हे आहे सर्वात विषारी झाड|vishari zad|poisonous plant,deadliest,how to avoid,away|marathi,top 5,10
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ก.ค. 2023
- india deadliest plants, poisonous plants in india, most poisonous plants, in-depth life science, hindi knowledge show, hindi medical knowledge show, जहरीले पौधे, दुनिया के सबसे जहरीले पौधे, दुनिया के सबसे जहरीले पौधे, ricin, strychnine, abrin, datura
हि आहे सर्वात विषारी झाडाची ओळख|vishari zad|poisonous plant,deadliest,how to avoid,away|marathi,top
भारत के सबसे जहरीले पेड़ | India's most poisonous plants |
#poisonousplantsinindia
#Indiasmostpoisonousplants
#deadlyplantsofindia
#जहरीलेपौधे
#भारतकेसबसेजहरीलेपौधे
#deadlypoisons
#indiapoisonousplantsinhindi
#hindimedicalknowledgeshow
#indepthlifescience
tv9 live, tv9 marathi live, tv9 marathi live video, marathi batmya, marathi batmya live, batmya marathi live today, marathi news live, marathi news video, tv9 marathi batmya live, tv9 marathi batmya, tv9 marathi breaking news, tv9 marathi batmya lava, tv9 marathi batmya channel, tv9 marathi batmya live youtube, marathi batmya video, 4 मिनिट 24 हेडलाईन्स, 4 Minutes 24 Headlines, Headlines, हेडलाईन्स, FAST NEWS, superfast news, fast news
live news hindi, r bharat, seema haider, seema haider pubg love story, seema haider sachin pubg love story, seema haider love story, seema haider and sachin love story, seema haider sachin, seema ghulam haider, seema haider sachin pubg lover, seema haider pakistan, seema haider loved noida sachin, seema haider news, seema haider story, story of seema haider, seema haider pakistan news, karachi seema haider, pakistani seema haider indian sachin love story
गुंज पाला तर मसाला पानात सुगंध आणि चवी साठी वापरतात आणि त्याची चव जेष्ठमध सारखी असते.
चित्रात गाजर गवताचे झाड दाखवले, पण गाजर गवता विषयी काहीही सांगितलेले नाही, क्या बात है ! कोणत्या एका झाडाने गाव संपवले हे तर काहीच सांगितलेलं नाही , उलट पाच झाडांची नावे सांगितली आणि टाईमपास केला , क्या बात है !
एरंड आणि धोत्र हे तर उपयोगी वनस्पती आहे
पूर्ण खोटी माहिती.
अहो दादा कश्याला खोटी माहिती देता गुंजाच्या बिया आम्ही डोळ्यात इकडून तिकडे टाकून फिरवतो असे कितीतरी वेळा प्रयोग केला आहे
गुंजेची पाने बडीशेप मध्ये टाकून खाल्ली आहेत
😂 मी. तोच विचार करत होतो.लहान असताना हा आमचा खेळ होता.
अगदी खरी आहे माहिती
@@mohankale244😂
ज्या वनस्पती प्राणी खातात ते मनुष्य खाऊ शकतो ते पण योग्य प्रमाणात 🚩जोहार जय आदिवासी 🚩
Right
साफ खोटं माझे आजेबुवा एरंडी चं तेल गरम पाण्यासोबत दर पंधरवाड्यात घ्या यचे
तेल हे शुद्ध करून वापर केला जातो,
कच्चे तेल,100ml किंवा बी 10 खावून बघा.... काय होत ते....
हा व्हिडिओ एकानेही शेअर करू नये
अहो आम्हीं एरंडीची शेती करतोय
एरंडीचे तेल पोटात घेतात पोट साफ होण्यासाठी
बंडल।अजिबात पटणारे नाही
ह्या सर्व वनस्पती दवाएं करिता वापरण्यात येतात
विषारी आहेत पण आपण माहिती चुकीची सांगत आहात विश्वास ठेऊ नका आम्ही ही झाडे हाताळतो
येरंडी चा सेवन आम्ही करतो का लोफर माहीती देतेस लवडया मला मयासेज कर मी खाऊन दाखवतो काही हेपलतेस मनात आला ते झाटया समजते तरी का तुले काही विडीओ बनवलातर
👍माहिती चुकीची आहे.
Mahiti agadi barobar aahe, he scientifically proven aahe🙏
ही व्यक्ती सगळ्या खोट्या बातम्या पसरवतो.फक्त टाईमपास असतो
आमच्याकडे गाजर गवताला काँग्रेस म्हणतात आणि उपटून टाकतात 😂😂😂 अगदी मुळापासून
फोक मारेजी एका दिवसात किती कमाई करता चला गुंजाच उदहारण गुंजाच आयुर्वेदा मध्ये अनन्यसाधारण महत्व आहे याला जेस्टमध म्हणतात जनतेची दिशा भुल करु नका
भाऊ आदिवासी लोकांना तुमच्या पेक्षा जास्त झाडांची माहिती आहेत
येरंडेल तेल पोट साफ होण्यासाठी कितीतरी वेळा आम्ही पीले आहे .
