बाळासाहेब तुम्ही दाखवलेला episode समाज प्रबधनासाठी चागला आहे पण यातून असं अजुन सांगायला पाहिजे येक तर सावकाराकडून पैसे घेऊ नये ... व ते मदत म्हणून द्यावे कारण मला नाही जगात माणुसकी संपली आहे ❤️.... अवश्य कोणी ना कोणी मदत करतात... जगात असे खूप लोक सावकाराकडून व्याजाने पैसे दारू वगैरे... खूप काही गोष्टी तंगी येतात... अशा लोकांमुळे अशी परिस्थिती उद्भवते याला कारणभूत सुद्धा स्वतः असतो त्यामुळं आपन मला वाटते की समजला सांगा जास्तीत सरकारी लोकांना /या सरकरला सांगा की शेतकऱ्याला जास्तीत जास्त सरकारी योजना लाभ घ्या ही परिस्थिती उद्भवू शकणार नाही 🙏🙏
शेतकरी राजा नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहील...सर्व कलाकारांचे खूप खूप आभार ..... जीवन जगताना जेवढी होईल तेवढी शेतकऱ्याला मदत करा.. जे कोण अधिकारी असतील त्यांना हात जोडून विनंती आहे शेतकऱ्याकडून कधी लाच घेऊ नका.. देव तुम्हाला माफ करणार नाही..त्याचे सरकारी काम वेळेत पूर्ण झाली पाहिजे हीच इच्छा... जय जवान जय किसान..
Sir मि आपला लाई मोठा फैन आहे मि आपले एक गांव तेरा भानगड़ी चे 1 पासून 153 भाग पूर्ण पहिले आहे मला खुप आवडतो आणि घोंगड पन खुप आवडते Sir घोंगड पुन्हा कधी प्रदर्शित करणार ?
नाम्याचे पात्र खूप चागलं आहे.... त्याचे पात्र जास्त दाखवावेत....एक गाव तेरा भानगडी खूप चांगली सीरियल आहे... समजाला चांगला संदेश देणारी आहे......सर्व टीम ला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...
बाळासाहेबांसारखे सूज्ञ व तडपदार नेत्रुत्व प्रत्येक गावातून पुढे येऊन काम करायला पाहिजे. असले भामटे काहीही वाकडे करणार नाही. भाग चांगला बनवला गुढीपाडवा निमीत्त सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा... 💐💐💐💐💐
बाळासाहेब सायली बबनराव बळींनाना चतुर रामभाऊ नित्या तानाजीनाना राहुल्या साठी ऐक लाईक
SMT
बाळासाहेब फॅन लाईक करा
C fu exxx👑👑👑👑
Hi
Hi
Hii
एक लाईक चतुर साठी
Kay.भावकी
Hi चतुर
Hi
Chaturya
Super
सायली साठी एक लाईक तर बनतोच
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
बोला.ताई
@@vyankateshgaikwad6318 काय करीत आहे ताई
Hii
खासगी सावकारी बंद झाली पाहिजे
आप्पा एक्टींग लय जबरदस्त करतात आपल्याला मस्त आवडते.
Nice
एक गांव तेरा भानगडी टीमला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
ज्ञछतढ
Sg
Jh
बाळासाहेब एपिसोड लवकर अपलोड करा
झुल्या , चतूर भावड्या ची acting एकदम भारी आहे 😂
माज्या कडून व माज्या परीवारा कडून गुढीपाडव्याच्या सर्व टिम ला हार्दिक शुभेच्छा
नवीन पात्र असलेल्या नाम्या साठी एक लाईक.
MN bsjsvxvvbxvhd. He hides. BFF
एक गाव तेरा भानगडी च्या सर्व टिमला माझ्याकडुन शुभ सकाळ ☕☕☕
सायली ताई रामा चा नंबर पाहिजे पाटव की
धन्यवाद
Jashi kay tu aandaar ch ahes
रामा चा नंबर पाहिजे पाटव
Hii
ब ब ब बळी नाना काय भानगड हाय व इ
बाळासाहेब आणि सारली तुमा दोघाना स्पेशल गुडी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
रंग्याला घेऊन जाऊद्या पोलीस कोठडीत मोप मारा त्याला
त्यान पैसे देऊन गरज भागवली ती काय नाही का
अजिबात माफ नाही करायचं कारण त्यांच्या माणसांनी जगाच्या पशिंद्यावर हात उचललाय
Hii
या एपिसोड ला राम भाऊ आणि सायली या कोण कोण miss करतोय
😂😂
Gbn
मी करतोय
ज
शिवान जिले
एक गाव तेरा भानगडी टीमला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
😁😙🥰😗🤩🥰
तू माझ्या माग लपशील रं... पण मी कुणाच्या मागं लपू 🔥🔥❤️❤️👍👍🙏🙏
बाळासाहेब तुम्ही दाखवलेला episode समाज प्रबधनासाठी चागला आहे पण यातून असं अजुन सांगायला पाहिजे येक तर सावकाराकडून पैसे घेऊ नये ... व ते मदत म्हणून द्यावे कारण मला नाही जगात माणुसकी संपली आहे ❤️....
