@@ShrishaNikam Tai dada parat गाईला वाळू दाखवा घाडगे साहेबांचा खीलार क्षेत्रात खूप मोठे काम आहे त्यांच्या सल्ला घ्या आपला बाजी आणि त्यांचाहिरा एकदा पैरा होऊन जाऊ द्या
दादा रायबाच्या शिंगाचे रबर पहिल सोडून टाका नाहीतर शिंगाच रक्त पुरवठा खंडित होत व जखमा होतात बाजी छान तंदुरुस्त झालाय पण मैदानावर पळवत जावा शर्यत मैदान तर आता भरपूर पडतात
दादा शिंगाचा रबर पहिल्यांदा सोडा, आमच्या खोंडाची शिंगे रबर बांधल्यामुळे खराब झाली होती.रबर बांधल्यामुळे शिंगाचा रक्त पुरवठा बंद होतो व शिंगाला जखम होते. सुरवातीला शिंगे पाठीमागे गेल्यासारखे वाटते परंतु नंतर नीट होतात,शिंगासोबत काहीही छेडछाड करू नका कळकळीची विनंती
अहो एवढ्या लवकर शेंगा बांधायचे नसतात लहान वासरांची शिंगे तशीच असतात मोठे झाल्यावर व्यवस्थित होतात ते आपल्या आपण नंतर नाही झाले तर करता येतात रायबाच्या शिंगाला काही करू नका आमच्या पण वासराचे असेच होते
@@ShrishaNikam माझी तळमळ एवढीच आहे की दादा माझा खोंड असाच कोब्या वर बसून सारखं आजारी पडायचा.. आमची काकी सारखं वल्ल ठेवायची कोबा.. जनावरांची काळजी घ्या.♥️♥️🔥
@@ShrishaNikam रविवारी 8 /9 /2024 आत्मा गजानन केसरी मौजे अंगापूर वंदनी तालुका जिल्हा सातारा येथे मैदान संपन्न होणार आहे आपल्या बाजीला तिथे पळवा ताईसाहेब दादासाहेब बाजीत पहिले गुलालात राहिलेला आहे 🙏🙏
Karan aamhala vatht o rayba lavkar maidan Yeun nav karav lavkar famous vhava , karan tyachyakade pahil ki vatht ki rayba phude jaun navin history banvel
खिलार caw, चे घाडगे सर यांच्या आदात हिरा बरोबर एकदा पैरा करा बाजीचा व आपल्या रायबा विषयी मत जाणुन घ्या त्यांच खुप अनुभवी व्याकिमत्व
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@@ShrishaNikam Tai dada parat गाईला वाळू दाखवा घाडगे साहेबांचा खीलार क्षेत्रात खूप मोठे काम आहे त्यांच्या सल्ला घ्या आपला बाजी आणि त्यांचाहिरा एकदा पैरा होऊन जाऊ द्या
भविष्यात योगायोग आला तर नक्कीच 😊🙏🏻
❤❤❤लन😊
छान दिसतोय बाजी आता 👌🏻👌🏻
दादा ताई त्यांची बसण्याची जागा कोरडी ठेवलीं तर त्यांना जास्त वेळ बसता येईल.
