Santosh Deshmukh यांच्या हत्येनंतर मोठ्या नेत्याला 16 कॉल, CID च्या हाती 2 मोबाईल अन हत्येचा व्हिडीओ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 112

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 2 วันที่ผ่านมา +27

    खुप छान माहिती दिली प्रथमेश😮😢

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 2 วันที่ผ่านมา +59

    प्रत्येक जिल्ह्यात , शहरात असे एक एक आका आहेत या सगळ्यांना अटक करून त्यांची संपत्ती जमा करावी तरच खरं ठरेल ना खावूंगा ना खाने दूंगा !

    • @abc251-j
      @abc251-j 2 วันที่ผ่านมา +10

      मी पण हेच म्हणतो वाल्मिक कराड एक नाही अनेक आहेत सर्व राजकिय पक्षाचे

    • @ChadTRUMP
      @ChadTRUMP 2 วันที่ผ่านมา

      ​@@abc251-jHMM

    • @MainKonHu-g8r
      @MainKonHu-g8r 2 วันที่ผ่านมา

      1:18 1:18 1:18 1:18 1:18 1:18 1:18 1:18 1:18 1:18 1:18 1:18

    • @ShubhamPatil-s9m
      @ShubhamPatil-s9m 2 วันที่ผ่านมา

      Itak rakshasi dusarikade kuthech nahi Maharashtra madhye .... Pahije tr yevun bagha kuthehi .... Dhananjay ch evadha jast majlay

  • @AG__123
    @AG__123 2 วันที่ผ่านมา +8

    मोठा नेत्याचा फोन= धंनजय मुंडे 💯

  • @sandipdeshmukh6832
    @sandipdeshmukh6832 2 วันที่ผ่านมา +64

    Gadi 15 divas agodar sapdali . Mobile aaj sapadale . 😂😂😂

    • @babubihari6722
      @babubihari6722 2 วันที่ผ่านมา +7

      सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांनी बघायला हवं 😂

    • @nishadjadhav01
      @nishadjadhav01 2 วันที่ผ่านมา +5

      Bhai bhai bhai
      khatatnakkk observation 😅

    • @suyogshinde1928
      @suyogshinde1928 2 วันที่ผ่านมา

      😂😂😂Mh ahe to

  • @RameshwarBhombe-
    @RameshwarBhombe- 2 วันที่ผ่านมา +72

    मुख्यमंत्री यांनी CID कडे प्रकरण सोपवले अतिउत्तम परंतु गुन्हेगारांना लवकरात लवकर योग्य ती शिक्षा मिळावी हीच अपेक्षा🙏

    • @p.c62
      @p.c62 2 วันที่ผ่านมา

      1 no cm...jagat zala nahi asa

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 2 วันที่ผ่านมา

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण....... धर्मवीरांंचे लवासादार (अण्णाजीपंत तथा देवापंतांचे नव्हे!).

    • @toughgal
      @toughgal 2 วันที่ผ่านมา +1

      Nasato milat nyay

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 2 วันที่ผ่านมา

      Karan courtat sadar karnyache purave sapdat nastat.... disha salian case pan asech adakliye..... kaidyachi bhashach vegli aste. Mhanun kuni kai karu shakat nahi. Tenvha parmeswar nyay karto.. maze ek pramanik mat.

    • @vijaykale4943
      @vijaykale4943 2 วันที่ผ่านมา

      Hope न्याय मिळेल

  • @jaydeepshinde4660
    @jaydeepshinde4660 2 วันที่ผ่านมา +37

    धन्याच आरोपी

    • @Rider-t8c
      @Rider-t8c 2 วันที่ผ่านมา

      Tujya bahinichi puchhi 🤣

    • @SunilMunde-fz7yn
      @SunilMunde-fz7yn 2 วันที่ผ่านมา +3

      Tuza bap aaropi ❤❤

    • @CSK777-w1q
      @CSK777-w1q 2 วันที่ผ่านมา

      ​@@SunilMunde-fz7yn तुझा काय बाप आहे का धण्या..
      तूझ्या माईला विचार

    • @ChadTRUMP
      @ChadTRUMP 2 วันที่ผ่านมา

      ​@@SunilMunde-fz7ynAni tuza baap dhagat aahe nav gopya 😂

    • @ChadTRUMP
      @ChadTRUMP 2 วันที่ผ่านมา

      ​@@SunilMunde-fz7ynAre tumhich tumche martat Ani pudhe pan marnar😂😂
      Gopya la pan dhanu nich tokla tyacha game kela😂
      Pankula la dhanya nich harvala😂

