खरं आहे भाऊ कधिच चूकुनही बिगबाॅस बघितले नव्हते हिंदी नाही ना मराठी परंतू फक्त सुरज साठी बघितले,,तो जेव्हा बोलला कि वडिल भोलेनाथ शंकर आई पार्वती भाऊ गणपती,, डोळ्यात पाणी आले,,खुप निरागस मानूस आहे ऐकदम सच्चा ❤❤❤
सूरज चव्हाण हा गरीब कुटुंबातील आहे.दिसायला साधा आहे.म्हणून याला विजेता केला हे डोक्यातून काढून टाका.त्याच्या मध्ये जर अभिनय करायची कला असेल तर विजेता झाल्या बदल त्याचे अभिनंदन मिळालेला पैसा आई,बाबा ना स्वार्थकी लाभेल असा वापर.मित्र फोन करतील 1 लाख दे,50 हजार दे ,5 लाख दे आता लांब राहा.तू देशील पण तुला परत मिळायची आशा कमी असेल.आणि मित्रांना एकदा पार्टी दे जमलं तर हॉटेलात नको नेऊ घरीच छोटीशी पार्टी ठेव . हॉटेलात जास्त रक्कम खर्च होईल.
अभिनंदन सुरज खूप मोठा हो भावा महाराष्ट्रातील सगळ्या लोकांनी तूला वोट केल आहे तू आणखीन पुढे जा चित्रपटात तू काम कर ❤❤❤ गोलिगत ट्रॉपी आणलीस सुरज झापुक झुपूक
सुरज जिंकला अभिनंदन पण,अभिजित वर अन्याय झाला.कारण हा खेळ फक्त गरीब आहे. म्हणून आणि sympathy वर खेळवला गेला, आणि जो all rounder खेळाडू होता. त्याला उपविजेता केले गेले. हे पण तेवढेच खरे आहे. यात जिंकल कोण रिल्सस्टार कि रियल स्टार. 😊👍🙏
Marathi lokana akkal naste he boltat ky game khelala yaar nusti sympathy deun winner banvl fkt paishyasathi kharab deserving haa abhijeet hota .........kiti uneducated lok aahet murkh kuthle tyacha game nahi disla , to nirnay gheu shakla nahi captaincy task madhe , tyane ek task pan swatachya balavarti nahi khelala , ani tyala vichar karnyachi Shakti sudha nahi ghe baba paise ani shrimant amchyasathi winner abhijeet ch aahe most deserving . Garib aahe mahnun ky tyala ips , ias chi seat pan dyal ka udhya bavlat maharashtrian to jinkla mahnun nahi vait vatat tyach astitv ch kahi nahi gharat asaa tyane kahich nahi kel ki haa baba suraj deserving aahe asach kahich nahi tyach khup hurt zal yaar paise sagale hyala dyayche hote but trophy cha hakkdar abhijeet ch aahe
अभिनंदन सुरज 🎉..🎊💐 मिळालेली रक्कम जपून वापर . एकाला मदत केली की दुसरा लगेच तयार होईल .. नाही दिले तर वाईट पणा त्या पेक्षा काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरु कर ...
आत्या सुरज कसा आहे तो अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला आहे तुम्ही बोलताय ते बरोबर आहे सुरज खूप चांगला मुलगा आहे बिग बॉसच्या घरात एकमेव असा माणूस होता त्याने कधी कोणाचा अपमान केला नाही पण मी एक गोष्ट अभिमानाने सांगेन पंढरीनाथ दादांनी त्याला खूप सपोर्ट केला आहे
हा मूलगा जिंकला पण याचं भविष्य अजून खूप जास्त खराब होत जाणार आहे त्याची परिस्तिथी सुधारणार नाही आणी याला करण फिल्म इंडस्ट्री असणार आहे जिथं फिल्म इंडस्ट्री माद्धे politics होते तेच याच्या सोबत होणार आहे देवा कडे प्रार्थना आहे की याच्या सोबत अस काही घडायला नको 😢😢😢😢😢 खूप छान मुलगा आहे
अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील बारामतीचा सुरज चव्हाण यंदाच्या मराठी बिग बॉस स्पर्धेचा विजेता ठरला ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी बाब आहे. दुनियेच्या झगमगाटात आपल्यातील जिद्दीचा व साधेपणाचा प्रकाश नेहमीच उठून दिसतो हा संदेश सुरजने संपूर्ण महाराष्ट्राला दिला. या उज्वल यशाबद्दल सुरज चव्हाणचे हार्दिक अभिनंदन व यापुढील यशासाठी हार्दिक शुभेच्छा..!
