छान केला आहे व्हिडिओ. सर्व काम हाताने होत असल्याने खूप कष्ट आहेत या व्याव्यायात. या कुटुंबीयांसाठी तिथल्या मनपा आणि राज्य सरकार ने योजना सुरू करून सहाय्य केले पाहिजे.
मस्तच भावा, खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ केला आहेस. कोल्हापुरी चप्पल प्रसिद्ध आहेतच पण त्या बनवणाऱ्या चर्मकार बांधवांचे कौशल्यपूर्ण काम एवढ्या चांगल्या पद्धतीने दाखवलंस त्याबद्दल आभार, असा हा पहिलाच व्हिडिओ पाहण्यात आला. Keep it up, good work.
छान केला आहे व्हिडिओ. सर्व काम हाताने होत असल्याने खूप कष्ट आहेत या व्याव्यायात. या कुटुंबीयांसाठी तिथल्या मनपा आणि राज्य सरकार ने योजना सुरू करून सहाय्य केले पाहिजे.
Thank you sir for watching ❤
❤all the best all team 🤞✌️🙌👏🤝🤩💖...bappa bless you...🙂
Thank you 😊
जगात भारी!
चप्पल कोल्हापूरी.
जय रविदास !
👌👍
Thank you 😊
Sundar ❤
Thank you
Khup mast👌❤️
Thank you mam 😊
Kamal asang ❤
Thank you ❤
Mastach bhava
Thank you❤
जगात भारी आम्ही कोल्हापुरी 👌👌
Thank you watching Mam 😊
खूप छान व्हिडिओ केला आहे.
Thank you 😊
मस्तच भावा, खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ केला आहेस. कोल्हापुरी चप्पल प्रसिद्ध आहेतच पण त्या बनवणाऱ्या चर्मकार बांधवांचे कौशल्यपूर्ण काम एवढ्या चांगल्या पद्धतीने दाखवलंस त्याबद्दल आभार, असा हा पहिलाच व्हिडिओ पाहण्यात आला. Keep it up, good work.
Thank you so much sir ❤️😊
👌👌👌 ❤from Mumbai
Thank you so much 😀
Very nice and Informative video.
Keep it up.👍
Thank you so much Sir 😊
Mastch 🎉🎉🎉🎉
Thank you ❤️
छान व्हिडिओ आहे मी पन बनवतो करमाळया मध्ये या साठी लागणारे पंच कोठे भेटतील सांगु शकत का कोण बर्याच दिवसांपासून शोधतोय भेटेनात कुठे
भारीच काम झालंय.... 😍🎉 कोल्हापुरी ब्रँड .
Thank you so much ❤️
चांगला प्रयत्न....😊
Thank you ❤
Kup chan .
Thank you ❤
Nice ❤❤❤
Thanks 🤗
❤❤❤❤
thanks 😊
Bhau can you make videos in English? That’s how we can share the videos with everyone who is not Marathi, especially internationally 😊
We will try to do it 😊
❤🎉❤
Thank you❤
❤
Thanks❤
Nice 🙏🌹
Thanks for liking❤
Dada tyancha contact number bhettal ka
Plz contact us on Instagram