ज्याची भुमिका करत असताना मयत झाली आहे असे दाखवले आहे त्याला सरांनी कोणते काम द्यावे रुपालीचा शेवट चुकीच्या पद्धतीने केला आहे त्यामुळे आत्ता तिला काम मिळणे अवघड आहे
एकदम बरोबर बाळासाहेब मनी वसे ते स्वप्नी दिसे. बाळासाहेब तुमच्यासारखा माणुस प्रत्येक गावाला पाहिजे राव तरच गावात एकजुट आणि सुख सम्रुद्धी नांदल. ओन्ली बाळासाहेब फ्यान लाईक करा.
११ मारुती पैकी सर्वात विकसनशील व पर्यटनसाठी प्रसिद्ध आसणारे बहे गावचे रामलिंग बेट...हे...फक्त वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतरावजी पाटील साहेब याच्यामुळेच......राजारामबापु पाटील कारखाना स्थळी राम मंदीर आहे तिथे पण शुंटीग घ्या सर.....
तारूण्य! ज्वलंत धमन्याच अविरत स्पंदन! निसर्गान मानवाला दिलेला सर्वात श्रेष्ठ वर! जीवनाच्या नगरातील एकमेव राजमार्ग ! निसर्गाच्या साम्राज्यातला वसंत! मनांच्या मयुराचा पूर्ण पसरलेला पिसारा! फुललेल्या शरीर भुजंगाचा डौलदार असा ठिपकेदार फणा! भावनांच्या उद्यानातील धुंद केवडा! विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात ऐटदार घोडा! माणसान मानानं मिळवायचा काळ! काहीतरी मिळवायचा काळ! शक्तीचा आणि स्फुर्तीचा काळ! काहीतरी कराव असं खर्या अर्थान वाटणारा ध्येयवेडा काळ! बालपणातील सर्व वस्तुंना हिरवा रंग असतो. तारुण्यातील सर्व वस्तुंना गुलाबी, केशरी रंग असतो. क्षितिजाला भिडणार्या आकाशच्याही पलीकडं तरूणाच्या दृष्टीची झेप जात असते. जे जे गतिमान आणि प्रकाशमान असतं त्याची त्याला सहज-सुंदर ओढ असते. जिथं जिथं आणि जे जे अशक्य असेल ते ते शक्य करण्याची अंगभूत ऊर्मी त्याच्यात असते अशक्य हा शब्दच नसतो त्याच्या कोशात! वरील मजकूर हा मृत्युंजय पुस्तकातील आहे. हे पुस्तक वाचताना तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही उलट तुम्हाला वाचावेसे वाटेल. मृत्युंजय हे महाभारत या महाकाव्यातील कर्ण या पात्रावर लिहलेली कादंबरी आहे. ५००० हजार वर्षांपूर्वीच चित्र लेखक शिवाजी सावंत यांनी ज्या प्रकारे शब्दात उतरवले आहे त्याला कधीही तोड नाही. ज्यांना पुस्तक वाचावेसे वाटत नाही त्यांनी हे पुस्तक वाचून सुरूवात करावी. म्हणजे कळेल की पुस्तकांतील विचारांची जादू काय असते. amzn.to/3apdnWz
Keep it up..... Karan Yadav sir खूप छान वेब सिरीज आहे आपली.... खूप छान संदेश देतात जनतेला.... माझ्या कडुन आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा... आपली वेब सिरीज नंबर एक सिरीज आहे.... 🙏🙏💐💐
एक गाव तेरा भानगडी सर्व टीम साठी एक लाईक झालीच पाहिजे👍👍🙏
Pp0 pop
No. 1.😆😆😆🙋♂🙋♂🙋♂ Umesh.Narsinhpur
@@maheshkadam2468 my good man thanks have good
Hi bbbhmb
@@maheshkadam2468 mk
राम भाऊच लग्न झालच पाहीजे पूढच्या येपीसोड मध्ये ....................... ..कोनाला वाटत लग्न व्हायला पायजे लाईक ठोका
बढढणणणढभ
खूप वाट बगावी लागली राव 😒😣
सकाळ पासून वाट बागतोय राव
मनापासून वाट बगणारे लाईक करा🙏👍👇🥰🥰
Only रामभाऊ fan thoka like
आपले लवकर च 9 लाख suscriber पुर्ण होतील.congrates 💐💐💐💐
👌👌💯🤦♀️🤦♀️🤦♀️
नाना. अबब.
