🛑Panjabrao Dakh Live । पंजाबराव डख लाईव्ह हवामान अंदाज | havaman andaj today live। weather report
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- havaman andaj today। पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज । हवामान अंदाज । havaman andaj । Havaman andaz । havaman andaj today।
पंजाब लाईव्ह panjabrao dakh liver Haw..
1. पंजाबराव डक हवामान अंदाज
2. पंजाबराव डख आजचा हवामान अंदाज
3. हवामान अंदाज महाराष्ट्र live
4. Panjabrao dakh patil weather today
5. आजचा हवामान अंदाज
6. पंजाबराव डख हवामान अंदाज
7. Panjabrao dakh patil weather
8. Panjab dakh hawaman andaj today
9. Panjab dakh havaman
10. पंजाब डख पाऊस
-----------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer:
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made
for fair use
for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright
-------------------------------------------------------------------------
thanks for watching 👍
hashtag
#havamanandajtoday
#punjabdakhhavamanandaj
#panjabraodakhlive
#havamanandajtoday
#weatherreport
Ok thank you sir
साहेब तुम्ही माहिती खूप छान देता
धन्यवाद 🙏🙏🙏
🙏🙏
अकोला जिल्हा खूप पाऊस झाला आता पण झालं धन्यवाद सर तुमचे अंदाज 💯 खरे झाले
चाळीसगाव तालुक्यातील कधी नदी ला कधी पाणी येईल
साहेब आजुन अहिल्यानगर(अहमदनगर) पाउस नाही
आज3तारखेला मुक्ताईनगर जोरदार पाऊस पडला
डक साहेब जिथे खूप पाऊस पडलेला आहे तिथला अंदाज न सांगता जिथे अजून पाऊस पडला नाही अशा ठिकाणचा अंदाज सांगितला तर बरं होईल संगमनेर तालुक्यातील कासारे जांभळवाडी आमच्याकडे कधी पाऊस पडेल एवढे सांगा
फारच छान सर अंदाज एकदम खरच आहे काही लोकांना तुमच दुख लागते
@@sandeepgharate4169 फक्त वायझेड ला खरे वाटतेय.
साहेब ता.उमरगा पाऊस पडणार का
कोल्हापूर् जिल्हा व राधानगरी प्रभावित भाग सोडून पाऊस पडेल 🙏🌼🌼🌼🌼श्री गुरुदेव दत्त 🙏
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्याचे हवामानाचा अंदाज का सांगितलं जात नाही
नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात अद्याप पाऊस झाला नाही तर तो कधी पासून येऊन शकतो
पूर्व पछिम उत्तर दकशीन असे म्हटले पाहिजे
दादा आमच्या जालना जिल्ह्यात मोठा पाऊस अजून पडलाच नाही विहिरीला पाणी पण अजून आले नाही सर्व विहिरी कोरडेच आहे
सर शेवगाव तालुक्यातील पा
Badnapur la la Nahin
Mhnun ha amdaj laksat ghyaycha
सातारा जिल्ह्यात रोज मुसळधार पडत आहे
उत्तर महाराष्ट्र अंदाज शेवटी का सांगता
उत्तर महाराष्ट्र शेवटी आहे म्हणून शेवटी सांगतात
काही पण प्रश्न विचारतात लोकं 😂
Gujrat javal ahe mhanun
Line nusar ghetat
Prem kami ahe tynache uttar Maharashtra warti😅
साहेब चाळीसगाव जळगाव जिल्ह्यामध्ये अजून नदीला पाणी नाही
सिलोड जी संभाजी नगर जोराचा पुर कधी येणार
वैजापुर जोरदार कधी होणार सभाजीनगर
संभाजीनगर गंगापूर वैजापूर ला कधी पाऊस येणार आहे मोठा पाऊस
नगर जिल्हा श्रीरामपूर पाऊस नाही अंदाज सांगा सर
हमारे गांव खेड़ा में बहुत पानी पड़ रहा है इसका इलाज सागो साहब हामारे गांव नाम आहे मुळी धारखेड बहुत जास्त पानी होगया जरा बंद बटन
म्हणून हा आंदाज लक्षात घ्यायचाय
तू बघू नकोस मग
मालेगाव गिरणा डॅम भरेल का सांगा सर
Sambhaji Nagar Jalna naahi pouse 45 Divas pasun
म्हणून हां अंदाज लक्षात घ्यायचा आहे
😂😂😂
Right sir
बीड तालुक्यात कधी पडेल साहेब मुसळधार
खूप जोरात पाऊस चालू आहे नंदुरबार, नवापूर साक्री ह्या उत्तर महाराष्ट्र च्या
ह्याचे एक ही खरे होत नाही मी स्वतः खूप पाहिले vodeo.... नुसते like views वाढवणे हाच याचा धंदा दिसतोय........ Title अस दिले जणू कोणी ऐकूनच मरेल... आता अस झाले च नाही तर कोणी भीती ने धक्क्याने गेला तर जबाबदार असेल का हा 😊
नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातील पूर्व भागात नुसतीच भुरभुर चालू आहे,नदी नाल्याना पाणी नाही.मुसळधार पाऊस कधी पडणार😊😊
आज नांदेड मध्ये पाऊस भरपूर झालेला आहे
Rajkumar s valvi at ranapur post shirve . Tal taloda dist nandurbar
Jalna saga
आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस चालू आहे
सांगली जिल्ह्यात महापूर येईल काय
जत तालुक्या मध्ये पाऊस कमी आहे तर पाऊस कधी जास्त होईल
संगमनेर तालुक्यामध्ये पाऊस कधी पडणार आमचं गाव मेंढवण आहे
Malegaon la paus kadhi padanar te sanga sir
सांगोला कधी पाऊस येनार
Parbhani जिल्हा सांगा
Nager jilhyat paus kadhi padal
Rahuri
बातमी शिर्षक कोणी लिहला तो आहे का गेला वाहुन 😂येवढे विचारु ईछितो
नाशिक च सांगा
Shrigonda ahilaynagar 30 divas zale un nahi pahilay.
