विठ्ठलाची मूर्ती कुठे व कोण घडवली | शास्त्रीय पुराव्यासहित | नक्की बघा.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 426

  • @ramrajya3228
    @ramrajya3228 2 ปีที่แล้ว +6

    खूपच छान आध्यात्मिक ज्ञान 🙏🙏
    🙏राम कृष्ण हरी 🙏
    🌼
    🌸🌼🙏जय हरी विट्ठल🙏🌼🌸

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 3 ปีที่แล้ว +24

    खूप सुंदर माहिती मिळाली धन्यवाद संत तुकाराम संत नामदेव संत चोखमेळा सर्व संतांना नमन

  • @ajayhalankar7585
    @ajayhalankar7585 2 ปีที่แล้ว +3

    माऊली 🤗 राम कृष्ण हरी 🙏🌹

  • @lordShiva5894
    @lordShiva5894 9 หลายเดือนก่อน

    खूप छान बेटा.

  • @SHDPune
    @SHDPune 6 หลายเดือนก่อน

    जय हरी विठ्ठल..
    संत तुकाराम महाराज की जय💐🙏

  • @sandhyaparkar2909
    @sandhyaparkar2909 6 หลายเดือนก่อน

    हरे कृष्ण 🙏🙏🌺🌺

  • @ganeshkunjir8528
    @ganeshkunjir8528 2 ปีที่แล้ว

    हरे कृष्णा
    महाराज प्रभूना जे कृष्णखोड कुठे मि ळते

  • @dixit805
    @dixit805 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान विश्लेषण

  • @gauravshindetabla6073
    @gauravshindetabla6073 ปีที่แล้ว

    रामकृष्ण हरी माऊली, धन्यवाद,
    माऊली सुंदर माहिती दिली
    स्वयंभू, सत, चीत, आनंद भगवान श्री हरी विठ्ठल की जय,, जय जय विठ्ठल रखुमाई 👏👏🍀☘️🍀☘️🌿🌿🌿☘️🍀🌹🌷💐🌺🍎🍇🥭🥭🪷🌱🍋🍊👏👏🙏🙏

    • @gauravshindetabla6073
      @gauravshindetabla6073 ปีที่แล้ว

      रामकृष्ण हरी माऊली, धन्यवाद 🙏🙏🌹🌺🙏🙏

  • @prasantaroy6657
    @prasantaroy6657 2 ปีที่แล้ว +6

    HARE KRISHNA Dandabat Pranam Prabhuji 👏👏👏

  • @ashokavhad2337
    @ashokavhad2337 4 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏

  • @pritirajeshmantrawadi9687
    @pritirajeshmantrawadi9687 2 ปีที่แล้ว +3

    हरे कृष्ण🙏खूप छान माहिती👌👌👌👌दंडवत प्रणाम प्रभूजी🙏🙏

  • @vsparab2499
    @vsparab2499 3 ปีที่แล้ว +33

    खुप चांगलाी माहिती दिली. जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम।

  • @samarthcreation4370
    @samarthcreation4370 3 ปีที่แล้ว +48

    खूप छान , भगवंताचा जर सखोल अभ्यास केला तर सर्व रेफरन्स आपल्याला पुराणात मिळतो , त्यामुळे काहीजण म्हणत आसले हे खोटं आहे तरी त्यावर विश्वास बसत नाही , राम कृष्ण हरी 🙏

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 3 ปีที่แล้ว +2

      पुराण कधी आणी कोणत्या भाषेत लिहिली आणी ते कधी घडले? यावर प्रकाश टाका मग सखोल अभ्यासाविषयीं बोलू

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      Pandurang Buddha ahae Kan Baga Motae ahae 🤧🗣️📢✍️🇮🇳

    • @sakharamharibhau1945
      @sakharamharibhau1945 2 ปีที่แล้ว +1

      @@sopanghuge1049 aàa

    • @mohanbhondave9289
      @mohanbhondave9289 2 ปีที่แล้ว +4

      Vittal मंदिरातील खांबावर बौध्द मूर्ती आढळतात त्याच काय .vittal मंदिर हे बुध्द विहारच आहे.स्पष्टीकरण कसलं करताय.