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 2 วันที่ผ่านมา +12

    प्रथमेश दादा व्हिडिओ खुप झाले आरोपी कधी सापडणार ते सांगा

  • @jaydeepshinde4660
    @jaydeepshinde4660 2 วันที่ผ่านมา +28

    धन्याला चालू होता फोन

  • @Sam-y2o4p
    @Sam-y2o4p 2 วันที่ผ่านมา +24

    काहीच उपयोग होणार नाही ही केस दाबली जाणार लिहून घ्या 😅😅😅

    • @toughgal
      @toughgal 2 วันที่ผ่านมา +2

      Barobar

    • @pravinwandre6344
      @pravinwandre6344 2 วันที่ผ่านมา +1

      खरय

    • @babubihari6722
      @babubihari6722 2 วันที่ผ่านมา +8

      कार्यकर्त्यांना आपला नेता आईघाला आहे माहिती असून पण त्याला सपोर्ट करतात, हे सगळ्यात वाईट आहे

    • @shwetapatil1999
      @shwetapatil1999 2 วันที่ผ่านมา +1

      Khara aahe

    • @sangmeshwar77
      @sangmeshwar77 2 วันที่ผ่านมา

      तुमचे नेते किती दुधाने धुतलेले आहेत😅​@@babubihari6722

  • @drdipak1
    @drdipak1 2 วันที่ผ่านมา +6

    अशा घटना घडत राहिल्यास, महाराष्ट्र कसा प्रगती करणार? समाज विघाथक घटकांना आपापल्या परीने विरोध करा. त्याना , भ्रषट लोकांना मोठेपणा देऊ नका. टाळा त्यांना.

  • @ashfakdeshmukh2486
    @ashfakdeshmukh2486 2 วันที่ผ่านมา +5

    मोबाईल सापडायला २०दिवस लागले. आता मुळ मुद्दा हा आहे की स्व.संतोष देशमुख यांना न्याय केंव्हा भेटेल. भिती ही आहे की सरकारने वेळ खाऊ धोरण अवलंबुनये.

  • @HP_67892
    @HP_67892 2 วันที่ผ่านมา +11

    ACP Pradyuman चांगलं काम करत आहेत

    • @md.aslamiqbalmulla1741
      @md.aslamiqbalmulla1741 วันที่ผ่านมา

      दया आणि अभिजीत सुद्धा सोबत आहेत

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 2 วันที่ผ่านมา +2

    तीन वेळा लागोपाठ सरपंच होणारा व्यक्ती भविष्यात आमदारकीच्या निवडणुकीला उभा राहिला तर मुंढे परिवाराचे वर्चस्व कमी होईल. म्हणून आधीच स्पर्धक संपवला.

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 2 วันที่ผ่านมา +21

    स्त्री लंपट धनंजय मुंडे चा फोन सुरू होता त्यादिवशी हे सर्व बीड जिल्ह्यात माहिती आहे

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 2 วันที่ผ่านมา

      Sanjay rathod ,munde ,kirit somayya ,ganesh naik cha porga. Etc etc. 😂😂

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 2 วันที่ผ่านมา +32

    फडणविस हा महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री किंवा गृहमत्री म्हणुन चांगला नाही .

    • @must604
      @must604 2 วันที่ผ่านมา +3

      दाखवण्यासाठी फडणवीस आहेत,पण महराष्ट्रात सगळे निर्णय काकांच्या शिवाय कोण घेऊ शकत नाही.
      शेवटी फडणवीस हे सुद्धा काकांच्या हातातील एक बाहुलेच आहे.

