आपण आवाजाला सुधारू शकतो पण बदलू नाही शकत ,कोणाला देवाची देण असते त्यातलेच तुम्ही आहे माऊली , खूप छान माऊली खूप सुंदर आवाज वा मनोभावे तल्लीन झालो,आणि चाल कोण्या अभंगावरून आहे 👌💐🙏
मंडळी आपल्या मानसांना प्रोत्साहन देण्याऐवजी आपनच त्यांच्या चुका काढतोय आगोदच गावोगावी भजनी मंडळ नाही राहीले तुमचं नाव माहीती नाही परंतू खुप छान चाल महाराज
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या धन्य झालो माऊली 🙏
काय महाराज आवाज आहे तुमचा खूप गोड ऐकून मन अगदी प्रसन्न झाले आहे खुप छान आवाजाचे जादुगार आहे तूम्ही या ताईचा सलाम आहे तुम्हाला,
देवाला टोपी नाही भक्ताचा भाव आवडतो
बरोबर
मग देवाला बरमटा सुद्धा चालल करा बरमड्यावर कीर्तन करा
महाराष्ट्राला लाभलेले अनमोल हिरे सदानंद महाराज & चंदु नाना
Indian idol काय झक मारेल मायला जय महाराष्ट्रा जय माऊली
Mansachya kapdyanvarun nahi tar mansachya swabhavavarun Manus olakhla pahij 1 no. Bhau khup chhan
वा खुपच छान चाल आहे पन थोडे पाऊले टाकले असते तर अजुन छान वट्ले अस्टे पन खरच खुप सुंदर आहे🙏👏👌 ritu telrandhe
खूप सुंदर चाल म्हटली महाराज
Ram krushna hari .khupch sundar chal .
No 1 maharaj topi asavcha ase kahi nahi
Hi chal mi pratham amchya ithe sptah madhe aikle hoti parantu hi ji chal aahe tila tod nahi kharokharch khup sunder apratim chal aahe i like it
जय हरी माऊली खूपच छान अप्रतिम आवाज ऐकून मी धन्य झाले ऐसा पुत्र देई गुंडा त्याचा त्रीलोकी झेंडा
खूप छान आवाज आहे भाऊ तुमचा👌👌🙏🏻🙏🏻
कोण काहीही बोलो खुप सुंदर चाल माऊली राम कृष्ण हरी
अप्रतीम माउली खुप गाेड अावाज अाहे माउली तुमचा मृदंग खुुप छान वाजवला महाराज
खूप सुंदर चाल आहे महाराज
व्वा खुप आनंद वाटला
माऊली खुपच खुपच खुपच अप्रतिम ..शब्द अपुरे पडतील ......
सुंदर चाल आहे सदानंद महाराज
खूपच सुंदर आवाज आहे तुमचा महाराज 🙏
खुपच सुंदर चाल .ज्ञानदेवा प्रमाण.
Good chal kdule maharaj
तरुण वयात सांप्रदायात आगमन हेच मोठे कौतुक
God aavaj aahe maharaj tucha jay jay ram kurshn hari happy diwali maharaj
सुंदर चाल
मृदंग वादकाचे करावे तितके कौतुक कमीच आहे
काय आवाज आहे ...मन प्रसन्न झालं ..
राम कृष्ण हरी महाराज
आपण आवाजाला सुधारू शकतो पण बदलू नाही शकत ,कोणाला देवाची देण असते त्यातलेच तुम्ही आहे माऊली , खूप छान माऊली खूप सुंदर आवाज वा मनोभावे तल्लीन झालो,आणि चाल कोण्या अभंगावरून आहे 👌💐🙏
वा महाराज खूप छान
खूपच छान...मन प्रसन्न झालं
व्वा काय चाल आहे.......मन अगदी भरून आलं
शब्द नाहीत बोलायला...... खूप छान
माऊली 🙏🙏
1 नंबर चाल माऊलि
Khupach Sundar Gayan aani vadan apratimach Khup sweet vatal
Wa man bharun aal raw kharaj kananchi trupti zali aikun
Sopan Kale
हृदयाला भिडणारी चाल .
ग्रेट माऊली !
ऐक दम दादा छान लखपती
वा खूप सुंदर आहे महाराज एकूण मन प्रसन्न झाले काय तो आलाप ताना भारावून गेले मी सलाम तुम्हा दोघाना 👌👍🙏💐
मंडळी आपल्या मानसांना प्रोत्साहन देण्याऐवजी आपनच त्यांच्या चुका काढतोय आगोदच गावोगावी भजनी मंडळ नाही राहीले
तुमचं नाव माहीती नाही परंतू खुप छान चाल महाराज
aare wa khup sunnadar.
Bhau ek nanbr .....chal ahe.... nice.......
