पोलिसांनी पायी वारी जेथुन जाईल त्या गावात कर्फ्यू लागू केल्यावर लोक पालखीजवळ कसे येतील. उगीच सगळ्या चर्चा बंद करुन १०० वारक-यांचा पायी पालखी सोहळा निघला पाहिजे. बाकीचे वारकरी घरात बसुन टीव्हीवर आषाढी वारीचा सोहळा पाहतील. मी वारकरी संप्रदायातच काम करतो
सर्व सुरू करण्यात आले मग वारकरी मुळे कोरोणा होतो का बरोबर आहे साठ वारकरी पायीच जावु दिले पाहीजे वारी बसने होत नाही तो बस प्रवास झाला वारी ही पायीच असते
You do have forgotten that Vithal is the only one God of afflicted,downtrodden suffering people that is thirsty and hungry devotees as,said by GadgeBaba and Vithal is amongst and with his people
रामकृष्ण हरी
विठ्ठल पाटील (काकाजी) आपली मुलाखत अप्रतिम
आणी आपन मांडलेले प्रश्न सध्याची वस्तुस्थीती अभ्यासपुर्वक मांडनी खुप मस्त
तुम्हाला शाहीरी मानाचा मुजरा
🙏🏻🙏🏻💐💐🙏🏻🙏🏻
युवाशाहीर राहुल साबळे
ञ
खुपच छान
विठ्ठल भोसले माऊली
बरोबर आहे
सरकार चा जाहीर निषेध
सरकार ला वारी म्हणजे काय माहित
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏
*विठुरायाच्या दारी यंदा बसने करु वारी!*
*मुखी नाम सदा घेवु रामक्रुष्ण हरी!!*
*हा आनंदाचा सोहळा चंद्रभागेतीरी!*
*पुन्हा जमतील यंदा पांडुरंगाचे वारकरी!!*
*युवाशाहीर राहुल साबळे*
🙏🏻🙏🏻💐💐💐🙏🏻🙏🏻
Mast ! Vitthal patil! 💐👍
पोलिसांनी पायी वारी जेथुन जाईल त्या गावात कर्फ्यू लागू केल्यावर लोक पालखीजवळ कसे येतील. उगीच सगळ्या चर्चा बंद करुन १०० वारक-यांचा पायी पालखी सोहळा निघला पाहिजे. बाकीचे वारकरी घरात बसुन टीव्हीवर आषाढी वारीचा सोहळा पाहतील. मी वारकरी संप्रदायातच काम करतो
खुप छान S.T.कामगारांना पगार मिळेल।त्यांच्या मुलाबाळांना विठोबा पावेल।पण कोरोणाचे भान ठेवावे लागेल।ऊद्धाला सरकार वर दोष देऊन काही होणार नाही।
Lader,haa,,1ka,paksacha,aasatoo,tasay, panduranga,javal,bhad,bhav,nahi,haa,dhanat,thava
सर्व सुरू करण्यात आले मग वारकरी
मुळे कोरोणा होतो का बरोबर
आहे साठ वारकरी पायीच जावु दिले पाहीजे
वारी बसने होत नाही तो बस प्रवास
झाला वारी ही पायीच असते
Om sai ram all
You do have forgotten that Vithal is the only one God of afflicted,downtrodden suffering people that is thirsty and hungry devotees as,said by GadgeBaba and Vithal is amongst and with his people
वारकर्य मदे वीचार नाही वारी तर पायी व्हायला पायीजे
Vitthal manat vaslay Jagat baslay. varkaryano BJP che aiku naka. Corona vadhla ki tond gappa karun bastil. Pandharinath maharaj ki Jay.
आहो आपल्याच माणसाला आपण नाव ठेवाला लागलात तुम्ही
वारी आली म्हणुन सरकारने कोरोनाचा बहाना बनविलेला आहे
बोअर करतो हा.
Tushar Bhosle sant aahe ka faltu comedy