मध्य महाराष्ट्रात पाऊस नाही वाटत 2 ते 8 तारखेला
अक्कलकोट तालुक्यात पाऊस कधी पडेल साहेब पिके वाळत आहेत
सिन्नर तालुक्यातील पाऊस कधी
साहेब संभाजीनगर कोरडाच आहे अजून
यवतमाळ जिल्ह्यात 20जुलै पासून सतत पाऊस चालू आहे.
Kontejile.te..sanga
Amravavti LA khubach paus chalu ahe sir
पाऊस फॅक्त गवत वाचलं इतकाच आहे 😅😅😅
शिर्डी परिसरात पाऊस नाही
Punyala kadhi un padel
Ok
पंढरपूर सोलापूर ला पाउस कधी पडणार आहे
पाऊस किती पडतो फक्त
नदी नाले कधी वाह नार?
Majlgao dam bharel ka?
अहमदनगर नेवसा तालुका गेपालपुर गाव पाऊस कधी
शेवगाव नेवासा तालुक्यातील कस होईल
Jalala
सर अकोला जिला पीक सळू लागले
खरंच का
ऐकायचा फक्त यांचा किती पाऊस पडत होते
मंगळवेढा ला थेंब सुध्दा पाउस नाही पिक जळून चालय
Chhatrapati SambajiNagar la kahi honar nahi aaple andaj purnpane Churchi zale aahe.
Ahamadnagar shevgaon bodhegaon sanga
Girna dame bharala ka?
संगमनेर ते अकोलेच्या मध्यावर कधी पाऊस पडणार
पंढरपूरला पाऊस नाही कधी येणार सांगा
औरंगाबाद मध्ये पाऊस आहे का जोरात
आमच्या या ठिकाणी अजून पाऊस झालेला नाही कृपया पाऊस कधी होईल ते सांगावे
उद्या जोरदार पाऊस पडनार 1ते5दरम्यान
Kolhapur ????
पिकं खराब होऊन राहिले हा अंदाज आहे डक साहेब 🚩
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पाऊस नाही हो...
Ahmadnager SHRIRAMPUR pause कमी आहे
डख साहेबांचा प्रयत्न चालू आहे
जालना जिल्हा भोकरदन तालुक्यातील सर्व धरणे कोरडे ठाक पडले आहे हा अंदाज लक्षात घ्या
जालना जिल्हा अजून पण पाऊस नाही चांगला
Yala far call yeya devache
आंदाज चुकतोय म्हणजे अधिकारी कोरोनो पासझालेअसावेत
खुप पाऊस सुरू आहे उटी तालुका मेहकर जी बुलढाणा रोज पडत आहे सोयाबीन चीबडत आहे
फक्त विदर्भाचा सांगता का??
Etka pause nako deva🙏🙏
अकोला जिल्हा त रोज पाऊस पडला आहे आठ ते दाहा दिवस झाले
साहेब परभणी तालूक्यातील जाम मध्यें कधी मोठा पाऊस पडेल
शेवगांव ला कधी आहे सर😂😂
माहिती चांगली देता पण खरं होत नाहीये हा अंदाज उगाच काही सांगतोय
Satara pawos pawos
What about jalna disric
साहेब मनमाड मद्ये आजुन पाऊस नाही
Shirdi mdhe Pimpri nirmal mdhe pahus khup kami ahe kahi aandaj saga
संभाजीनगर आनी जालना अजीबात पानी नाही अ न. भविष्य सांगता खोट
कृत्रिम पाऊस पाडा
आ ता नाईलाज आहे सर
Agodar mhanale 2 tarkheparyant aahe nantar mhanale 5 tarkheparyant aata 8
Manun tari hawaman andaj mantat