R टून
Oll
@@akshaymaske9653 of
O of of
रामा ची लव्ह स्टोरी कोना कोनाला बगाय आवडेल
मला
@@ajaydaidngde4180 hi
😅
Hi
Hii
बबनराव आणि बळीनासाठी पण 1 लाईक पाहिजे ना
चतुर भावडया फॅन ठोका लाईक
आपल्या रुपालीसाठी कोण कोण लाईक करतात बघु खुपच अप्रतिम अभिनय होता रुपालीचा,,,
रुपालीला परत दाखवाना
बबनराव खरच गावातली भाषा आणि acting एकच no करताय मी तुमचा फॅन आहे बबनराव..
बबनराव एक नंबर अभिनय . चांगला संदेश दिलात आज...👌👌👌👍👍👍
शेतामध्ये राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक like, शेतकरी असाल तर हे नक्की करा.
Brand
R₹
बरोबर
@@veershirke3832 र
करा ही जलदी अपलोड 😀
मला राम भाऊ ची लव स्टोरी बघायचा आहे राव ...
अजुन वेट होत नाही राव...🤗🔥🔥😁
th-cam.com/video/88UvLBNB-9o/w-d-xo.html
Nice
यादव सर रुपालीला कोणतंतरी पार्ट द्या ना। प्लिज,,, खरचं खुप निरागस आहेत रुपालीशिवाय सगळं शुन्य आहे सर प्लिज रिप्लाय द्या
ज्याची भुमिका करत असताना मयत झाली आहे असे दाखवले आहे त्याला सरांनी कोणते काम द्यावे
रुपालीचा शेवट चुकीच्या पद्धतीने केला आहे त्यामुळे आत्ता तिला काम मिळणे अवघड आहे
@@vishnududhal7683 डबल रोल दाखवा
@@vishnududhal7683 खरच सर रुपालीचा शेवट चुकीचाच झाला पण यादव सरांनी काहितरी केले पाहिजे
@@vishnududhal7683 नाही
बबनराव आणि बळीनाना एक नंबर जोडी आहे राव
करा पटकन चालू राव राम भाऊ लव स्टोरी बघायची
एकदम बरोबर बाळासाहेब मनी वसे ते स्वप्नी दिसे. बाळासाहेब तुमच्यासारखा माणुस प्रत्येक गावाला पाहिजे राव तरच गावात एकजुट आणि सुख सम्रुद्धी नांदल. ओन्ली बाळासाहेब फ्यान लाईक करा.
रामलिंग बेटावर चांगलं शुटिंग झाल आहे👌😍😀🙏💥
११ मारुती पैकी सर्वात विकसनशील व पर्यटनसाठी प्रसिद्ध आसणारे बहे गावचे रामलिंग बेट...हे...फक्त वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतरावजी पाटील साहेब याच्यामुळेच......राजारामबापु पाटील कारखाना स्थळी राम मंदीर आहे तिथे पण शुंटीग घ्या सर.....
सगळ्यात रॉयल माणूस बबनराव 👑👑👑
कोणी कोणी सकाळी 9 वाजेपासून 100 वेळा एपिसोड आलाय का हे चेक केलं????
👇
Mi
Mi
हि आदित्य रमेश गायकवाड.
१३७ वेळा चेक केलो.
@@adityaofficial375 १३७ वा एपिसोड १३७ वेळा चेक केला. वेल डन ब्रो
Mi
बबन राव खरचं तुमची acting 1 no aha
झुल्या आणि रामाने एक नंबर एक्टिंग केले आहे 😊👍🏻
ऊस तोड कामगार विषयी एक एपिसोड बनवा यादव सर ......plz plz....🙏🙏🙏🐾
आता शी थोडस बर वाटलं सकाळपासून वाट बघतोय एपिसोड ची... मस्त एपिसोड बनवला 👍
रामा रापचिक पाखरू उडालं
छान झाला एपीसोड बळी नाना भारी
Only बबनराव फॅन्स ठोका like 👍
रामभाऊ च गाणं एकदम कडक रामभाऊ साठी आपला एक लाईक
णत
चतुर आणि जुल्या एक नंबर जोडी आहे धन्यवाद जय खानदेश जय महाराष्ट्र
सांगली-इस्लामपूर च अविस्मरणीय ठिकाण बहे बोरगाव एकच नंबर
११ मारुती पैकी सर्वात विकसनशील....मंदीर...बहे...हे काम फक्त...जयंतरावजी पाटील साहेब याची किमया.....