रायबा बाजी ❤❤
हो आता नक्की प्रयत्न करणार आहेधन्यवाद दादा 😊🙏🏻
@@ShrishaNikam 🙏
मी कालपासून तुमचा व्हिडिओ ची वाट पाहत होतो, कधी येतोय व्हिडिओ म्हणून😥 आता तर सवयच झाली आहे रोज तुमचा व्हिडिओ पहायची😊
दादा काल अपलोड झाला नाही 😊🙏🏻धन्यवाद
Maja rayba khupch chhan ahi
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Ha amacha hota vikalay
खुप सुंदर
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Baji tar hero zhala ekdam
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Nice look Baji ❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
BAJI all time star ahe irfan Saudi Arabia ❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Raybaa shet ❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
खुप छान ताई
धन्यवाद दादा 😊🙏🏻
शेळी मस्त आहेत
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Sabanach nav ky
TIK OUT नाव आहे साबणाचे 😊🙏🏻
दादा रायबाच्या शिंगाचे रबर पहिल सोडून टाका नाहीतर शिंगाच रक्त पुरवठा खंडित होत व जखमा होतात बाजी छान तंदुरुस्त झालाय पण मैदानावर पळवत जावा शर्यत मैदान तर आता भरपूर पडतात
दादा आजच साडेआठ वाजता लबर सोडून आलो आहे तो व्हिडिओ उद्या येणार आहे तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल धन्यवाद😊🙏🏻
फारच सुंदर दिसत आहेत बाजीचे शिंग एक नंबर 100 जबरदस्त 🙏👍👌👌
परंतु बाजीचे शिंग नेमके कसे साळले हे व्हिडिओ मध्ये दाखवले नाही
यूट्यूबच्या पॉलिसी मध्ये बसत नाही दादा म्हणून ते मी कट केलं ठेवलं होतं 😊🙏🏻
@@ShrishaNikam ok धन्यवाद 🙏
Sem sarja
धन्यवाद 😊🙏🏻
रायबा+बाजी=रायबाजी
धन्यवाद दादा 👌🏻😊🙏🏻
गोचड्या साठी कोणता साबण आहे सांगा pls
TIk OUT नाव आहे दादा 😊🙏🏻
@@ShrishaNikam thank you
Sir ha baji kutna kharedi kelay tumhi
आमच्या गावात आणलेला त्यांच्याकडून मी विकत घेतला 🙏🏻😊
छान दिसली भाजीची सिंग
धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा रायबाला वेसन केव्हा घालनार आहे ❤
लवकरच घालणार आहे दादा 😊🙏🏻
@@ShrishaNikam veduटाका
हो दादा नक्की 😊🙏🏻
दादा बाजीला जरा बिनजोड ला दोन-तीन वेळा पळवा.
Ho Dada 😊🙏🏻 धन्यवाद
Baji ( bajirav ) chaa shingala colour kara Sonya 5050 sarkha
धन्यवाद दादा 🙏🏻😊
दादा शेळ्या ला काय खाऊ घालता शेळ्या लय मस्त
गहू खायला घालतो रोज सकाळ संध्याकाळ थोडे थोडे 😊🙏🏻धन्यवाद
दादा रायबाची शिंगे थोडी मोठी होउद्या मग आकार द्या त्याच वळण बघून दादा.
एवढ्या लहान आकारात नका ओढा ओढी करुत त्याचा नैसर्गिक आकार बिघडेल.
हो दादा पंधरा दिवस फक्त ठेवणार आहे धन्यवाद 😊🙏🏻
cleaner mhanun ek batli bhetate medical mdhe spray madhun favataychi.. mashi ani gochid chukun pn hot nahi
खूप खूप धन्यवाद दादा उद्याच घेऊन येतो तुमच्या कमेंटचा मी स्क्रीनशॉट मारून घेतलेला आहे आभारी आहे 😊🙏🏻
@@ShrishaNikam wp no. dya mi pic pathvto bottle cha. 2 type chya astat dhuvlya ntr favaraychi
@@ShrishaNikam 1 st time favarlyavr thodi aag hoil karan gochid chatat tya thikani jakham aste mhanun
👌🏻👌🏻❤
धन्यवाद 😊🙏🏻
दादा बाजी चा वय आहे पाळण्याचा त्याला नियमित मैदान मदि घेऊन जावा नाही तर पुढे पळ कमी होईल
हो दादा त्याला लवकरच फेरा देणार आहे दोन ते तीन दिवसात धन्यवाद 😊🙏🏻
रायबा चे वडील कोण आहेत
सिमेंस
बंधू kadhi dakhvtay dada❤
दादा बंधुराज गावचे सरपंच असल्यामुळे त्यांना ज्यास्त वेळ नसतो तरी पण लवकरात लवकर व्हिडिओ बनवतो त्याविषयी धन्यवाद 😊🙏🏻
छान वीडियो मस्त वाटलं बघुन फक्त ऐक वीनंती आहे गायीला आता सिमेन्स भरु नका कुठलाही चांगला वळु देखना बघुन भरा खानापूर बलवडी ला आहे जवळचं तुमच्या
