सनातन संस्थेच्या ६८ व्या संत जळगाव येथील पू. (श्रीमती) केवळबाई पाटीलआजी यांचा साधनाप्रवास !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • यात पहा, ....
    पू. पाटीलआजी यांची बालपणापासूनची साधना, सासरचे कष्टमय जीवन, प्रतिकुल परिस्थितीतही त्यांची देवावरील दृढ श्रद्धा आणि त्यांचे देवाशी टिकून राहिलेले अनुसंधान, पू. आजी यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार केलेली भावपूर्ण अन् परिपूर्ण साधना, तसेच पू. पाटील आजी यांना आणि त्यांच्यासंदर्भात इतरांना आलेल्या अनुभूती.. इत्यादी सूत्रांविषयी त्यांची भावपूर्ण मुलाखत
    परात्पर गुरु डॉ. आठवले पू. केवळबाई पाटीलआजींची ही ध्वनीचित्रफीत बघून म्हणाले ....
    १. लिहिता-वाचता न येणार्‍या पू. आजींचे आध्यात्मिक वैशिष्ट्य थक्क करणारे आहे.
    २. पू. आजींच्या पतींना ऐकायला कमी येत असूनही त्यांच्या चेहर्‍यावर एकच स्थिर भाव आहे.
    ३. ‘पू. आजींचा मुलगा आणि सून हेही साधनेत प्रगती करत आहेत’, असे जाणवते.
    ४. ही ध्वनीचित्रफीत पाहून ‘प्रत्येकालाच पू. आजींना कधी भेटीन’, असे वाटेल.
    ५. एक अशिक्षित (लिहिता-वाचता न येणारी) स्त्री संतपदाला पोहोचते, तर शिक्षितांनी आपण का पोहोचू शकत नाही, याचा विचार करावा.’
    (परात्पर गुरु) डॉ. आठवले
    #Sanatan_Sanstha
    -------------------------------------------
    Copyright © Sanatan Sanstha. All Rights Reserved. No part of this video may be reproduced in any form. No picture, text, sound file, or video clip may be duplicated, modified, reused or distributed without the express written permission of the Sanatan Sanstha.

ความคิดเห็น • 45

  • @surekhaadhikari7059
    @surekhaadhikari7059 4 วันที่ผ่านมา

    श्री गुरुवे नमः

  • @sudhirgadre7670
    @sudhirgadre7670 2 ปีที่แล้ว +12

    शिक्षित लोकांनी या पासून बोध घ्यावा ही विनंती भाव तेथे देव हे लक्षात घ्या

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 2 ปีที่แล้ว +5

    खूप आदर्श कुटुंब आहे
    अजीची गुरूभक्तीस शतशःनमन

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 2 ปีที่แล้ว +6

    नमस्कार, श्री गुरुदेव दत्त अप्रतीम संदेश देणाऱ्या सर्वांना धन्यवाद,माईंना, प.पू. गुरुदेवांनाही नमस्कार आणि धन्यवाद🙏

    • @swatigalkatte223
      @swatigalkatte223 2 ปีที่แล้ว

      आजी नमस्कार खुप छान आम्हांला शीकायला मीळाले धन्यवाद कुतज्ञता

  • @ushashrotri425
    @ushashrotri425 2 ปีที่แล้ว +3

    पू आजीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🌺🙏🌺🙏

  • @sudamdeopatil4295
    @sudamdeopatil4295 2 ปีที่แล้ว +2

    खुप आदर्श कुटुंब आहे, आईच्या भक्तिला शतशा प्रणाम, विट्ठल विट्ठल

  • @umalele8125
    @umalele8125 2 ปีที่แล้ว +4

    त्यांचा भाव पण खूप चांगला होता पण त्याचे महत्व आता गुरुकृपेने समजते आहे कृतज्ञता

  • @vidyaingawale8706
    @vidyaingawale8706 2 ปีที่แล้ว +4

    Shri guru dev datta

  • @nilimakulkarni797
    @nilimakulkarni797 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान तुमचे अनुभव आहेत धन्य आहात आजी तुम्ही तुम्हाला दोघांना साक्षात दंडवत

  • @sanjayabhyankar5294
    @sanjayabhyankar5294 2 ปีที่แล้ว +3

    कोटी कोटी प्रणाम

    • @varshaaware905
      @varshaaware905 2 ปีที่แล้ว

      खूप खूप भावजागृती झाली जय गुरुदेव

  • @rohitkondrallu
    @rohitkondrallu 5 หลายเดือนก่อน

    Parampujya ❤

  • @manishabhole1810
    @manishabhole1810 9 หลายเดือนก่อน

    🙏🏻🌺🌺🌺

  • @anjalikulkarni9638
    @anjalikulkarni9638 2 ปีที่แล้ว +3

    पु आजींना भावपूर्ण नमस्कार . पुष्कळ भाव जागृती झाली. स्वतः घ्या वागण्यबददल खंत वाढायला लागली. प्रयत्न वाढवखयला पाहिजे.हे लक्षात आले. गुरूदेव तुम्ही च माझ्याकडून प्रयत्न करुन घ्या हिच तुमच्या चरणी प्रार्थना.
    कोटी कोटी कृतज्ञता

