Laxman Hake | मनोज जरांगे तुमची कुवत किती? तुमची उंची किती...मंडल आयोगाच्या नादी लागू नका
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2024
- Laxman Hake | मनोज जरांगे तुमची कुवत किती? तुमची उंची किती...मंडल आयोगाच्या नादी लागू नका
#tv9MarathiLive #MaharashtraPolitics #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #TeacherElection #GraduateElection #VidhanParishadElection #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #Vidhansabha #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
ते बाजुच विनाकारण उपवास धरलय त्याला कोणीच विचारत नाही 😂
Tyan vadapav khalle nahi vatat😂😂😂
😂😂 chagan cha pillu ahe te
घेतोका नवरा करून😅
😂😂
😅😅
तुझा छगन भुजबळ सरकार मध्ये आहे आता तू कोणाला मागणार आहेस
भावड्या आम्हाला ऑलरेडी आहे वाचवायचय
तुमचा शरद होता इतक्या दिवस त्याने काय केलं
5000 मते घेणाऱ्या ने सांगु नये
मनोज झरंगे च्या गांडित दम असेल तर त्याने बोलल्याप्रमाणे शरद पवारांचे नाव घेऊन आमदार पडून दाखवावेत
जरांग्याच्या गाडींत दम आहे का उभे राहुन दाखवून द्या
म्हणावं
लोकसभेला दाखवला दम
जरांग्या ला म्हणावं गावातून सरपंच होऊन दाखव अंत्रवाली सराती मध्ये 70% ओबीसी आहेत 😂😂
ये गप्प रे@@gujabakeskar5461
संविधानीक नोंदी असुन आरक्षण देउ नका म्हणतो किती निच पणा
Are to pakya pn virodh krtoy
हा हांक्या ला आमदार वायच आहे भाड्या ला पन हां कधीच आमदार खासदार होनार नाही
OBC आरक्षणात होणारी बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी प्राध्यापक हाके आंदोलन करत आहेत.👍
@@SSPhysics केळ ...supari baj hagya🤣🤣
@@user-vo7qz2qr9w Supreme Court जिंदाबाद!👍😊
वडापाव उपोषण हागे 😂
Barobar ahe uposhan daru ani capati king daru piun karave ka 🤔🤣😂😄
९० किंग जरांग्यां
दुसऱ्या समाजाच्या विरोधात हागून कधीच उंची वाढत नाही हे पण लक्षात ठेव
तुम्ही कशाला दुसऱ्याच्या घरात घुसखोरी करता
हे अहंकारी आणि उद्धट जरंगे यांना सांगा
Ghamandi jarange la sang re 😂😂
💯✅
मनोज झरंगे च्या गांडित दम असेल तर त्याने बोलल्याप्रमाणे शरद पवारांचे नाव घेऊन आमदार पडून दाखवावेत
सगेसोयरे कायदा आणि नोंदी नाही दिल्या तर मंडळ आयोग रद्द होईल हे नक्की
😂😂😂
मूर्ख आहेस
तस काय होत नसते बाळ तुम्ही दुसऱ्यांना संपवण्याचे स्वप्न बघण्यापेक्षा स्पेशल कस मिळालं ते बघा
@@PandurangPole-fz9mb सगळंच होतय.. तुमचे नेते तुमची दिशाभूल करत आहेत... तूम्ही अभ्यास करा एकदा स्वतः आयोगावर
तुम्हाला शिक्षणात आरक्षणाची नितांत गरज आहे कारण शिकले तरचं मंडल आयोग काय हे समजल
@@PP-my2rhमंडल आयोग रद्द होणार वाटत का??😂😂😂😂😂
आपली उंची बघा आधी फडवणीस ला विचारून
वडापाव खाऊन उपोषण 😂😂😂
बाटल्यांपेक्षा चांगलं...जसे अंतरवली चाललंय
काजू बदाम खाऊन
Sharia patil peksha bara..
😂😂😂
Mullyanchi madat gheto patil...
Hindu viruddha Hindu samjutine sampvat nahi....tyala parat Bakhtiyar khilji aanaycha aahe Bharatat,
Ha mavla nahi, mulla aahe..