😊🙏🏻
मं|जर कोठे आहै
मांजराला तिची आई घेऊन गेली😊🙏🏻
असं रोज मिळून एक मताने साफसफाई करावी जनावरे स्वच्छ आणि निरोगी राहतील
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
नाव सांगा ना
दादा तुम्हाला उद्या सकाळी सांगू का कारण मी आता बाहेर आहे रानात साबण आहे काय नाव आहे ते बघून तुम्हाला नक्की सांगतो 😊🙏🏻
बाजीच्या शीगाला रंग दया दादा
देणार आहे दादा 😊🙏🏻धन्यवाद
मला जे शिंग करतात त्यांचा नंबर पाहिजे होता
94034 10172😊🙏🏻
@@ShrishaNikam tx
दादा शिंगाचा रबर पहिल्यांदा सोडा, आमच्या खोंडाची शिंगे रबर बांधल्यामुळे खराब झाली होती.रबर बांधल्यामुळे शिंगाचा रक्त पुरवठा बंद होतो व शिंगाला जखम होते. सुरवातीला शिंगे पाठीमागे गेल्यासारखे वाटते परंतु नंतर नीट होतात,शिंगासोबत काहीही छेडछाड करू नका कळकळीची विनंती
खूप छान माहिती दिली दादा आम्हाला हे माहित नव्हतं आता लगेच सोडतो धन्यवाद दादा एवढ्या कळकळीने आणि आपल्या पणाने रायबासाठी सांगितलं 😊🙏🏻
दादा आत्ताच सोडून आलो आहे आम्ही शिंगाचा लबर खूप खूप धन्यवाद दादा आम्हालाही कसे तर वाटायला लागले तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की समजेल 😊🙏🏻धन्यवाद
माझा अनुभवाचा सल्ला ऐकल्या बद्दल धन्यवाद 🙏
😊🙏🏻
गोचडी चा कोणता साबन आहे
दादा तुम्हाला उद्या सकाळी सांगू का कारण मी आता बाहेर आहे रानात साबण आहे काय नाव आहे ते बघून तुम्हाला नक्की सांगतो 😊🙏🏻
घरनिकीचा राज्यागत दिसतोय बाजी.
रायबा. ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
धन्यवाद दादा 😊🙏🏻
म्हस काय केली ताई
दिली दादा दुसऱ्यांना 😊🙏🏻
बाजी ची शिंगे छान दिसताय
धन्यवाद 😊🙏🏻
शिंगाणा भगवा कलर करा चांगले दिसेल
हो दादा 🚩धन्यवाद
राधा म्हणझे रायबाची बहीण काय
मावस बहीण 😊🙏🏻
वैरण खूप मात्र करतात कुट्टा मशीन वापरा sir
बाजी कुट्टा खात नाही दादा 😊🙏🏻
@@ShrishaNikam कुट्टा केल्यावर त्यात थोडं घवाची भरड टाका बगा कसा खातोय
हे दोघे आमच्या गावचे आहेत ज्यांनी बाजी ची शिंग केली ते.
हो बोलले ते गिरजावड्याचे आहेत ते 😊🙏🏻
अहो एवढ्या लवकर शेंगा बांधायचे नसतात
लहान वासरांची शिंगे तशीच असतात
मोठे झाल्यावर व्यवस्थित होतात ते आपल्या आपण
नंतर नाही झाले तर करता येतात
रायबाच्या शिंगाला काही करू नका
आमच्या पण वासराचे असेच होते
दादा आजच साडेआठ वाजता लबर सोडून आलो आहे तो व्हिडिओ उद्या येणार आहे तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल धन्यवाद😊🙏🏻
पिस्टन 2211
धन्यवाद दादा
बाजी आत्ता किती दाती आहे
दुस्सा आहे 😊🙏🏻
sem gharnikicha raja
धन्यवाद दादा 😊🙏🏻
गोचीड साठी कोणता साबण वापरला ओ
दादा थोड्यावेळाने तुम्हाला नक्की सांगतो आता लक्षात नाही माझ्या रानात गेल्यानंतर नाव काय आहे ते सांगतो 😊🙏🏻धन्यवाद
@@ShrishaNikam चालत ये. ताई 🙏
TIk OUT नाव आहे दादा 😊🙏🏻
@@ShrishaNikam धन्यवाद ताई 🙏
बाजी च्या शिंगला निळा कलर द्या उद्या...
हो दादा 😊🙏🏻धन्यवाद
Baji aata kade maidanat hanar hai
लवकरच दादा 😊🙏🏻
तुम्ही गोठा भरपूर ओला ठेवता
कोरडा गोठा ठेवा
हो दादा इथून पुढे नक्की काळजी घेतो धन्यवाद 😊🙏🏻
पाण्याची व्यवस्था गोठ्यात च्या बाहेर करा किंवा ऐका बाजूने
रायबा व बाजी ला अंघोळ बाहेर करा गोठा धुताना बाहेर बाधा
शिंग काही करू नका तब्बेती वर सुद्धा परिणाम होतो आरण लागती जरा मोठी झाली कि घोळून घ्या मझी शिंग वर येतील
दादा आत्ताच जाऊन सोडून आलो आहे लबर उद्याचे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा तुमचा गोठा सारखं ओला दिसतो... पाणी दिवसातून एक वेळ च टाकावं .. कोबा आहे. जनावर बसत नाही ओल्या जागी..
