खूप खूप अभिनंदन प्रशांत दादा तुम्ही अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष झाला आहात. आता आम्हाला खूप खूप चांगले नाटकं बघायला मिळतील आणि या रंगभूमीला खूप चांगले कलाकार पण मिळतील.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेसाठ श्री. दामले सर आणि श्रीमती लाड मॅम यांनी हा खेळ जिंकुन दिलेल्या योगदाना बद्दल दोघांचे खूप खूप धन्यवाद.......!! 💐💐💐💐💐💐💐
पाहुणे खरेच खुप खुप आवडते आणि लाड़के आहेत त्यात शंका च नाही 🙏 पण सर्व अत्ता पर्यन्त चे प्रश्न है एक ठराविक amt जिंकायची आहे है ठरवून विचारले आहेत 😊 कारण ईतके सोपे प्रश्न ????????? का ???? प्रश्न ज्याने काढले आहेत त्यांचा no मिळेल का 🙏
कविता लाड आणि प्रशांत दामले : खूप आनंद मिळतो तुमची आकटिंग. . सहज आणि सूंदर अभिनय. . . जियो हजारो साल. . .
खूप खूप अभिनंदन प्रशांत दादा तुम्ही अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष झाला आहात. आता आम्हाला खूप खूप चांगले नाटकं बघायला मिळतील आणि या रंगभूमीला खूप चांगले कलाकार पण मिळतील.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेसाठ श्री. दामले सर आणि श्रीमती लाड मॅम यांनी हा खेळ जिंकुन दिलेल्या योगदाना बद्दल दोघांचे खूप खूप धन्यवाद.......!! 💐💐💐💐💐💐💐
Prashant ❤ tu great hahe ❤❤
PRASHANT DAMLE SIR I LOVE U
Aamache hey gondas Damaleji sasare zale aajoba zale tari gondasch best of luck sir
prashant the great !
Namaskar🙏 Shubheccha aani best luck 💐 Dev tyancha bhala karil 🙏
Khup Chan episode hota ❤❤
सैकरीन म्हणजे sugar शी संबंधित आहे है माझा मुलगहि सांगेल😂😂
❤🎉
पाहुणे खरेच खुप खुप आवडते आणि लाड़के आहेत त्यात शंका च नाही 🙏 पण सर्व अत्ता पर्यन्त चे प्रश्न है एक ठराविक amt जिंकायची आहे है ठरवून विचारले आहेत 😊 कारण ईतके सोपे प्रश्न ????????? का ???? प्रश्न ज्याने काढले आहेत त्यांचा no मिळेल का 🙏
अग कविता जरा टिकली लावायला हवी होतीस.तुझ कपाळ खूप मोठे आहे ना सुंदर आहेस अजून सुंदर दिसली असतीस.
हो न. साडी तरी का नेसली आहे कविता ने! जीन्स घालून यायचं होतं 🙄
Sonund system...Mumbai hee chya Natygruha cha problem ahe
Sudamyache pohe yach uttar yet nai he kharch durdaiv aahe.
Mala sanga sukh mhanje nakki Kay asat... Gan jhal pahije hot.
Verstile
लाज़ वाटली पाहिजे ह्या दोघांना … बंदिनी आणी सुजाता बद्दल माहीत नाही! And these two are associated with performing arts!
kajol ne pan nutan cha ekhi cinema pahila nawhata debuchya veles.But I agree with you.
sankarshan che 50 rs kapa overacting che -- google ughdun baslay
मी प्रशांत दामले यांना email केला होता,आज पर्यंत reply नाही. He is not a common man's actor
Tyana ky tevdhach kam nahi.. Mail la reply kryla😄😄
@@loveyouzindgi2761 आम्ही पण वेळ घालून केला होता mail आणि पैसे घालून नाटक बघतो त्यांचे. मग आम्ही काय बिनकामाचे आहोत का?
तू audition देऊन त्यांच्या समोर जा ना काम करायला, ई-मेल वर काय भीक मागतोय ?
@@prathameshmanorkar1954 ए घोड्या एवढा काय उडायलास, कुणाला भेटायला audition देतात का ? माझ बिझनेस रग्गड आहे.