दत्त जयंती निमित्त खास आपल्याआग्रास्तव सुंदर गीत दत्ताची मूर्ती आणा मला येतानी दादा जयंतीला खूपच छान
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- दत्त जयंती निमित्त खास आपल्याआग्रास्तव सुंदर गीत दत्ताची मूर्ती आणा मला येतानी दादा जयंतीला खूपच छान
गायिका:शिवानी ताई कदम
तबला: जालिंदर गोमदे
कोरस: कांचन ताई कदम
ताळ:अमेय गोमदे
****************************************
🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
जालिंदर गोमदे चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
सुरेल ,मधूर ,गोड व लोकप्रिय चालीत अभंग ,गवळणी ,भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
त्यामुळे जालिंदर गोमदे या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील, त्याचा आनंद घ्यावा. 🙏
🚩🚩🚩🚩
सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा चॅनल सुरू करण्यात आले आहे, जर आपल्याला वाटत असेल की या चॅनेलचे अशीच प्रगती व्हावी तर तूम्ही या चॅनल ला मदत करु शकता 🙏🙏
📱8421840145
तरी आपल्याला जर इच्छा असेल तर आपण या चॅनेल ला मदत करू शकता यामुळे आपल्या चॅनलची आणखीन चांगली प्रगती करता येईल
तुमच्या साठी नवनवीन विडिओ तयार करता येईल
फक्त तुमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू द्या ही माउली चरणी प्रार्थना...
धन्यवाद ...
🙏राम कृष्ण हरी🙏
आपला सेवक
जालिंदर गोमदे 😊
**************************************
जबरदस्त गवळणी
#lyricssgavlani
नक्की ऐकाच....
👇 यशोदेचा हरी जाय यमुना तीरी
• #गौळण:यशोदेचा हरी जाय ...
आहा रे सावलीया
• गौळण:आहा रे सावळीया !!...
👇हिरवी साडी टोक पदराची
• गौळण:हिरवी साडी टोक पद...
👇 राधा गौळण मी गोकुळची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची
• गवळण:राधा गौळण मी गोकु...
👇
सहज उभी अंगणा मुरली वाजवी कुंजवना
• #गौळण:सहज उभी अंगणा !!...
👇
काय करू बाई ग जीव हा वेडावला
• #गौळण: काय करू बाई ग ज...
#गौळण कृष्णा कान्हा मोहना
• #marathigavlan #gavlan...
👇प्रभू हा खेळ दुनियेचा
• Prabhu ha khel duniyec...
#गवळण नकळत बाई
• #Gavlan Nkalat bai tap...
#अभंग भगवंता घरी भजन पूजन
• Bhagyavanta ghari bhaj...
👇 Abhang Deva maze man ❤
• Dev maza mi devacha दे...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
******************************
#dattaguru
#dattatreyajayanti
#dattatreyaswamysongs
🚩🚩🚩🚩🚩🚩
#lyricssabhang
#datta
#datt
#जालिंदर_गोमदे 😊
Thanks 🙏
please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏 - เพลง
खूप छान
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khupch sunder
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खूप छान,अप्रतिम
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खरेच हे गित ऐकुन चाळीस वर्षे झाली जोतीबाचया देवाजवळ कोलहापुर येथील .तिथे ऐकल होते खुप जुनी आठवण आहे मन भरून आले. 😢😢
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
❤❤❤ Shri Datta
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
अतिशय सुंदर ताई 👌👌👏👏श्री गुरु देव दत्त 🙏🙏 God bless you 😊
वा ताई 😭
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खुप छान मस्तच
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप दिवसांनी ऐकते मन भरून आले आम्ही बाळे कुद्री ला सप्ता असायचा आमची आज्जी घेऊन जायची आज २०वर्षांनी हे भजन ऐकते🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हारी🙏🙏 साक्षात दत्त महाराज मुर्ती घेऊन येतील असा आवाज १ च नंबर आवाज ताई
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
वा ताई खुप खुप छान मन प्रसन्न झाले तुमचं आणि तुमच्या सहकलाकाराचं मनापासून अभिनंदन❤जय गुरुदेव
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जयदेव जयदेव श्री स्वामी समर्थ🙏
धन्यवाद माउली 😊
राम कृष्ण हरी 🙏
खुपच छान आवाज आहेताईमलातुमचेभजनगौळणीखुआवडतात
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
ताई अतिशय सुंदर आवाज स्वराचं चढ उतार अतिशय मन मोहून जाते अणि तबला साथ अतिशय सुंदर मन मोहून जाते दोघांचे अभिनंदन
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतीम अभंग खुप छान आहे....हया अभंगामधे संसार रुपी सागर दडलेला आहे.जय सदगुरु माऊली🙏🙏👌👌👍👍
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
जयहरीमाऊ ली
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप छान गुरुदेव दत्त
धन्यवाद माउली 😊
राम कृष्ण हरी 🙏
छान अभंग दत्तगुरूंचा ताई
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Shree jaiguru datt
..khup chhan shivani tai and jalindra maharaj...
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप छान ताई अवधूत चिन्तन गुरुदेव दत्ता भगवान की जय
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
या भजनाचे हे महात्मे आहे की आनंदाने श्रीदत्त महाराज की जय म्हणविल्या शिवाय राहू शकत नाहीच 🌹💐🙏🙏💐🌹
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप भारी वाटल हा अभंग पाहून धन्यवाद ताई 👌👌👏👏
आपले प्रेममयी शुभेच्छारुपी आशिर्वाद अखंड बरसत राहो🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
मी राहुन राहुन हे ऐकत असतो
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
🙏🏻🙏🏻खुप छान
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
आठवण राहिल जन्म भर तुमच्या आवाजाची ताई स्वर्गीय सुख
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूपच . छान
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 👏
Tai sath bhari ahe. I like this datt guru git. Happy all.