  • @archanapatil3362
    @archanapatil3362 2 ปีที่แล้ว +3

    खरंच आजींना भेटण्याची ओढ निर्माण झाली.
    संपूर्ण विडिओ पाहताना खूप भावजागृती झाली.
    गुरुचरणी कोटी कोटी कृतज्ञता. 🌸🙏🙇🏻‍♀️

  • @chhayapandit7876
    @chhayapandit7876 2 ปีที่แล้ว

    Aai khupach shant aani dayalu swabhavachya aahe he sarv bhakti sadhnenech shkya aahe sampurn family bhaktimay aahe 🙏🙏🙏🙏🙏aani babana mazha namaskar

  • @snehalpakhari
    @snehalpakhari 2 ปีที่แล้ว +3

    Namaskar tai🙏🙏

  • @vandanagalinde8469
    @vandanagalinde8469 2 ปีที่แล้ว +2

    Jai Gurudev !

  • @padmajashidhore6513
    @padmajashidhore6513 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद भावपूर्ण श्रध्देला नमन.

  • @laabhdesai6691
    @laabhdesai6691 2 ปีที่แล้ว +5

    🙏🙏🙏🙏🙏

  • @dattaramsurve917
    @dattaramsurve917 2 ปีที่แล้ว

    नमस्कार,आजींकडून खुप काही शिकायला मिळालं, कृतज्ञता

  • @sudhirgadre7670
    @sudhirgadre7670 ปีที่แล้ว

    जय श्रीकृष्ण

  • @rupalikerkar1926
    @rupalikerkar1926 ปีที่แล้ว

    गुरुचरणी कोटी कोटी कृतज्ञता 👏👏

  • @pramilakarande9920
    @pramilakarande9920 2 ปีที่แล้ว

    सद्गुरु चरणी कोटि कोटि प्रणाम

  • @ashokawale9636
    @ashokawale9636 2 ปีที่แล้ว +1

    Namaskar.

  • @umalele8125
    @umalele8125 2 ปีที่แล้ว +2

    माझ्या सासूबाई पण अशाच प्रकारे कर्मकांडाच्या कृती करत असत

  • @vidhyapandit2713
    @vidhyapandit2713 2 ปีที่แล้ว +2

    🌹🙏🙏🙏🌹

  • @nayanabandekar279
    @nayanabandekar279 2 ปีที่แล้ว

    🙏🙏 jay gurudev,

  • @rupalliparwade6637
    @rupalliparwade6637 2 ปีที่แล้ว +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bhaveschool
    @bhaveschool 2 ปีที่แล้ว

    पू. आजी शिरसाष्टांग नमस्कार !!!

  • @suvarnahattarki2611
    @suvarnahattarki2611 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @padmajashidhore6513
    @padmajashidhore6513 2 ปีที่แล้ว

    भावपूर्ण श्रध्दा .

  • @sonalikulkarni415
    @sonalikulkarni415 ปีที่แล้ว

    🙏🙏🌺🌼🙏

  • @chakravarthysrinivaschalla221
    @chakravarthysrinivaschalla221 ปีที่แล้ว

    🕉🚩🇪🇬🙏(1). Shri Gurudeva Datta, (2). Shri Gurudeva Datta, (3). Shri Gurudeva Datta, (4). Shri Gurudeva Datta, (5). Shri Gurudeva Datta, (6). Shri Gurudeva Datta, (7). Shri Gurudeva Datta, (8). Shri Gurudeva Datta, (9). Shri Gurudeva Datta, (10). Shri Gurudeva Datta, (11). Shri Gurudeva Datta.🕉🚩🇪🇬🙏 -- C S Chakravarthy.

  • @nandababar1376
    @nandababar1376 2 ปีที่แล้ว +2

    हेगुरुदेवाआजीआजोबांनसारखीसेवाआमच्याकडूनकरुनघ्याहीचतुमच्याचरणीप्राथना

    • @kumudnimkar9471
      @kumudnimkar9471 2 ปีที่แล้ว +1

      Aajichi devavarchya drudh shradhela pranam

  • @dr.rajashrighadge9484
    @dr.rajashrighadge9484 10 หลายเดือนก่อน

    Ajji kadhi tumhala bhetel ase vatat ahe,khup shikayala milale,Priti Ani shraddha kashi pahije he samajale

  • @kartikkapshikar8635
    @kartikkapshikar8635 ปีที่แล้ว +1

    या संत सौ.आहेत असे वाटते आहे..श्रीमती असे लिहले आहे

  • @swapnalishinde5405
    @swapnalishinde5405 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏

    • @atmaramloke7507
      @atmaramloke7507 2 ปีที่แล้ว +1

      साधका साठी प्रेरणा स्थान।
      देवा हे प्रेम कसे? प्रेम लावूनी वेडे केले, हे विसरु कसे?

    • @urmilashende909
      @urmilashende909 2 ปีที่แล้ว

      पू आजींच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता खूप खूप छान अनुभव आहेत व्हिडिओ पाहताना सतत भावजागृती होत आहे