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib วันที่ผ่านมา

      आपली फडणवीस वर बोलायची लायकी नाही. मुंडे धनुला पवारांनी मोठा केला आहे. त्याला बोल का जात आडवी येती तुझी

  • @hanumantchorghe5250
    @hanumantchorghe5250 2 วันที่ผ่านมา +6

    आमच्या खासदारांच नाव नाही घेतलं प्रथमेश भाऊ तुम्ही

  • @tushars3115
    @tushars3115 2 วันที่ผ่านมา +3

    लोकांनी मनावर घेतल्यावर आता शहाणपण सुचत आहे सरकार ल आधी काय झोपले होते काय

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 2 วันที่ผ่านมา +1

    Prathamesh always superb analysis

  • @rajantrs1
    @rajantrs1 2 วันที่ผ่านมา +5

    जमा झालेल्या नात्यांमध्ये किती सज्जन....?

    • @pramodkadam9131
      @pramodkadam9131 2 วันที่ผ่านมา +4

      Santosh Deshmukh cha hatech Samarth karta ka..??

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 2 วันที่ผ่านมา +1

      धन्या पेक्षा सज्जन च आहेत सगळे

  • @Sk-55055
    @Sk-55055 2 วันที่ผ่านมา +1

    ती गाडी तर अगोदर पण चेक केली असेल ना,तेव्हा यांना मोबाईल का नाही मिळाले ते आता कसे मिळाले,आणि जरी मिळाले तरी कोणत्या नेत्याला कॉल केला हे पण सांगावं त्यांनी,मोर्चे निघत आहेत म्हणून खोटे नका बोलू,न्याय हवा म्हणजे हवा

  • @swastishri4535
    @swastishri4535 2 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही वेडिओ बनवत रहा पण एकाही राजकीय व्यक्तीला शिक्षा होणार नाही

  • @anilganeshkar686
    @anilganeshkar686 2 วันที่ผ่านมา +2

    Jay shivaray bhau Solapur

  • @madhavjadhav798
    @madhavjadhav798 2 วันที่ผ่านมา +1

    सरकार ला जड होत आसेल तर त्वरीत बेखुभ सरकार न आप आपले घर करुण बसाव बाकी आंम्ही पाहुण घेऊ

  • @jaydeepshinde4660
    @jaydeepshinde4660 2 วันที่ผ่านมา +5

    मोबाइल 20 दिवसांनी सापडले

  • @NagnathMunde444
    @NagnathMunde444 2 วันที่ผ่านมา +2

    वाल्मीक कराड ❌ रॉबिनहूड ✅

    • @saurabhpatil7238
      @saurabhpatil7238 2 วันที่ผ่านมา +2

      दाऊद ईबराहि्म, छोटा राजन सारखे

    • @maheshpatil4643
      @maheshpatil4643 2 วันที่ผ่านมา

      वाल्या हाडहूड

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 2 วันที่ผ่านมา +2

    व्हिडिओ सापडला ही बातमी खरी आहे का?

  • @DnyaneshwarJadhav-x3k
    @DnyaneshwarJadhav-x3k 2 วันที่ผ่านมา

    प्रकरण दाबले जाईल न्याय मिळणार नाही फरार आरोपी सापडत नाही नुसतं गाजरं दाखवून वेळ काढूपणा करत आहे

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 2 วันที่ผ่านมา +1

    Cm che phone check naka

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 2 วันที่ผ่านมา +1

    काहीही होत नाही ...दुसऱ्या दिवशी बाहेर येतात ते ....उदा. फड

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 2 วันที่ผ่านมา

    आधी गाडीची तपासणी केली नव्हती का ? तीन आठवड्यांनी मोबाईल सापडतात आश्चर्य आहे.

