ताई राजसाहेब ही आमच्या सर्वांची इच्छा आहे परंतु त्यासाठी काही फॅक्ट्स जाणून घ्यावे लागतात पहिले म्हणजे त्यासाठी जमिनी स्तरावर काम करावे लागते जनतेमध्ये जावे लागते तुम्हाला कलाकारांना मुलाखतीसाठी राजसाहेब सहज उपलब्ध होत असतील परंतु गावातील गरीब अति गरीब मजदूर शेतकरी यांचे काय तेव्हा बिहारमध्ये प्रशांत किशोर ज्या प्रकारे काम करत आहेत व समाजातील शेवटच्या वर्गापर्यंत पोहोचत आहे व एक प्रकारे समाजव्यवस्था तयार करत आहेत
बरोबर आहे तुमचं एक सत्तेत असतो एक विरोधी पक्षात असतो जनता जेव्हा सत्तेत असताना तुम्ही खूप होण्यासारखे असतात पण ते होत नाही शेवटचा पर्याय कोण फक्त रास साहेब असता का लोक एवढे विश्वासाने जात असतात त्यांच्याकडे कारण त्यांना विश्वास आहे महाराष्ट्राचे फक्त चांगलं करणारा ते फक्त राज साहेब ठाकरे साहेब म्हणून त्यांना रस्त्यावर किंवा गावांमध्ये करायची गरज पडत नाही सुतासारखा सरळ करण्याचे ताकद फक्त राज साहेबांना मध्ये आहे हे लक्षात असू दे काही कमेंट करण्याऐवजी❤❤❤❤❤❤❤
ED mule kahi zhale nahi ok ase aste tar toll naka andolan parat ghetle naste and bhumika badaleli nahi....pratek veles kay tod fod keli ki lokach boltat ki manse waale asech kartat...ani nivdun dileli lok kaam karat naahi....raj saheb ani maharashtra sainik nehmi dhavun yetat maharashtra ani marathi maansa saathi...rahili gosht bhumika badalnyachi tar sakali zhenda badalnare khupach baghitle astil apan....pan raj sahebanni kadhi kona barobar yuti keli nahi....nehmi te marathi maansachya bajune ubhe raahile aahe satta dya mag purn and chaan kaam karun dakhavtil 🙏🙏🙏...jai Maharashtra jai shivrai jai bhim 🙏🙏
💯💯💯💯✔️✔️✔️👍👍👍
एकदम बरोबर आहे
जय महाराष्ट्र, जय मनसे ❤❤
एक नंम्बर प्रतिक्रिया,,तेजस्विनी,,ताई,,तुमचा पण महाराष्ट्र,, ला अभिमान आहे
अगदी बरोबर बोले ताई तुम्ही आमची पण ईछा आहे
हो खर आहे राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत हे मराठी माणसाचे दुर्दैव आहे एक चांगला नेता आम्ही वाया घालवत आहे.
मला पण मुख्यमंत्री व्हायचंय, माझे विचार खूप चांगले आहेत, महाराष्ट्राच्या प्रगतीच्या खूप कल्पना आहेत माझ्याकडे.
खूप छान ❤राजसाहेब मुख्यमंत्रीपदावर यावेत
हीच आमची शुभेच्छां
ताई राजसाहेब ही आमच्या सर्वांची इच्छा आहे परंतु त्यासाठी काही फॅक्ट्स जाणून घ्यावे लागतात पहिले म्हणजे त्यासाठी जमिनी स्तरावर काम करावे लागते जनतेमध्ये जावे लागते तुम्हाला कलाकारांना मुलाखतीसाठी राजसाहेब सहज उपलब्ध होत असतील परंतु गावातील गरीब अति गरीब मजदूर शेतकरी यांचे काय तेव्हा बिहारमध्ये प्रशांत किशोर ज्या प्रकारे काम करत आहेत व समाजातील शेवटच्या वर्गापर्यंत पोहोचत आहे व एक प्रकारे समाजव्यवस्था तयार करत आहेत
बरोबर आहे तुमचं एक सत्तेत असतो एक विरोधी पक्षात असतो जनता जेव्हा सत्तेत असताना तुम्ही खूप होण्यासारखे असतात पण ते होत नाही शेवटचा पर्याय कोण फक्त रास साहेब असता का लोक एवढे विश्वासाने जात असतात त्यांच्याकडे कारण त्यांना विश्वास आहे महाराष्ट्राचे फक्त चांगलं करणारा ते फक्त राज साहेब ठाकरे साहेब म्हणून त्यांना रस्त्यावर किंवा गावांमध्ये करायची गरज पडत नाही सुतासारखा सरळ करण्याचे ताकद फक्त राज साहेबांना मध्ये आहे हे लक्षात असू दे काही कमेंट करण्याऐवजी❤❤❤❤❤❤❤
Ho amhala pan sahebana ❤ cm hotana pahayche ahe, Ani tumhala Oscar jinkatana😊
Teju me tujya matashi 100% sahamat aahe
अगदीं बरोबर
❤❤
Tejasvi madam Tumhen Jo bolata Thi sharmana samajh gai
Tejaswinitai apaalya tondat Sakhar pado
Dono main kuch jhol hai
हो पंडितबाई तुम्हाला आणि राजसाहेबांना सिद्धार्थ जाधवांना आज मी पुण्यात बंड गार्डन रोड milers pub मध्दे पाहिले
Akdam barobar Aahe
चांगल्या मुख्यमंत्र्यांसाठी एवढेच गुण पुरेसे नाहीत. जनतेचा नेत्यावर विश्वास महत्वाचा असतो.
❤❤
Well👍🙏
❤❤❤
Abhyas asun chalat Nahi tyancha Khup aabhyas Aahe aakali lawkar uthawe lagatat bhumika ekach asawi aapalya welenusar bhumika badalanare Ed office Madhe jawun aalyawar kiti Tari mahine shant aasalele tumchyasarkhya lokanmadhe ramanare garibala wel Na denare kase mukhyamantri honar 13 Aamdar niwadun dile tyani 5 warshat aapalya tijorya bharanare Aani Marathi manasala gandawanare kase pudhe jatil
ED mule kahi zhale nahi ok ase aste tar toll naka andolan parat ghetle naste and bhumika badaleli nahi....pratek veles kay tod fod keli ki lokach boltat ki manse waale asech kartat...ani nivdun dileli lok kaam karat naahi....raj saheb ani maharashtra sainik nehmi dhavun yetat maharashtra ani marathi maansa saathi...rahili gosht bhumika badalnyachi tar sakali zhenda badalnare khupach baghitle astil apan....pan raj sahebanni kadhi kona barobar yuti keli nahi....nehmi te marathi maansachya bajune ubhe raahile aahe satta dya mag purn and chaan kaam karun dakhavtil 🙏🙏🙏...jai Maharashtra jai shivrai jai bhim 🙏🙏
राज साहेब ठाकरे 🙏🙏🙏
मग मोदी एवढे चांगल काम करतात ते कसे लक्षात येत नाही .
Ho modi khup changale kam karat ahet adani group sathi😊