    • @purushottamshelar4515
      @purushottamshelar4515 2 ปีที่แล้ว +1

      भाऊ आपले ज्ञान पुरणा बाबत ठीक आहे मात्र मला नको असलेला शास्त्रीय पुरावा... असे टायटलं बनवून व्हिडीओ टाकला आहे परंतु शेवट पर्यंत काही ते शास्त्रीय कारण आपण सांगितले नाही. माझा पांडुरंग आहे हे सांगण्यासाठी मला त्याची गरज नाही. पण आपला व्हिडीओ पहावा या साठी अशी चाल चालणे हे पाप आहे. भगवंतच नाव घेऊन लोकांची दिशाभुल करणं हे महा पाप आहे.
      शुद्धीवर या !

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 2 ปีที่แล้ว +6

    छान अभ्यासपुर्ण विश्वासपुर्ण श्रद्धायुक्त भावयुक्त संतांवर विश्वास असणारे शब्द

  • @aniketpatil9198
    @aniketpatil9198 2 ปีที่แล้ว +4

    राम कृष्ण हरी जय श्री हरी विठ्ठल
    🚩🚩जय श्रीराम 🚩🚩
    🚩🚩जय हिंदुराष्ट्र🚩🚩

  • @shubhampathare2021
    @shubhampathare2021 10 หลายเดือนก่อน

    Khupach chan

  • @prafullmane4530
    @prafullmane4530 2 หลายเดือนก่อน

    Hare Krishna 🙏🙇🌺

  • @shaileshnagargoje5654
    @shaileshnagargoje5654 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुम्ही खुप छान विडियो बनावला आहे। विडियो पाहुंन मन आनंदित झाले। जय हरी विठ्ठल 🙏

  • @ww2r
    @ww2r 2 ปีที่แล้ว +1

    भाषा खूप गोड आहे तुमची

  • @rupadalvi5509
    @rupadalvi5509 2 ปีที่แล้ว +1

    श्री हरी विठ्ठल पांडुरंग विठ्ठल.🙏🏼🙏🏼

  • @punepcmcvlog978
    @punepcmcvlog978 ปีที่แล้ว

    Shree hari mauli 👌👌👌🙏🏼🙏🏼

  • @madanwadkar5894
    @madanwadkar5894 2 ปีที่แล้ว

    वा छान वाटल खूप 🙏🙏🙏

  • @गुलाबरावखोबरे
    @गुलाबरावखोबरे 2 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली

  • @prakashkharad3415
    @prakashkharad3415 2 ปีที่แล้ว

    Chhan bhava

  • @rajeshbhosle08
    @rajeshbhosle08 3 ปีที่แล้ว +2

    Lay bhari 👌🏻👍🏻🙏🏻
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    #FromKSA

  • @ganeshdevkatte6095
    @ganeshdevkatte6095 2 ปีที่แล้ว

    Good information

  • @prathameshdesai5249
    @prathameshdesai5249 3 ปีที่แล้ว +25

    भगवान नारायणांची भक्ति मनाला शांती देणारी आहे.

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 3 ปีที่แล้ว

      बुद्धाची म्हणायची आहे का?
      मग बरोबर आहे.

    • @prathameshdesai5249
      @prathameshdesai5249 3 ปีที่แล้ว +4

      @@sopanghuge1049 तुम्हाला काय म्हणायचं आहे, समजलं नाही..

    • @prathameshdesai5249
      @prathameshdesai5249 3 ปีที่แล้ว +1

      @@sopanghuge1049 भगवान बुद्ध हे सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांनी अहिंसा व शांती चा संदेश दिला. दुसऱ्या धर्माच्या श्रद्धेमधे हस्तक्षेप करून अशांती पसरवून काय मिळणार.
      तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, जैन धर्माचे लोक विठ्ठलाला जैन " नेमीनाथ" मानतात. विठ्ठल नेमिनाथ आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या कडे भरपूर सबूत आहेत. पण ते असं करत नाहीत. करण जर यावरून क्लेश उत्पन्न झाला तर जैन धर्माची अहिंसेची मुख्य भावनाच नष्ट होईल, हे नेमिनाथ ना सुद्धा आवडणार नाही. मुख्य म्हणजे पंढरपूर हे जैन किंवा बौद्ध धर्माचे मुख्य केंद्र सुद्धा नाही. असले असते तर गोष्ट वेगळी होती. पण आज पांडुरंग हिंदू धर्माची आस्था आहे. मग उगाचच क्लेश उत्पन्न करू नये.
      नमो बुद्धाय.
      जय जिनेंद्र.
      राम कृष्ण हरी.