मिळणारा जो काही पैसा असेल तो जपून वापर म्हणा... कारण पैशासाठी बरेच टपलेले असतात.
अभिनंदन सुरज....
बरोबर भाव 🙏
यांना सांगा राव कशाला चव घालता त्याची लग्न लावून द्या
सुरज चव्हाण जिंकला, महाराष्ट्रातील प्रत्येक माणुस जिंकला...🎉🎉
Right bola
Tu जिंकला असशील मूर्ख
बरोबर
❤
खरं आहे भाऊ कधिच चूकुनही बिगबाॅस बघितले नव्हते हिंदी नाही ना मराठी परंतू फक्त सुरज साठी बघितले,,तो जेव्हा बोलला कि वडिल भोलेनाथ शंकर आई पार्वती भाऊ गणपती,, डोळ्यात पाणी आले,,खुप निरागस मानूस आहे ऐकदम सच्चा ❤❤❤
अभिनंदन सुरज खूप मोठा हो गरीबांना पण मोठं होण्याचा अधीकार आहे ❤❤❤❤
सुरज भावा तुला देवी खरंच पावली...... ऐन नवरात्रात विनर झाला तू.......... ♥️♥️♥️♥️♥️♥️
🙏🏻❤️
आभिनदन सुरज भाऊ
अभिनंदन भावा, महाराष्ट्रातील सगळ्या लोकांनी तुला वोट केले आहेत, तू पण वेळ आली तर महाराष्ट्रातील लोकांना मदत कर 🙏
सर्व महाराष्ट्राला माहीत होतं की सुरज चव्हाण विनर होणार होता
गरिबाला पन मोठ होण्याचा आधीकार आहे आणि हा आधीकार आपल्याला संविधानाने दिला. अभिनंदन सुरज 🎉🎉🎉
sanvidhan cha kaay sambandh? private show ahe sanvidhan nahi lagu hot
घे राशन, कर भाषण
😊
@@RahulKale-ow5bb
@@swapyworld09 भारत स्वातंत्र्या आधीच जे संविधान होत ना ब्रम्हनी (हिंदू) च तर त्या मध्ये गरीबाला मोठे होण्याचे आधीरक नव्हता.
जातीय वाद्यानी चांगले माणसावर अन्याय केला @@swapyworld09
सूरज चव्हाण हा गरीब कुटुंबातील आहे.दिसायला साधा आहे.म्हणून याला विजेता केला हे डोक्यातून काढून टाका.त्याच्या मध्ये जर अभिनय करायची कला असेल तर विजेता झाल्या बदल त्याचे अभिनंदन मिळालेला पैसा आई,बाबा ना स्वार्थकी लाभेल असा वापर.मित्र फोन करतील 1 लाख दे,50 हजार दे ,5 लाख दे आता लांब राहा.तू देशील पण तुला परत मिळायची आशा कमी असेल.आणि मित्रांना एकदा पार्टी दे जमलं तर हॉटेलात नको नेऊ घरीच छोटीशी पार्टी ठेव . हॉटेलात जास्त रक्कम खर्च होईल.
अभिनंदन.. सुरज💐💐💐
Maharashtratil pratek mansane Suraj la vote kela ahe aaj fkt Suraj nahi jinkla aapla sapurn maharashtra jinkla🎉🎉🎉
Suraj tula khupp khupp Abhindan Ani pudhil vatchali sathi khup khup shubhechha 🎊🎊🎊
भाऊ सगळे महाराष्ट्राचे प्लेयेर होते😊
अभिनंदन सुरज
एकहाती सत्ता म्हणतात याला.🎉🎉🎉
अभिनंदन सुरज❤ सुखात रहा
अभिनंदन सुरज चव्हाण 💐💐💐झापुक झुपुक गोलीगत आणली ट्रॉफी 🎉🎉❤️✌🏻💪🏻😀👍
Congratulations Suraj ❤
Finally suraj winner zala ch🎉🎉
स्वतः जे करायचे ते जपून कर खूप लोक टपून असतात पैश्यासाठी आधी घर बांध आणि नंतर जॉब कर काही तरी अभिनंदन मित्रा ❤❤
सुरज भाऊंनी बिग बॉस मराठी ५ ची ट्रॉफी गुलीगत जिंकली.🏆
_हार्दिक अभिनंदन सुरज भाऊ._ 🎉
Tai tu khup chaan aahe tela khup sopt krt aahes
लय बरे वाटले सुरज जिंकला बघून
मला तर दादा कोंडके च्या रूपात सुरज दिसत आहे.
