Raj Thackeray Mother :राज ठाकरेंचं शाळेत भांडण,शिक्षिकाच रडल्या; राज ठाकरेंनी सांगितला भन्नाट किस्सा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 135

  • @sidhajimashale364
    @sidhajimashale364 ปีที่แล้ว +117

    बाळासाहेब असेपर्यंत सामान्य कार्यकर्त्यांची पण दादागिरी होती.....❤🚩

    • @santoshteli5745
      @santoshteli5745 ปีที่แล้ว +10

      शिवसेने च्या नावावर कोनपन दादागिरी करायचा
      पण आता तो दबदबा आता अजीबात नाही

    • @kakamane7677
      @kakamane7677 ปีที่แล้ว

      ​@@santoshteli57450e

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 ปีที่แล้ว +1

      कारन की मराठी माणसा बरोबर फसवेगिरी केली सर्व हेच लोक खाऊन बसले

  • @rashmimalkar7312
    @rashmimalkar7312 ปีที่แล้ว +41

    राज साहेब ठाकरे ❤

  • @rajanphadkale5460
    @rajanphadkale5460 ปีที่แล้ว +13

    खूप खूप धन्यवाद राजसाहेब ...!!! आपण या आमच्या कोंकणाच हृदय जाणलत....इथल्या लोकांच्या भावना मांडल्यात.... या कोकणात पर्यटन खूप चांगल्या पद्धतीने तयार केले जावू शकते.... प्रदूषण करणारा एकही प्रोजेक्ट या कोकणाला नकोय! इथल्या निसर्गाचा.... गडकिल्ल्यांच्या .... एकूणच इथल्या एकंदरीत भौगोलिक दृष्ट्या महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधलेत !! खूप छान सर 🎉🎉🙏🙏🎉🎉

  • @thaka..x8138
    @thaka..x8138 ปีที่แล้ว +28

    Raj saheb thackreay 💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @wisdom3453
    @wisdom3453 ปีที่แล้ว +47

    लाज वाटण्याजागी अभिमान वाटतो शिक्षकाला दमदाटी करणारा आज नेतृत्व करतो नमस्कार अशा लोकशाहीला 😢

  • @ommane9691
    @ommane9691 ปีที่แล้ว +27

    शिपायाची एक्टिंग चांगली जमते राज साहेबांना

  • @sindhukhule6845
    @sindhukhule6845 ปีที่แล้ว +59

    या लोकांच्या मुलाखती घेण्यापेक्षा शेतकरयाची मुलाखत घेतली तर बरं होईल

    • @rbd143
      @rbd143 ปีที่แล้ว +3

      तुला रुतला काय

    • @rbd143
      @rbd143 ปีที่แล้ว +5

      शेतकऱ्याचे चांगले दिवस फक्त एवढा च माणूस आणू शकतो

    • @dhirajsonawane3720
      @dhirajsonawane3720 ปีที่แล้ว

      ​@@rbd143 😂😂😂😂😂😂

    • @somnathpotinde433
      @somnathpotinde433 ปีที่แล้ว +3

      ते सत्ताधाऱ्यांना सांग आमचे साहेब सत्तेत नाही साहेबाना सांगू नको आमची सत्ता आली का आम्हीं सर्व प्रश्न सोडवू

    • @mananthrao1947
      @mananthrao1947 ปีที่แล้ว +2

      @@rbd143 लहान लेकराचं जस कौतुक करताय तसा सोहळा चाललंय म्हणून बाकी काही नाही. जरा तरी तारत्म्य नको का??????

  • @shiv1664
    @shiv1664 ปีที่แล้ว +27

    Saheb ❤️👊💀

  • @ManishKerkar555
    @ManishKerkar555 ปีที่แล้ว +7

    तुमच्या मुळे शाळेची आठवण जागी झाली... दादा रेगे सर.. बापू सर.. वरून खाली ग्राउंड फ्लोअर ला येणे.. ग्राउंड ला दोन्ही चौक सर्व डोळ्यासमोर आलं

  • @satyambade3267
    @satyambade3267 ปีที่แล้ว +21

    ❤Raj thakare

    • @Savakar-c4g
      @Savakar-c4g ปีที่แล้ว +2

      Dya raj Saheb thakre la nivdun

  • @d.bpatil6361
    @d.bpatil6361 ปีที่แล้ว +8

    याचा अर्थ जर याना सत्ता मिळाली तर जनताच रडणार.