आजून तरी जीवंत आहे असे वाटते 😂
आणि येरंडेल तेल चप्पल ला लावले की दोन तीन दिवस चप्पल वर ठेवावे लागतात नाहितर आमचा टेग्या चप्पल चघळून टाकतो 😂😂😂
Aatti Sundar dhannyewad sir
आपण आपल्या पद्धतीने झाडाच्या विषा बद्दल अपुरी सांगितली आपल्या पेक्षा आदिवासी बांधवांना माहिती ज्यास्त आहे व त्या झाडाचं सद उपयोग सुद्धा माहित आहेत
No
गउजआचपआलआतरलओकखआतआतप आवजचगलानीघतोमनतात
8
हेवडा का खोट बोलतआहे गपबस मुर्खा ज्या गोष्टीची महीती नसते ते सागत नको जाऊ
Gunj aamhi dolyat pn ghatl aahe lagn Pani pn kahihi nahi zalbseth updya kahi pn sangto zawadya
एरंडीच तेल २ चमचे मी प्रत्येक आठवड्यात पोटात घेतो.पोट खुप साफ होत.सुंदर रेचक आहे.वात -पित्त सर्व पडुन जात.
तसेच गुंजाच्या बिया आम्ही लहान पणी डोळ्यात घालुन डोळे साफ करायचो.
उपयुक्त माहिती धन्यवाद
भंकस आहे 😮
Very informative
अभिनंदन सर माहिती दिल्याबद्दल
पनवेल मध्ये भरपुर आहेत गुंजन
वाटसॉप माहिती वर विश्वास ठेऊ नका अपुरी माहिती आहे पोपटपंची
यांच्या वर विश्वास ठेऊ नका
खोटेबोलत आहेत.
Khoti mahiti aahe
खोटी बातमी
पूर्ण माहिती खोटी आहे
Khoti mahiti
सर खोटे हीडीयो टाकु नका
काही पण फेकू नको यूट्यूब पाहणाऱ्याला वेड करून टाकतो काय
सुंदर
सगळ्यात यडझवा माणुस
काय लेका सांगगतोयस.जरा चांगलं वागा.आशानच लग्न व्हिनात पोरांची.
गंप माकडा
अमेरिकेहून आलेलं दिसतं संशोधन
। एक गुंज में पत्र काढून खाल्लेले हाय सर
हात लावताच मृत्यू, खतरनाक 😂😂😂😂😂
Aare aasle vidio pahanyachya laykiche aastat ka...
अरे हा फक्त गाढव आहे
एरंडीच्या बिया मी खालेल्या आहेत
एरंडीच्या बीपासून तेल काढतात की जे पोट साफ होण्यासाठी वापरतात
Mi tr tel use krte arand tel (Castrol oil ) kahi side effects tr nahi na vhayche plz reply 😢
खोटी माहिती कशा ला सांगता
ह्या माणसाच्या व्हिडिओ मध्ये खूपच time pass asato, main mahiti kadhich det nahi, hyLach ardhawat mahiti asate
एरंडी तेल हे एरंडी च्या बियांपासून तयार होते . एरंडी तेल पिल्याने किंवा एरंडी च्या पानाचा रस पिल्याने मानवाचा म्रुत्यु होत नाही.
धोतरा विशारी आहे तर मग भगवान शंकर ना का अर्पण करातत
विषारी आहेय म्हणूनच
जास्त फेकु नये
जवळ जवळ भंगार माहिती.
Gug amihi dolyt galti
Yeranda cha biya pan khato re baba mi pan mala kahicha jalindre nahi
एरंडीचे तेल आपण खातो ते विश नाही का ?
Monte 5 zade akach sangitale
महाराष्ट्रात झाड;आणि फोटोमध्ये फाॅरेन गोरी लोकंका
Shetkri jewa fawarni kartat te bhaji khatat
Gunj hi Hari ptti aahe nanat khatat
विष इतकं कमी असतं त्याचा वापर dr करतात इलाजा साठी.. त्यामुळे घबरण्याच कारण नाहीय
शुद्धीकरण करून औषधी उपयोग होतो.
विषाने विष उतरते हे तरी माहित आहे ना
He srv knot aahe
एरंडेल तेल कशापासून काढले जाते जे पोट साफ होण्यासाठी घेतले जाते.
