Live : Suresh Dhas ह्यांचे Dhananjay Munde विरोधात नवं अस्त्र, Ajit Pawar दौऱ्यात काय होणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 54

  • @devendrabargi2721
    @devendrabargi2721 23 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अजित दादा धसांना खूप लाईटली घेत आहे .आजच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागेलच.

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 22 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    thanks Mumbai Tak

  • @sharadmane4755
    @sharadmane4755 22 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सुरेश धस यांनी जे आरोप केले आहेत ते 💯 बरोबर आहेत मी परळी मतदार संघातल नागरिक आहे 2019 पासून खूप बोगस बिले उचलले आहेत हे मतदार संघातील सर्व जनतेला माहिती आहे पण लाभदारी लोक सोडुन

  • @Atul-m4e
    @Atul-m4e 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कीड लागलेल्या नेत्यांना घेऊच किव्वा ठेऊच नका महायुतीत .नाहीतर नुकसान निश्चित . वेळीच लक्षात घ्या hoooo , लोकप्रिय C. M. !

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 22 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सुरेश अण्णा धस खरं बोलतात मोकळा माणूस आहे

  • @gopinath6878
    @gopinath6878 23 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    लबाडा कडून न्यायाची अपेक्षा करण यौग्य आहे का

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Anuja your voice natural. Proud you. Keep wishing shahil with you naturally

  • @Atul-m4e
    @Atul-m4e 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हवेतच कश्याला ह्यांना एव्हढे पगार आणि सोई सुविधा पेन्शन इतकी जनतेची लूट चालू असताना , लोक काय वेडे आहेत का ?

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Thanks Auja Mam Dad

  • @radh2202
    @radh2202 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    साहील सर 73 कोठी घोटाळा बाहेर काढले तर 70000 हजार कोटी रुपयांची घोटाळा आपोआप बाहेर येईल

  • @Veduvedu477
    @Veduvedu477 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धस साहेब एवढं सगळे पुरावे देतात पण अजित दादा काहीच निर्णय का घेत नाही

  • @shivanjalinewsshakarnagara5986
    @shivanjalinewsshakarnagara5986 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धस यांनी १००लोक मिटींग आधी गोळा करावेत व दादांना प्रतेकाने एक प्रश्न विचारावा

  • @Atul-m4e
    @Atul-m4e 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    धस साहेब लोकांसाठी तुमची आमदारकी पणाला लावा . सोडू नका या लोकांना !

  • @rohidasthombare8579
    @rohidasthombare8579 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजित पवार काहिही करू शकत नाहीत

  • @ShankarJadhav-mb4rj
    @ShankarJadhav-mb4rj 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुरेश धस यांनी 70 हजार कोटी वाल्याकडून अशी कशी अपेक्षा करू शकतात

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता सरळ बिडकरांनी च आपल्या मनातील शंका ऊद्या दादा बिड मधे येतील तेंव्हा लोकांनीच विचारावेत .

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    उद्या अजित ला धस साहेबांचे उत्तर देण्यासाठी आग्रह करावा

  • @saigajanan4871
    @saigajanan4871 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरेश धस साहेब ❤❤

  • @AvinashLonkar-l4x
    @AvinashLonkar-l4x 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धनंजय मुंडे राजीनामा देनार आणि अजित पवार हे ही महायुतीतन हाकल पटी होनार

  • @madhavpimpale8074
    @madhavpimpale8074 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Good explain🙏. Sir

  • @prakashmhamunkar3910
    @prakashmhamunkar3910 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sail Sar Dhanaj Munde Ani Ajit pàvar Yani Ji Dm yani Khun AnI Khandni Ajit Pavarancha Saport Mulye Kelie Asa Mala Savshay Ahe Pan Nitimata Yana Kalatach Nahi Ka Tumhich Amhala Sangha

  • @marutikamthe5773
    @marutikamthe5773 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    आताच्या सरकारला मुंडे साहेब तळ हातावर सांभाळत आहेत.. बघू कोण जिकतंय जनता की राजकारणी. लई अवघड आहे बाबांनो ह्या कलयुगात 🙏🙏 फक्त सत्ता पाहिजे, जनता जाय भाडमे!🙏

  • @dilipdaptari5004
    @dilipdaptari5004 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विष्णू चाटेला ZP निवडणुकी मार्फत ZP अध्यक्ष होण्याचा मानस होता हे सुद्धा एक कारण असू शकते....

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई अजित पवार ला दादा म्हणू नका

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांना कुंभ मेळे भरवायला निवडून दिलेले नाही.वास्तविक टोकाची महागाई आणि बेरोजगारी हे सध्याचे खरे प्रश्न आहेत. त्याकडे कुणाचच लक्ष नाही.

