Tai me hey sagle unhali valvan vikat anayche, tumche videos pahun me try kele 1-2 recipe Ani khup Chan zalet asa vatla ki evdhya divas me maze paise vayala ghatle vikat anun, hya goshti ghari ,swachatene karu shakto hey tumchyakadun kalale..thank u Tai 🙏☺️
खूप छान वाटते बघताना पण तुमची मेहनत जिद्द याला तोड नाही. रेसिपी पाहून करायला, शिकायला हुरूप येतो. खूप शुभेच्छा. तसेच सर्व काही प्रकृती सांभाळून करा. शरीराचे वेळीच ऐका. 🌹🌹🌹
खुप सुंदर सांगितले करायला खूप सोपे आहेत 👌👌👌👌🙏💐🤓🤓
I will surely try this recipe 👌👌👍👍🙏🙏
Hi how are you. My favourite recipe you have shown I will definitely try. Thank you for showing this recipe. thank you ❤️
Hello Puja, hope you will try this recipe and comment me for feedback.
Tai me hey sagle unhali valvan vikat anayche, tumche videos pahun me try kele 1-2 recipe Ani khup Chan zalet asa vatla ki evdhya divas me maze paise vayala ghatle vikat anun, hya goshti ghari ,swachatene karu shakto hey tumchyakadun kalale..thank u Tai 🙏☺️
आपण केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद☺️🙏
Ĺ
साडगे विकत मिळतिल
छान आहे आमची पद्धत वेगळी आहे पोहे पाण्यात भिजवुन ठेउन त्याचे पापड बाकी सगळ सारखच
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
Very good mast
Khop chaan thanks tai
😊🙏
Khup chhan👌
Khup Chan
भरपूर मेहनत आहे .पण पापड छान लागतात.
आपण केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद☺️🙏
Chhan.
Very nice
खुप छान रेसिपी आहे ताई 😋😋😋
आपण केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद☺️🙏
छान आहे
धन्यवाद😊🙏
मला ही रेसिपी हवीच होती धन्यवाद
Khup chan 👌👌👌
Chanaahe thanks
😊🙏
आपल्याला उत्तरोत्तर यश मिळो ही सदिच्छा. 🙏
आपण प्रत्येक रेसिपी ला कमेंट करता आणि भरभरुन कौतुकासाठी मनापासून आभार
Khupch chan recipe.
आपण केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद☺️🙏
👌👌👌Apratim recipe ! ! ,!
आपण केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद☺️🙏
खुप छान
धन्यवाद😊🙏
Batata mirgund chi receipe sanga tai
खूप छान
धन्यवाद😊🙏
छान झालेत पोह्याचे मिरगुंड आधि एका विडिओत पोह्यात थोडे शाबुदाने घातलेले पाहीले होते तुम्ही न घालता पण मस्त झालेत छान फुलले आहेत
आपल्याला रेसिपी आवडली आणि तुम्ही लगेच कमेंट केली त्याबद्दल आभार
👌👌👌👌
आपण केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद☺️🙏
Mast
Thanks 😊🙏
Khup chan,papad kharchi powder ka papad khar phulvun tyachi powder karavi lagte?
👍👌
आपल्या कमेंट बद्दल मनापासून आभार #keep commenting ☺️🙏
खूप छान 👌😊
आपल्या कमेंट बद्दल मनापासून आभार #keep commenting ☺️🙏
👌👌👌
आपण केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद☺️🙏
Khupch Chan vatli tumchi recipe mi nkki krun pahin tumhi he papad maker kutun ghetle sangal ka
खूप छान वाटते बघताना पण तुमची मेहनत जिद्द याला तोड नाही.
रेसिपी पाहून करायला, शिकायला हुरूप येतो.
खूप शुभेच्छा.
तसेच सर्व काही प्रकृती सांभाळून करा. शरीराचे वेळीच ऐका. 🌹🌹🌹
पोह्याचे पापड
Nice 👍
खुपच छान पापड
आपण केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद☺️🙏
Good👍👍👍👍
आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार 🙏☺️ #keep Commenting
Machine chi line share Kara
Mi hi kele
Please,add all the in the discription box please, it's a request
Yes will definitely add ingredients in description box.Sorry for inconvenience caused
Patal pohyache mirgund karta yenar nahi ka ?
Nice 👍👌
आपण केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद☺️🙏
Mam mujhe please pohe ki chakli recepie sikhni thi please vi share kijiye na perfect measurements ke saath please,mam
Haan voh recipe jarur share karungi, #keep commenting
Moong dal papad recipe
हो नक्कीच ती पण रेसिपी शेअर करेन
भाजके पोहे चालतात का
Lakadi machine kuthe milel
Chann hey recipe
Thanks 😊🙏
Thanks 👍👍👍
आपण केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद☺️🙏
Sabudana feni dakhva tai
हो नक्कीच ही पण रेसिपी दाखवेन,आपल्या कमेंट बद्दल मनापासून आभार #keep commenting ☺️🙏
Papadkhar nasel tr ky karaych
Papad khar mule papad khushkushit hoto Ani jasta divas tikto
तुम्ही काळे मीठ का घालता
काळ मीठ घातल्यामुळे पापडाला एक वेगळी चव येते आणि काळ मीठ आपल्या आरोग्यासाठी चांगलंही आहे😊🙏
Please tell me in English
Masale ch rate kay ahe tumche
9156648561 वर व्हॉट्सॲप करून रेट ची माहिती घ्या
Mirgund sale sathi aahe ka
हो आहेत ना
नाही मिरगुंड सेल साठी नाहीत,फक्त रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न होता
@@RupamsRecipe ok thank you
Mazyakade aahet vikri karita poha mirgund,chawal mirgund, palak mirgund, bit mirgund, tomato mirgund.
Papad Mechine Kothe Milel? Ani Kitila Milel?😇
पापड मशीन भांडीच्या दुकानात मिळेल,पुण्यात राहत अस्ताल तर रविवार पेठ मध्ये मिळेल,आणि ऑनलाईन पण मिळेल, ही लिंक amzn.to/3rzZtZj
@@RupamsRecipe 🙏🏼
Jawrichyaa bhatodya दाखवा न tai,
हो नक्कीच ही पण रेसिपी दाखवेन,आपल्या कमेंट बद्दल मनापासून आभार #keep commenting ☺️🙏
Maam tumhi lonche cha reply det nhi
लोणचे साठी आंबा अजून आला नाही त्यामुळे लोणचे तयार नाही झाले, उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल क्षमस्व
@@RupamsRecipe ok maam plz jeva stock येईल तेव्हा नक्की सांगा
👌👌
Thanks 😊🙏
खूपच छान