ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अप्रतिम काव्य सादरीकरण केले मॅडम लक्षुमी बाई टिळक यांची मी तुझी मावशी तुला न्या व याला आले. ही कविता मला बऱ्याच दिवसांनी ऐकला मिळाली धन्यवाद 👌👍🌷
Watching in 2019...ase upkram vhayla havet ajun...
भरली घागर ऐकण्यासाठी पुन्हा पुन्हा ऐकते मी हा कार्यक्रम
सुनीताबाई देशपांडे स्पृहा पेक्षा छान म्हणतात कवयित्री पद्मा गोळे यांची कविता आहे चाफ्याच्या झाडा
सुनीताबाईंचा तो व्हिडिओ पुलं गेल्यानंतरचा आहे साहजिकच त्यात त्यांच्या भावनांचं मिश्रण आहे. फरक तर पडणारच!
@@gayatrikulkarni6120 सुनीताबाईचे काव्यवाचन ह्रदयस्पर्शी वाटतं,श्रोता त्या भावनांनी ,जाणीवांनी भारावून जातो,एकरूप होतो.
दोघीही छान ...मुळात पद्मा चे शब्द सुंदर...
@@meerakulkarni5826 सुनीता बाई कवयित्री पद्मा यांना म्हणायच्या ही माझीच कविता आहे इतकं मनापासून त्यांनी या कवितेला आपलंस करून घेतलं होतं.
भावना आणि अर्थ समजून सुनीताबाई नीं खूप छान वाचन आणि विवेचन केले.. त्यामानाने, स्पृहा नें थोडेसे वरवरचे उथळ वाचन केलेय
माझी आवडती कवयिञी 💗स्प्रहा जोशी
my favourate Marathi actress spruha Joshi
खूपच छान.....
सगळ्याच खूप छान आहेत कविता
सुंदर😍
अमृता ताई सुंदर आवाज गोड छान कवीता वा
मस्तच
सुंदर...
Spruha best
Nice
Actors ani kavita agdi chun chun ke !
Spruha di khup mst ha..chafyachya zada
स्मृतीचित्रकार लक्षुमीबाई टिळक.
Sruha nahi ho spruha aahe
Shanta shelke chayfyachya zada
Chafyachya zada chafachya zada😂
Wah wah kay bor kel
Spruha Joshi faltu
Tumchya gharch khayla yete ka ti faltu kay
अप्रतिम काव्य सादरीकरण केले मॅडम
लक्षुमी बाई टिळक यांची मी तुझी मावशी तुला न्या व याला आले. ही कविता मला बऱ्याच दिवसांनी ऐकला मिळाली धन्यवाद 👌👍🌷
Watching in 2019...ase upkram vhayla havet ajun...
भरली घागर ऐकण्यासाठी पुन्हा पुन्हा ऐकते मी हा कार्यक्रम
सुनीताबाई देशपांडे स्पृहा पेक्षा छान म्हणतात कवयित्री पद्मा गोळे यांची कविता आहे चाफ्याच्या झाडा
सुनीताबाईंचा तो व्हिडिओ पुलं गेल्यानंतरचा आहे साहजिकच त्यात त्यांच्या भावनांचं मिश्रण आहे. फरक तर पडणारच!
@@gayatrikulkarni6120 सुनीताबाईचे काव्यवाचन ह्रदयस्पर्शी वाटतं,श्रोता त्या भावनांनी ,जाणीवांनी भारावून जातो,एकरूप होतो.
दोघीही छान ...मुळात पद्मा चे शब्द सुंदर...
@@meerakulkarni5826 सुनीता बाई कवयित्री पद्मा यांना म्हणायच्या ही माझीच कविता आहे इतकं मनापासून त्यांनी या कवितेला आपलंस करून घेतलं होतं.
भावना आणि अर्थ समजून सुनीताबाई नीं खूप छान वाचन आणि विवेचन केले.. त्यामानाने, स्पृहा नें थोडेसे वरवरचे उथळ वाचन केलेय
माझी आवडती कवयिञी 💗स्प्रहा जोशी
my favourate Marathi actress spruha Joshi
खूपच छान.....
सगळ्याच खूप छान आहेत कविता
सुंदर😍
अमृता ताई सुंदर आवाज गोड
छान कवीता वा