Kuthali nadi ahe
@@kailasvighne3268 नदीचं नाव माहीत नाही पण सांगली इस्लामपूर मध्ये आहे हे मात्र खरं...
रामभाऊ ही तरी लव्हस्टोरी success झाली पाहिजे ❤️❤️
Hi
राम भाऊ फक्त फ्यान
बाळासाहेब साठी एक लाईक
Ho बाळासाहेब laa
थोड़ी खुशी थोड़ा गम
अस कोनाला वाटल
माणिकसाठी खुप वाईट वाटत😭😭😭
एकदम खतरनाक एपिसोड 👍💕💕💕
तूमचे सगळेच एपिसोड कडक असत्यात आजचा पण लय छान होता ❤❤❤
Lay bhari 🌚❤️❤️🥳🤣
Rambahu fan like hear
वो मी रात्री च भाग बघतोय, आणि ते तुमचं back ground music कसला आहे किती घाबरलो मी 😎😜😜😂😂😂
😂😁😁😁😁😂
😂
झुल्या व रामभाऊ लय भारी काम केल
Kadak song rao😇🔥🔥🔥🔥😍
Only rambhau👌👌
Ani song ekdam fit baslay😍😍
दादा च्या लय गोड हाय
एक नंबर रामभाऊ लव्ह स्टोरी लवकर दाखवा
रामलिंग बेट बहे 🚩🚩🚩🚩
तारूण्य! ज्वलंत धमन्याच अविरत स्पंदन! निसर्गान मानवाला दिलेला सर्वात श्रेष्ठ वर! जीवनाच्या नगरातील एकमेव राजमार्ग ! निसर्गाच्या साम्राज्यातला वसंत! मनांच्या मयुराचा पूर्ण पसरलेला पिसारा! फुललेल्या शरीर भुजंगाचा डौलदार असा ठिपकेदार फणा! भावनांच्या उद्यानातील धुंद केवडा! विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात ऐटदार घोडा! माणसान मानानं मिळवायचा काळ! काहीतरी मिळवायचा काळ! शक्तीचा आणि स्फुर्तीचा काळ! काहीतरी कराव असं खर्या अर्थान वाटणारा ध्येयवेडा काळ!
बालपणातील सर्व वस्तुंना हिरवा रंग असतो. तारुण्यातील सर्व वस्तुंना गुलाबी, केशरी रंग असतो. क्षितिजाला भिडणार्या आकाशच्याही पलीकडं तरूणाच्या दृष्टीची झेप जात असते. जे जे गतिमान आणि प्रकाशमान असतं त्याची त्याला सहज-सुंदर ओढ असते. जिथं जिथं आणि जे जे अशक्य असेल ते ते शक्य करण्याची अंगभूत ऊर्मी त्याच्यात असते अशक्य हा शब्दच नसतो त्याच्या कोशात!
वरील मजकूर हा मृत्युंजय पुस्तकातील आहे.
हे पुस्तक वाचताना तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही उलट तुम्हाला वाचावेसे वाटेल. मृत्युंजय हे महाभारत या महाकाव्यातील कर्ण या पात्रावर लिहलेली कादंबरी आहे. ५००० हजार वर्षांपूर्वीच चित्र लेखक शिवाजी सावंत यांनी ज्या प्रकारे शब्दात उतरवले आहे त्याला कधीही तोड नाही.
