Walmik Karad Police Custody : कराड गजाआड! पोलीस कोठडीनंतर वाल्मिकच्या वकिलांची मोठी प्रतिक्रिया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @DattatrayaNirmalNirmal
    @DattatrayaNirmalNirmal 2 วันที่ผ่านมา +174

    याचा कोर्टाच्या निर्णयावर विश्वास नाही.
    हा आतापर्यंत फक्त धान्याच्या कोर्टात प्रॅक्टिस करत होता

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo 2 วันที่ผ่านมา +1

      😂

  • @yogendra2778
    @yogendra2778 3 วันที่ผ่านมา +249

    तुला लाज वाटते का अशा लोकांच्या केस घेतो

    • @FreeToTalk0280
      @FreeToTalk0280 2 วันที่ผ่านมา +6

      Yala parat kontyahi Maratha bandhwane case deu naye

    • @AnPlantDoctor
      @AnPlantDoctor 2 วันที่ผ่านมา +4

      हा एकटाच हुशार आहे वाटत 😅बावळट कुठला

    • @ArjunMadan-tm2ow
      @ArjunMadan-tm2ow 2 วันที่ผ่านมา

      जातीय अस्मितेनं भरकटलेल्या वकिल😂😂

    • @PiyushMDeshmukh
      @PiyushMDeshmukh 2 วันที่ผ่านมา

      Case tar Kasab che pan ghet hote 😢

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 2 วันที่ผ่านมา +116

    वाल्याची केस घेयला तुला लाज नाही वाटली हे जर तुझ्या सोबत अस घडल असत तर वकीला तुला कस वाटल असत

  • @BaluPatil-o4l
    @BaluPatil-o4l 3 วันที่ผ่านมา +222

    साहेब तुमचाच अभ्यास अजून कमी आहे आपल्याला अजून शिक्षणाची गरज आहे अजून कायद्याचा अभ्यास करा 😂😂

    • @vinodpawar7095
      @vinodpawar7095 3 วันที่ผ่านมา +25

      Saheb भलीमोठी फी घेऊन काही झालं नाही 🤣🤣🤣 त्याची खंत आहे त्यांना

    • @b.rjadhavpatil1503
      @b.rjadhavpatil1503 3 วันที่ผ่านมา +12

      पोलिस यंत्रणा भावपूर्ण श्रद्धांजली 💐 लाचार झाले लोकशाही धोक्यात सजा ही झाली पाहिजे अशी अपेक्षा

    • @vinodingole6390
      @vinodingole6390 3 วันที่ผ่านมา

      काळे कोट..... नवकोट...... अजून घे शिकून आईबापचे नाव कमव.... खोट्याची गु खायची बाजू घेऊन

    • @123were-x3f
      @123were-x3f 2 วันที่ผ่านมา +5

      याचा अभ्यास कमी आहे

    • @abhikhedkarphotography3544
      @abhikhedkarphotography3544 2 วันที่ผ่านมา +3

      तुमचं कस झालाय तुमच्याकडून जे बोलण तेच हुशार बाकी सगळे येडे त्या मुळ तुम्हला आरक्षणाची गरज आहे देऊन टाकावं बाबा सरकार नी 😂😂

  • @NanasahebDhumal
    @NanasahebDhumal 2 วันที่ผ่านมา +96

    हा वकील पैशयासाठी शेण पण खाऊ शकतो

    • @krishnadeshmukh6726
      @krishnadeshmukh6726 2 วันที่ผ่านมา +12

      शेण काय गु पण खाईल 😂😂

    • @MarotiUgale-c4u
      @MarotiUgale-c4u 2 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे ​@@krishnadeshmukh6726

