ड्रॅगन फ्रुट शेती..! मालामाल २५ वर्षे | लागवड ते काढणी संपूर्ण माहिती | आंतर पिकातून लखोचा नफा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 28

  • @digitalkranti6333
    @digitalkranti6333 ปีที่แล้ว +5

    ग्रेट आदरणीय जाधव साहेब. आपण आज महाराष्ट्रातील टाॅप 1 चे ड्रॅगन उत्पादक शेतकरी आहात. आपले ज्ञान आमच्या सारख्या शेतक-यांसाठी अत्यंत बहुमोल आहे. आपल्या तपश्चर्येला मानाचा मुजरा ! श्री.जालिंदर जगन्नाथ हराळे , आवाटी ता. करमाळा जि.सोलापूर

  • @nareshdevre4762
    @nareshdevre4762 ปีที่แล้ว +1

    ताई नमस्कार
    आपले प्रश्न खूप महत्वपूर्ण असतात .
    खूप सुंदर विडिओ आहेत आपले .
    आपले आभारी आहोत .

  • @nilkanthbhosle7112
    @nilkanthbhosle7112 10 หลายเดือนก่อน

    शेतकर्याचे ज्ञान व अनुभव कोतूकास्पद व ईतर शेतकर्याच्या फायद्याचे आहे. खुप छान माहिती दिली आहे. खूप धन्यवाद

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 ปีที่แล้ว

    सर फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो

  • @Sunilkawale-p8m
    @Sunilkawale-p8m ปีที่แล้ว +1

    सलाम तुमच्या कामगिरीला सर

  • @someshwardevkate6665
    @someshwardevkate6665 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली सर जालना

  • @sudhirbagul4240
    @sudhirbagul4240 5 หลายเดือนก่อน

    खूप छान 🎉

  • @AnkushChavan-vr4kx
    @AnkushChavan-vr4kx ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti

  • @RanjanaJadhav-j6e
    @RanjanaJadhav-j6e ปีที่แล้ว

    Mastch

  • @SunilGalande-d5m
    @SunilGalande-d5m ปีที่แล้ว +1

    Sir khup chan nombour days

  • @rajarampatil6656
    @rajarampatil6656 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @bhagwatbajad7296
    @bhagwatbajad7296 10 วันที่ผ่านมา

    सर पोल वरची बांगडी किती फुट मध्ये रुध्दी आहे

  • @AnuradhaKante
    @AnuradhaKante ปีที่แล้ว +1

    जाधव सरांचा न मिळाला तर बर होईल प्लीज .

    • @vs75
      @vs75  ปีที่แล้ว +2

      कृपया आपले नाव गाव व मोबाईल नंबर पाठवावा आपल्याशी नक्की संपर्क केला जाईल.

    • @Nimanereactorrr
      @Nimanereactorrr 4 หลายเดือนก่อน

      ​@@vs75नंबर द्या

  • @harimurumkar8141
    @harimurumkar8141 ปีที่แล้ว

    जाधव सरांचा नं मिळेल का

  • @abadadas8443
    @abadadas8443 ปีที่แล้ว

    सरांचा नंबर मिळाला तर बरं होईल

  • @abadadas8443
    @abadadas8443 ปีที่แล้ว

    सरांकडे खूप माहिती आहे सरांचा नंबर नंबर

  • @prakashjadhav6525
    @prakashjadhav6525 ปีที่แล้ว

    जाधव सरांचा नंबर मिळेल का

  • @dipakkhade4668
    @dipakkhade4668 5 หลายเดือนก่อน

    जाधव सर तुमचा नंबरद्या

  • @yogeshhiray8530
    @yogeshhiray8530 7 หลายเดือนก่อน

    आमचा बागेचा विडोओ बनवायचा आहे ताई

    • @vs75
      @vs75  7 หลายเดือนก่อน

      नाव,गाव व मोबाईल नंबर कमेंट करा

  • @piluhinge8709
    @piluhinge8709 ปีที่แล้ว

    Sir number dya plz

  • @piluhinge8709
    @piluhinge8709 ปีที่แล้ว

    Contact number pathava