Bhau ha prashna malahi padla
एरंड.नावाचि.वनस्पति.आहे.तिच्या.बियापासुन.एरंडेल.तेल.काढतात.ते.पोटात.दहा.मिलि.घेतल्यास.पोट.साफ.होते.कायम.अपचण.होत.असेल.तर.चपातिच्या.पिटात.कांहि.दिवस.पाच.मिलि.वापरता.येते
Dhotra vishyi tumi Galt mahiti dili...as kahich hot nahi...saheb.
Khoti mahiti devu naka
कच्चा बदाम च्या बींयां मध्ये अत्यल्प प्रमाणात पोटॅशियम सायनाईड हे विषरी केमीकल असते. गुंजेचा पाला मसाला पानात वापरतात मग गुंज विषारी आहे का? एरंड च्या बीया शेंगदाणे सारख्या लागतात पण जास्त खाल्यास जूलाब उलट्या होतात.
ओ शेठ तुम्ही एक काम करा F M TI विषय शिकवा मेडिकल जाऊन
Gunj baddal ky khar khot vataty
लहान पनापासूनच धोत्रा झाडे हे पावसाळ्यात उगवलेली पाहून आनंद होतो अन आत्तापर्यंत काहीच इफेक्ट झाला नाही अन गुंज बिया ह्या डोळ्यातील कचरा साफ करण्यासाठी डोळ्यात फिरवून खूप वेळा पाहिलंही आहे पण अजून काहीच जाणवलं नाही आहे त्यामुळे आपण सांगितलेली माहिती काही झाडांबददलची चुकीची वाटते परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला कि त्रास हा होणारच 100% मग ते काहीही असो
ह्या चॅनल वर माहीती कमी आणि बकवास बकबक जास्त असते.
Khotya news vr yewhde like.😂😂😂
शेतकऱ्यांना अक्कल शिकवू नको
Bogus mahiti
काजरा .धोतरा .धुरा.नागल खडा.एरंडी. रुई
Khatarnak khot sang to tu mi dhotra yerand yancha panacha ras kadun pito re baba
Tumhaka yad lagka hay. Kashak khoti mahiti detas re ? Mi pan govchi hay. Maka kay mahyat nay. Kityak re khoti batmi detas. Jalali tuzi batmi. Jevak yetas. Dhotryachi bhaji kelay.
भाऊ तुला यू ट्यूब चे पैसे मिळावेत म्हणून उगीच काही फेकत नको जायु.
Mahiti denara manus ha murkh ahe. hi ya zadan baddal chi purn chuki chi mahiti ahe.ashe video ban kele pahijet.
साफ चुकीची माहिती आहे कोणीही शेअर करू नये एरंडी तेल औषध म्हणून वापरतात पूर्ण माहिती शिवाय व्हिडीओ बनवू नये
धतुरा चे फळ शेळी खाते
कृपया खोटी माहिती सांगू नका
कारण गुंजेचे झाड एरंडीचे झाड धोतरयाचे झाड आम्ही याचा वापर औषधी म्हनुण करतो गुंजपाला खातो त्याची मुळी जेष्ठमध म्हनूण वापर करतात
कन्हेराच्या झाडाची मुळी
😅 thanks
गुंज मी खाऊन baghitly काही होत ny
Fake useful trees praise sati kotalwar video
गुंजेचा.पाला.मसाला.पाणात.वापरतात.मुंग्याचे.आवडते.झाड
Ja be
अरे एरंडेल या झाडाची पाणे बिया सर्व औषधे आहेत मुर्खासारखी माहिती देऊ
नका
हे अतिशय औषधी आणि उपयोगी झाड आहे
गुंजाचा पाला मी बर्याच वेळा खाल्ला
Sap,khot,aahe
यात सर्व झाडे विषारी आहे का मि ऐक आयुर्वेदिक औषधं बनवणारा आहे तूम्ही ही झाडे विषारी आहेत असे सांगता बरोबर आहे कि चूक हे मला सांगा का विडिओ बनून पैसे कामावयाचे आहे खोटे बोलणे हे तुम्हाला महागात पडेल
😂😅😢😊
Kahi pan sangta khot sagl
अरे लेका सांगत आहेस महाराष्ट्रातील आणि दाखवतोस फॉरेन लोकांच तेथील घराच, तेथील जन्गलाच..
Yerandi ch tel aamhi gai mhashila pajto re
किसानहेलपलाईन खोट पकवत. पाहूच नये.
भाऊ फेका मारणे बंद करा. का अफवा पसरवून देता.
फेकतोस म्हणुन या वनस्पती पुरावे तुज्या जवळ आहेत काय
गप रे काही ही सांगू नको
साफ खोट मी जगलातच राहतो
Tu Veda aahes kare? Kahi pan sangato...?
बकवास आहे. एरंडेल तेलाने पोट साफ होते.