ग्रंथयात्रा भाग ५७ - कोसला - भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी Kosla - a novel by Bhalchandra Nemade

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • मराठी कादंबरीची जुनी परिमाणे बदलून टाकणारी आणि अत्यंत गाजलेली ‘कोसला’ ही कादंबरी नेमाडेंनी वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी लिहिली. त्यातील अनुभवाचा सच्चेपणा आणि अभिव्यक्तीचा परखडपणा यांमुळे ही कादंबरी तरुण पीढीला अधिकच भावली. आशय आणि अभिव्यक्ति या दोन्ही बाबतीत परंपरेची चौकट मोडून टाकणार्‍या या कादंबरीने मराठी साहित्यात क्रांति कशी घडवून आणली ते पाहुया ग्रंथयात्रेच्या या विशेष भागात. प्रत्यक्ष भालचंद्र नेमाडे यांच्याकडून ऐकूया त्यांचे अनुभव.
    #कोसला #नेमाडे #भालचंद्रनेमाडे #मराठीकादंबरी #खानदेश #पांडुरंगसांगवीकर #मराठीसाहित्य #उदाहरणार्थ #ग्रंथयात्रा #ग्रंथमाला #अर्चनामिरजकर #मराठीपुस्तकं #१००पुस्तकं
    Facebook: / arushisinghmemorialtrust
    Twitter: / archana_mirajka

ความคิดเห็น • 19

  • @shardapatil9805
    @shardapatil9805 5 หลายเดือนก่อน +1

    जीवन जगताना सामान्य माणसाला येणारे वेगळे अनुभव व त्यातून येणारी विषन्न अवस्था आणि या सर्व परिस्थितीला सामोरे जाणं व तरीही स्वतः ला नष्ट होऊ न देता निरागसतेनं, चिकाटीनं जगणं हे या कादंबरीत मांडलेलं आहे. खूपच शिकण्यासारखं 🙏🏻🙏🏻

    • @Granthyatra
      @Granthyatra  4 หลายเดือนก่อน

      अगदी खरं आहे.

  • @DrAnilJoshi
    @DrAnilJoshi 2 ปีที่แล้ว +4

    उदाहरणार्थ ... ग्रंथयात्रेच्या प्रवासातील एक महत्वाचा पडाव ! नेमाडे सरांना ऐकणे व पाहणे हा एक वेगळाच अनुभव ! धन्यवाद !!

  • @prashantraut6274
    @prashantraut6274 2 ปีที่แล้ว

    Great Man Bhalchandraji
    Pride of India
    Thanks Ma'am

  • @prashantraut6274
    @prashantraut6274 2 ปีที่แล้ว +1

    Director experience of author
    It's a great feelings

  • @jyotikadu6278
    @jyotikadu6278 ปีที่แล้ว

    खूपच छान अनुभूती,धन्यवाद मॅडम🙏

  • @tejashrir9407
    @tejashrir9407 2 ปีที่แล้ว

    ज्ञानपीठ विजेते नेमाडे सर यांनी आपल्या या चर्चात्मक कार्यक्रमात वास्तवतेबद्धल अगदी नेमकेपणाने भाष्य केले आहे .कोसला कादंबरी ही मराठी साहित्याचा मानाचा बिंदू आहे,नक्कीच ही कादंबरी वाचणार,या कादंबरीचेआपण संक्षिप्त सादर केलेले निवेदनही छान आहे, धन्यवाद

    • @Granthyatra
      @Granthyatra  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. कादंबरी वाचल्यानंतर आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा.

  • @anjalipande2682
    @anjalipande2682 2 ปีที่แล้ว

    सुंदर , अभ्यासपूर्ण आणि नेमके विश्लेषण

  • @nilsir1976
    @nilsir1976 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई... प्रत्यक्ष लेखकांचे मनोगत समाविष्ट केल्याबद्दल.....ग्रेट भेट.🙏

  • @smitawankhede7536
    @smitawankhede7536 2 ปีที่แล้ว

    खुप छान मांडणी आणि प्रत्यक्ष सरांचे अभिव्यक्तीकरण मार्मिक

  • @madhuramirajkar6287
    @madhuramirajkar6287 2 ปีที่แล้ว

    कोसला कादंबरीचे निवेदन आणि नेमाडे यांची मुलाखत छान झाले

  • @pushpakolhe9090
    @pushpakolhe9090 2 ปีที่แล้ว

    खूपच छान. पांडुरंग सांगवीकरबद्दल नव्याने माहिती समजली.आ.नमाडेसरांना प्रत्येक्ष नाही तरी आभासी पद्धतीने ऐकता आलं !

  • @anukannamwar5154
    @anukannamwar5154 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @neelimanishandar1270
    @neelimanishandar1270 2 ปีที่แล้ว

    फार छान

  • @vinodpkulkarni
    @vinodpkulkarni ปีที่แล้ว

    Nemade saraana pahane ha khup chhan anubhav ❤

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 ปีที่แล้ว

    पण खरा चेहरा काल कळला.

  • @aryansuryawanshi2295
    @aryansuryawanshi2295 2 ปีที่แล้ว

    pls ask nemade when will he publish hindu part 2

  • @shrikantbhatkar5013
    @shrikantbhatkar5013 2 ปีที่แล้ว

    sorry mam,this is most over rated n out dated novel,marathi novels frm Ranangan to Rarang daang r much more radical n classical. plz forgive me if nt agree wt me.