Jahir Sabha
Jahir Sabha
  • 224
  • 17 509 084
रणजीत निंबाळकर यांच्या सुंदर बैलाबाबत अंकिता निंबाळकर यांचं स्पष्टीकरण | बैलगाडा Bailgada Sharayt |
#Ranjeetnimbalkarkhun #bailgadasharyat #bailgada
रणजीत निंबाळकर खून प्रकरण |सुंदर बैल परत मिळण्याचा मार्ग कठीण झाला |Bailgada Sharyt |
रणजीत निंबाळकर खून प्रकरणातील कोर्टाचा पहिला निकाल अंकिता निंबाळकर यांच्या बाजूने |Bailgada Sharayt
रणजीत निंबाळकर खून प्रकरणी शहाजी काकडे यांच्या जामीन अर्ज | कोर्टात काय घडलं हे वकिलांनी सांगितले |
Ranjeet Nimbalkar खून प्रकरणी राहुल पाटील यांची बेधडक भूमिका |न्याय मिळाला नाहीतर शर्यत सोडणार |
रणजीत निंबाळकर यांचा प्री प्लॅन मर्डर | बैलगाडा शर्यत |Bailgada Sharayt | Ranjeet Ninbalkar |
#bailgadasharyat #Sundar ##Sundar Sarja #Mathur #bakasur #Ranjeet Nimbalkar #Ranjeet Nimbalkar Firing Nimbut #Nimbut Chapri #devendrafadnavis #ajitpawar
Bailgada |Bailgada Sharyat|Sundar| Sarja| Mathur| Bakasur |Ranjeet Nimbalkar|Ranjeet nimbalkar fairing| gautm Kakde|Gaurav kakade| Shahaji Kakde |
आपल्याकडे असलेली माहिती आणि बातमी आम्हाला कळवा.
मेल : jahirsabha@gmail.com
फोन : 952749090
रणजीत निंबाळकर यांच्या सुंदर बैलाबाबत अंकिता निंबाळकर यांचं स्पष्टीकरण | बैलगाडा Bailgada Sharayt |
มุมมอง: 114 510

วีดีโอ

लाडकी बहीण योजना बँकेतले पैसे गायब होणार | Ladki Bahin Yojna | लाडकी बहीण योजना |
มุมมอง 6064 ชั่วโมงที่ผ่านมา
#ladakibahinyojna #लाडकी_बहीण_योजना #लाडकी लाडकी बहीण योजनेचे पैसे चोरी होणार | Ladki Bahin Yojna | लाडकी बहीण योजना | ladki bahin yojana ladki bahin yojana form kasa bharaycha ladki bahin yojana maharashtra ladki bahini yojana online apply ladki bahini yojana majhi ladki bahin yojana online apply ladki bahini yojana new update ladki bahini yojana maharashtra ladli behna yojana new update mazi ...
Bigg Boss Marathi | Suraj Chavhan | समजला तरी महिला अत्याचार थांबतील|
มุมมอง 14K7 ชั่วโมงที่ผ่านมา
#biggbossmarathi #biggboss #biggbosssurajchavhan #suraj #surajchavanwebseries #SurajChavhanBiggboss Bigg Boss Marathi Suraj chavhan | च्या शाळेतल्या करामती ऐका | बुक्कीत टेंगुळ SQRQZQ चा जन्म शाळेत BIGG BOSS MARATHI | Suraj Chavhan | समजला तरी महिला अत्याचार थांबतील suraj chavan bigg boss bigg boss marathi season 5 marathi bigg boss nikki tamboli varsha usgaonkar yogita chavan colors marathi bi...
Bigg Boss Marathi | Suraj Chavhan | याचं मरिमाता चे नैवेद्य खाऊन वेळ मारून नेली|
มุมมอง 107K9 ชั่วโมงที่ผ่านมา
#biggbossmarathi #biggboss #biggbosssurajchavhan #suraj #surajchavanwebseries #SurajChavhanBiggboss Bigg Boss Marathi | Suraj Chavhan | याचं मरिमाता चे नैवेद्य खाऊन वेळ मारून नेली| Bigg Boss Marathi Suraj chavhan | च्या शाळेतल्या करामती ऐका | बुक्कीत टेंगुळ SQRQZQ चा जन्म शाळेत Suraj Chavhan Bigg Boss च्या घरात गेला गावाकडं घरी टेन्शन तर कुणाला आनंद |BiggBoss| रील स्टार सुरज चव्हाण याने बिग बॉस...
कलकत्ता डॉक्टर गँगरेप प्रकरण | Kolkata Doctor Case | Kolkata Doctor News |
มุมมอง 8109 ชั่วโมงที่ผ่านมา
#kolkata #kolkatadoctormurder #kolkatadoctorrapecase कलकत्ता डॉक्टर गँगरेप प्रकरण | Kolkata Doctor Case | Kolkata Doctor News | kolkata doctor murder kolkata doctor news kolkata kolkata news kolkata doctor death kolkata doctor case kolkata doctor rape case kolkata lady doctor murder kolkata doctor murder case kolkata doctor rape kolkata rape case kolkata doctors protest rg kar medical college k...