अवश्य कोणी ना कोणी मदत करतात... जगात असे खूप लोक सावकाराकडून व्याजाने पैसे दारू वगैरे... खूप काही गोष्टी तंगी येतात... अशा लोकांमुळे अशी परिस्थिती उद्भवते याला कारणभूत सुद्धा स्वतः असतो त्यामुळं आपन मला वाटते की समजला सांगा जास्तीत सरकारी लोकांना /या सरकरला सांगा की शेतकऱ्याला जास्तीत जास्त सरकारी योजना लाभ घ्या ही परिस्थिती उद्भवू शकणार नाही 🙏🙏
झुल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy birthad जूलिया bhava🎂🍰🍫🙏
Happy birthday 🥳🎉🥳🎉🥳🎉
Happy Birthday to you
Happy birthday झुल्या bro
Kade hote
कडक चतूर शेठ
प्रत्येक भागात संदेश असतो 👌👌
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा all team members
चतूर जुल्या बळी नाना बबनराव साठी लाईक करा
Kadak Chatur ❤️👍🙏#Sangli
अतिशय छान कारण प्रत्येक गावातील ही सत्य परिस्थिती आहे.
सुदंर एपिसोड आहे👌👌👌👌
हार्दिक अभिनंदन चतुर भावड्या👍
चतुर एक नंबर 😂🤣😍🤩😜😚😅😘🤩😏🙄😶🤗🙂😎😋☺😚😉😊😑🤗🙄☺😆😚🙄😑😉😚🙄😍😑😉😚🙄😁😊😑💍👢💄🎓👢👒👢💄👢😍🧢🧢💎💎🎓👢👢👢💎🏤🏘
आजचा भाग खूप चांगला झाला आहे,तुम्हा सर्वाचे मनापासून अभिनंदन. Akshay khadake
नाम्याची भूमिका ऐकच नंबर
एक नंबर भाऊ भारी वाटलं की राव 🔥🔥 बार्शी कर आहे 🔥🔥
चतुर भावड्या ❤️❤️
चतुर शेट रामभाऊ शेट 1नंबर जोडी
बिचाऱ्या आप्पा सारख्या गोरगरीब आवर खूप अत्याचार होतात 😭😭🙏🙏
शेतकरी राजा नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहील...सर्व कलाकारांचे खूप खूप आभार ..... जीवन जगताना जेवढी होईल तेवढी शेतकऱ्याला मदत करा.. जे कोण अधिकारी असतील त्यांना हात जोडून विनंती आहे शेतकऱ्याकडून कधी लाच घेऊ नका.. देव तुम्हाला माफ करणार नाही..त्याचे सरकारी काम वेळेत पूर्ण झाली पाहिजे हीच इच्छा... जय जवान जय किसान..
यततथयय़ख
रामभाऊ. नितीन गौरी ला रुपाली ला ग्याना विडिओ मध्ये.. कोणाला कोणाला वाटतं..
Happy birthday julya
खाजगी सावकारीचा जाहीर निषेध👍
हृदय स्पर्शी एपिसोड बनवलाय सर छान आहे 🙏👍❤️🙏🙏🙏🙏🙏👌
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
एक नंबर भाग घेतला आहे
खुपच छान संदेश दिलाय
गुढिपाडव्याच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा संपुर्ण टिमला
1M पेक्षा जास्त subscribe झाले.. Congratulations🎉🥳 all
Hii
8380887443
गुडी पाडव्या निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा....
मराठी नववर्षा निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा....❤️
Only balasaheb sayli fan❤️❤️❤️❤️❤️
❤️
@@ranjeetsatpute0709 👍👍
Balasaheb yanch kam super ❤️
Sir मि आपला लाई मोठा फैन आहे
मि आपले एक गांव तेरा भानगड़ी चे 1 पासून 153 भाग पूर्ण पहिले आहे
मला खुप आवडतो
आणि घोंगड पन खुप आवडते
Sir घोंगड पुन्हा कधी प्रदर्शित करणार ?