    • @digambarrandive5571
      @digambarrandive5571 2 วันที่ผ่านมา

      ​@@krishnadeshmukh6726तो पन सार्वजनिक संडास मधील ग़ु दया त्याला

    • @gorakhtalekar7032
      @gorakhtalekar7032 2 วันที่ผ่านมา

      तो त्यांचा पोट भरण्याचा व्यवसाय

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 2 วันที่ผ่านมา +1

      पुरावे असतील तर समोर येईल ना की मीडिया ट्रायल चालवत आहे

  • @Shubham-bo4lh
    @Shubham-bo4lh 3 วันที่ผ่านมา +104

    वाल्याचा चांगला PCR घ्या

  • @santoshjadhav3877
    @santoshjadhav3877 2 วันที่ผ่านมา +67

    असं वाटत आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री वाल्मीक कराडला वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न करत आहे

    • @Harshada-k9f
      @Harshada-k9f 2 วันที่ผ่านมา +3

      नक्की असच असणार👍🏻

    • @milindbhurke4030
      @milindbhurke4030 2 วันที่ผ่านมา +3

      Gundana Posanar Sarkar Aahe.

    • @milindbhurke4030
      @milindbhurke4030 2 วันที่ผ่านมา +2

      Gundana Posanar Sarkar Aahe.

    • @Harshada-k9f
      @Harshada-k9f 2 วันที่ผ่านมา +2

      @@milindbhurke4030 होय अगदी बरोबर👍🏻

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 2 วันที่ผ่านมา +1

      अजित पवार पण असतील

  • @SandeepMalghe
    @SandeepMalghe 2 วันที่ผ่านมา +46

    केस ची पार्श्वभूमी पाहून कस्टडी दिली आहे.. ती योग्यच आहे

  • @sanjayjagtap8355
    @sanjayjagtap8355 2 วันที่ผ่านมา +26

    तुला मुलं बहीण भाऊ आई बाप कुणी आहे का नाही का नुसतच पैसे साठी वकील झाला अशी केस घ्यायला लाज वाटली पाहिजे

  • @myvision1999
    @myvision1999 2 วันที่ผ่านมา +36

    न्यायाधिशां पेक्षा मोठा झाला का कराड चा वकिल?

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo 2 วันที่ผ่านมา

      परळी ची हवा लागली आहे त्याले 🙈

  • @anandraosapkal2131
    @anandraosapkal2131 2 วันที่ผ่านมา +16

    असे वकील ज्या देशात आहेत ,त्या देशाचे काय होणार.

  • @latalanghi4654
    @latalanghi4654 3 วันที่ผ่านมา +43

    गुन्हेगार शिक्षा झाली पाहिजे

  • @shashank255
    @shashank255 3 วันที่ผ่านมา +66

    वकील साहेब अजून degree घ्या

  • @nareshwaghare6405
    @nareshwaghare6405 2 วันที่ผ่านมา +21

    आका चे आका का पण पीसीआर साठी आतमध्ये आले पाहिजेत. 2025 महाराष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे हीच अपेक्षा.

  • @Onlineguru-v5h
    @Onlineguru-v5h 3 วันที่ผ่านมา +39

    2025 नवीन वर्षाचे चांगले शुभ काम झाले😂😂

  • @akshayharpude358
    @akshayharpude358 2 วันที่ผ่านมา +11

    कोर्टावर आत्ता जनतेचा विश्वास पण नाही राहिला...

  • @VedikaChavhan-p8v
    @VedikaChavhan-p8v 2 วันที่ผ่านมา +16

    आशा, वकीलामुळे, आरोपी, मोकाट, सुटत, आहे,

  • @maheshgaikwad6281
    @maheshgaikwad6281 2 วันที่ผ่านมา +8

    असल्या वकील मुळेच असल्या आरोपीला बळ मिळत

  • @vikramkale9316
    @vikramkale9316 2 วันที่ผ่านมา +11

    वकील तुम्हाला लाज वाटली पाहिजे असल्या नराधम वाल्याची केस घेतो न्याय देवता फक्त गोरगरीब जनतेला शिक्षा मिळावी म्हणून

  • @shantarampatangre3693
    @shantarampatangre3693 2 วันที่ผ่านมา +20

    तू निर्दोष होता तू इतके दिवस कुठे लपून बसला होता

  • @rameshnarawade9261
    @rameshnarawade9261 2 วันที่ผ่านมา +16

    साहेब वकिलाचा अभ्यास करण्यापेक्षा खुन कशा प्रकारे केलाय. निर्घृण हत्या केलीय .मारून मारून ठेचून ठेचून हत्या केलीय. वकिल साहेबराव याचा अभ्यास करायची गरज आहे.....?