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 3 ปีที่แล้ว

      @@prathameshdesai5249
      दुसऱ्या धर्मात हस्तक्षेप नाही संस्कातृतिक अतिक्रमन नको जैना नी सिद्ध केले तर त्यांचा हक्क असावा. प्रश्न परंपरा विचार आणी समाजावर होणाऱ्या परिणामाचा आहे. चर्च मध्ये कुराण वाचलं तर अनर्थ ओढावेल. आपल्या इतिहासात या विचारधारेच्या तत्वज्ञानाच्या फरकाची झळ देशाने आणी बहुसंख्य समाजाने भोगलंय त्यामुळे ज्याचं त्याला मिळावं

    • @bhagwatshinde5824
      @bhagwatshinde5824 3 ปีที่แล้ว

      @@sopanghuge1049 तुझ्या बापाने ठेवलाय तो बुद्धाचा अवतार भामट्या नीट अभ्यास कर आणि मग बोल विठ्ठले प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण गौतम बुद्ध हे सामान्य सत्पुरुष होते

  • @gajananchavan2129
    @gajananchavan2129 3 ปีที่แล้ว +4

    राम कृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 2 ปีที่แล้ว +6

    नाही घडविला नाही बैसविला पुंडलिका आला भेटावया🙏🚩

  • @mayurangre278
    @mayurangre278 3 ปีที่แล้ว +15

    *हरे कृष्ण ❤️🙂*

  • @jagdishprabhu3969
    @jagdishprabhu3969 3 ปีที่แล้ว

    Khoopach Sundar Ritine tumhi Prastut kela aahe Hare Krishna Dhanyavaad

  • @rohitg591
    @rohitg591 2 ปีที่แล้ว

    👌👌 हरी विठ्ठल,,

  • @shauryabarshi2566
    @shauryabarshi2566 3 ปีที่แล้ว +7

    Khup chan samjaun sangta tumhi jay shri hari vitthala mauli❤️👌🙏🙏🚩🚩

  • @surekhabanne4114
    @surekhabanne4114 2 ปีที่แล้ว

    माहिती छान आहे छान सांगीतली आहे

  • @rakhumaivallabha9494
    @rakhumaivallabha9494 3 ปีที่แล้ว +14

    दादा!! खरंच मन भरलं तुकोबारायांच्या या ओळी ऐकून! "स्वयंभू आमुचा विटेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग"
    "नाही घडविला नाही बैसविला पुंडलिका आला भेटावया'
    "द्वारकेची अवघी घेऊनी संपत्ती आले हृषिकेशी पंढरीसी"
    .
    या संतश्रेष्ठ श्री जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या ओळी खूप भावल्या❤️😇🙏🙏🚩🚩
    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🤗🙏.
    .
    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे ❤️❤️☺️🙏🙏🤗🚩🚩❤️❤️❤️

    • @kisanshelke1582
      @kisanshelke1582 3 ปีที่แล้ว +2

      हरेकृष्णा वा वा खुपच सखोल छान 🙏🙏🙏

    • @anilbhovad8628
      @anilbhovad8628 3 ปีที่แล้ว

      दादा माहिती म्हणून ठीक आहे पण पूर्ण तुमचा व्हिडिओ बघितल्यावर असे वाटते शेवटी जे तुम्ही बोललात ते शोभत नाही संतांनी दुसऱ्याचे कधी वाईट बघितले नाही सर्व समान तर ते अपशब्द काढुन टाका आणि नवीन व्हिडिओ बनवा

    • @bharatnaik4587
      @bharatnaik4587 2 ปีที่แล้ว

      अरे भडव्या तुकाराम महाराज यांचा एकच अभंग येतो का बाकी अभंगात महाराज काय सांगतात त्याचा विडिओ बनव. आणि तुझा स्वयंभू हरी डोळे का उघडत नाही आणि त्या मंदिरात व गरुड खांबावर पाली सुभाषित आणि लेणी त्या द्वारकेतून आलेल्या तुझ्या देवाने कोरली का आणि ती झाकण्या साठी लेप तूझ्या बापाने काढला का? तुला पोटाची भीती आहे. बसून खाणारे तुम्ही.. पुन्हा खोटी माहिती दिली तर वाटोळं होईल.