हाके क्या बाजूला 5-10 मानस जमले तर ह्याला भारी वाटत आहे आम्ही तर कोटी वर जरांगे पाटला सोबत आहोत
एक मराठा कोटी मराठा❤❤
Zatta upta😅
@@VishnuRathod-ys7pzkutryani bhukayla yevu naye🤣🤣🤣
मानस किती याला महत्व नसते दम किती याला महत्व असते सर्व ओबीसी सोबत आहेत
तरी पन नाय देत जा
तुला डोळे नव्हते वाटतं डोळे बंद केले होते देवाने तुझे तुला फक्त पाच ते 10 माणसं दिसली आहे का नाही कशी दिसते तुला तुझे देवाने डोळेच बंद केले त्याच्यामुळे घरी सांग लबाड आणि लबाड कुणबी प्रमाणपत्र घेणाऱ्याला कसे डोळे असणार
महाराजांचं नाव घेऊन घर जाळणारे नाही तर महाराजांचं आदर्श ठेऊन वंचितांसाठी लढणारे नेतृत्व हाके साहेब 👑
मंडल आयोगाच्या फक्त शिफारशी आहेत. मंडल आयोग ना संसदेने स्वीकारलेला, ना सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारलेला.
मंडल आयोग तीन वेळा सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालेला आहे. त्यात बदल होऊ शकत नाही.
@@SSPhysicsपरत 1 दा करु
@@keshav.932 10 vela kara👍
इंद्र सहानी case 1992 कशा संदर्भात आहे मग......
अभ्यास करा रे.....
11वेळा करू...
चौथी नापास प्रचंड विद्वान OBC नेता समोर टिकणार नाही.. .
तूझ नाव व Adress सांग. 🚩
@@ashokasbe9126
ZhundShahi Kararayla ka 😊
प्रचंड विद्वान obc नेता .....deposit जप्त झालं होत 😂😂😂😂
Ja uadat
काय सोयरिक lavyachi आहे का😂@@ashokasbe9126
😂😂 काय दिवस आले याच्यावर, कॉपी करायची पण limit असते राव
जशास तसे
1994 चा GR cancel करावा आणि मराठ्यांना 16 टक्के आरक्षण देण्यात यावे. जातीनिहाय जनगणना करून घ्यायला हवी. OBC ची अगोदर जनगणना करावी म्हणजे सत्यता समोर येईल.
मंडल आयोग तीन वेळा सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालेला आहे. त्यात बदल होऊ शकत नाही.
37%. ओबीसी समाजाला (OBC + NTB+ NTC + NTD + SBC + VJ ) ल 32% आरक्षण कसे दिले आहे
जात निहाय जनगणना झालीच पाहिजे
1994 च GR रद्द झालाच पाहिजे, आता कायद्याने जायचे तर आम्ही पण जाऊ
Agadi barobar .....
त्यावेळी पवार वाकड्या काय करत होते?
Your most welcome biro😮 I like your attitude 😉
Ya Marathyan brobr Milun radd karu..🤝
पटलाची कॉफी करत आहे फेकया
जातनिहाय जनगणना करा मग कळेल
वांजाऱ्यांनी गोरगरीब बांजाऱ्याच आरक्षण खाल्ल म्हणून देवाने तुमचा नेता उचलला
एकच पर्व वडापाव खाऊ सर्व
जरागे भडबा भडबेगिरि करतोय रात्री खातो आणि दिवसा ऊपोशन करत होता हा जरागे पाटील
जसे साऊथ flim che डमी पिक्चर काढता तसे duplicate action करतात तसे करतोय हा इतके दिवस नव्हते त्यावेळेस तू कुठ गेला होता आजच तुला कळले तुला माहित आहे तुला किती मते मिळाले स्वार्था साठी राजकारण करतोयस तू
सर्व ओबीसी समाजला तुमचा अभिमान आहे
जय ओबीसी जय भीम जय हाके ❤
मत मतदान पाडा पाडी कोणीही करू वा जरंगे cm होऊ तरी हे कोर्टा कडून त्याच्या मनासारखे आरक्षण आणू शकत नाही हे रिलिटी आहे... मधी बिहारीं सरकारनी, 65% आरक्षण केलते ते 5 दिवसापूर्वी कोर्टनी कॅन्सल केले
समाज माध्यमांनी प्रा.लक्ष्मण हाके असा उल्लेख करावा.
ड्रायव्हर हक्या 😂
वेटर मन्या 😂😂😂
हाके तुमचे हात जरांगे साहेबांनची उंची पर्यंत पोहचणार नाहीत फक्त मनोज दादा 🚩🚩🚩🚩🚩
Educated Hake Vs Arrogant Jarange....No comparison....