    • @AnPlantDoctor
      @AnPlantDoctor 2 วันที่ผ่านมา

      हया वकिलाला घरी पाठवा

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 2 วันที่ผ่านมา +14

    शंभर दोषी सुटले तरी चालतील पण निर्दोष व्यक्तीस शासन होऊ नये.

    • @ArnavsingRai
      @ArnavsingRai 2 วันที่ผ่านมา +2

      एखादा निर्दोष मेला तरी चालतो....

  • @SwatiDawkar
    @SwatiDawkar 2 วันที่ผ่านมา +6

    न्याय देवतेच रक्षकच जर अस बोलत असतील तर समजून घ्या

  • @ajbem7147
    @ajbem7147 2 วันที่ผ่านมา +7

    गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. वकील साहेब अशीच क्रुर हत्या तुमच्या कुटुंबातघडली असती तर असच बोलले असतात का

  • @arunwagh8169
    @arunwagh8169 2 วันที่ผ่านมา +7

    सेफ झाले वाल्मीक 14 दिवस आणि वातावरण शांत

  • @ganeshkumbhare4641
    @ganeshkumbhare4641 3 วันที่ผ่านมา +13

    हा चुकून वकील झालाय खरतर जज पाहिजे होतं

    • @dattamisal6238
      @dattamisal6238 2 วันที่ผ่านมา +5

      महाशय ते शिक्षण घेऊन वकील झालेत तुमच्यासारखे नाहीत फक्त कॉमेंट मध्ये आपल द्यान पाजळत

    • @PrakashMatsagar-l5g
      @PrakashMatsagar-l5g 2 วันที่ผ่านมา +4

      गुन्हेगार असला तरी तुमचा आमचा नसतो तर गुन्हेगार असतो माणुसकीला जागा 🙏

    • @DnyaneshwarChaudhari123
      @DnyaneshwarChaudhari123 2 วันที่ผ่านมา

      ​@@dattamisal6238 तुला एवढा फुल का येतो तर मग वाल्या बिळात 22 दिवस लपून बसला होता.

  • @ranjeetsinhdeshmukh2501
    @ranjeetsinhdeshmukh2501 3 วันที่ผ่านมา +14

    हे वकील महोदय आहेत की, वाल्मिक कराड चे पी आर ओ?!

  • @hpdeskram
    @hpdeskram 2 วันที่ผ่านมา +11

    वकील म्हणजे वचन भ्रष्ट क्रिया भ्रष्ट लबाड
    हे याचीदेही याच डोळ्यां नी पाहिलं

  • @mrabhiytff3231
    @mrabhiytff3231 2 วันที่ผ่านมา +1

    गेला आता 12 च्या भावात.
    लगेचच खून प्रकरणी चौकशी पुन्हा रिमांड 😅😅😅😅😅😅😅😅

  • @kishorsalunkhe7356
    @kishorsalunkhe7356 2 วันที่ผ่านมา +2

    दहावीला 35%काढून काटावर पास झालेले हे असेच करणार

  • @dattatraybhalerao9469
    @dattatraybhalerao9469 2 วันที่ผ่านมา +2

    सरकारी संरक्षणाचा मिळणे, अत्यंत आवश्यकहोते ते मिळाले.आता जनतेने अजिबात घाबरू नयेआता हळूहळू नेहमी प्रमाणे है सगळे विसरून जावे व सरकारला वगकास काम करण्यास समय द्यावा

  • @santoshgadale5268
    @santoshgadale5268 2 วันที่ผ่านมา +4

    अण्णा आणि आपल्या पाठीशी आहोत

  • @sanjayghodke9211
    @sanjayghodke9211 2 วันที่ผ่านมา +3

    सगळं माहित असताना खोटं बोलण्यासाठी किती कोटी मिळाले..

