आपलं गाव आपली माणसं... कुठलाही दिखाऊपणा न करता साधं सरळ बोलणारी साधी माणसं..जय महाराष्ट्र जय शिवराय छान मुलाखत घेतली...सर आपण.. बऱ्याच वेळी अस होत की देव आपल्याला एक संधी देतो तिचा आपण अचुक फायदा घेत आहात..कारण गरिबाच कौतुक,त्याचा मान,सन्मान त्याच सुख आणि दुःख आपण आमच्यासमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याबद्दल आपलं आणि आपल्या च्यायनलच मनापासून आभार शेवटी देव इथेच आहे हो... जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले... फक्त सुरज भाऊ...
Kahihiii big boss 1st time baghta vattta 😂😂😂. Suraj changla manus ahe undoubtly pan big boss tyalla kallaach nahi ani kalatch nahii , tu jinkla tr unfair hoil kahihch na kerta jinkna chukich ahe...best player of big boss 5 is Abhijeet dada❤🔥 ,who is actually deserves to win 🏆 trophy
सुरज ची फॅमिली बिग बॉसच्या घरामध्ये येऊन गेली तर संपूर्ण महाराष्ट्र आनंदमय झाला संपूर्ण महाराष्ट्र रडला आणि तिकडे पहा एक निकी चे फॅमिली आल्यावर निकी असे पळत गेली कधी आत्ताच बिग बॉस विनर झाली आहे जणू काही ट्रॉफी घ्यायलाच पळाली सुरज दादा शिवाय कोणीच विन होऊ शकत नाही बिग बॉस किंग फक्त सुरज दादा जय महाराष्ट्र भावा जय श्रीराम❤❤❤❤
50 दिवसा नंतर आई वडिलांना बघायला मुलगी धावत पळत जाईल च ना काय तुम्ही लोकं प्रत्येकवेळी निक्की ला टारगेट करुन बसलेत bb च्या घरात असली जलकी ती अंकिता आणि त्यां अंकिता जान्हवी च निक्की शिवाय काहीच गेम नाही पॅडी दादा dp हे दोघे फक्त त्यां अंकिता च ऐकत बसतात ती अंकिता स्वतःला काय समजते निक्की मुळे च तर फुटेज मिळत आणि निक्की मुळेच हे लोकं दिसतात म्हणून फुटेज साठी निक्की ला प्रत्येक वेळी वाईट दाखवतात हे लोकं निक्की भांडते बोलते गेम खेळते हाच तर खरा bb चा गेम असतोय bb मध्ये आपण गेम खेळायला येतोय आपल्या स्वतःचा आणि निक्की ला सोडल तर हे लोकं पिकनिक साठी आलेले दिसतात टॉप 3 मध्ये निक्की अभिजित सुरज
सुरजच्या कुटुंबाने आणि सुरज ने खरेच सगळ्यांची मने तर जिंकली च पण मराठी संस्कृती ची शान आणि मान अभिमानाने उंचावली आहे... धन्य ते कुटुंब ज्यांनी इतके सुंदर संस्कार देऊन सुरज सारख्या मनमिळाऊ, भावनिक, प्रेमळ,मोठत्यांचा मान राखणारा माणूस घडवीला 👍👌🙏या जगात याच माणुसकीला संस्कृती ला मान आहे
खूप छान संस्कारी फॅमिली आहे सूरजच विनर होणार❤❤
आपलं गाव आपली माणसं...
कुठलाही दिखाऊपणा न करता साधं सरळ बोलणारी साधी माणसं..जय महाराष्ट्र जय शिवराय
छान मुलाखत घेतली...सर आपण..
बऱ्याच वेळी अस होत की देव आपल्याला एक संधी देतो तिचा आपण अचुक फायदा घेत आहात..कारण गरिबाच कौतुक,त्याचा मान,सन्मान त्याच सुख आणि दुःख आपण आमच्यासमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याबद्दल आपलं आणि आपल्या च्यायनलच मनापासून आभार
शेवटी देव इथेच आहे हो...
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले...
फक्त सुरज भाऊ...
Big boss हा स्टेज मोठा नव्हता सुरज मुळ मोठा झाला आहे
Kahihiii big boss 1st time baghta vattta 😂😂😂.