    • @ashokpawar6660
      @ashokpawar6660 2 ปีที่แล้ว

      Maharaj mthatun baher ya Ani itihas bagha

  • @minakshisarang1376
    @minakshisarang1376 3 ปีที่แล้ว +11

    पांडुरंग हरी!श्री हरी विठ्ठल 🌹🙏

  • @digvijayant10
    @digvijayant10 3 ปีที่แล้ว +4

    Ram Krishna हारी विठ्ठल पांडुरंग माउली तुकाराम

  • @jagdishnikam1122
    @jagdishnikam1122 6 หลายเดือนก่อน

    जय जय रामकृष्ण हरी

  • @dattac2646
    @dattac2646 ปีที่แล้ว

    राधे राधे कृष्णा महाराज जी

  • @muktakhambe920
    @muktakhambe920 2 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti dili

  • @Ganeshpatil-wm4dv
    @Ganeshpatil-wm4dv 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @pratiknvlogs
    @pratiknvlogs 2 ปีที่แล้ว +3

    Hare Krishna 🙏🙏🙏💯

  • @ravindraghatage5282
    @ravindraghatage5282 2 ปีที่แล้ว +6

    विस्वास विठल श्रध्दा विठल प्रेम विठल दया विठल बाकी काही नाही पुंडलीकाच्या श्रध्देने विश्वासाने विठल आले भाग्य महाराष्र्टाचे

  • @madhukarambadkar4177
    @madhukarambadkar4177 3 ปีที่แล้ว +7

    छान माहिती सांगीतली..... धन्यवाद गुरूजी 👌👌👌👌🌹🌹🌹🌺🌺🌺🙏🙏🙏🙏

  • @FarmersSon
    @FarmersSon 3 ปีที่แล้ว +14

    जय जय राम कृष्ण हरी 🌺🙏

  • @ww2r
    @ww2r 2 ปีที่แล้ว

    मस्त

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली दादा राम कृष्ण हरी🙏

  • @anilpatil8109
    @anilpatil8109 2 ปีที่แล้ว

    श्री हरी विठ्ठल पांडुरंग

  • @somnathkalokhe7980
    @somnathkalokhe7980 3 ปีที่แล้ว +2

    Hare Krishna prabhuji.khup khup mnapasun aabhar

    • @gaurpremdasmaharaj
      @gaurpremdasmaharaj  3 ปีที่แล้ว +2

      Hare Krishna 🙏

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      @@gaurpremdasmaharaj
      Pandurang Buddha ahae Kan Baga Motae ahae 🗣️🤧📢🇮🇳

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 ปีที่แล้ว +4

    Khoop, Sundar,,,,,,,,,,,

  • @onlyfunnymoments3150
    @onlyfunnymoments3150 2 ปีที่แล้ว +1

    हरि ॐ विठाला 🙏

  • @manikkaralgekar9056
    @manikkaralgekar9056 3 ปีที่แล้ว +1

    Jai shree ram krishna hari🙏🙏
    Kup chan video banavlay prabhuji🙏🙏

  • @anjalishah6210
    @anjalishah6210 3 ปีที่แล้ว +2

    Explained in easy language..........although not knowing good marathi.....I could follow sufficiently well..........I'm amazed.....why all this was kept hidden up till now........shoud B announced over loud speakers every where

  • @pushpakaudare7345
    @pushpakaudare7345 3 ปีที่แล้ว +12

    जय जय विठ्ठल रखुमाई 🙏🏻🙏🏻🌹

  • @yashghadage6094
    @yashghadage6094 3 ปีที่แล้ว +14

    केवा हिंदूंच्या डोक्यातून असल जाईच काय माहित अमेरिका काँनडा जपान बघा का हेच करायच आणी यांच पोट भरायच

  • @avibait18
    @avibait18 3 ปีที่แล้ว +8

    Sant Tukaram Maharajyani kontya Abhangat sangitla ahe te tari sanga....kontya adhyayat aahet