  • @Top2025-i2l
    @Top2025-i2l 2 วันที่ผ่านมา +10

    मूर्खा, गुन्हेगार आणि other than गुन्हेगार य्यात फरक असतो. परत शिकून ये

  • @vlogs8172
    @vlogs8172 3 วันที่ผ่านมา +14

    ह्याला खूप पैसा दिला आहे..धनु ni

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo 2 วันที่ผ่านมา

      काहीही नाही, कंगाल झालाय परळीचा डणु निवडणूकीत म्हणून खंडणी वसूल केली जात आहे🚩

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 2 วันที่ผ่านมา +1

    हा वकील पूर्णतः जनतेला खोटी माहिती देत आहे आणि खोटी माहिती देऊन जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे सरकारने याच्यावरही लक्ष द्यावे आणि याचा सुद्धा पीसीआर काढावा

  • @ravikirangiri1536
    @ravikirangiri1536 2 วันที่ผ่านมา +2

    तुला पण माहीत आहे कराड किती शुध्द आहे

  • @gavhane8423
    @gavhane8423 2 วันที่ผ่านมา +6

    तुम्ही पैश्यासाठी कि न्यायासाठी लढा देत आहे हे दाखवावे

  • @ProudIndian007
    @ProudIndian007 2 วันที่ผ่านมา +3

    कोर्टाच्या निर्णयावर वकील असे ताशेरे ओढू शकतो का? 😂

  • @JituPhate
    @JituPhate 2 วันที่ผ่านมา +6

    जय संविधान जय भिम

  • @nishabhingarkar2585
    @nishabhingarkar2585 2 วันที่ผ่านมา +2

    त्याला एसी रूम देण्यात येईल शिवाय घरचं जेवण मिळेल पोलिस पुरावे द्यायला कमी पडतील त्याला कमी शिक्षा होईल

  • @panditthombre2589
    @panditthombre2589 2 วันที่ผ่านมา +5

    वकील कॉपी करून llb पास झाला आहे 😊😊😊

  • @shreengp
    @shreengp 2 วันที่ผ่านมา +1

    वकिल साहेब कराड दोषी असेल तर उगाच त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नका, सर्वांना घटना माहिती आहे , देशमुख कुटुंबाचा तळतळाट घेऊ नका,याची फेड तुमच्या मुलांना करावी लागेल हे विसरू नका,

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo 2 วันที่ผ่านมา

      क्रिमिनल लॉयर हे पाप पुण्य कर्म करत असतात

  • @dattatraynigade3043
    @dattatraynigade3043 3 วันที่ผ่านมา +15

    अरे ह्याला कोणी वकील केला

    • @TanajiPandhare-l7k
      @TanajiPandhare-l7k 2 วันที่ผ่านมา +2

      शेमन्या मग तु होतो का वकील,तो अभ्यास करून वकिल झालाय ,तु त्या वकीलाच्यात गुरांनवर कामाला जा

    • @User.ONLY_MOVIES
      @User.ONLY_MOVIES 2 วันที่ผ่านมา

      तु आहेस वाटतं कामाला..​@@TanajiPandhare-l7k

  • @niketshelke8756
    @niketshelke8756 2 วันที่ผ่านมา +1

    म्हणजे मला याच्यातून एक समजला आहे की कुणाला सुद्धा आपण फोन करून खंडणी मागू शकतो जरी आपण खंडणी मागितली तरी आपल्याला अटकपूर्व जामीन होऊ शकतो याची सर्वांनी नोंद घ्यावी खंडणी मागणं हा काय मोठा गुन्हा नाही त्याच्यामुळे सर्वांनी आता खंडणी मागायची सुरुवात करावी