  • @balrajepawar9812
    @balrajepawar9812 ปีที่แล้ว +6

    Raj saheb...

  • @shs022
    @shs022 ปีที่แล้ว +57

    राजा रंक समान मानणाऱ्या खऱ्या लोकशाहीत हा असला प्रसंग घडू शकला नसता. जिथे शिक्षक रडतो तिथे विद्या पराभूत आणि सरस्वती अपमानित होते.

  • @ganeshwankhede3329
    @ganeshwankhede3329 ปีที่แล้ว +3

    mast PR chalu ahe

  • @swapnilbharati6728
    @swapnilbharati6728 ปีที่แล้ว +54

    हे न्यूज चॅनेल आहे का? खूप गोड गोड चर्चा पण महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण अडचणीत

    • @rashmimalkar7312
      @rashmimalkar7312 ปีที่แล้ว

      जय मनसे 🚩

    • @mananthrao1947
      @mananthrao1947 ปีที่แล้ว +3

      PR ऍक्टिव्हिटी म्हणतात याला मित्रा याला
      पैशे मिळाले असतील abp mazha ला
      त्याशिवाय का हा
      कौतुक सोहळा चाललंय 😁😁

    • @selmonbhoi6091
      @selmonbhoi6091 ปีที่แล้ว

      Bakwas channel ahet sarva news che ....faktt दूरदर्शन ch bghnya sarkha ahe

    • @Misktw
      @Misktw ปีที่แล้ว +1

      दिवस रात्र काय शेतकरी आणि तरुण दाखवत बसलं काय मिडीया.. मि पन शेतकरीच आहे.. लोक Tv बंद करू टाकतील सगळं एकच बातमी दाखवत बसल्यावर

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 ปีที่แล้ว +1

      यांनीसुद्धा आपली विश्वासार्हता कमी करुन घेतली आहे.ही कशासाठी मुलाखत तुम्हाला काय या मधुन सुचवायचे आहे.

  • @NST812
    @NST812 ปีที่แล้ว +3

    किती विचार करून गोष्ट संगत आहे

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq ปีที่แล้ว +1

    MNS जय महाराष्ट्र

  • @ChinmayeeChaudhari-ce1de
    @ChinmayeeChaudhari-ce1de ปีที่แล้ว +1

    ❤Bal Mohan Vidya Mandir😊

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 ปีที่แล้ว +9

    आईसाहेब छोटीशी एक रिक्वेस्ट आहे राज साहेब आणि उद्धवसाहेब एकत्र या एकत्र आनंद देवेंद्र फडणीस नाहीतर महाराष्ट्र खासकरून मुंबई वाचवायचे असेल तर दोघे भाऊ एकत्र

    • @08kunjalchaudhari43
      @08kunjalchaudhari43 ปีที่แล้ว

      उद्धव ठाकरे चे दिवस खराब आले म्हणून आठवण आली का राज ठाकरे ची😂
      एवढे वर्ष एक हाती सत्ता होती तेव्हा काय केलं मराठी माणसांसाठी?
      सगळे धंदे गुजराती मारवड्यानकडे आहेत आपण कुठे आहेत?
      फक्त घोषणा द्यायला?

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 ปีที่แล้ว

      वाटत पण एकत्र येतील का हा प्रश्न आहे. आणि हे मात्र खर आहे की टरबूज १००% मुंबई गुजजुंच्या खाली घालेल

    • @samirparandkar6708
      @samirparandkar6708 ปีที่แล้ว

      काही वर्षांपूर्वी परयांत उपयोग झाला असता एकत्र येऊन. ऊबाठा संपले आता आणि राज साहेब सुरूच झाले नाहीत. आता काय उपयोग नाही एकत्र येऊन.

