।।जय भवानी।। वा वा! ब-याच दिवसांनी सुरेश भट ऐकायला मिळाले. मन तृप्त झाले. डॉ.अविनाश सांगोलेकरांचं अभ्यासपूर्ण मार्गदर्शन अभ्यासकांना खूप उपयुक्त ठरणारे आहे. गझलांचे वर्गीकरण, वैशिष्ट्ये, लेखनशैली, आणि सुरेश भटांचा एकूण प्रवास सरांनी शब्दबद्ध केला तो खूप महत्त्वाचा आहे. ग्रंथयात्रा हा उपक्रमच मुळात साहित्याच्या विविध दालनांतून फिरवून आणतो आहे.
गझल आणि कविता यांच्यातले साम्य आणि फरक अतिशय छान समजावून सांगितले आहे
।।जय भवानी।।
वा वा!
ब-याच दिवसांनी सुरेश भट ऐकायला मिळाले.
मन तृप्त झाले.
डॉ.अविनाश सांगोलेकरांचं अभ्यासपूर्ण मार्गदर्शन अभ्यासकांना खूप उपयुक्त ठरणारे आहे. गझलांचे वर्गीकरण, वैशिष्ट्ये, लेखनशैली, आणि सुरेश भटांचा एकूण प्रवास सरांनी शब्दबद्ध केला तो खूप महत्त्वाचा आहे.
ग्रंथयात्रा हा उपक्रमच मुळात साहित्याच्या विविध दालनांतून फिरवून आणतो आहे.
धन्यवाद
अर्चनाताई, छान संकलन - संपादन - भाष्य !
सर, तुमच्या निवेदनामुळे ते आणखी सरस झाले आहे. धन्यवाद
९१ व्या भागात ९१ गजला असलेल्या एल्गार ह्या सुरेश भटांच्या कविता संग्रहाचे रसग्रहण असावे हा अतिशय सुंदर योग आहे.
नेहमी प्रमाणे अप्रतिम!
खरंच. हे लक्षात आलं नव्हतं.
coz of syndicates of mum-pune,he did nt get Sahitya Academi Award