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 2 วันที่ผ่านมา +3

    100 बॅक खाती वकील म्हणतो गरीब राजकारणी

  • @chetansomwanshi2369
    @chetansomwanshi2369 2 วันที่ผ่านมา +5

    अरे तू जे बोलतो हे महाराष्ट्र ला पटते का भाऊ जय्या घरचा माणूस गेला त्या घरी जाऊन बघ काय अवस्था आहे

  • @navnathwaghmode440
    @navnathwaghmode440 2 วันที่ผ่านมา

    Very nice 👍

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 2 วันที่ผ่านมา +2

    ये वकील सत्य की राह पे चल

  • @muralidar2261
    @muralidar2261 3 วันที่ผ่านมา +7

    संत आहे का महात्मा आहे का?

  • @ijajpathan
    @ijajpathan 2 วันที่ผ่านมา +4

    माझं मतं असं आहे की वाल्मिक कराडला शिक्षा तर होणार पण या सर्व प्रकरणाचा मास्टर माईंड जो नेता आहे. त्याला पहिले उचलून जेलात टाका.

  • @bhadrinathkhedkar3380
    @bhadrinathkhedkar3380 2 วันที่ผ่านมา +1

    हा पैसै देऊन वकील झाला आहे 😮😮😅

  • @jiteshbhadage948
    @jiteshbhadage948 2 วันที่ผ่านมา +4

    मीडियाने सतीश वाघला पण न्याय द्यावा एकच मॅटर पकडायचं आणि त्याच मागे पळायचं सोडून द्यावा

    • @jiteshbhadage948
      @jiteshbhadage948 2 วันที่ผ่านมา

      मीडियाने सतीश वाघ ला पण न्याय द्यावा एकच मॅटर पकडून आणि त्याच्या मागे पळायचं सोडून द्यावा

  • @amold2525
    @amold2525 2 วันที่ผ่านมา +4

    😮😮😮100 % बरोबर आहे हे जाणून बुजून आहे ,

  • @sachiate958
    @sachiate958 2 วันที่ผ่านมา +2

    जेज पेक्षा तू वकील लय हुशार आहे का.. कोर्ट ने निर्णय तुला मान्य नाही.. मग तर वकील ला जेज यांच्यावर भरोसा नाही आम्ही कसा काय ठेवायचा

  • @Dr.Mak13
    @Dr.Mak13 2 วันที่ผ่านมา

    वकिल जुन्या पिक्चर मधला व्हीलन वाटत आहे..

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 2 วันที่ผ่านมา +5

    कराड चां एक नंबर PCR घ्या जनता समोर आना खोटे बोलून दाबू नका

    • @sunilghuge2374
      @sunilghuge2374 2 วันที่ผ่านมา

      Gharko dekho apne gharko jyada tention mat lo karad ka kuch malum nahi khali pili kay ko bhok rahe ho

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo 2 วันที่ผ่านมา

      ​@@sunilghuge2374 तु धर्म बदलला?

  • @sanatani-Hindu007
    @sanatani-Hindu007 2 วันที่ผ่านมา

    बळचं न्याय देवतेवर विश्वास ठेवा 😂

  • @rajkumarmanwar6830
    @rajkumarmanwar6830 2 วันที่ผ่านมา

    नेसर्गिक कायदा पण पहिला जातो वकील साहेब

  • @dnyaneshwara5339
    @dnyaneshwara5339 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ए वाकीला . वकील शिक्षण खरं बोलण्या साठी शिक्षण घेतलं असेल

  • @rajeevgaikwad9007
    @rajeevgaikwad9007 2 วันที่ผ่านมา +2

    सदरील प्रकरण त्या न्यायालयात चालवणे ही विनंती कारण की सगळे वकील होस्टेल होत आहेत व्यवस्थेवर पण दबाव येतो त्याकरिता सुधीर प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथे चालवण्यात यावे