  • @vijaydas343
    @vijaydas343 2 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻🌹 nice 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏जय हरी विठ्ठल 🌹🌹

  • @bapusalunke7490
    @bapusalunke7490 3 ปีที่แล้ว

    खूप छान वाटत

  • @jaydasdapolkar6621
    @jaydasdapolkar6621 2 ปีที่แล้ว

    ram krishna hari

  • @pravinmasal9159
    @pravinmasal9159 2 ปีที่แล้ว +1

    Kay pn mhana vithal namat ek veglach anubhav ahe 🌺🌺

  • @ps8647
    @ps8647 2 ปีที่แล้ว

    Pranam guruji

  • @baburathod7826
    @baburathod7826 2 ปีที่แล้ว

    Jai jai Ram Krishna Hai

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 ปีที่แล้ว

    श्रध्दा आणि भक्ती महत्वाची.मूर्ती घडवली की स्वयंभू हे दुय्यम आहे. शेवटी सगळी ईश्वराची प्रतिके आहेत. खोलात शिरायचं कारण नाही, विठ्ठलाचं महत्व मूर्ती च्या इतिहासामुळे कमी जास्त होत नाही.

  • @vijaydhamanse2456
    @vijaydhamanse2456 3 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरि... विठ्ठला पांडुरंगा 🙏🙏

  • @surajbodade2936
    @surajbodade2936 2 ปีที่แล้ว

    Aaplya deshat shatri ji kharo Khar 33 koti dev ...devi ..devata aahet ka

  • @Kinginroster
    @Kinginroster 3 ปีที่แล้ว +1

    खर आहे

  • @desaipraveen
    @desaipraveen 3 ปีที่แล้ว +6

    Raam Krishna Hari🌹.........

  • @benjolovers
    @benjolovers 2 ปีที่แล้ว

    महाराज खुप मस्त माहिती, जनलोकांपर्यंत अशी माहिती जायला हवी. महाराज मला पांडुरंग म्हणजे काय, मुळात पांडुरंग नावाचा अर्थ, समजवावे माझ्यासोबत इतरांना पण माहिती होईल 🙏🙏🙏

  • @mukteshwardolas9396
    @mukteshwardolas9396 3 ปีที่แล้ว +1

    Wah mauli wah mnapasun Jay hari

  • @kailasmaske1772
    @kailasmaske1772 2 ปีที่แล้ว

    अति उत्तम परखडपणे मांडले

  • @sudakarpatil1348
    @sudakarpatil1348 2 ปีที่แล้ว +1

    जय हरी माऊली विठ्ठल रखुमाई

  • @thegreatsanathandharma2354
    @thegreatsanathandharma2354 3 ปีที่แล้ว +2

    Prabhuji atishya sundar mahiti 🙏🙏 dhnyavad. Jai hari vitthal 🙏

  • @ravipg6594
    @ravipg6594 3 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी. हरे कृष्ण
    प्रभु जी 🙏🌷🌷🌷🌷🙏🌷

    • @saisamarthmo6263
      @saisamarthmo6263 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/4Xgjjnt4ZVY/w-d-xo.html
      Watch the full video song Vitthala.

  • @Marathi_Satsang
    @Marathi_Satsang 3 ปีที่แล้ว +3

    खूप चांगली माहिती दिली...पण नेमके देवाची जी परिभाषा दिली ती ही अगदी बरोबर...पण तो एक साचीदानंद देव आहे कोण? कुठे राहतो? त्याचे नाव काय? कशा मिळेल? त्याची भक्ती ची साधना काय? तो कोणाला भेटला?
    हे प्रश्न नेमके शांत राहू देत नाही.

    • @gaurpremdasmaharaj
      @gaurpremdasmaharaj  3 ปีที่แล้ว +2

      आज पासून दररोज सायंकाळी सहा ते सात श्रीहरी ची कथा असेल जॉईन करा तुमचे सर्व प्रश्न सुटतील..