ज्यांना पुस्तक वाचावेसे वाटत नाही त्यांनी हे पुस्तक वाचून सुरूवात करावी. म्हणजे कळेल की पुस्तकांतील विचारांची जादू काय असते.
amzn.to/3apdnWz
चतुर फॅन लाईक करा 💝💝🔥
या ऑपिसोड मध्ये इस्लामपूर व परिसर आणि एम जी तात्या पाहून मस्तच वाटले
बालासाहेब आमच्यागावात पन आसीच एक घटना झाली आहे एक बाई जळुन मेली पंदरा दिवसानी आसीच दिसली मग त्या घरात कोनी रहात नाही
हे फार छान झाले एपिसोड असाच रात्रि रिलीज करा🙏
कारण सर्वाधिक लोक कामात असतात, रात्रि घरी आले की एपीसोड सर्वाना भेटतो.
जुलया एकदम भारी एक लाईक
🔥🔥🔥🔥jabardast
भारी 👉🤟🥰 आहे व्हिडिओ
काळजी, भीती,प्रेम,आणि विनोद सर्व काही एकाच भागात....👍👌पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा,🙏
रामभाऊ तुला मस्त गाणं वाटतय
रामलिंग बेटं..कृष्णा नदी..👌
बबनराव ,एक नंबर
Keep it up..... Karan Yadav sir खूप छान वेब सिरीज आहे आपली.... खूप छान संदेश देतात जनतेला.... माझ्या कडुन आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...
आपली वेब सिरीज नंबर एक सिरीज आहे....
🙏🙏💐💐
छान....
भाऊ दुसरी like आणि पहिली कमेंट माझीच ❤️👍
एक नंबर भाग घेतला आहे
Brober
KARA LIKE HOUDET DHINGANA
Kadak Episode 🔥🔥
रामभाऊ❤️झुल्या❤️चतुर
माझी आवडती वेब सिरेल् एक गाव तेरा भानगडी
झुल्या मरतोय भेऊन 😭😭
😂😂😂😂
Babanrao real actor 👍🙏
अरे सकाळ पासून नक्की 50 वेळा चेक केले ना मी
आम्ही पण बगीतले
th-cam.com/video/88UvLBNB-9o/w-d-xo.html
Mi pn check kel
बबनराव एक नंबर
आधी तरी मुतायच नाही मग तर कुतायच नाही
बबन राव 🔥🔥🤣🤣
भावा मुतायच न्हवे रे. आधी गुतायच नाही ..मग कुतायच नाही...😂😂😂
खरंच बबन राव अगदी खरं बोलले
बबनराव एकदम natural acting mast
नादखुळा acting झुल्या👌👌👌
रामभाऊ love स्टोरी दाखवा plz🙏
One of best episode.. khup chan1😍🤣😂
Kay nana aas aast ka o
Pralhadrao kay karta mag
Rambhau 1 no.... Kadaaaa acting
खरंच शेतकऱ्यांचे खुप अवघड आहे आणि जर काही बरं वाईट झालं तर ही दलाल नसते अरोप करतात
Jabardast episode 👌👌
Very nice Episode 😘🥰❤️
बबन राव एकदम बरोबर बोलला blinanala
Branded pillu ❤❤🧡
1. Gav tera bhangadi thoka like
सुपर रंभाऊ 😂😂😂
Bhai maja channal la subscribe kara
बबन राव 👌👌
नवीन पाखरू खूप भारी आहे रामभाऊ तर फिदा झाला
बबनराव साठी एक लाईक
Nice👍👍👍👏
👌👌👍👍Shetkari rajya sathi 1 like 👌👌👍👍
बबनराव तुम्ही बळीनाना ची जिरवलिच 😂😂
झुल्याचे एक नंबर काम होत आज
खुप वाट बघावी लागतले राव😢😢सकाळ पासून वाट बघते🙄🙄
Mi nahi baghay lavnar...
Mi nahi baghay lavnar
Babanrao yanchya mhani ani tyala Bali nanachi sobat... Todch nahi.. Zakkas
1 no... Ramling betvl shoot
बाळासाहेब is great
1 no episode ❤️🙏🏽
Babanroa and balinana mast active 👌
Thnx
Thanks for the episode Liked it!!!! Lavakarch 1M hoho apply chennel laa
Ekdam bhari episode aahe
Ram bhau chi love story dakhava ki aajunach bhari vatel bagayla
😂😂mast.. ek no...
Ram bhau mast
नितीन आणि गौरी पन दाखवा की...😔❤️💕