  • @ApparaoShingare
    @ApparaoShingare 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता कसा खर बोलला तूमचा व्यावसायिक आहात

  • @tambebhalchandra
    @tambebhalchandra 2 วันที่ผ่านมา

    वकील बाबू रडू नका आमच्या माणसाचा जीव गेला याला लोकांच्या हाती द्या

  • @kalyaningole8472
    @kalyaningole8472 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    वकील साहेब तुझ्या घरच्यांवर कोणी असे केल्यावर तु केस लढला असता का वकिली व्यवसाय सोडून बुधवार पेठेत जा

  • @MariannaCarena
    @MariannaCarena 2 วันที่ผ่านมา

    नेहमीप्रमाणे उत्कृष्ट सामग्री! माझ्याकडे एक झटपट प्रश्न आहे: माझ्याकडे USDT असलेले SafePal वॉलेट आहे आणि माझ्याकडे seed phrase आहे. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). मी त्यांना Binance वर कसे पाठवू शकतो?

  • @LaxmanPawar-z1l
    @LaxmanPawar-z1l 2 วันที่ผ่านมา +2

    Only anna ❤

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo 2 วันที่ผ่านมา

      जेलात

  • @DnyaneshwarChaudhari123
    @DnyaneshwarChaudhari123 2 วันที่ผ่านมา +2

    अगोदर तुला वाल्याची केस घ्यायला लाज नाही वाटली का ? याचा पण अभ्यास कर आधी, कारण कायद्याचा आणि कलमांचा अभ्यास तसा कमी दिसतोय.

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en วันที่ผ่านมา

    हा वकिल नाही विकील आहे याला भरपुर पेटया मिळतील

  • @yogeshkurhade430
    @yogeshkurhade430 2 วันที่ผ่านมา

    बोगस कायदा झाला आपला आता😊😅😅😅😅

  • @sandipgavhane
    @sandipgavhane วันที่ผ่านมา

    20 दिवस का पळत होता यातच गुन्हेगार आहे

  • @jaymaharashtrapravin
    @jaymaharashtrapravin 3 วันที่ผ่านมา

    Happy New Year वालू

  • @sureshpithe7187
    @sureshpithe7187 2 วันที่ผ่านมา

    जमीन मिळावा म्हणून तसे कलम लावले असतील

  • @DurgeshDeshmukh-s5y
    @DurgeshDeshmukh-s5y 3 วันที่ผ่านมา +4

    2025 सर्वांना न्याय भेटणार

  • @sulchandnikam1247
    @sulchandnikam1247 2 วันที่ผ่านมา +2

    aroplia fashi zali pahijet.

  • @kimyaentertainment4225
    @kimyaentertainment4225 2 วันที่ผ่านมา +1

    खणाडणी नाहीं फॅक्त......३०२ पण....ही जर सेटलमेंट फान२०

  • @vikasdeshmukh76
    @vikasdeshmukh76 2 วันที่ผ่านมา +1

    Tumi karad karun kiti paise getle

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 2 วันที่ผ่านมา +1

    मीडिया वाल्यानो नीट ऐका हा काय म्हणतोय?
    मीडिया वरती आरोप करतॊय वकील

  • @somnathgaikwad260
    @somnathgaikwad260 3 วันที่ผ่านมา +5

    देवाभाऊचीखेळी

  • @parmeshawarmane1387
    @parmeshawarmane1387 2 วันที่ผ่านมา +1

    जाऊद्या सोडून द्या , तस ही सोडूनच देणार आहात ,कारण ते निर्दोष आहेत.

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p 3 วันที่ผ่านมา +4

    कोण वकील केला रे याला 😂

  • @santoshshinde-ge3er
    @santoshshinde-ge3er 2 วันที่ผ่านมา

    जे मराठा वकील आहे त्यांनी या वरती थोडं लक्ष द्यायला पाहिजे.

