Gunaratna Sadavarte Vs Asim Sarode LIVE : अक्षय शिंदे प्रकरणात सदावर्ते, सरोदे काय म्हणाले? | N18L

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • Gunaratna Sadavarte Vs Asim Sarode LIVE : अक्षय शिंदे प्रकरणात सदावर्ते, सरोदे काय म्हणाले? | N18L
    #gunaratnasadavarte #aseemsarode #badlapurschoolcase #badlapur #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    PUKU
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 72

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 วันที่ผ่านมา +10

    हा कार्यक्रम जनतेची दिशाभूल करण्यासाठी आहे.

  • @SanjayGulhane-v1z
    @SanjayGulhane-v1z 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सर्व चर्चा बघीतल्या असता जानु सरकरच्या तबावत केले ला मडर केला अस वाटते

  • @rameshbobhate9943
    @rameshbobhate9943 วันที่ผ่านมา +4

    हां फडणवीस ग्रु मंत्री पदाच्या लायकिचा नाही आहे हे सिद्ध झाले आहे फडणवीस यांनी राजीनामा द्यायला पाहिजे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 วันที่ผ่านมา +4

    चिमुरडीच्या आईचा FIR तात्काळ का घेतला नाही?

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 วันที่ผ่านมา +4

    देशात कायद्याचे राज्य आहे, पोलीसराज नाही.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 วันที่ผ่านมา +3

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो वापरण्यास मनाई केली पाहिजे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 วันที่ผ่านมา +4

    नरेश म्हस्केला ठाणेकरांनी कसे मतदान केले?

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 วันที่ผ่านมา +2

    घटनाबाह्य सरकारचा घटनाबाह्य कारभार. या सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रवूड, निर्वाचन आयुक्त राजीवकुमार आणि गोदी मिडियाचे संरक्षण आहे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 วันที่ผ่านมา +3

    सचिन सावंत हे बरोबर बोलत आहेत.

  • @shivajiwaghmode6998
    @shivajiwaghmode6998 วันที่ผ่านมา +2

    केशव ऐकुन घेत नाही आपलाच रेटा रेटत नेतो.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 วันที่ผ่านมา +3

    महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या चॅनेलवर डिबेट करण्यासाठी येऊ नये.

    • @gd-dc5ob
      @gd-dc5ob วันที่ผ่านมา

      चॅनल.तूझ्या..आई..च.बायको.च.येऊ.का.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 วันที่ผ่านมา +3

    गुणरत्न सदावर्ते, ST कर्मचाऱ्यांचा राज्य शासनात समावेश करणार कधी?

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 วันที่ผ่านมา +3

    शाळेचे अनेक पदाधिकारी फरार आहेत. ते सरकारला सापडत नाहीत.

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 วันที่ผ่านมา

      जे फरार आहेत तेच खरे आरोपी आहेत असे वाटते.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 วันที่ผ่านมา +1

    महायुती समर्थक 4, तर महाविकास आघाडी समर्थक 2 डिबेटमध्ये आहेत. महायुती समर्थकांची दादागिरी चालू आहे.

  • @prabhakarbhamare3981
    @prabhakarbhamare3981 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जसं एखादी श्वानाची टिम भक्ष्यावर तुटून पडते तसं भाजपाची टिम तुटून पडून लोकांची करमणूक करतात असं वाटतं. पोलासांना मारण्याचा अधिकार कोणी दिला

  • @UdhavraoHallale
    @UdhavraoHallale 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सदावर्ते सारख्या बिनडोक माणसाला का बोलवता अशा चर्चेत?

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 วันที่ผ่านมา +1

    न्यायालयाने हे विचारलेले प्रश्न बरोबर आहेत.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 วันที่ผ่านมา +1

    सुप्रीया सुळे, या बरोबर बोलत आहेत.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 วันที่ผ่านมา +1

    बढे हा भाजप समर्थक पत्रकार आहे.

  • @साहेबरावगायकवाड-ष7ड
    @साहेबरावगायकवाड-ष7ड 3 วันที่ผ่านมา +2

    वृज भुसन सिंग, त्याचे काय डोक्यावर घ्या

    • @RajendraMore-by7ez
      @RajendraMore-by7ez 2 วันที่ผ่านมา

      तुझ्या.बापचा.राज.आहे.भाडखाऊसरकार.आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 วันที่ผ่านมา +1

    नरेश म्हस्के समोरच्या व्यक्तींना बोलू द्यावे. मध्ये-मध्ये तोंड खूपसू नये.

