अधिकाऱ्यांना घरी नाही पाठवलं तर नाव सांगणार नाही, भास्कर जाधवांचा पारा चढला | Maharashtra Times
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024
- #UdaySamant #BhaskarJadhav #MaharashtraTimes
चिपळूणमध्ये ७५ फुटी ध्वज स्तंभ लोकार्पण कार्यक्रम पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला पालकमंत्री आणि अधिकारी उशिरा आल्यानं आमदार भास्कर जाधव उदय सामंत यांच्यावर चिडले. शब्दाचा भडिमार करून भास्कर जाधव काय आहे हे दाखवून देतो अशा शब्दात अधिकाऱ्यांवर संतापले. अधिकाऱ्यांना घरी नाही पाठवलं तर नाव सांगणार नाही असं म्हणत भास्कर जाधव यांचा पार चढला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
जय महाराष्ट्र साहेब 🚩🔥🔥🔥🔥🔥🔥
सामंत बघा😂😂
जाधव साहेब एकनिष्ठ शिवसैनिक
एकदम बरोबर साहेब
जय महाराष्ट्र साहेब
एकच वाघ❤भास्कर जाधव 🎉🎉🎉❤❤❤❤
भास्कर जाधव साहेब येणाऱ्या विधानसभेत राज्याचे गृहमंत्री व्हायला पाहिजे,❤
Ek no
उदय सामंत ची फाटली . भास्कर जाधव साहेब 💪🔥
भास्कर जाधव साहेब तुम्हचा हिसका दाखवला बर वाटल
अधिकारीची मुजोरी खपवून घेणार नाही बरोबर आहे ❤🎉
जय महाराष्ट्र... साहेब अभिमान वाटला कोकणी माणसाचा.🚩🚩
Nicely analysis Mr Jadhav saheb jay Maharashtra satya mev Jayate
U r right Sir
Great bhaskarji Jaddhav 🎉🎉🎉🚩🚩🚩
Bhaskar jadhav. ❤❤❤❤❤❤
❤
❤❤❤❤❤
खरच आहे गृहमंत्री किंवा महसूलमंत्री व्हायलाच हवेत भास्करराव.
🚩🙏🚩🇮🇳
बरोबर आहे सरकारी कार्यक्रमाला सर्व पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण दिले पाहिजे पण काही अधिकारी तस करताना दिसत नाही
हा साहेब. एका एकाला जेल मध्ये टाका.सत्तेचा माज आला आहे
पालकमंत्री उशीरा आले त्यात अधिकारी लोकांचा काय दोष एवढीच हिम्मत आहे तर पालकमंत्र्यांना शिव्या देयच्या ना😂😂
भास्कर जाधव जिंदाबाद जय महाराष्ट्र
Hoy 1 ch wagh.. Maharashtra swabhimani Bhaskar Jadhav Saheb
Jadhav saheb ek no
उद सामंत साहेब समजुदार आमदार आहे.... जाधव साहेबांच्या हो मध्ये हो करून त्याचा राग शांत केला....
Agdi barobar
जाधव साहेब जिंदाबाद
Bharskar jadhav saheb jai hind best rastra pahila
सामंत हा........ ला
स्वतःला कधीही मोठे समजू नये मी बघून घेतो इतं
ढाण्या वाघ भास्कर जाधव जय महाराष्ट्र जय शिवराय
या लोकांना निवडून सामान्य जनता देते तेव्हा हे आमदार किंवा खासदार होतात यांची दादागिरी बघा किती मी बोलतो जनतेच्या हातात सत्ता द्या
MPSC/UPSC पास व्हा आणि 10 पास मंत्र्यांचे बोलणे पण ऐका
लोकशाही ची ताकत आहे. देश फक्त UPSC/MPSC पास लोक चालवू शकत नाहीत. एक प्रमाणपत्र काढण्यासाठी किती ससेहलपट करावी लागते हे तुम्हाला माहीत नाही बहुतेक.
प्रतेकाने आपले आपले काम करणे अपेक्षित असते मग तो १० वी पास असो की PhD.
उदय सामंत ची फाटली ,
सरकारी नाही swatachya हिमतीवर स्थापन केलेल्या पक्षाचे कार्यक्रम असतात... हेलिकॉप्टर मधून फुलांची उधळन लोकसभेच्या निवडणुकी मध्ये रवी tupkar यांनी पाहिली
Brobar
जारे तुला कोण विचारतो😂
कायपण बोलतो फक्त चमकोगिरी
ya bhaskar la maj aalaay. nacya
हा कोणत्या पक्षाच आहे हे सांगा पहिला 😂😂😂
😂bhaskar
Bhaskar mind ur tongue 😂 otherwise Nilesh Rane will start from sindhudurg 😂😂😂😂😂😂😂😂
Orada... Oradi.... Haa... Maaja.... Dakhavato. Mhane... Kaay aahe dakhavayala😅😅😅
बूट चप्पल घालून कार्यक्रम करतात का
Uday samant shinde gatat jaun bhoasada udas zhalay evdha kharay
vikasavr bolat nahit he ,
Sagle nete asech astat ushira yetat jantene hushar hoyala pahije aplaya mulala adhikari karnyapeksha rajkarni banava mla ani mp kara asha nalayak nete kadich samaj hit karanar nahit
फालतू कार्यक्रम आहे ..हा
Bhaskar jadhav sir🎉🎉
चांगल्या कार्यक्रमात गोंधळ घालणं योग्य नाही, मिटींग घेऊनही नंतर कान उघाडणी करता आली असती. ईतर लोंकाचाही हिरमोड होतो अशाने. शिवाय बघतोची भाषाही योग्य नाही, आता बोललाच आहात तर आपल्या शब्दावर खरे ऊतरा.
Sahi hai Bhaskar Rao