Suraj changla manus ahe undoubtly pan big boss tyalla kallaach nahi ani kalatch nahii , tu jinkla tr unfair hoil kahihch na kerta jinkna chukich ahe...best player of big boss 5 is Abhijeet dada❤🔥 ,who is actually deserves to win 🏆 trophy
Pp0 0:49 0 0:49 p0 1:36 @@girshinde
@@girshindeतुमच्यासारख्या अति श्रीमंत माणसांना गरिबी काय कळणार
मोठा फूगा .
girish gandu tu lay Shana nko samju Swatla 😂
सुरज ची फॅमिली बिग बॉसच्या घरामध्ये येऊन गेली तर संपूर्ण महाराष्ट्र आनंदमय झाला संपूर्ण महाराष्ट्र रडला आणि तिकडे पहा एक निकी चे फॅमिली आल्यावर निकी असे पळत गेली कधी आत्ताच बिग बॉस विनर झाली आहे जणू काही ट्रॉफी घ्यायलाच पळाली सुरज दादा शिवाय कोणीच विन होऊ शकत नाही बिग बॉस किंग फक्त सुरज दादा जय महाराष्ट्र भावा जय श्रीराम❤❤❤❤
50 दिवसा नंतर आई वडिलांना बघायला मुलगी धावत पळत जाईल च ना काय तुम्ही लोकं प्रत्येकवेळी निक्की ला टारगेट करुन बसलेत bb च्या घरात असली जलकी ती अंकिता आणि त्यां अंकिता जान्हवी च निक्की शिवाय काहीच गेम नाही पॅडी दादा dp हे दोघे फक्त त्यां अंकिता च ऐकत बसतात ती अंकिता स्वतःला काय समजते निक्की मुळे च तर फुटेज मिळत आणि निक्की मुळेच हे लोकं दिसतात म्हणून फुटेज साठी निक्की ला प्रत्येक वेळी वाईट दाखवतात हे लोकं निक्की भांडते बोलते गेम खेळते हाच तर खरा bb चा गेम असतोय bb मध्ये आपण गेम खेळायला येतोय आपल्या स्वतःचा आणि निक्की ला सोडल तर हे लोकं पिकनिक साठी आलेले दिसतात टॉप 3 मध्ये निक्की अभिजित सुरज
सूरज च अभिनंदन❤❤❤
सर निंबाळकर प्रकरणी चार्टशिट ची व्हिडिओ बनवा.. खूप वाट बघतोय
गरीब आहेत पण खुपचं संस्कारी तुम्हाला सगळ्यांना मानाचा त्रिवार सलाम मलातर सूरज ची फॅमिली खूपच आवडली आणि डोळ्यात पाणी आले
सुरजच्या कुटुंबाने आणि सुरज ने खरेच सगळ्यांची मने तर जिंकली च पण मराठी संस्कृती ची शान आणि मान अभिमानाने उंचावली आहे... धन्य ते कुटुंब ज्यांनी इतके सुंदर संस्कार देऊन सुरज सारख्या मनमिळाऊ, भावनिक, प्रेमळ,मोठत्यांचा मान राखणारा माणूस घडवीला 👍👌🙏या जगात याच माणुसकीला संस्कृती ला मान आहे
बिग बॉस ने 1गरीबच सोन केलं आणि गरीबाला पासंदी दिली खूप प्रेम दिले खरचं देशमुख साहेब ची आठवण येते रितेश सर
खूप छान सुरज एक नंबर ट्रॉफी घेऊन येणार आहेस सुरज एक नंबर येणार आहे
सुरज आणि परिवार खूप मस्त आहे 👌🏼👌🏼👍🏼👍🏼🙏🏼🙏🏼
Only suraj chavan
Best of. Luck Suraj. Chavan🎉🎉🎉🎉
अभिनंदन 🎉🎉 टाॅपी जिंकुन आणल्या बद्दल सुरज चव्हाण चे ❤❤🎉🎉💛💛👍👍👌👌💯💯
Only suraj
खूपच छान काळजाला भिडणारी मुलाखत घेतली भाऊ तुम्ही. गावाकडचे संस्कार हे वास्तव समोर आले.