Miss you sayali 😭😭😔
पाडवा च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व चतुर भावड्या साठी खूप खूप शुभेच्छा
Babanrao Lay bhari..
चतुर तू मला फक्त भेट तुझा बरोबर कार्यक्रम करतो 😂😂😂🙏🙏
बबन राव चा dialog कडक च🤘🤘🤘😎😎 प्रत्येक गोष्टी ला अंत आहे म्हणून हा बबनराव शांत आहे🤘🤘
सायली,बाळासाहेब,नाम्या खूप मज्जा वाटते.बाकी टीम चा पण मी फॅन आहे ...खूप छान
Bala Saheb 1no.👌👌💐💐
रंग्याचा अभिनय पण मस्त आहे
Kadakkk episode
राहुल कुठे आहे एपिसोड मध्ये दिसत नाही
काला कोयला के उजडे चमन लाईक मारा
♥️🥰🤩Ek number chatur bhava 👍 kadakkkkk 🎉🎉🎉🎉🎉🎉
ये झुलू...
बळीनानासाठी एक लाईक...
लवकर येवदया येपिसोड दम निघेना
मस्तच
नाना साठी एक लाईक
चतुर ला पोलीस का घेऊन जातायत
चतुर ने पण काही तरी काळा बाजार केला असेल 😂😂😂😂
Wasuli bhai chatur
त्याला लय मस्ती आली
झुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या
छान भाग बनवला आहे मस्त
हॅप्पी बर्थडे झुल्या 🥳🥳
Bali Nana ly bhari aahet 😊😀👌
एक नंबर 👍👍👌👍🙏
गुढीपाडव्याच्या सर्व टिमला हादिक शुभेच्छ💐💐लय भारी होता आजचा एपिसोड 👌👌👌👌👌👌👍👍🙏
खूप छान होता एपिसोड 👌 ❤️
खरोखरच सावकाराचा बंदोबस्त झाला पाहिजे
Kadakkk
चतुर fan like kara
Mast episode banavlay savkarivar...mast वास्तविक परीस्थिती दाखवण्याचा चांगला प्रयत्न
एक लाईक बाळासाहेबासाठी आणी सायली साठी आणी चतुर साठी आणी झुल्या साठी आणी सगळ्यासाठी
Ranga 👍
खूप छान विषय खूप छान भाग। चतुर साठी कोण कोण लाइक करणार।
एकच नंबर चतुर गुडी पाडाव्या च्या सर्वटीमला हार्दिक शुभेच्छा
नाम्याची अन् रामभाऊ ची जोडी दिसत नाही
Khup mast ahe na serieal
आय चतुर शेठ😀😃
नाम्याचे पात्र खूप चागलं आहे.... त्याचे पात्र जास्त दाखवावेत....एक गाव तेरा भानगडी खूप चांगली सीरियल आहे... समजाला चांगला संदेश देणारी आहे......सर्व टीम ला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...
Thanks
Kadkkkk chatur
कडक चतुर शेठ
सुंदर भाग, शुभेच्छा
Chatur super
बाळासाहेबांसारखे सूज्ञ व तडपदार नेत्रुत्व प्रत्येक गावातून पुढे येऊन काम करायला पाहिजे.
असले भामटे काहीही वाकडे करणार नाही.
भाग चांगला बनवला
गुढीपाडवा निमीत्त सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा...
💐💐💐💐💐
चतुरचा नंबर
*7898
Kadak
Nihai👑👑👑👑👑👑
झुल्या.ला.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
चतूर फॅन्स लाईक करा
वा ! खुप छान
Chatur cha fan ahet tyani like kara
🙏🙏🙏तुम्ही एक धनगराचा एपिसोड काढा 🙏🙏🙏🙏
हो
मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Ek gon tera bhangadi team la Gudhipadvyachya hardik shubhechchha
HAPPY BIRTHDAY zulya asach pudhe jat raha ❤️❤️❤️
खूप छान एपिसोड आवडला मला शेतकऱ्याची जिथं तिथं खूप अहेलाना केली जाते हो आणि तुम्ही या भागात खरी हकीकत दाखवली 🙏🏻
एक नंबर आज भाग होता
झुल्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कडक