    • @gd-dc5ob
      @gd-dc5ob วันที่ผ่านมา

      नासका.म्हस्के...

  • @shivajiwaghmode6998
    @shivajiwaghmode6998 วันที่ผ่านมา

    जनतेची भावना म्हणुन पोलीसानी इनकाऊंटर केले असे म्हस्के म्हणतात मग पोलीसानी जनतेची भावना म्हणुन कायदा हातात घ्यायचा का?

  • @shraddhasawant5094
    @shraddhasawant5094 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    चर्चेत शिस्त हवी, जनतेला काहीही समजत नाही,सगळेच एकत्र बोलतात,यावर चॅनल वाल्यांनी काहीतरी शिस्त लावली पाहिजे.

  • @hukumchandchambhare1910
    @hukumchandchambhare1910 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    केशवजी. गुनरत्न साहेब. याना हाताशी धरून राजकारण करु नका.
    आपल्याला महाराष्ट्र सत्ता पाहिजे असेल तर
    जोरात बोलन बंद करा
    लाडली बहिन योजना त्याच्या मुलाला नौकरी द्या .लाडका भाऊजी बेवडा फडनविस असे मानले.धन्यवाद

  • @tanajinarute
    @tanajinarute 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सदावर्ते हळू बोला अटॅक येईल.

  • @DattaTale-q4z
    @DattaTale-q4z 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ya.vedha.la.ka.bolavl.to.hekana.aahe.tyala.khahi.samjt.nahi

  • @rajaramgujar5606
    @rajaramgujar5606 วันที่ผ่านมา

    हा काँग्रेस प्रवक्ता काय बोलतोय बेशरम प्रवक्ता

  • @BhushanBhosle-p9d
    @BhushanBhosle-p9d 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tyala bola gogal kadh aani bol...😂😂

  • @ashoksonawane6672
    @ashoksonawane6672 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yala koni vakil banawal

  • @BhushanBhosle-p9d
    @BhushanBhosle-p9d 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ha ka book sada

  • @BhushanBhosle-p9d
    @BhushanBhosle-p9d 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ha ka book sada

  • @BhushanBhosle-p9d
    @BhushanBhosle-p9d 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ha Asti bolu shakat nahi nal

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 วันที่ผ่านมา

    हा सगळा सवळ गोंधळ चालू आहे

  • @BhushanBhosle-p9d
    @BhushanBhosle-p9d 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yala asti bolta nahi yet ka

  • @BhushanBhosle-p9d
    @BhushanBhosle-p9d 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ha yasti bas madhe hota ka

  • @malharikale-nc4bb
    @malharikale-nc4bb 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणाचे. Akaw

  • @NanasoAnuse
    @NanasoAnuse 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाजपाचा आंधळा सदया

  • @rajaramgujar5606
    @rajaramgujar5606 วันที่ผ่านมา

    अरे हा वकील आहे का हजम

  • @shivajiwaghmode6998
    @shivajiwaghmode6998 วันที่ผ่านมา

    केशव कुजकं बोलतो

  • @BhushanBhosle-p9d
    @BhushanBhosle-p9d 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mand aahe ka

  • @ashoksonawane6672
    @ashoksonawane6672 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ya adhala sadhavartye la कशाला बोलावतात

  • @BhushanBhosle-p9d
    @BhushanBhosle-p9d 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kami bombal

  • @BhushanBhosle-p9d
    @BhushanBhosle-p9d 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ha msk chu

  • @BhushanBhosle-p9d
    @BhushanBhosle-p9d 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sada chu

  • @shivajiwaghmode6998
    @shivajiwaghmode6998 วันที่ผ่านมา +1

    सदावर्तेचा आवाज वाढला त्याला अटॅक येईल आवरा त्याला पुन्हा कोणत्याही चॅनलने चर्चेला बोलावू नये

  • @BhushanBhosle-p9d
    @BhushanBhosle-p9d 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Palkuta

  • @BhushanBhosle-p9d
    @BhushanBhosle-p9d 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kan

  • @murlidharrakh4173
    @murlidharrakh4173 วันที่ผ่านมา

    कोणत्याही पक्षाचे सरकार असो, अश्या गुन्हेगारांना लवकरच शिक्षा होणे आवश्यक आहे. न्यायालयात लवकर निर्णय होत नाही.