सुरजला बिगबोस ची ट्रॉफी मिळूंदे हीच ईश्वरालाप्रार्थना आम्ही सगळे मराठी माणसे करत आहे
माझ्या मनात पहिल्या पासून होते सुरजला बक्षिस मिळावे ईच्छा पुरी झाली आनंद झाला
गरिब माणूस हेच संस्कार आणि संस्कृती जपतो
Sadhi Rahani ,uchh vichar sarni 😂❤
सूरज चव्हाण च्या घरची माणसे खूप चांगले आहेत, साधी माणसं आहेत आणि खरी माणसं आहेत, दूसर्यां सारखं नाटकी नाहीत,
गरीब घरातील मुलगा पुढे जातोय खूप भारी वाटाय big boss win of top. Suraj chavan
सपोर्ट फ़क्त सूरज चव्हाण ❤❤❤
खूप सुंदर भाई
Congratulations suraj bhava
Very very happy ❤❤❤
❤ very nice
बिग बॉस चा बाप सुरज चव्हाण सुरज चव्हाण मुळे बिग बॉस हित झाला आहे दिलात झापुक झुपक वाजत रात य घ
सुरज चव्हाण अभिनंदन तुझे कौतुक केले होते सत्य
रेकॉर्ड ब्रेक मुलाखत खूप हृदयस्पर्शी,💐💐💐💐💐👍👍🙏🌹 सर,जयहिंद.🌹🙏
Great family
Avismarniy kshn.khup Chan mulakhat.🎉🎉🎉🎉🎉
छान,, मस्त मुलाखत घेतली भारी वाटलं,, एक no. मस्त family आहे 👌👌👌👍👍💐💐
माऊली माऊली
Suraj Chauhan 1 no
Only Suraj
Congratulations suraj🎉❤
सूरज च्या घरच्यांनी चप्पल काढली ना एका साईटला ती गोष्ट सगळ्यांनाच आवडली
अहो सर्व साधारण लोक तेच करणार
Suraj winner 🏆🏆
Suraj chavan vinar 🎉🎉🎉
Suraj❤
Bhau ek no aani aseche plz
भाऊ तूम्ही छान 👌👌👌 मूलाखत घेतली
खुपच छान👏
Amazing Suraj 🎉🎉🎉🎉
Suraj is winner, But vote Ankita for runner-up ❤🙏🙏✌️✌️
Bravo suraj chavan.
सुरतच्या दुसऱ्या बहिणी कुठे आहे त एक च दिसते.
आपली गावाकडची माणसे आहेत ती मातीची नाळ नाही विसरणार 🙏
Suraj jikala pahije ❤
सुरज चव्हाण🎉🎉
Suraj chavan
ह्रदयस्पर्शी🎉🎉
जय श्री राम हर हर महादेव
😅 सुरत चव्हाण ची रेकॉर्ड ब्रेक मुलाखत धन्यवाद.
टिंगरे सर मस्त काम चालू आहे
Act rider chi Thar
😊😊
छान मूलाखत झाली,
सूरज चव्हाण भावा 🌹 बूकईत टेगुळ जिंकणार
Hacha aahe mala mi maharastiyan aasalyacha aabhiman
भावा छान व्हिडिओ कैलास 🙏🌹
सुरज 👌❤
भाऊ खूप छान मुलाखत 👌👌🙏🙏
10.00 ग्रेट🎉
Dada tumche abhari mulakht ghetlya BDL ikun khup mnala lgty
❤❤❤❤
आम्हाला माहित आहे वकील साहेब
Cograculation surj 🎉🎉
काही पण होऊ दे बिग बॉस विनर हा सुरज च
👌👌
टिंगरे साहेब सुंदर ची माहिती द्या की जरा काय होतय ते सांगा
👌👌👌🍫🍫🍫💕💕👌👌🥰🥰🥰
मग बाळ देवळातील निवद खाऊन कसं राहिलं ही वेळ बाळावर का येऊन दिली व आत्या
सुरज आपल्या च मूढळे गावच नाव गाजवले मी येणार तुला भेटायचे आहे मी येणार उरसाला
सुरजच बिग बॉस ठरणार सर,.
सुरज
पत्रकार बंदुचं पण अभिनंदन..
Maharasracha sanman Marathi mansacha sanman garib parsthiticha sanman yeka adani mulacha sanman yeka niradharacha saman ka
Act rider mandar bhai chi thar ubhi ahe mage❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mala pan Bogboss banacha ahe suraj boss teja sadi kay karva lagel boss
👍👍👍
गोलीगत धोका बुक्की टेंगूळ
सुदंर विषय काही माहिती द्या ना साहेब खूप वाट बघतोय
Act rider pohchla 😂
Suraj mhnje surya aahe to kayam ujalatch rahnarch
Sir changle prashn vicharta tyamule uttar changle miltat
Act riders youtub channel che mandar bhau aale hote Baramatit VIDEO madhye tyachi THAR disli.
आता chanel वाल्यांना काम मिळालं.घ्या गल्ली बोळात मुलाखती.
जय हो
Suraj hi troffy le k bahar ayeda yahi meri bhagwan ko prathna.
सुरज😅दादा
खरे संस्कार
Only Suraj 🎉
❤❤
❤❤❤❤❤
❤️❤️