I agree with you
सुरज चव्हाण बिंग बॉस वा रे वा गोळीगत .बुक्कीत टेगुल् अभिनंदन भाऊ पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
आभीनंदन सुरज ❤शुभेचा🎉पुढीलखेळासाठीशुभेचा🎉
खरच आई मरीमाय माता पावली सूरज तुझी भक्ती स्विकारली देवीने तुझ्या पाठीशी अशीच पाठीशी राहो देवी माता तुला खूप मोठ करो हिच देवी माताला मागने आहे आमच 🙏🙏
Suraj nad.khila.great.great.great
सुरज चव्हाण जिंकला खुप छान अभिमान वाटला
कोंबडखत लय घाण मारत असत , काही लोकांना माहीत नसलं, याचा अर्थ असा की सूरज खरंच खूप मेहनती आहे.❤
अभिनंदन सुरज खूप मोठा हो भावा महाराष्ट्रातील सगळ्या लोकांनी तूला वोट केल आहे तू आणखीन पुढे जा चित्रपटात तू काम कर ❤❤❤ गोलिगत ट्रॉपी आणलीस सुरज झापुक झुपूक
अरबाज सारखी बॉडी बनवण्या पेक्षा सुरज सारखे साधे रहा .... कारण जिंकतो तो सलमान खान हरतो तो रीतिक रोशन....❤😂❤
लय आधी मानस आहेत देवाने कुपा केली आणि चागल्या माणसाला पैसे दिले
अभिनंदन सुरज ❤
Khup khup abhinandan Suraj tu jikun yav Ashi khup isha hoti apchi..Ani te khar jal ..manapasun abhinandan bhawa..
Congratulations सूरज चव्हाण 🎉
अभिनंदन सुरज भावा 🥰
Congratulations 🎉👏 suraj bhava
सुरज काय राव नशिब तुमच❤मरी आई आणि तुझी आई दोघीचा आशिवाद मिळाला
सुरज जिंकला अभिनंदन पण,अभिजित वर अन्याय झाला.कारण हा खेळ फक्त गरीब आहे. म्हणून आणि sympathy वर खेळवला गेला, आणि जो all rounder खेळाडू होता. त्याला उपविजेता केले गेले. हे पण तेवढेच खरे आहे. यात जिंकल कोण रिल्सस्टार कि रियल स्टार. 😊👍🙏
Marathi lokana akkal naste he boltat ky game khelala yaar nusti sympathy deun winner banvl fkt paishyasathi kharab deserving haa abhijeet hota .........kiti uneducated lok aahet murkh kuthle tyacha game nahi disla , to nirnay gheu shakla nahi captaincy task madhe , tyane ek task pan swatachya balavarti nahi khelala , ani tyala vichar karnyachi Shakti sudha nahi ghe baba paise ani shrimant amchyasathi winner abhijeet ch aahe most deserving . Garib aahe mahnun ky tyala ips , ias chi seat pan dyal ka udhya bavlat maharashtrian to jinkla mahnun nahi vait vatat tyach astitv ch kahi nahi gharat asaa tyane kahich nahi kel ki haa baba suraj deserving aahe asach kahich nahi tyach khup hurt zal yaar paise sagale hyala dyayche hote but trophy cha hakkdar abhijeet ch aahe
रिअल हिरो चव्हाण
Ky zal ekada garib poraga pudh gela tr jaude na ky farak pdto
Baiiiiiii 😅 ha Kai prakar !!
Salam aahe hya maharashtrala aani Suraj bhai la love you Suraj bhai❤❤
Big boss marathi winners 🏆🏆 only Suraj bhai
Congratulation Suraj best of luck
भावा खूप छान वाटतंय रे असाच पुढील आयुष्यात तुला खूप सारं मिळो
Abhijit deserwing candidate hota
Congratulation suraj
Abhinandan Suraj beta gbu khup nav keles gavach 💐🥳🥰
एक नं मुलाखत घेतली दादा खूप छान
Abhinandan ❤❤❤suraj🎉🎉
Upvijeta Ankita jhali pahije hoti❤❤
सुरज जिंकला आनंद आहे पण एक प्रामाणिक माणसावर अन्याय झाला.
Khupch chan vatal..full support hota Maharashtracha suraj chavan la 💯💯💯💯🔥👑👑👑👑🔥❤❤❤
Congratulations 🎊 👏 💐 Suraj 😊??Now you stey faraway Bad people Suraj 😊??jai Maharashtra. From Europe 🇪🇺 🙏
आई मरिआई माता की जय 🙏🙏
Congratulations suraj ani top five Ankita congratulations❤
अभिनंदन सुरज भाऊ आई
मरी माता शिव शंभु हर हर महादेव
❤❤
Only Suraj chavan
एक गरीब मुलगा स्टार झाला, याचा आनंद वाटतो.