People can see who speaksb in what tone...and how...the way Hake Speaks is really polite...
Arrogant Jarangya just abused Bhujbal and Fadanvis...BJP
ते बाजूला माकड उभे आहे त्याला कोणी तरी विचार रे 😂😂😂
हे बाजूला उभे असुन बाजूला गेले ते ओबीसी नाही का
😂😂😂
वाघमारे तर नेहमी कोमात गेलेला सारखच राहतो😂😂 थोड हस बाबा
नेपाळी आहे तो हाकेची भाषा समजत नाही त्याला
नका रे बिणकामी विरोध करू...
अनैतिक अतिरेकी मागणी बंद करा
@@PandurangPole-fz9mbamch arkshan khan band kara😂😂😂 ani vadapav khat basa 😂😂😂
@@nageshkapate07😂😂😂
एक मराठा लाख मराठा
आम्ही तुमच्यासोबत हाके साहेब
संविधान जे हक्क देतो .. हाके तू त्याला विरोध करतो . राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. यामधे गरीब सामान्य माणूस अडचणीत येतो. याचं काही नाही राजकीय नेते आहेत. याची पूर्ण भाषा राजकीय आहे.
जय ओबीसी
देशाचा विचार करा, आपापसात जातीवर बोलुन उपयोग नाही, ह्या जातीभेदामुळे इंग्रज् राज्य करुन गेले, जो काय निर्णय असेल तो मा. न्यायालय देईल
जय हिन्द जय महाराष्ट्र जय सेवालाल वन्दे मातरम्
1994 चा बेकायदेशीर GR रद्द करता येऊ शकतो.
OBC एक समज आहेत हो दादा , त्यात 360 मायक्रो जाती येयात, त्यांच्या आरक्षण गेला तर त्यांना लोका आणी सिस्टम माणूस सुद्धा नाही मानणार.
@@Raja_babauyg8fiओबीसी समाज नाही... प्रवर्ग आहे दादा.... तुमचा अभ्यास कमी पडतोय किंवा तुमचे नेते दिशाभूल करत आहेत तुमची
@@Raja_babauyg8fi हो मायक्रो जातींवर अन्याय करणारा 1994 चा GR रद्द झाला पाहिजे. जातीवर आधारित डेटा उपलब्ध नसताना ईतर जातींना OBC त घुसडून वाढीव आरक्षण तेही संरक्षित करून का देण्यात आले ? हा मायक्रो OBC वर अन्याय नाही का दादा ?
ज्यांना काहीही तक्रार असेल त्यांनी supreme कोर्टात जावे इथे रस्ते वैगरे आंदोलन करून काय उपयोग
दुसऱ्याच्या स्माज्याला विरोध करून तुमची उंची कळते
किती ऐक कर गावात बोटावर मोजण्याइतके आहे
Us todayla jatat bakiche😂😂😂 , tyana kaam ahet he vadapav khaun basal hyach kay😂😂
मराठवाडा सोडलास का कधी 😂
Are amhi kunbi pan maratha ahe ek lada jatisathi
मंडल आयोग बंडल👈👈 आहे. मंडल आयोगानी मराठ्यांच्या नादी लागू नये👈🚩
😂😂😂😂 हाक्या😂😂😂
Walkya
Vadapav wala andolan 😂😂 , hake❌ hage✅
वाळका बोचा
Kon hakitay tula
😂@@user-ks6dy3pe3x
1994 चा गुपचूप जीआर रद्द करा❤❤❤
सर्व आरक्षण हे बंद झालं पाहिजेत
कारण सर्व जाती धर्मा मध्ये गरीब आहेत
इतकी वर्ष आरक्षण देऊन पण तो समाज अजून गरीब च राहिला आहे का...
आजुन किती वर्ष आस चालणार आहे
सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे
ज्याची कुवत असेल तो जाईल पुढे...
हे सर्व राजकारणी लोकांनी वाट लावली
आहे...पहिला काँग्रेस ने आणि आत्ता भाजप ने...