    • @mananthrao1947
      @mananthrao1947 ปีที่แล้ว

      ​@@tamrajkilvish9215 ये येड्या माहिती आहे का तुला काही मुंबई केव्हाच गुजराती, पंजाबी, मुस्लिम, भैया लोकांच्या हातात गेली आहे.
      मुंबई किती मराठी लोक उरलेत ते बघा
      उगा बीजेपी ला शिव्या देऊन उपयोग नाही.90दशका पासून या गोष्टीची सुरवात झाली अभ्यास करा.
      अडाणी मुंबई त रहा फिर 4 दिवस समजेल.
      मुंबई म्हणजे मुंबई ठाणे वेगळं, नवी मुंबई, डोंबिवली वेगळी बरका
      अडाणी बावळट 😡😡

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 ปีที่แล้ว +17

    म्हणजे सत्तेचा माजुरे पणा.. होता शाळेत ,लाज वाटायला पाहिजे तुम्हाला..हसताय

  • @premajagtap2368
    @premajagtap2368 ปีที่แล้ว +4

    आदर्श शिक्षण...

  • @hindu1427
    @hindu1427 ปีที่แล้ว

    Ek number

  • @babaredilip7291
    @babaredilip7291 ปีที่แล้ว +11

    बाळासाहेब❤❤

  • @nk02108
    @nk02108 ปีที่แล้ว

    Full Time pass ..

  • @samadhanpawar8461
    @samadhanpawar8461 ปีที่แล้ว +4

    Raj thakre

  • @akshayjoshi6804
    @akshayjoshi6804 ปีที่แล้ว

    सर्व लोक कमेंट सेशन मध्ये राज ठाकरे बद्दल वाईट बोलतं आहेत आणि बोलतायेत की हा माणूस काही कामाचा नाही. मी काही मनसे समर्थक नाही पण जर तुम्हाला वाटत असेल की हा माणूस काही कामाचा नाही तर २०२४ ला राज ठाकरे ना मतदान करून मुख्यमंत्री पद निवडून द्या. आपण सर्वांना संधी दिली शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप सर्वांना निवडून दिलय. आता फक्त मनसे ला मतदान करा आणि त्यांना ५ वर्ष सत्ता दिली की मग आपल्याला समजेल की महाराष्ट्र कोणत्या पक्षाच्या हाती सोपवण योग्य आहे.
    "एकजुटीने रहा, जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा. तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल"
    - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे

    • @sm...3765
      @sm...3765 ปีที่แล้ว

      1 tari like aali ka bala.....mns nakoch

  • @nikhatabdulqader9305
    @nikhatabdulqader9305 ปีที่แล้ว +2

    exactly Same incident happened with my child
    And exactly same thing we did as a parents

  • @vaishalisamudre1519
    @vaishalisamudre1519 ปีที่แล้ว +1

    ABP maza कडून ही अपेक्षा नव्हती🙁🙁

  • @SantoshYadav-xr1wm
    @SantoshYadav-xr1wm ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब

  • @Aesthete_soul21
    @Aesthete_soul21 ปีที่แล้ว +1

  • @vishalmhaske3873
    @vishalmhaske3873 ปีที่แล้ว

    यांची माहिती देण्यापेक्षा एखाद्या शेतकऱयांची जगण्याची धडपड दाखवा

  • @ganeshgote12345
    @ganeshgote12345 ปีที่แล้ว +5

    Time pass mast ahe😂😂😂😂

  • @shubhamjadhav1539
    @shubhamjadhav1539 ปีที่แล้ว +9

    काय कर्तुत्व आहे उठसूट टिव्हीला मुलाकत

  • @sangramdeshmukh3768
    @sangramdeshmukh3768 ปีที่แล้ว

    त्यावेळी बाळासाहेव काय बोलले हे पत्रकाराणे विचारले काही पण विचारतात राव 50 वर्षांपूर्वी बाळासाहेब काय बोलले हे कस काय लक्षात असेल

  • @sujeetrane4455
    @sujeetrane4455 ปีที่แล้ว

    amit Thakre ❤

  • @DevdharDeva-xr7hr
    @DevdharDeva-xr7hr หลายเดือนก่อน

    साहेब साहेबच होते

  • @kamleshchavan3364
    @kamleshchavan3364 ปีที่แล้ว +6

    न्यूज चॅनल आहे की पारिवारिक चॅनल

  • @SantoshYadav-xr1wm
    @SantoshYadav-xr1wm ปีที่แล้ว +8

    बाळासाहेब, आणि नंतर उद्धव साहेब म्हणजे मुंबई बाकी सगळे कळलं खाटीक

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 ปีที่แล้ว

    प्रसिद्ध आहेत त्यांना अधिक प्रसिद्धी दुसरे काय? इतरही महाराष्ट्र राज्य मद्दे प्रश्न आहेत त्याकडे लक्ष द्या.