पखवाज खूप मस्त वाजवलाय
अप्रतिम आवाज भाऊ महाराज सुमधुर आवाज ,भक्तिरसात विलीन होऊन गेलो आंनद वाटला ,खूप खुप मोठे होणार महाराज तशी आपली वाटचाल आहे
Ram Krishna hari mauli
Nice chal 1 no
Khup chan chal aani mrudhungvadak👍👌👌👌💐
खुपच छान आहे चाल👌👌👌👌☝
🙏राम कृष्ण हरी. 🌷 खूप सुंदर चाल. 🚩 लय खूप छान. 🚩🎄👍
गायनाचार्य तसेच पकवाज वादक अप्रतिम
अप्रतीम...
खूप सुंदर चाल,,
Chal khup sundar aahe Maharaj ram krishn hari
खुप छानच आवाज...मनापासुन आवडले रामकृष्णहरी जय ज्ञानेश्वर माऊलीं
खूप छान आहे जय शिवराय
छान आवाज
Apratim chandu maharaj
Mast khup chan
......
खूप छान आवाज अप्रतिम महाराज....👌👌👌
अप्रतिम मन थक्क झाले महाराज
खुपच सुंदर महाराज
Maharaja aavaj pratyakshyat anubhavla ahe khup sundar maharaj
खूप छान माऊली . खूप सुंदर आवाज . डोळ्यातून पाणी आले ... अभंग ऐकताना ..🙏🙏🚩
एकदम झक्कास भावा
एकच नंबर चाल शे माऊली 👌👌👌👌👌
खूप छान आवाज आणि चाल तर खूपच सुंदर...
Khup chhan maharaj ...topi astitr ankhi chhan watla asta maharaj ,,,tari pan khup chaan,,,Haral patil
Ram Krishna Hari 🙏 khup cchan aavaj aani chal suddha
Awaja Ani vadya Yana
Tod nahi khupa ha Chan❤❤❤
पखवाज वादन महाराज खूप छान
वा खूप छान चाल
खुंबच सुंदर
🌷🌷भाव तिथे देव 🌷🌷चाल खूप छान आहे आवाज /यमक. एकच नंबर. 🌹🌹एकंदरीत आवडले. 👍👍धन्यवाद 👍👍
वा छानच अवाज माझ्या माऊलिचा व मृदंगाचार्यपण अतिशय तयारिचे अहे
मृदंगाचार्य सामान्य नाहीत.त्यांनी पुर्ण महाराष्ट्र दुमदुमून टाकलाय.
व्वा,खूपच छान
गावातील भजनीमंडळ हेच सामप्रदायाचा वारसा टिकवतील सर्व कलाकार मंडळींना विनंती आहे किर्तनी सप्ताहला गेल्यावर अश्या तरुण मुलांना प्रोत्साहित करे
khup chhan chal ahe jay hari
खूप छान गायन महाराज
👌👌👍👍
खूप छान आवाज आहे
Khup chan maharaj kadkkkkk , todach nahi aawajala tumcya, nice, 1 no...
राग कीर्वाणी खूप छान
रामकृष्ण हरी, अतिशय सुंदर
एकदम भारी चाल आहे महाराज
चंद्रकांत महाराज पखवाज खुप सुंदर
sundar sadanan guruji
वारकरी सांप्रदायिक सुंदर चाल
मृदंग वाद्यं खूप छान
PANDURANG MUNDE ऐक नबर
खुपच छान मी ऐकलाय
Khup sundar chal mauli
चाल खुप सुंदर
जय हरी माऊली
वारकरी संप्रदाय खुप छान आहे सर्वात मोठा सामपरदाय वारकरी संप्रदाय आहे
Sundar chal maharaj
आवाज खूपच गोड आहे त्यात पखवाज वादनाची खूपच भारी साथ .जय हरी🚩
वा महाराज ह्रदया पर्यंत पोहोचल
खूप छान चाल
Vahhhhh kya bat hai
Maharaj tumcha aavaj khup mast aahe mala tar tumchyakade gaynaycha calss karva vatat aahe
सुंदर चाल म्हणलात
धन्य सांप्रदाय
राम कृष्ण हरी
छान माऊली
!! जय हरि !!
अप्रतिम आवाज..... अगदी मनाला भिडतो......
khup chan mahtali aahe bhau .....
Ek nanbar 👌👌👌👌👈
मृदंग वादन खुप छान... आणि चाल अप्रतिम जय हरी..🙏💐💐💐
मृदुग वादकाची चांगली साथ
Khup khup Sundar
खूप छान वाटले ऐकून....
खूप छान महाराज जय हरी
nice maharaj👌👌👌👌👌
Ek no maharaj apratim asa aavaj ahe agdi mantramugd zalo - ATUL maharaj Deore
Atul Deore
?