पोह्याचे पापड | जरासुद्धा तेल न लावता बनवा कढईभर फुलणारा खुसखुशीत पोहा पापड | Poha Papad |पोहा पापड
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 มี.ค. 2023
- पोह्याचे पापड | जरासुद्धा तेल न लावता बनवा कढईभर फुलणारा खुसखुशीत पोहा पापड | Poha Papad |पोहा पापड
साहित्य :
१ वाटी ताजी तयार केलेली पोह्याची पावडर
१+१/२ वाटी पाणी
१ चमचा लाल तिखट
१/२ चमचा हिंग
१ छोटा चमचा पापडखार
२ छोटे चमचे तेल
१ चमचा ओवा जिरे पावडर
चवीनुसार मीठ
Ingredients:
1 Cup Poha powder
1+1/2 Cup water
1 tsp red chilli powder
1/2 tsp asafoetida
1 tsp papadkhar
2 tsp oil
Salt as per taste
1 tsp cumin seeds & Ahwain powder
#pohapapad #pohyachepapad #papadrecipes #papad #mirgundrecipe #unhalivalvanrecipe #swatishealthykitchen #papadvideo #पोहापापड #पोह्याचेपापड #पापडरेसिपी #उन्हाळीवाळवणाचेपदार्थ #पापड #पोह्याचेपळीपापड #pohyachepalipapad
Keywords using in this video
Poha papad recipe marathi, poha papad recipe hindi, poha papad recipe, poha papad, pohyache papad marathi recipe, pohyache papad recipe marathi, pohyache papad recipe, pohyache papad kase banvtat, pohyache papad kase banvyache, poha papad hindi recipe, poha papad, pohyache Pali papad recipe marathi, pohyache Pali papad, pohyache Pali papad kase banvtat, pohyache mirgund recipe marathi, pohyache mirgund, mirgund recipe marathi, mirgund recipe, mirgund, unhali valvanache padarth, unhali recipe, unhali valvan recipe, valvanachya recipe, unhali papad recipe, papad recipe marathi, papad recipe hindi, papad recipe, Pali papad recipe, papad kase banvtat, papad recipes, papad, पोह्याचे पापड रेसिपी मराठी , पोह्याचे पापड रेसिपी , पोह्याचे पापड , पोह्याचे पापड कसे बनव्याचे , पोहा पापड रेसिपी मराठी , पोहा पापड रेसिपी , पोहा पापड , पोह्याचे पळी पापड रेसिपी मराठी , पोह्याचे पळी पापड , पोह्याचे पापड , मिरगुंड रेसिपी मराठी , मिरगुंड रेसिपी , मिरगुंड, पोह्याचे मिरगुंड , पापड रेसिपी मराठी , पापड रेसिपी , पापड , उन्हाळी वाळवण रेसिपी , उन्हाळी पापड रेसिपी , उन्हाळी वळणाच्या रेसिपी , वाळवणाचे पदार्थ , Swati’s healthy kitchen papad recipe, Swati’s healthy kitchen recipes, swatis healthy kitchen
Thank you 🙏
ताई रेसिपी खूप छान आणि सोपी आहे पापड छान होणार यात काही दुमत नाही
परंतु तुम्हाला राग नसेल येणार एक सुचना आहे की तुम्ही जी प्लास्टिक पिशवी वापरली आहे गरम पीठ मळण्यसाठी ते अगदी अयोग्य आहे प्लास्टिक आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे त्याऐवजी हाताला थोडे चटके बसतील परंतु हाताने किंवा वाटुन किंवा पेल्याने आपण मिक्स करु शकतो
प्लास्टिक टाळलेलेच बरे असे मला वाटते
So nice ☺️☺️🙂🙂🙂
Right 👍
1 no. Papad hotat ..ty tai ..mst recipe n praman ahe...
खुपच छान 👌
खूप छान पोहा पापड झटपट होणारे धन्यवाद
Ekdam Mast...❤❤❤
खुप छान पापड👌👌
Ek no
खूप छान रेसिपी ,करून पाहते आता धन्यवाद 🙏🙏
खूप छान!
पापड खूपच छान झाले आहेत.
छान पद्धत .
खुप छान रेसिपी मी करून पहाते
खूप खूप छान तलेल बघून तोंडात पाणी यायला लागलाय धन्यवाद.
खुप छान ताई
1no 👌
Khupach Sundar papad
Khup chhan.......
खूप भारी पापड़. 👌👌👌👌👌👌👌कमी मेहनत. झट की पट होणारे 😋😋. मला खूप खूप आवडले. मी करून पाहीन.
Khupach chhan poha papd banvlet tai
Thank you
Mast 👌 choupat fulala
खुप छान 👌👌
Thank you
Khupch Chan zale aahet papad
Thank you
Khup chaan recipe sangitli nakki karun baghnar
ताई मला पोहयाचे पापड रेसीपी खूपच आवडली 😊❤
खूप छान पापड
Mastach 👌👌👍
thank you
छान मी बनवणार.
Nice 👌👌
thanks
Mast papad 👌👌
खूप छान
Superb
Thank you 😊
Kuph Chan
Mastach
खुप छान झालेत पापड... मी नक्की करून पाहिल.... याचे असे त्रिकोणी काप केले तरी चालेल na
हो tताई चालेल मिरगुंड सारखे ..धन्यवाद
Fantastic explanation. Thank you.