  • @tejasbhagat4444
    @tejasbhagat4444 ปีที่แล้ว +1

    Ase kisse sangtat mhanun gallitle karyakarte pan rasta aaplya bapacha ase samjun rahtat

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg ปีที่แล้ว +1

    राज ठाकरे हिंदू संस्कृती जपणारे हिंदू जननायक.

  • @chatevyankati
    @chatevyankati ปีที่แล้ว +2

    काय चालू आहे. हे महाराष्ट्र त

  • @brainmate7906
    @brainmate7906 ปีที่แล้ว +4

    Talk About Maharashtra and it’s Problems we are not interested in any one’s biography

  • @mz3hr
    @mz3hr ปีที่แล้ว +2

    Movie describe kelyasarakh sangat aahet

  • @nikhildurge5476
    @nikhildurge5476 ปีที่แล้ว +4

    कथा बनवल्या सारखं V4 krto😅😂😂😂

  • @lorddsschool8421
    @lorddsschool8421 ปีที่แล้ว +1

    WHY TALK TO HIM.
    TALK TO VASANT MORE..
    THE NEXT KING...

  • @udaychouhan2816
    @udaychouhan2816 ปีที่แล้ว +1

    Only setting

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 ปีที่แล้ว

    साहेब कोकण तील बारसू रिफायनरी रद्द करा.

  • @ravindragholap4707
    @ravindragholap4707 ปีที่แล้ว +4

    राजकीय अस्थिरता आली की राज ठाकरे चैनेलवर दिसू लागतात.त्यांना सुगीचे दिवस येतात.

  • @etcguy4112
    @etcguy4112 ปีที่แล้ว +1

    Asch lahanpna pasun politicians niyam todun dada giri kraila shiktat yala apn nieagas pna smjt ahe kiti kaytukane raj thackeray sangat ahet ki ksa me shivi dili tripn madam mla bolya nahi.karan Balasaheb madam la bolle hote mnjhe tumhi balasahebanchya olkhicha gaifayadach ghetla na

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 ปีที่แล้ว +5

    ना नगरसेवक,ना आमदार,ना खासदार,,,कशाला उपदव्याप,,,

  • @Dinesh.255
    @Dinesh.255 ปีที่แล้ว +1

    हा विनोद आहे का

  • @dharajoshijoshi2762
    @dharajoshijoshi2762 ปีที่แล้ว

    Raj saheb pan mazya sarkhech khodkar hote lahan pani 🤭🤭

  • @umednille2747
    @umednille2747 ปีที่แล้ว +2

    सगळ्या राजकीय पक्षांकडे महाराष्ट्र सोपवलाय,एकदा मनसे कडे देऊन बघा जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडेल

  • @08kunjalchaudhari43
    @08kunjalchaudhari43 ปีที่แล้ว +15

    दादागिरी🚩

  • @sunilmayekar6521
    @sunilmayekar6521 ปีที่แล้ว +10

    काय कॉमेडी सर्कस चालु आहे ? कसली दादागिरी ?

  • @NST812
    @NST812 ปีที่แล้ว +2

    छान छान गोष्टी 😂😂 या ऐकुया राजू पेंटर

  • @sawantkamlesh8
    @sawantkamlesh8 ปีที่แล้ว +2

    Ha 1 tass jara gaav khedya chya lokanche prashan dakhavle aste tar bara jhala asta

  • @sharlene-wk1yy
    @sharlene-wk1yy ปีที่แล้ว

    Hey saheb fakt bhashan dyayla PhD ghetle, itha punyat sagle rajasthani marvadi lokk Maharashtra ch punyala hadu hadu dimak sarkhe pasarte ahe, tyancha dukanat gele ki kasa udhat pane ni boltat lokanshi....😢 Kon baghto ahe..kon Kay karto hai ahe Kay nahi...ek divas puna puna nahi rahnar😢😢😢 please saheb thoda laksh dya ki