एक येवल्यामध्ये छगन,, आणि दुसरा हाके सोबत बेजार झालाय.., टकमक बघतोय चांगला 😅😅😅😅
जरागे ची उंची जर तुला माहित नाही झोपेचे सोग घेतो हाके
एकच पर्व मराठा सर्व 🚩🚩🚩
सगळे मराठा हे च आहे पण तुम्ही ओबीसी मराठा केलाय
EK MARATHA KOTI MARATHA
कुणबी झोपले आहे अजून
आम्ही जागे आहोत. विदर्भाचे कुणबी. हाके फडणवीस चा चेला
कुठे होतात इतक्या वर्ष तुम्ही या समाजासाठी लढणारे
याचे अवकात नाहीये उपोषण करायचे आणि चालला पाठिंबा द्यायला 😂😂😂
चौथी नापास ची आहे का😂
एकच पर्व आम्ही भारतीय सर्व🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
हा क्या त्या वाघमारे याला वडापाव द्यायला नव्हता का खायाला त्याचा थोबाड लय बारीक झालं😂😂
आपल्या राष्ट्रगीतामध्ये मराठा हा शब्द कशामुळे आलेला आहे याचं उत्तर आहे का कोणाकडे ?
प्रांत वाचक शब्द आहे
मराठा नाही मराठी राष्ट्रगीत आहे त्याच्यामध्ये मराठा नाही त्याच्या मध्ये मराठी आहे
मराठा हा शब्द प्रांतवाचक आहे तर मराठ्यांची जात कोणती आहे मग
आपल्या राष्ट्रगीतामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा हे शब्द कशामुळे आलेले आहेत
@@MCCCreatorभारताचे प्रांत आहेत, मराठा - महाराष्ट्र
कोन्ही बोलवत नाही छगण बोलवतो फक्त
जरंग्या ला जसे पवार बोलावतो तसे का
जातीयवादी दुसरे काय बोलणार जयभीम जय जोती जय भीम भुजबळ साहेब जिदाबाद जय महाराष्ट्र
छान विचार मांडले आहेत भाऊंनी
तुमच्या सारख्या मुळे आमचे आनासाहेब पाटील यांनी प्राण सोडले....
हाके च्या बरोबर लोकमत आहे,तर हाके नी आता विधानसभा लढावी.लोकसभेत तर तीनदा पराभूत zale.आता परत 1 दा विधानसभा होऊन जाऊ दया.
Hyala kon kutra vicharte😂😂😂 , ha 3 padla😂😂😂 ,
Fakt vadapav ani paisa kasa khaycha mahit ahe😂😂
वडापाव गँग
काय मांजर जरांगे पाटील काय आहे लड्डू का आता लड्डू
😂😂😂
@@sagardangat6129 गाढवाला कितीही बोला गाढव उखंडा आणि चिखल जाणार म्हणजे जाणार तशी तुझी गरज झाली मित्रा
जयओबीसी हाके साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं
खूप छान हाके साहेब तुम्ही या obc समाजाच नेतृत्व करत आहात सलाम तुम्हाला
एकच पर्व OBC सर्व 🚩
वडापाव खाऊन उपोषण करणारा
हजारांनी हात भट्टी काजू मटन खाऊन संडासात उपोषण करीत होता संडासात खात होते नाही सगळेच रंगे पटेल आणि काय सांगतो बजरंगी नखं खात खात वडापाव हे खात होता काजू खात होता शाळेची आणून
दारू पिऊन उपोषण नाही करत..
एकादशी नसताना उपवास धरायचा याला म्हणत्यात घरात पीठ नसणे कॉफी बाजार
पब्लीक दाखवा की पब्लीक का दाखवत नाहीत किती आहे ती
याचा अर्थ जरांगे पाटील यांच्या येवढी पब्लीक नाही 😄😄😀
फक्त राजकारण साठी चालू आहे यांचे..
एक पर्व ओबीसी सर्व
जरांगे साहेब हाकेला उत्तर देऊ नका कारण हा देवेंद्र फडणवीस चा माणूस आहे तो आई-वडिलांना एकनिष्ठ नाही राहू शकत तो कोणाचाच नाही
बोलण्यासाठी फडणवीस कडे ट्युशन लावली होती म्हणून तर पळवण्याची गाडी चालवत होता
एक मराठा कोटी मराठा जय भवानी जय शिवराय🎉🎉
Only OBC jindabad 🚩
Mandal ayogy rad zalayr no obc no tobc 😂😂😂
5000 मत पडले त्याने दुसऱ्याची कुवत काढू नये😂😂😂
जय ओ बी सी ,आता मराठा समाजाची राजकिय मक्तेदारी चालु देणार नाही,,,,,,,खुप लुटल आजपर्यतं मराठा समाजाने आणी हे ,तुम्ही मोठ्या मनाने मान्य करा,,,,,,,,
जय ओबीसी जय प्राध्यापक हाके साहेब
जय ओबीसी ❤
एकच पर्व आम्ही भारतीय सर्व❤❤
हुशार आहेत अभ्यास चांगला👍👍👌👌
OBC 🐯🐯 🐯 of महाराष्ट्र।
Hagya tuzi layki kiti tu bolto kiti😂😂😂
पंडित हाकेला मुख्यमंत्री करा मग ओबीसी बांधवाना 100 एकर जमिन मिळेल❤ सरकार 288 टांगे पलटी होणार
Exllent sir..