  • @rksarde3040
    @rksarde3040 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    धस साहेब, अजित पवार आणि मुंडे एकच आहे । याचा समोर पुरावे दाखवुन आपली शक्ति खर्च करु न काय उपयोग ।

  • @बालुफपाल
    @बालुफपाल 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित पवार म्हणायचं दादानाही

  • @Indian_shetkari
    @Indian_shetkari 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकारचा तिजोरीतील जनतेचा पैसा धनु ने प्राजक्ताच्या फुलांप्रमाणे करुणा दाखवून जनतेवर उधळलेला दिसत आहे त्यामधून बीड चा फार्म हाऊस बहरला की दुसरा कुठला धनु भाऊ च जानू.

  • @ShankarJadhav-mb4rj
    @ShankarJadhav-mb4rj 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    70 हजार कोटी च्या मोठ्या आकाराला 63 कोटी चा आकडा काय तू अशा बाबतीत काय करेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे व थोतांड गोष्टी लावून बसू नका

  • @ShankarJadhav-mb4rj
    @ShankarJadhav-mb4rj 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित दादांनी 63 कोटीकोटी बाहेर काढले तर नंतर 70 हजार कोटी बाहेर निघतील त्यामुळे यातून काय निष्पन्न होते ते सगळ्यांना कळत आहे

  • @dayanandjagtap7057
    @dayanandjagtap7057 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    शोधक पत्रकारिता होताना दिसत नाही. याने काय म्हंटले त्यावर त्याने काय म्हंटले यातच दिवस चाललेत.

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    तीन तीन यंत्रणा?जनता येडी आहे काय.विषयाला बगल देण्याचं काम व्यवस्थित जमतं या मुंडे,आज्याला

  • @ShankarJadhav-mb4rj
    @ShankarJadhav-mb4rj 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणालाही दादा बाबा करून रोजगार बसून घेऊ नका

  • @ShankarJadhav-mb4rj
    @ShankarJadhav-mb4rj 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    कुणालाही दादा बाबा करून ठेवतो नमस्कार बसून घेऊ नका

  • @srikantghambara3405
    @srikantghambara3405 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    जास्तलशदेवेद्रजीनीलशदेणेगरजेच.आहेतरचपूडचिवाटसूखकारक.आहेनाहितरपूडीलवाट.आवगड.आहे

  • @nandkishorkorgaonkar3280
    @nandkishorkorgaonkar3280 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादानी सततर हजार कोटी पचवले तर मुंडे ची पाठराखण करणारच त्याच्याकडून वेगळी अपेक्षा ती ❓

    • @dilipdaptari5004
      @dilipdaptari5004 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      दादा म्हणतात कि, त्या वेळी मला अस्वस्थ वाटले म्हणून राजीनामा दिला... आता एवढे रान उठले असताना DM ला अस्वस्थ वाटत नाही का....😂😂😂

  • @tusharlahane9759
    @tusharlahane9759 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    धस ने अजित पवार ल चेलेंज करावं धस काय आहे ते अजित पवार दाखुन देतील 😂😂😂

  • @dilipdaptari5004
    @dilipdaptari5004 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    DM should be sacked not only from minister but from NCP.... Then 100 of serious matters which are directly related with DM will open up from common people.... Pls think...

    • @dilipdaptari5004
      @dilipdaptari5004 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      Pls think beyond the politics for overall development...

  • @Kingmaker11a1
    @Kingmaker11a1 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    All TRP credit goes to Karad Ani Munde

  • @gopinath6878
    @gopinath6878 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    लबाड तो लबाड च

  • @kishordeshmukh7162
    @kishordeshmukh7162 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vishay divert hou nay massajog cha

  • @rameshwarkirana5074
    @rameshwarkirana5074 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chor ka sardhar pramukh asthil thar Chokashi kay nirdosh

  • @MADHAVPUNEKAR
    @MADHAVPUNEKAR วันที่ผ่านมา +1

    Since 1947 several scams opened but result zero....it means only God is doing .....all are innocent

  • @madhukarkathe5927
    @madhukarkathe5927 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    All lott hai

  • @Kingmaker11a1
    @Kingmaker11a1 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumchii sagli trp karad Ani munde ya bhavti firat aahe 😂😂😂

  • @vikramdeodhar7369
    @vikramdeodhar7369 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Symptoms demonstrate the inner workings of the defective machine.
    - Sacred Games by Vikram Chandra

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुंबई तक ❤❤❤❤❤❤❤

  • @SantoshBotre-q3z
    @SantoshBotre-q3z 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dpdc metting कोणाला
    माहिती आहे का
    पुणे chi meeting GHTLILKA😊😊