Akita, ani padi dada congratulations
Abhinandan suraj🎉
सुरज❤❤🎉🎉
Mari aai mata ki jay
❤️❤️❤️❤️❤️
हार्दिक हार्दिक अभिनंदन सूरज पुढील वाटचाल यशस्वी होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना भगवान के घर देर है लेकीन अंधेर नही.
सलाम 💥🔥👏💐
सैल्यूट आहे सुरज ला 👏👏👏
तैचा खुप जीव आह..अशाच भावाच्या पाठीशी राहा इमानदारीने🎉🎉
Congratulations suraj ❤
Congratulations 🎉🎉🎉🎉 n Suraj
Bhava tula Abhinandan bigg Boss winner
Congratulations suraj! ❤🏆💐🤗🥰✨
Congratulations Suraj
Seeta Tai Ne Sarv Sambhal Karava
अभिनंदन सुरज 🎉..🎊💐 मिळालेली रक्कम जपून वापर . एकाला मदत केली की दुसरा लगेच तयार होईल .. नाही दिले तर वाईट पणा त्या पेक्षा काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरु कर ...
Congratulations. Surajbhava🎉😅
मन जिकल सुरज
Me 1 day pasun haych bole hote Fhakt suraj chavhan vinar ahe mi khup khush ahe 🤗🤗🤗
Congratulations suraj bhava.. 🏆💐💐
Ramoshi pyaturn Suraj vijata👍✌️👏
Congratulations suraj 💗💗amch pahilya pasun fakt tulach vote kel
Khatrnak goligat King 🎉🎉🎉
सूरज No.1 भाऊ अभिनंदन
अभिनंदन सुरज चव्हाण❤❤🎉🎉
Great bhava
अभिनंदन🎉
Deserving candidate real winner Suraj Chavan 🎉🎉🎉
Abhinandan Suraj Dada❤❤
Suraj
आत्या सुरज कसा आहे तो अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला आहे तुम्ही बोलताय ते बरोबर आहे सुरज खूप चांगला मुलगा आहे बिग बॉसच्या घरात एकमेव असा माणूस होता त्याने कधी कोणाचा अपमान केला नाही पण मी एक गोष्ट अभिमानाने सांगेन पंढरीनाथ दादांनी त्याला खूप सपोर्ट केला आहे
thanks abp for showing this....thanks jaydeep bhagat...
Commentators सुरज चव्हाण
Congratulations Surag❤ Sapuk zukuk
किती साधी लोक आहेत ही सूरज चे अभि नंदन💐💐💐
winner honyapurvi sarvana sangat hoto me AAMCHA SURAJ BHAU WINNER HONAR and SURAJ BHAU WINNER ZALA ,,,,,VERY VERY LOVE YOU SURAJ BHAU..CONGRATS,,,.
Abhinandan Suraj dad 🎉🎉🎉🎉
God is great not to worry show must go on all is well jai maharashtra jai maharashtra jai maharashtra.
हा मूलगा जिंकला पण याचं भविष्य अजून खूप जास्त खराब होत जाणार आहे त्याची परिस्तिथी सुधारणार नाही आणी याला करण फिल्म इंडस्ट्री असणार आहे जिथं फिल्म इंडस्ट्री माद्धे politics होते तेच याच्या सोबत होणार आहे देवा कडे प्रार्थना आहे की याच्या सोबत अस काही घडायला नको 😢😢😢😢😢 खूप छान मुलगा आहे
अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील बारामतीचा सुरज चव्हाण यंदाच्या मराठी बिग बॉस स्पर्धेचा विजेता ठरला ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी बाब आहे.
दुनियेच्या झगमगाटात आपल्यातील जिद्दीचा व साधेपणाचा प्रकाश नेहमीच उठून दिसतो हा संदेश सुरजने संपूर्ण महाराष्ट्राला दिला. या उज्वल यशाबद्दल सुरज चव्हाणचे हार्दिक अभिनंदन व यापुढील यशासाठी हार्दिक शुभेच्छा..!
अभिनंदन सुरज चव्हाण
Congratulations 👏🎉
अभिनंदन सुरज जिंकलास भावा
I love you Suraj
Congratulations Suraj Bhai 😊😅😊😅
हा विजय महाराष्ट्राचा आहे
अभिनंदन गोळीगत .