Jayakwadi Dam Update : जायकवाडी धरण अपडेट | रात्रीत जायकवाडी धरण किती भरलं? | Hello Baliraja |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #शेतकरी #बळीराजा #Jayakwadi #जायकवाडी #जायकवाडी_अपडेट #जायकवाडी #Jayakwadi_Update #Jayakwadi_Dam_Water_Level
    Jayakwadi Dam Update : जायकवाडी धरण अपडेट | रात्रीत जायकवाडी धरण किती भरलं? | Hello Baliraja |
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचे सकाळी ८ वाजेचे अपडेट आले आहेत. यात जायकवाडी धरण किती भरलं आहे. तसेच जायकवाडी धरणात येणारी आवक वाढली आहे की कमी झाली आहे. हे आपण याव्हिडिओच्या माध्यमातून पाहुयात.. त्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा चॅनलल सबस्क्राइब केला नसाल तर सबस्क्राइब करा. जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील.
    जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. यामुळं जायकवाडी धरणात येणारी आवक मंदावली आहे. असे असले तरी संथ गतीने आवक सुरूच आहे.
    आज शनिवार ३ ऑगस्ट. सकाळी ८ वाजता आलेल्या अपडेटनुसार, जायकवाडी धरणाची पाणीपातळी फुटामध्ये १ हजार ४९८.८४ इतकी आहे. जायकवाडी धरणात एकूण पाणीसाठा ९५३.२३७ दक्षलक्ष घन मीटर इतका झाला आहे. तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा २१५.१३१ दक्षलक्ष घन मीटर इतका आहे. सद्या जायकवाडी धरणात ४ हजार ६३३ क्युसेकने पाणी जमा होत आहे. काल सायंकाळच्या तुलनेत आवकमध्ये घट झाली आहे. जायकवाडी धरण सद्या ९.९१ टक्के भरलं आहे. मागील वर्षी याच दिवशी जायकवाडी धरण ३२.५६ टक्के भरले होते.

ความคิดเห็น • 6

  • @syedmerajuddinkazi5310
    @syedmerajuddinkazi5310 2 หลายเดือนก่อน

    अगली अपडेट का इंतजार रहेगा। धन्यवाद

  • @shrinivas9923
    @shrinivas9923 2 หลายเดือนก่อน +6

    साठा हा घनमीटर बरोबर टी एम सी मध्ये पण सांगावा, ही विनंती.

  • @vishalk8999
    @vishalk8999 2 หลายเดือนก่อน

    आज रात्री पासुन जास्त आवक राहणार आहे नाशिक मधे जोर दार पाऊस चालू आहे आणि दारना धरणातून पाणी सोडले आहे

  • @nityanandchavan7437
    @nityanandchavan7437 2 หลายเดือนก่อน +2

    पाणी साठा टीएमसी मध्ये सांगावा

  • @VitthalghansamKethe
    @VitthalghansamKethe 2 หลายเดือนก่อน

    ❤❤😂😂