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी. 👍👍 सुदंर गायन सुदंर वादन मधुर गायन
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
जय हारी माऊली खूप छान अभंग
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप सुंदर ताई 🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुंदर सुहानीताई अतिशय सुंदर
धन्यवाद माउली 🙏
वा..काय..आवाज.व.काय.ते.सभध.संघर.कुपा..छान
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khupch sundar bajan tai
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
ताई खूप छान गाता आणी तबला साथ अति सुंदर आहे
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप सुंदर गायन व वादन. 👌👌🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूपच सुंदर ताई गायन वादन all team members 🎉🎉
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
धन्यवाद। ताई
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
हे गित ऐकुन जुने दिवस आठवले चाळीस वर्षापुर्वी जोतीबा डोॅगर कोलापुर येथे माझे पती हे गित सारखे गुणगुणायचे ऐकलयापासून. आता ते नाहीत हयात .😢😢 ते दिवस आठवले
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khoop chhan
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Wah tai khup sundar and jalindar laich bhari
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
khup mast Gayle tai ky avaj ahe chan
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
वहा खुप छान आवाज
स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद स्वामी समर्थ साळोक परिवार सहभागी झाले आहे गाव येळगाव जि लहा बुलढाणा
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान आवाज ताई 🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूपच छान शिवाची ताई👌👌
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
खुपच सुंदर ताई
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप छान सुंदर गायन वादन साथ संगत अप्रतिम आहे
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
खुपचं छान व मधुर आवाजात
धन्यवाद माउली 🙏
👌
अप्रतिम गायन व वादन केले 🙏
छान आहे गीत आवाज पण छान आहे माऊली
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
Chan ATI Sundar
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Waaaaaaaah waaaaaaaah waaaaah kya bat hai
धन्यवाद माउली 😊
राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुंदर ताई गायन. श्री गुरुदेव दत्त
धन्यवाद माउली 🙏
फारच सुंदर
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
खुपच सुंदर गायन झाल. तबलावादक जालिंदर महाराज खूप सुंदर साथ
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
वा ताई खुप छान भजन म्हतलस आवाज ,स्वर खुप छान
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
छान गाता ताई अभीनंदन
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
WA JUNYA GANYAWAR GAVLAN FARCH SUNDAR BASVILI SARVANA MANAPASUN SHUBHECHA 🌷🙏🌹🙏 JAI RAMKRISHNA HARI
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
Super
आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी🙏
Khup sundar tai
चाल,आवाज,खुपछान
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Tai tumcha aawaz khupch Sundar aahe 👌👌
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khuapch chhan, Apratim
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
भजन गायन तसेच कोरस गायन भक्तीपूर्ण आहे. तबला वादन दणदणीत आहे. उत्तम सादरीकरण.
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुंदर अभंग आहे.
आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी🙏
जय हरी माऊली खूप छान
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम अभंग गायले आहे.
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏 😊
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
@@jalindargomdeofficial mmk
Tai अप्रतिम 🙏🙏
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
मनःशांती....🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप छान ताई
धन्यवाद माउली 🙏
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
ताईचां आवाज खर सरस्वती आहे खुप सुंदर गायन 🌹🌹🌹
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
चाळीस वर्षे झाली हे गाणे ऐकून आता मोबाईलवर आले खूप आनंद झाला ताई तुमचा आवाज पण खूप चांगला आहे, जय दत्तगुरु,,
धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
@@jalindargomdeofficial क्ष
X de m de B se hi kioi ii hi82 ko looooooo jiju iooooo ii ooooooooooooooooowoooooo o
@@avinashdhale8416 # wreh fu😂
@@jalindargomdeofficialण😅😅ङ
Kdkkkk
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
🚩 राम कृष्ण हरी माऊली.दोन्ही ताईंनी छान गायला अभंग.तबलाही उत्तम.सर्वांना दत्तजयंतीच्या शुभेच्छा. 🙏🙏
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
Lahanpni eklel aaj ekayla bhetla bhari vatla tumcha aavaj apratim👌
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप सुंदर आवाज
Great
धन्यवाद माउली
राम कृष्ण हरी 🙏
च्यायनल वाले दादा खूप छान तुमच्या मुळे ऐकायला मिळाले.
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
👌🏻
😊मनापासून धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी🙏
खरंच जुनी आठवण झाली
Nice
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
श्री गुरदेव दत्त
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
Rajabhau kore pathurdi chhan don number
खूपच छान ताई किती गोड आवाज आहे
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
श्री गुरु देवदत्त अवधूत चिंतन
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏 😊
ताई दत्त माऊली तुम्हास उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना लाख लाख शुभेच्छा 🌹🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
जय गुरू देव माऊली बर्याच दिवसांनी बघायला milale gane गायले गायक वादक धन्यवाद mama तुमच्या मुळे गाण बघायला milale धन्यवाद ❤️🙏🏻♥️🤲♥️🦚💥🦚👌♥️🐈🐈🐈🐈
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप छान 🙏
धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
जय गुरुदेव 🙏🙏
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
Sundar Avaj
धन्यवाद माउली 🙏
वा ताई साहेब खूप सुंदर भजन
आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी🙏
🙏
छान गायले...तबला साथीमुळे अधिकच गोड.
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
खरंच खुपचं सुंदर भजन मी पहिल्यांदाच ऐकले मी सारखी सारखी म्हणते 🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
छोटा खुप छान वाजवतो टाळ अभिनंदन
आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी🙏
Nice
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
श्रीदत्त महाराज यांची कृपा आशीर्वाद मिळणारे भजन 🌹💐🙏🙏💐🌹
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
ताई छान वाटल