोजा कसा हटवावा

  • @onlykamkibaat9314
    @onlykamkibaat9314 ปีที่แล้ว

    सर बोजा जप्ती म्हणजे काय बोजा जप्ती सातबारा वरुण कसे हटवायचे

  • @mukeshgosavi4877
    @mukeshgosavi4877 ปีที่แล้ว

    335 kay aahe sir

  • @shahajijadhav3826
    @shahajijadhav3826 10 หลายเดือนก่อน

    पहिल्या मालकाच्या नावावर तगाई आहे काय करता येईल

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 5 หลายเดือนก่อน

    आमच्या चुळत्याच्या व आमच्या उतारा वर वारस नोंद होती
    मागे एक अर्ज केला होता की त्या नोंदी काढा परंतु
    चुळत्याच्या उतारा वरील ते नोंद काढल्या पण आमच्या उतारा वर नोंद आहे ग परत एकदा अर्ज करावा क

  • @maharashtraonlineservices5041
    @maharashtraonlineservices5041 4 หลายเดือนก่อน

    1947 साल चा बँक बोजा आहे तो कसा कमी करावा

  • @nileshdodamani8348
    @nileshdodamani8348 ปีที่แล้ว

    आमच्याकडे 1909ची वतन जमीन दिलेले आहे परंतु अमचे पूर्वजां हे काहीही केले नाही आता आम्ही काय करावे

  • @akshaylawate8690
    @akshaylawate8690 2 ปีที่แล้ว

    Ho ahe sir

  • @ganpatmadage3520
    @ganpatmadage3520 7 หลายเดือนก่อน

    सर बैलतगाई म्हणजे काय

  • @pradipshejwal4400
    @pradipshejwal4400 10 หลายเดือนก่อน

    Hi sir mala pn thodi mahiti janun ghyaichi ahe

    • @pradipshejwal4400
      @pradipshejwal4400 10 หลายเดือนก่อน

      375 rs cha boja ahe itar adhikari madhe tar Kami kasar karava

  • @gajananlendikar5998
    @gajananlendikar5998 11 หลายเดือนก่อน

    तलाटी म्हणतो बॅक लेटर घेउन या बॅक लेटर देत नाहीत कय करावे

  • @prathmeshmohod8098
    @prathmeshmohod8098 ปีที่แล้ว

    Talathi manatat tahsildar che aadesh pahije

  • @jaishrikrishna.1043
    @jaishrikrishna.1043 2 ปีที่แล้ว +1

    सर तलाठी उतारा देत नाही.काय करावे
    🙏🏻 कृपया सांगावे

    • @chaudharitech5102
      @chaudharitech5102 2 ปีที่แล้ว

      मग तहसीलदारला अर्ज करा की मला माझ्या उतरा मिळावा नाही तर ऑनलाईन ला बघा

    • @chaudharitech5102
      @chaudharitech5102 2 ปีที่แล้ว

      डिजिटल 7 12 गूगल वर टका

  • @suchitapawar3207
    @suchitapawar3207 7 หลายเดือนก่อน

    बुजलेली विहिर कसे कडवयची

  • @Max-ko4vg
    @Max-ko4vg 2 ปีที่แล้ว

    Satbaara var name sarkar ahe tar he name kash kadaych

    • @sujitgaikwad9789
      @sujitgaikwad9789 ปีที่แล้ว

      Same issue with me bro!!!

    • @s.k.2770
      @s.k.2770 ปีที่แล้ว

      सर ! ७/१२ वरील इतर हक्कात असलेली मयत व्यक्तींची नांवे कमी करण्यासठी काय केले पाहिजे. तलाठ्यांकडून सांगितले की, इतर हक्कातून भोगवटादार या रकान्यात त्या व्यक्तीची नांवे आणण्यासाठी अर्ज करावा, मात्र! अर्ज करण्यासाठी अनेकदा खेटा मारल्या, पण तलाठ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. मी नेमकं काय करावे?

  • @dilipparkar5034
    @dilipparkar5034 11 หลายเดือนก่อน

    G R.patava

  • @mukeshgosavi4877
    @mukeshgosavi4877 ปีที่แล้ว

    Bekaydeshir vevhar

  • @kalidasatole6952
    @kalidasatole6952 5 หลายเดือนก่อน

    1935साली सहकारी सोसायटी 1817इकरार रू35आहे

  • @dnyaneshwarnalavade7703
    @dnyaneshwarnalavade7703 ปีที่แล้ว

    नो send करा na

  • @uttamraogadgile2422
    @uttamraogadgile2422 ปีที่แล้ว

    Tumcha number dya

  • @uttamraogadgile2422
    @uttamraogadgile2422 ปีที่แล้ว

    G. R, dane