  • @shrikantlawate338
    @shrikantlawate338 ปีที่แล้ว

    Aatun baherun nirmal manus

  • @Yash_23234
    @Yash_23234 ปีที่แล้ว +2

    He Shikaycha ka Aplya Netyan kadun?
    He ahet ka raj siran kade Leadership quality??
    Asa Adarsh ghyacha ka Maharashtra chya Porani? 🧐🧐🧐🧐
    BJP hatva Desh vachva 😌

  • @mz3hr
    @mz3hr ปีที่แล้ว +3

    Sagale ghabrayache he kautuk aahe ka

    • @panash6
      @panash6 ปีที่แล้ว

      😅

  • @pushkarvartak7742
    @pushkarvartak7742 ปีที่แล้ว +6

    बोलताना इतका मोठ्ठा pause.!!! ?

  • @sparklinglotus
    @sparklinglotus ปีที่แล้ว

    Why is this funny?

  • @mahjabeentamboli7680
    @mahjabeentamboli7680 ปีที่แล้ว

    Ahemadnagar

  • @hemantwarang9692
    @hemantwarang9692 ปีที่แล้ว +8

    Haa agey farak uddhav ani yz raj madhey asech nahi hakkaley asel yala

    • @thaka..x8138
      @thaka..x8138 ปีที่แล้ว +1

      Gap re bylya udhav chya chatya

    • @hemantwarang9692
      @hemantwarang9692 ปีที่แล้ว

      @@thaka..x8138 sanskar bapala sudha hech bolto khaaj thackrey chya sabhetun shikun

    • @thaka..x8138
      @thaka..x8138 ปีที่แล้ว +1

      @@hemantwarang9692 are gap re zhatya sanskar pahile swata shik,bc tumhi gndu dokyatach padel ahe tumchi layki tich ahe vishay kay boltoy kay

    • @kalpeshyeola3462
      @kalpeshyeola3462 ปีที่แล้ว

      Arey tya bayla cha sampla sarva

  • @prasad15-.
    @prasad15-. ปีที่แล้ว

    एक काम करा उद्या परत बोलवा यांना मुलासोबत गप्पा गोष्टी करायला. काय चाललंय काय

    • @mananthrao1947
      @mananthrao1947 ปีที่แล้ว

      आणि नंतर बीजेपी बरोबर
      मग शिंदे गटासोबत
      😂😂😅😅
      Abp mazha PR ऍक्टिव्हिटी म्हणतात याला भावा
      पैशे दिले असतील मनसे वाल्यानी
      तुला कळणार एवढं मनावर घेऊ नका.

  • @jaypaljogdand4359
    @jaypaljogdand4359 ปีที่แล้ว +1

    Are kon ha khaj hagkre yacha astitva Kay .? Nit cartun yet nahi ,rajkaran yet nahi, shembda , yala Kay mahatwa detat tumhi midea wale,changle Kam Kara.

  • @gauravs728
    @gauravs728 ปีที่แล้ว +6

    एका आमदाराचा पक्ष मुद्दामच दिखावा करायच चालू आहे bjp कृत

  • @user-cs2rp3rv9m
    @user-cs2rp3rv9m ปีที่แล้ว +3

    सोगांड्या

  • @jayantjagdale1415
    @jayantjagdale1415 ปีที่แล้ว

    Hyacha mi mi mi kay sampat nahi hakla lavkr

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 ปีที่แล้ว

    इथे मराठी माणुस रडतो आहे...त्याचं काय?

  • @lavhupedamkar6707
    @lavhupedamkar6707 ปีที่แล้ว +2

    Abp majha 3rd class news

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh ปีที่แล้ว

    या तुन तुम्ही काय शिकवत आहात

  • @sarikamahale3217
    @sarikamahale3217 ปีที่แล้ว

    Chuk yanchi astana tya teachers ka ordle yat kay mothepana aahe mulga chukka tar tyala aapan ordayche takun teachers la cha ordle yanchya jagi ekda normal mansacha mulga asta tar tyala punish kele aste aaplya hatat satta aahe mhanun tyacha fayda ghevun innocent lokana tras dyaycha aani aapan chukiche astana manane firayche yat kasla abhiman tya bicharya teachers chan insult kela he chukiche aahe

  • @btsangels4108
    @btsangels4108 ปีที่แล้ว +4

    ABP walyano jara shetkaryanche pn prashna dakhvat ja . Berojgar mulanchya pn samasya janun ghya. Laja vatu dya jara ya lokanch roj ch dakhavtay .