Bigg Boss Marathi Suraj chavhan | च्या शाळेतल्या करामती ऐका | बुक्कीत टेंगुळ SQRQZQ चा जन्म शाळेत
มุมมอง 41K14 ชั่วโมงที่ผ่านมา
#biggbossmarathi #biggboss #biggbosssurajchavhan #suraj #surajchavanwebseries #SurajChavhanBiggboss Bigg Boss Marathi Suraj chavhan | च्या शाळेतल्या करामती ऐका | बुक्कीत टेंगुळ SQRQZQ चा जन्म शाळेत Suraj Chavhan Bigg Boss च्या घरात गेला गावाकडं घरी टेन्शन तर कुणाला आनंद |BiggBoss| रील स्टार सुरज चव्हाण याने बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री केलेली आहे सुरज चव्हाण यांनी अगोदर गोलीगत धोका बुक्की टेंगू...
तिरंगा सायकल ला लावून दुसऱ्या देशात जाणारा गवंडी|cycle |Kedarnath| Mahakal|Cycleride|
มุมมอง 67314 ชั่วโมงที่ผ่านมา
#cycling #cyclestunt #cycleride #kedarnathtemple #kedarnath #mahakal #tiranga cycling bike bicycle cycle rider bicycle stunt cycling track indian bikes driving 3d cycle syncing Kedarnath Mahakal uttrakhand Himalay mahararshtra tiranga
शेतकरी उसाला चांगला दर मिळेल|Chandrarao Taware|Shetkari |
มุมมอง 6K19 ชั่วโมงที่ผ่านมา
#sugasugarindustry #उसउत्पादक #shetkri #sakhar #Jahirsabha #sugarfactory शेतकऱ्याला टनाला तीनशे रुपये जास्त मिळतील| Chandrarao Taware | Shetkari | indianagriculture sweetharvest sugarindustry sugarproduction sugarcaneplantation farmersofindia agriculture sugarcane shetkari shetkari whatsapp status शेती विषयक माहिती agri power viral trending shtkari हवामान अंदाज ऊस शेती ऊस लागन ऊस ऊस शेती साठी ब...
स्वतःच्या मतिमंद मुलीला सांभाळता आलं नाही |मग त्या बापानं 25वर्ष 50मतिमंद मुलं सांभाळली |Bap |
มุมมอง 1.5K21 ชั่วโมงที่ผ่านมา
#father #Bapmanus #बाप #speshal #child स्वतःच्या मतिमंद मुलीला सांभाळता आलं नाही |मग त्या बापानं 25वर्ष 50मतिमंद मुलं सांभाळली |Bap | जयराम आप्पा कुंभार हे बारामती तालुक्यातील सुपे येथील रहिवासी आहेत त्यांची स्वतःची मुलगी प्राजक्ता ही जन्मजातच मतिमंद होती. तिला शिक्षण देण्यासाठी आणि जगण्यासाठी आप्पांनी खूप धडपड केले परंतु त्यात यश आलं नाही. आपल्या मुलीसारखी समाजात अनेक मुलं असतील त्यांनाही जगण्...
श्रीयाळशेठ नेमकं आहेत तरी कोण | देव |राक्षस |राजा | भूत |नेमकी श्रीयाळ शेठ | Shreeyal Sheth |
มุมมอง 670วันที่ผ่านมา
श्रीयाळशेठ नेमकं आहेत तरी कोण | देव |राक्षस |राजा | भूत |नेमकी श्रीयाळ शेठ | Shreeyal Sheth | श्रीयाळ शेठ चा उत्सव दरवर्षी महाराष्ट्रामध्ये अनेक खेड्यापाड्यांमध्ये साजरा केला जातो मात्र श्रीयाळ शेठ हे आहेत तरी कोण श्रीयाळ शेठ देव आहेत दानव आहेत राक्षे साहेब भूत आहेत आहेत तरी कोण याच्या बाबतीत अनेक शंका लोकांच्या मनात आहेत मात्र श्रीयाळ शेठ यांच्याबाबतची ही कहाणी आम्ही तुमच्यासमोर घेऊन आला आहे. ...