  • @s.r.khandagale..4018
    @s.r.khandagale..4018 2 วันที่ผ่านมา

    चिन्मय पाहिजे राव रिपोर्टिंग करायला

  • @ShubhamPatil-s9m
    @ShubhamPatil-s9m 2 วันที่ผ่านมา

    Dhananjay la arrest kara....tyalach calls kelele asanar ahet .... Toch ahe asala rakshasi..... Lok ks ky tyala vote detat lokanach mahit

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 2 วันที่ผ่านมา

    आधी पंखा येईल मग वीज येईल हे राज्यात साफ झुट ठरत आहे
    आधी गुंड येईल खंडणी घेईल न दिल्यास मुडदे पाडेल मग पंखा व वीज येईल?

    • @akshaykarale999
      @akshaykarale999 2 วันที่ผ่านมา

      भाऊ ती अदानी ची ad आहे.. तिथे खरच अदानी चा प्रोजेक्ट असता तर सगळ्यांच्या गांडीत बांबू घातला असता वरच्या लेवल वरून...

  • @kidsduniya57
    @kidsduniya57 2 วันที่ผ่านมา

    बडा नेता धनंजय मुंडे

  • @Vidrohi358
    @Vidrohi358 2 วันที่ผ่านมา

    एक आहे देशमुख जिवंत असताना चांगली काम करत होते पण गेल्यावर चांगल्या चांगल्या ची मारून पण गेले

  • @the...devil..
    @the...devil.. 2 วันที่ผ่านมา

    Honar ka mag tya netyala arrest....ka settlement honar...... home ministry chi gochi Ashi aahe ka tyana he prakarn urban naxal war dhakalta yet nahiye

  • @AnkushKhade-qv5tb
    @AnkushKhade-qv5tb 2 วันที่ผ่านมา

    जे आमदार आले आहेत हे साजुक आहेत का

  • @harshalsapkale8379
    @harshalsapkale8379 2 วันที่ผ่านมา

    दाल में कूछ काला नाही पुरी दाल कली है

  • @Worldwellness365
    @Worldwellness365 2 วันที่ผ่านมา

    😢

  • @1583Harsh
    @1583Harsh 2 วันที่ผ่านมา +4

    मध्ये मध्ये शब्दांवर जोर देऊन बोलला की भारी होते असा गैरसमज झालाय सगळ्यांना... हा youtuber aani बोल भिडू वाला सेम सेम करायचा प्रयत्नात 😂😂 asa वाटते ki यांना फुप्फुसात काही तरी प्रॉब्लेम होतो बोलतांना 😂😂 बोलतांना मधेच आवाज ka चढवायला हवा?? Headphones मध्ये कान दुखतात आणि मग not इंटरेस्टेड asa report karawa lagta.
    Normal narration kara na... bharosa nahi ka swatahvar ki lok interest ne aiktil ki nahi te?

  • @umeshpatil8028
    @umeshpatil8028 2 วันที่ผ่านมา +3

    अरे मूर्ख विषयच भारी टीम, कमीत कमी फोटो टाकताना तरी अक्कल वापरा, CID ऑफिस चा फोटो आंध्रप्रदेश CID ऑफिस चा घेतला

  • @preetwahane642
    @preetwahane642 2 วันที่ผ่านมา

    Mothtya नेत्याचे नाव सांगाता येतो का?

  • @ChadTRUMP
    @ChadTRUMP 2 วันที่ผ่านมา

    Dhanula gopya kar patva😂👍

  • @Saurab8545
    @Saurab8545 2 วันที่ผ่านมา +3

    2x sped

  • @danythale2159
    @danythale2159 2 วันที่ผ่านมา

    दया कुछ तो गडबड आहे

  • @shitaldeshmukh585
    @shitaldeshmukh585 2 วันที่ผ่านมา

    GRUH mantrine Rajinama dya Marathi manus bhumiputra chimuklya Muli saglavaar khup atyachar hot ahe je khup pramanat vadlet

  • @sangampatil7287
    @sangampatil7287 2 วันที่ผ่านมา

    Ed kar kara

  • @BapuPawar-y3p
    @BapuPawar-y3p 2 วันที่ผ่านมา

    Dm

  • @saurabhpatil7238
    @saurabhpatil7238 2 วันที่ผ่านมา

    तो नेता धनंजय मुंडे आहे हे सगळयांनाच माहित आहे.