    • @swapnilhinge8923
      @swapnilhinge8923 ปีที่แล้ว

      वोटींग कर माग बोल बाला

  • @bharatsarukte7186
    @bharatsarukte7186 ปีที่แล้ว +2

    रमेश किनी मर्डर प्रकरण

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 ปีที่แล้ว +1

    फेक.. 🍉

  • @ssg1633
    @ssg1633 ปีที่แล้ว +3

    अभिमान वाटतो शिक्षिका रडवायला

  • @jeetu3
    @jeetu3 ปีที่แล้ว

    Teachers ni tyancha kaam ,kartavya kela ..tyanna ka ashi vel yaavi ki radave ...chukiche nahi ?

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 ปีที่แล้ว

    अहो आमच्या गरीब शेतकरी राजा कडे जरा कधीतरी थोडस बघा हो.

  • @randomytstuffz
    @randomytstuffz ปีที่แล้ว +3

    bal narendranchi athwan ali. bal narendra yanchi sudhha kirti mahan hoti, lahan pani magarila na ghabarta chendu magarichya ga**ditun kadhun anla hota tyanni. Bal raj sudhha tasech kartutwa wan asawet. baki sagli janta tar kay yedich ahe, amhi yanna vote dyaylach janmala alot.

  • @vishalinception
    @vishalinception ปีที่แล้ว

    Mhanje shalechya balpanapasun Raj-karan shiklat ki raj saheb ...lol

  • @samratarya6140
    @samratarya6140 ปีที่แล้ว +5

    Supari King 🤣😂😂😂

    • @JMK899
      @JMK899 ปีที่แล้ว +2

      Ala jalka, lagech 🔥lagte, kiti to jalke pana

  • @zainshaikh3978
    @zainshaikh3978 ปีที่แล้ว

    Whandra sarka nakala haat lawto hai yera kutla

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 ปีที่แล้ว +2

    पेट्रोल 110,सिलेंडर 1100,खाद्यतेल 2800
    महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगार तरुण, खाजगीकरण वाढविण्यात व्यस्त आहेत फेकु मोदी हिंदु मरतील बजाओ थाली...
    राज ठाकरे डबल डोलकी माणूस गप्प बसून आहेत...अण्णा हजारे मेला का..भावपूर्ण श्रद्धांजली, अंधभक्त...

    • @mananthrao1947
      @mananthrao1947 ปีที่แล้ว

      घे राहुल गांधी डोक्यावर मग
      परत भ्रष्टाचार, रेल्वे त बॉम्ब स्फोट, मुस्लिम लोकांचा माज
      दे मत राहुल गांधी ला 😁😁😜😜

  • @vadalvara3333
    @vadalvara3333 ปีที่แล้ว

    Balsaheb ambdkar ani mai saheb ambedkar yana bolva

  • @shubhamniphadkar911
    @shubhamniphadkar911 ปีที่แล้ว

    Hya faltu khandanala tyanchi jaga dakhvatiye janta

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 ปีที่แล้ว

    फक्त सुपारी

  • @kmb4838
    @kmb4838 ปีที่แล้ว +1

    ड्रामा

  • @yuvijadhav957
    @yuvijadhav957 ปีที่แล้ว +1

    Sheksekela Pan Vatle Nasnar Ha KHOKYAVAR Evde Prem Kartoy .

  • @hindu1427
    @hindu1427 ปีที่แล้ว +1

    Direct speech madhe pn shivya ❤

  • @yogesh4156
    @yogesh4156 ปีที่แล้ว

    Tanashahi!

  • @osho645
    @osho645 ปีที่แล้ว +11

    काय टाइम पास लावलंय.... फालतू मीडिया... 🤣🤣🤣

  • @kedarpatilkp8502
    @kedarpatilkp8502 ปีที่แล้ว