हो दादा आता एक टाईमच मारत आहे सकाळचे 😊🙏🏻धन्यवाद
@@ShrishaNikam माझी तळमळ एवढीच आहे की दादा माझा खोंड असाच कोब्या वर बसून सारखं आजारी पडायचा.. आमची काकी सारखं वल्ल ठेवायची कोबा.. जनावरांची काळजी घ्या.♥️♥️🔥
@@Alwaysinheart123 हो दादा इथून पुढे घेतो काळजी नक्की 😊🙏🏻
बाजी साठी मोठी चारा टाकायची गवांनी मोठी करा तो चारा पाठी ओढतोय
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
दादा ती रबर सोडा त्याने उलट जास्त शिंगे खराब होतात जरा मोठी झाली की त्याला वेगल्या पध्दतीने बांधतात रबर ने नाही बांधत
दादा आजच साडेआठ वाजता लबर सोडून आलो आहे तो व्हिडिओ उद्या येणार आहे तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल धन्यवाद😊🙏🏻
रयबाच्या शिंगाणा काय घालू नका
हो दादा 😊🙏🏻
बाजी लां हिरवा चारा कमी आणि वाळलेला चारा जादा घाला मंग् पघा बैल कसा पळतोय
हो दादा 😊🙏🏻धन्यवाद
दादा रायबाला वेसन केव्हा घालनार
लवकरच दादा 😊🙏🏻
बाजीच्या शिगाला रग दया ताई दादा
हो दादा देणार आहे 😊🙏🏻
Dada rabar soda 😢
सोडला आहे लबर आताच 8.30 वाजता त्याविषयी व्हिडिओ उद्या येणार आहे 😊🙏🏻
कोणता साबण वापरला गोचीड साठी
TIk OUT नाव आहे दादा 😊🙏🏻
8/9/24 तारखेच्या मैदानात दादासाहेब ताईसाहेब बाजीराव ना पळवा
कुठे आहे मैदान😊🙏🏻
@@ShrishaNikam रविवारी 8 /9 /2024 आत्मा गजानन केसरी मौजे अंगापूर वंदनी तालुका जिल्हा सातारा येथे मैदान संपन्न होणार आहे आपल्या बाजीला तिथे पळवा ताईसाहेब दादासाहेब बाजीत पहिले गुलालात राहिलेला आहे 🙏🙏
@@kundlikmanikbhisade3311 हो दादा नक्की प्रयत्न करतो खूप खूप धन्यवाद 🙏🏻😊
दादा बजीला कडबा खायला घाला
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
बाजीची शिंग रंगवा आता दादा
हो दादा 😊🙏🏻धन्यवाद
बाजीला दूध चालू करा
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
बाजीच्या शिगाला रग दया दादा ताई
हो दादा देणार आहे लवकरच 😊🙏🏻
पहिला ती लबर कडा नाय तर शिग आत येतील आणि इजा होतील त्याला अजिबात त्याच्या शिगला काय करू नका फक्त दावणीला बांधू नका
दादा आजच साडेआठ वाजता लबर सोडून आलो आहे तो व्हिडिओ उद्या येणार आहे तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल धन्यवाद😊🙏🏻
@@ShrishaNikam comments la रिप्लाय देताय ते खूप भरी वाटत ❤️
@ChetanPatil-gf4fj धन्यवाद दादा 😊🙏🏻
मगी खूटे दिसट नही आहे
दादा मंगी विषयी व्हिडिओ आलेला आहे तो तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल 😊🙏🏻धन्यवाद
तुम चाहे रायबाचे सिंग 2211 पिस्टन सर के होनार
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Raybala aata jast sarav dya karan bakasur la pan lahan Astana khup sarav dila tevha Maharashtra cha king zala
हो दादा केला आहे त्याचा आता सराव चालू 😊🙏🏻
Karan aamhala vatht o rayba lavkar maidan Yeun nav karav lavkar famous vhava , karan tyachyakade pahil ki vatht ki rayba phude jaun navin history banvel
Ky rav 100 msg kele astil instagram la riplay ka det nahisa apan
तुमची insta ची id पाठवा लगेच मी sms करतो
@@ShrishaNikam sanket__mohite__1054
@@ShrishaNikam sanket__mohite__1054