निवांत ट्रॅक्टर चालवायला शिकायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा | Tractor Driving - Step by Step
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2020
- मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडीओ मध्ये ट्रॅक्टर कसा चालवायचा ह्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे, तरी तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल बटण वर क्लिक करायला विसरू नका.
More Farming:
Jugaad🧐: • Desi Jugaad🧐
Reviews🚜: • Reviews🚜
Machinery⚙️: • Agricultural Machinery⚙️
Irrigation💦: • Smart Irrigation💦
Stories🏆: • Indian Farmer Podcast💚🌾
A to Z Kheti🌾: • A to Z Farming🌿🍅Indian...
Sowing🌱: • Sowing & Cultivation🌱
Rog😰: • Disease Control🔴
FOLLOW🤗
Facebook: / indianfarmer94
Instagram: indianfarme...
Twitter: / indianfarmer94
Business EMAIL: indianfarmer94@gmail.com
#indianfarmer #santoshjadhav #kisan - ยานยนต์และพาหนะ
अतिशय चांगल्या प्रकारे ट्रॅक्टर कसा चालवायचा के तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सांगितले लगेच लक्षात राहिले हिंदी चॅनल वर सुद्धा व्हिडिओ बघितले पण काहीच लक्ष्यात राहिले नाही तुम्ही मात्र खूप चांगल्या पद्धतीने शिकवले मुळात ट्रॅक्टर चे गियर 24 कशे असतात हे तुम्ही सांगितल्यावर लक्ष्यात आले धन्यवाद
Nice
👌
InstaBlaster...
Nice bhai
मी दहा वर्षांपासून ट्रॅक्टर चालवतोय भाऊ सरळ ट्रॅक्टर तर कोणीपण चालवून घेईल, पण खरा कस शेतात पलटी मारताना, आणी ट्रॉली लोडेड असते तेव्हा, आणी सर्वात महत्वाच म्हणजे ट्रॅक्टर ट्रॉली रिव्हर्स मारताना, तुम्ही माहिती छान दिली पण जोपर्यंत प्रॅक्टिकल करतं नाही, तोपर्यंत वाहन जमत नाही
एकदम बरोबर भाऊ ट्रॉली रिवस करताना अन्य नांगर तना कूप कसरत करवी लागते ना
बरोबर आहे भाऊ
सर तुम्ही फार महान अहात सर्व माहिती सांगता
Khar ahe Dada
सर तुम्ही चांगल्या पद्धतीने ट्रक्टर चालवायला शिकवल्या बदल धन्यवाद 🙏🙏
संतोष सर खुप सोप्या पध्दतीने आणि शांत शब्दात माहिती दिली. धन्यवाद सर.
खूप सोप्या पद्धतीने माहिती दिली तुम्ही धन्यवाद 🙏🙏
भाऊ .....खूप छान माहिती दिली👍
खूप छान माहिती दिली 🙏🙏🙏🙏
Changal kam karat ahat....... Very nice
Santosh. Mala tractor sikaila khub khub anande vatla , tractor mee kadich chavlav nahich hai. Tumcha sangitle badale, mala himat aale. Dhanbad.
छान उद्देश दिला भाऊ
सर तुम्ही छान समजून सांगितले धन्यवाद
खुप छान माहिती दिली भाऊ तुम्ही.. धन्यवाद
खरच खूप खूप छान. 👌👌👌
Thanks sir... Nice video
Mala khup diwsa pasun mahiti ghaychi hoti aani aaj ti purna tumchya kadun shikayla maja aali.
एक नंबर.१ भाऊ 👌👌👌👌👌
Super information
खुप छांन माहीती दिली
धन्यवाद सर
Bhai akadam mast shikaval
Tumchi mahiti changli vatli.
Great information sir 👍
Khup Chan mahiti dili
Useful video 👍
Ek number bhawa
very good information
Very good
मस्त आहे
धन्यवाद भाऊ ❤
Thanks shet
मस्त भावा
एकदम समजेल अशा भाषेत सांगीतला .....