  • @anilgovind899
    @anilgovind899 2 ปีที่แล้ว

    Shri Hari Vitthala..... Nivruti, Namdev, Tukaram serv santanna sashtang Namskar, jai Hari

  • @sarekar4377
    @sarekar4377 3 ปีที่แล้ว +3

    Hariii bol Prabhuji, Dandavat Pranaam 🙏 thank you for very nice information. Jai Hari Vitthal 🙏🌸🌸🌸

  • @pandurangkadam1511
    @pandurangkadam1511 2 ปีที่แล้ว +1

    Shre hari vithal🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @jailakshmienterprises
    @jailakshmienterprises ปีที่แล้ว

    Ram Krishna Hari II

  • @हिंदुस्थानजिंदाबाद-झ8म

    🚩राम कृष्ण हरी.🚩

  • @tejaswalhekar
    @tejaswalhekar 2 ปีที่แล้ว +1

    जय हरि विठ्ठल

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर विश्लेषण केलंस दादा !
    राम कृष्ण हरि माऊली 🙏🚩

  • @kartikraut247
    @kartikraut247 3 ปีที่แล้ว +4

    Khup chaan mahiti dili guruji .. ram krushna. hari ..🚩♥️🙏

  • @sawataanandkar3971
    @sawataanandkar3971 3 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे महाराज जय श्री कृष्ण

  • @Nitinmanaji
    @Nitinmanaji 2 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी

  • @santoshkoli4796
    @santoshkoli4796 3 ปีที่แล้ว

    💐👍💐💐Ram krushna Hari 🌼🌼💐💐👌🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌼🌻🌼🌻🌼🌼🌻🌼🌻🌼🌻🎂🌻🎂🎂🌻🎂🌻🎂🌻🎂🌻🎂🌻🎂🌼🌻🌼🌻🌼🌼🌻🌻🌼🌼🌻🌼🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌼🌻🌻🌼🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌻🌼🌻🌼🌻🎂🌼🌻🌻🎂🌻🌼🌼🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌼🌻🌼🌼🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌼🌻🌼🌻🌼🌼🌻🌼🌼🌻🌼

  • @saisamarthmo6263
    @saisamarthmo6263 3 ปีที่แล้ว +3

    Khup Chan Mauli ❤️😊🙏🏻

  • @22rohitshinde36
    @22rohitshinde36 3 ปีที่แล้ว +15

    Hare Krishna prj
    Please Make more and more videos of Saint Lila and Vitthal Lila, and their glorification.
    Please Also make video on how to do best of best Bhakti, how to elevate in bhakti .
    Hare Krishna 😊😊

  • @hirawalunj9337
    @hirawalunj9337 3 ปีที่แล้ว +2

    🌹🌹🙏🙏🌹🌹हारे कृष्णा हारे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @abhishekkanal3809
    @abhishekkanal3809 3 ปีที่แล้ว

    .खूप छान

  • @हिंदुस्थानजिंदाबाद-झ8म

    🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @laxmanwadje6804
    @laxmanwadje6804 3 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण गुरू महाराज तुम्ही छान माहिती दिली आहे पुंडलिके बरेणाही केले .भू वैकुंठ आणिले संत तुकाराम महाराज माहिती दिल्याबद्दल गुरू म आपल अभिनंदन करून धन्यवाद देतो 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @chandrakantnaik4902
    @chandrakantnaik4902 2 ปีที่แล้ว

    जय हरी विठ्ठल माउली🚩

  • @bahusahebshishupal7516
    @bahusahebshishupal7516 3 ปีที่แล้ว +1

    Very nice 👏👏👏👑👑👑

  • @kiransanap4331
    @kiransanap4331 2 ปีที่แล้ว

    विठल,पांडुरंग कोण आहे ते कळाले ,साक्षात श्री कृष्ण आहे, जय श्री कृष्ण

  • @meghanapatki3006
    @meghanapatki3006 3 ปีที่แล้ว +1

    Hare Krishna Prabhu ji, dandvat pranam

  • @digbhoye9740
    @digbhoye9740 3 ปีที่แล้ว +1

    पांडुरंग हरी 🙏🙏 महाराज तुम्ही कुठले आहेत

  • @kishorgavali5427
    @kishorgavali5427 3 ปีที่แล้ว +1

    जय हरी विठ्ठल विठ्ठल

  • @papputhakar263
    @papputhakar263 3 ปีที่แล้ว +1

    Kup chan