Very Nice 👍
Khup chhan mla khup aavdli tumchi recipe
Mast👌👌👌
Thank you 😊
Very nice thanks 🙏
Super, खुप छान ताई 👌👌
सोपी सुबक पद्धति आहे
Thank you
Thank you
वा वा खुपच छ्याण
Baki recipi mast aahe
Perfect papad recipe mam super ❤️ criapy
Very nice good
thank you
छान
एकच नंबर 😋😋😋
Thank you
मस्त
Khup masta tai 😍
खूपच छान पापड!एवढा पापड खार पुरेसा होतो? पापड खाराचं एक किलो पोह्याकरता वजनी प्रमाण सांगाल का प्लीज? कारण तुमचे पापड फारंच छान झालेत!!
Very nice
Mast mastpapad
Khup chhan
मी करून पाहिले छान झाले धन्यवाद ताई
खूप छान आहे 👌❤️
ⓣⓗⓐⓝⓚ ⓨⓞⓤ
Chan
Mast
Thank you
👌
Thank you 😊
Sundar
Thank you
Chaan
Thank you 😊
ताई तुमची सांगायची पद्दत खुपच छ्याण आहे
कित्ती सुंदर लाटलेत अप्रतीम रेसीपि
👌🏻👌🏻👍🏻👍🏻❤️
Thank you
Mst
👌👌👌👌
Thanks
Thank you Mast
Thank you
Khupch chan poha papd banvle tai
Khup Mast recipie
पापड खूप छान फुलला 👌🏻
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
👌 sabudana use karusakte ye kaya
आई बरोबर सुट्टीत बसायची लाटायला आठवण झाली आजच मी पोहे दळले मी मध्यप्रदेशात राहूनही आपल्या व्हरसिटी बनवते जीभ chatori आहे काय करता ।
सध्या पळी पापड पण करतात पण हे कुटण्याची क्रिया ने ठिसूळ व वेगळेच होतात माई तुम्हाला नमस्कार
Patal pohe ghetale tr chaltil ka mam
Tai papad chan zale aahet easy honara papad receipe plz dkhava
Thank you 😊
Dhane jeer padar ghalaychi. Ki ova jeera pawdar ghalachi karn survatila sangitale ki ova jeera aani shevti dhane jeera padr सांगितली नक्की konti ghalachi
Tumchya recipe pramane me jwari che paped kele khup bhari zhale aahet tumhi khup eazy recipes daakhavtat .
Thank you
@@SwatisHealthyKitchenचू
Papd papd mashin mde kel tr chalel ka
पीठ मळण्यासाठी फूड प्रोसेसर वापलला तर चालेल ना?
Tai nachni che paped dakhval ka
या मिश्रणा मध्ये राम बंधु पापड़ मसाला टाकु शकते का..rply द्या
Taku shakta
Pohe use karun palak che papad Karu shkto ka
मस्तच 👌👌👍
Thank you
Order ghetaka
Hmm
Very nice video Iike it.
Piz upaay sanga
Patal pohe chaltil ka
Ok
प्लास्टिकच्या पिशवी मध्ये गरम पदार्थ जर टाकला तर कैंसर होतो असे का सांगत असतात उत्तर पाहिजे
साबुदाणा बटाटा पापड रेसिपी दाखवा .ताई. मला रिपलाय दया.
Tai papdala chira padtat valyavar
Love n bhajtata barik kele tar kahi problem
तुम्ही पापड" ऑनलाईन देऊ शकता"का
आम्ही असेच तयार करतो फक्त कोरड्या पिठात सगळे मसाले मिक्स करून ठेवतो आणि पापड करताना पिठाच्या प्रमाणात गरम पाणी घेऊन खलबत्त्यात कुटून घेतो आणि मग पापड लाटतो. म्हणजे केव्हाही आपल्या सवडीनुसार पापड करू शकतो. फक्त कोरडे पिठ तयार असलं की झालं
👍
मग व्हिडिओ बघायला कशाला आलेत??
@@anitadeshmukh3959 तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का. एखादी वेगळी , सोपी पद्धत असु शकते हे पुर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय कसं कळणार. तो बघीतल्यावर मी माझं मत व्यक्त केलंय. त्यांचीही पद्धत मला आवडलीय. प्रत्येक व्हिडिओ खाली रिप्लाय असा एक ऑप्शन असतो. ज्यांचा व्हिडिओ आहे त्यांना अंडरईस्टीमेट करायचं नाहीये मला. आणि हे व्हिडिओ बघण्यासाठीच असतात नां मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे
बर बर.
@@anitadeshmukh3959 ❤❤
Ujed pali sangun rali naval karu n
मैदा च्या चाळणीने chalayache ka
पिठाच्या चाळण वापरली tri चालेल
Ek chota chamcha papad khar tar kiti gram vaparave
हॅलो मी पापड करून पाहिले पण ते फुलले नाहीत त्याचे कारण काय सगळं प्रमाण तुमच्याप्रमाणेच घेतलं होतं पापड कडक होण्याचे कारण काय
Papad kase deta
Savlitach valvayche na he papad
1 divas fan khali nanter 2-3 divast unhat
पण गरम पदार्थ प्लास्टीकमध्ये टाकले की आरोग्यास हानीकारक असते
पापड लाटून झाल्यावर कापडावर टाकल्यावर त्यावर चिरा पडतात. काय चुकले आहे.ते सांगितले तर बरे होईल
Plastic kagad nasel tar
पीठ कुटण्या पेक्षा खीची घेऊन पापड छा होतात