खोटं बोलू नको
एकदा का सखे सोयरे कायदा लागू झाला तर ओबीसी काय SC, ST आरक्षण सुध्दा धोक्यात येणार।, आंतर जातीय, आंतर धर्मीय, विवाह झालेत। एवढा लोचा निर्माण होईल की कोण कोण च्या ताटातल खातो समजणार नाही😂😂
Sagesoyare aani aantrjatiy vivah yaat farak aahe .antarjatiy vivah he 10-20 sapdu shaktil pn ithe lakhani nondi bhetaylya tyamule kahich locha nahi.
Aani mulatch sanvidhan stri purush samnata sangate tyamule vadilakadache sagesoyare asatat aani aaikadace nasatat he ghatneche ullanghan hoil
सगेसोयरे हे ओबीसी प्रवर्गासाठी आहे...एका समाजासाठी नाही कोणत्याही
ते लागु होणे शक्य नाही असं वाटतय
जय जय राम कृष्ण हरी
आपल्या सांगोला तालुक्या केव्हा दौरा आहे
सपोट करणारे माणसं दाखवा
हाके म्हणजे चौथी नापासची सोयीनुसार कॉपी करणारा प्राध्यापक 😂
जरा अंगीकार पहिलीत बालवाडीत गेलेला तुझे किती शिक्षण झाले ते सांग बरे आपली लायकी किती मेसेज करतो किती आयोगाचे सदस्य जरांगे सारखे नाहीत लोकांच्या घरी राहून लोकेशन गुलामगिरी करतो राजेश टोपन शरद पवारची गुलामगिरी करणारा जरांगे पाटील
Obc ला रद्द करा पुरावा नाही
1 no saheb
एकच पर्व ओबीसी सर्व 🎉🎉🎉
Jay OBC 💪😎
हाके साहेब, वाघमारे साहेब जिंदाबाद आपल्या कार्याला सलाम
एवढे प्रश्न jarange ला विचाराल तर नवीन नवीन Headline मिळतील 😂
फक्त संघर्ष योद्धा मानस जरांगे पाटील जिंदाबाद
🚩पोटापुरत असून सुद्धा एवढी आग बापरे, बाप, आम्ही तर धुमाकूळच घातला पाहिजे 🤔काय गंमत लावलीये रॉव
फडणवीस भुजबळ साहेब हाके साहेब ला लवकर मुख्यमंत्री करा 100 एकर जमीन मिळणार आहे ❤ 288 सह
तो पोपट आहे त्याला उंची असते तर.........आजचा महाराष्ट्र वेगळा असता.
Jay obc
एकच पर्व ओबीसी सर्व 😢
ओपन च्या जागांवर ची एका जातीची मक्तेदारी संपवण्यासाठी ओपन च्या जागांवर SC, ST समाज बांधवांना निवडून आणायचे आहे हे सर्व OBC समाज बांधवांनी लक्षात घ्यावे ✅✅
मंडल आयोगाने ओबीसीची जी लोकसंख्या 52%सांगीतल ती देशातील आहे महाराष्ट्रत ओबीसी 30% सुद्धि नाही फक्त त्या मंडलला चॅलेंज केले तर मायक्रो ओबीसींच नुकसान होईल यामुळे मराठा चॅलेंज करत नाहीत उगाच हाके साहेबांनी लय बुद्धीजिवी असल्यासारखा दिखावा करू नये
Deshpremi jarange patil
Maratha premi
आरे हाके पहिली आपली ऊचि बग मगं दुसऱ्या चि ऊची बग दुसर्याच्या सागण्यावरुन बोलतो आपलि ऊचि किती आपण बोलतो किती