कडक भावा
खूप छान
1No. BHAVA
Ek number bhava
Great 👍👍
Experience with great
धन्यवाद 🙏🙏
Good information vaga
Nice bhau
सर व्हॉट्सॲप ग्रुप बनवा 😐
Thank you sir
खूप छान माहिती दिली मी शहरात नोकरी करतो पण गावी शेती करण्याचा ट्रॅक्टर स्वतः चा घेऊन चालवण्याचा माझा खूप मोठा छंद आहे.
कंबराची वाट लागते भाऊ 😆😆😆
छान
Tumache khup khup aabhar
Very nice
Sir tractor la rotaverar kasa chalvyca plz video
Veri good draevig
Thanks 😊 you
khup kamache videos takta dada tumhi :)
👌👌👌
Nice sir
Dhanyawad
🔥🔥
माहिती योग्य आहे परंतु खरी कसोटी लागते ती शेतात मशागत करतांना त्या साठी घासावीच लागते भो मी स्वतः १९९६ पासुन टॅक्टर चालवतो म्हणून
Mi pan chalvto khup mehnat ani dimag use krava lagto nahitar ghear tar koni pan tan ghe mag ghe pud mhanleyavr 😆😆
Super
🔥🔥🔥
Chan
आमच्याकडे 10 ट्रॅक्टर आहे उद्या मी दररोज ऊस तोडीला आहे
Nice
Kadkkkk
अस्त झाला आहे असे वाटते की काय सांगू राव तू मला प्रिय आहेस mast व्हिडिओ
कड़क
👍🙏👌👌👌
सोराज ट्रॅक्टर कसा शिकायचा ते सांगा प्लीज sar
👍👍
👍👍👍👍
Ghetlatr arjun 605 💥नाद खुळा 💥
मशत 🤝🌹
Bhaau tractor sobat rotor chalvayla shikava.
👌👌🙏🏼🙏🏼🆗
Santosh bhai mi tractor shiklo ki❤️❤️🔥videomule 👍 thanks bhai🔥🔥❤️😎
❤❤
मि यतो कुठे यऊ पाच मिनिटं शिकायला
मी आमच्या मामाचा ट्रॅक्टर डायरेक्ट नांगरटीत शिकलो.फक्त दोन गिअरमुळे सुरवातीला घोळ झाला होता.
Nilc
🌹🌹🌹
आम्ही पण ट्रॅक्टर ड्रायव्हरचा हो
Sir please review Mahindra jivo 365 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dada sonalika cha video taka
Op
Sontosh dada Mahindra sarpanch 585 tractor review sir please
Hathathale accelerator badle sanga😅
👌👌👌👌👌👌
Small model Sanga kubota
Jagevar turn kasa maracha video banva
Sir mahindra Tractor 365 Di mahiti sanga
चालवून फायदा नाही, लिव्हर कंट्रोल करण पण जमलं पाहिजे
Tractor price kiti
घेवा तर ओनली sonalika 750 नहितर मग arjun 555 नाद्च खुला brand इस brand 👍
Mashyanna panyat pavhayala ani shetkryanchya poranna trcter chalvayla shikvayche nay
बादल
सर ट्रॉली रिव्हर्स कशी करावी त्याचा विडीओ बनवा
👌🏻👌🏻👌🏻
नांगरणी करताना शक्यतो मायलेज च्या हिशोबाने कोणता घेऊ वापरावा
सर माझ्याकडून टेक्टर चलूमध्ये बंद पडतो अस का होत
भाऊ ट्रॅक्टर कितीला बसला ,लोण केला का कॅश
Swraj 724 xm narrow track ,,,,kasa ahe tractor??
Ek dam bad 😭 gheva tar only sonalika 30 hp pasun te 75 hp paraynt nadch khula 👍👍😱
महेंद्रा जीवो 245 di हा ट्रॅक्टर चालवायला. शिकवा
😂🙏🏼