  • @nandkumargheware5503
    @nandkumargheware5503 2 วันที่ผ่านมา

    वकिला ची सनद बोगस आहे .‌ तुला कायद्याचे ज्ञान फारच अल्प आहे . तुला फक्त प्रसिध्दी करायची.

  • @jaydeepdesai3622
    @jaydeepdesai3622 2 วันที่ผ่านมา +1

    जे काय चुकीचे आरोप लावलेत ते ठेव बाजूला. काल परवा त्याने जे कांड केलंय चूक की बरोबर हे बघ ना. अन् शिक्षेस पात्र आहे हे जाहिर कर.

  • @vishavanathdarade7708
    @vishavanathdarade7708 2 วันที่ผ่านมา

    Tasa asel tar mg सगळ्याच मंत्री आमदार यांच्या वर पन जेवढ्या केस आहे त्यांची बिना पुरावा घेता शिक्षा झाली पाहिजे आणि जनतेवर पन गुन्हा दाखल होताच शिक्षा झाली पाहिजे तेव्हा समजेल काय असतं

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 2 วันที่ผ่านมา

    वारे वकील कोठे प्रॅक्टीस करत होता

  • @shankarpasale1428
    @shankarpasale1428 2 วันที่ผ่านมา

    साहेब वकिली न्याय देण्यासाठी करायची असते खोट्याला खर करून घर भारतासाठी करायची नसते नाही तर पोर,पोरी लंगडी,अपंग, लफडीवाली निघतात😂

  • @shivaprasaddesai2805
    @shivaprasaddesai2805 2 วันที่ผ่านมา

    मिडीया ट्रायल मुळे कलम लावली आहेत असे वकील सांगतात
    तमाम मिडीयाचे भावर काय म्हणणे आहे?

  • @lovelysong5475
    @lovelysong5475 2 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही अभ्यास करा नंतर बोला

  • @kimyaentertainment4225
    @kimyaentertainment4225 2 วันที่ผ่านมา

    काय वकील साहेब....😢

  • @PrabhakarLokhande-x1s
    @PrabhakarLokhande-x1s 2 วันที่ผ่านมา

    चला वकील साहेबांना त्यांची फी तर मिळाली

  • @shankarkarale5869
    @shankarkarale5869 2 วันที่ผ่านมา +1

    या वकिलाचा नाव काय आहे?

    • @indian-ep7gb
      @indian-ep7gb 2 วันที่ผ่านมา +1

      नक्कीच जातभाई असणार

  • @manojkendre3635
    @manojkendre3635 2 วันที่ผ่านมา

    He should be Supreme Court judge😂

  • @vijayshinde5893
    @vijayshinde5893 2 วันที่ผ่านมา

    शेव वकीलाचा अभ्यासच का मी

  • @rajendrashitole6590
    @rajendrashitole6590 2 วันที่ผ่านมา

    काय कलत नाही तो वाल्या आहे का वाल्मीकि

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 2 วันที่ผ่านมา

    कराडची केस कोणीच घेऊ नये

    • @sunilghuge2374
      @sunilghuge2374 2 วันที่ผ่านมา

      Bar mag vakilani kay khayach tu paise deto ka tyanna

  • @515rama
    @515rama 2 วันที่ผ่านมา

    वकील को मोठी रकम से मतलब है यार 😂

  • @KanhaiyaTredars
    @KanhaiyaTredars วันที่ผ่านมา

    वकील पण त्याचाच आहे

  • @anildighole3349
    @anildighole3349 2 วันที่ผ่านมา +1

    चुकीच्या पद्धतीने कलम लावली गेली आहेत, दबावापोटी

  • @sanjaybhosale4876
    @sanjaybhosale4876 2 วันที่ผ่านมา

    वकील साहेब हे जेज पैक्षा हुशार आहे कानु 😂😂

  • @kimyaentertainment4225
    @kimyaentertainment4225 2 วันที่ผ่านมา

    म्हणून सगळे मंत होते ...राजीनामा घ्या