लाडकी बहीण योजनेचा फॉर्म या कारणामुळे बाद होतोय | हे कामं करा आणि रक्षाबंधन ला मिळवा पाहिला हप्ता |
มุมมอง 953วันที่ผ่านมา
लाडकी बहीण योजनेचा फॉर्म या कारणामुळे बाद होतोय | हे कामं करा आणि रक्षाबंधन ला मिळवा पाहिला हप्ता |
BIGG BOSS Marathi | ED ने चौकशी केलेला स्पर्धक कोण | Suraj Chavhan |Dhanajay Powar |Nikki
มุมมอง 1.6Kวันที่ผ่านมา
BIGG BOSS Marathi | ED ने चौकशी केलेला स्पर्धक कोण | Suraj Chavhan |Dhanajay Powar |Nikki
Ranjeet Nimbalkar | रणजीत निंबाळकर खून प्रकरण |Bailgada Sharyat Live Update
มุมมอง 108K14 วันที่ผ่านมา
Ranjeet Nimbalkar | रणजीत निंबाळकर खून प्रकरण |Bailgada Sharyat Live Update
BIGG BOSS Marathi |मध्ये दोन बारामतीकर भिडले |Suraj Chavhan |Vaibhav Chavhan |
มุมมอง 2.3K14 วันที่ผ่านมา
BIGG BOSS Marathi |मध्ये दोन बारामतीकर भिडले |Suraj Chavhan |Vaibhav Chavhan |
Ajit Pawar took the resignations of office bearers|सर्व पदाधिकारी यांचे राजीनामे
มุมมอง 2.3K14 วันที่ผ่านมา
Ajit Pawar took the resignations of office bearers|सर्व पदाधिकारी यांचे राजीनामे
Devi |देवी गावाच्या बाहेर का घालवली जाते |आखाड आमवास्या |साथी गावदेवी प्रथा आणि विज्ञान |
มุมมอง 1.5K14 วันที่ผ่านมา
Devi |देवी गावाच्या बाहेर का घालवली जाते |आखाड आमवास्या |साथी गावदेवी प्रथा आणि विज्ञान |
Sarja | Bailgada |अन विठ्ठल ड्रायव्हर च्या फायनल चं रहस्य
มุมมอง 82K14 วันที่ผ่านมา
Sarja | Bailgada |अन विठ्ठल ड्रायव्हर च्या फायनल चं रहस्य
Sharad Pawar यांचा Ajit Pawar यांना धक्का | Pravin Mane यांच्या शरद पवार गटात प्रवेश.
มุมมอง 2.4K14 วันที่ผ่านมา
Sharad Pawar यांचा Ajit Pawar यांना धक्का | Pravin Mane यांच्या शरद पवार गटात प्रवेश.
खंडणी उकलण्यासाठी असा करायचा ब्लॅकमेल |Blackmel |Khandani |
มุมมอง 98114 วันที่ผ่านมา
खंडणी उकलण्यासाठी असा करायचा ब्लॅकमेल |Blackmel |Khandani |
Fake |Instagram Account | वर प्रेम केलं | फेक प्रियकर मेला मग तिनं ही आत्महत्या केली.
มุมมอง 1.4K21 วันที่ผ่านมา
Fake |Instagram Account | वर प्रेम केलं | फेक प्रियकर मेला मग तिनं ही आत्महत्या केली.
Bigg Boss Marathi |गाडीला मढगार्ड नाहीं तरी Suraj Chavha Bigg Boss पर्यंत पोहचला
มุมมอง 138K21 วันที่ผ่านมา
Bigg Boss Marathi |गाडीला मढगार्ड नाहीं तरी Suraj Chavha Bigg Boss पर्यंत पोहचला
BIGG BOSS Marathi|Suraj Chavhan| Bigg boss मध्ये गेला अन गावाकडं कोणाला टेन्शन तर..
มุมมอง 696K21 วันที่ผ่านมา
BIGG BOSS Marathi|Suraj Chavhan| Bigg boss मध्ये गेला अन गावाकडं कोणाला टेन्शन तर..
जन्माला आलेल्या लेकरांची कोण करतंय हत्या |बारामतीत लहान मुलांच्या खुनाचं सत्र
มุมมอง 1.5K21 วันที่ผ่านมา
जन्माला आलेल्या लेकरांची कोण करतंय हत्या |बारामतीत लहान मुलांच्या खुनाचं सत्र
Uran Yashashri Shinde चा मारेकरी दाऊद कडून होईल हा तपास
มุมมอง 89021 วันที่ผ่านมา
Uran Yashashri Shinde चा मारेकरी दाऊद कडून होईल हा तपास
भारत मदने नी असा घेतला निकाल | Bharat Madane vs Vinod Pawar |kusti |Baramati Kusti Maidan
มุมมอง 2.3K21 วันที่ผ่านมา
भारत मदने नी असा घेतला निकाल | Bharat Madane vs Vinod Pawar |kusti |Baramati Kusti Maidan
Mauli jamdade vs Bala Rafik | दोन वेळा एकमेकांवर कब्जा | प्रेक्षनीय Kusti |बारामती Kusti Maidan
มุมมอง 78921 วันที่ผ่านมา
Mauli jamdade vs Bala Rafik | दोन वेळा एकमेकांवर कब्जा | प्रेक्षनीय Kusti |बारामती Kusti Maidan
शेळ्या राखणाऱ्या म्हातारीने पुरात वाहून जाणाऱ्या तीन भावंडाना वाचावीले| Tarabai Pawara |Godavari |
มุมมอง 1.3K21 วันที่ผ่านมา
शेळ्या राखणाऱ्या म्हातारीने पुरात वाहून जाणाऱ्या तीन भावंडाना वाचावीले| Tarabai Pawara |Godavari |
हात पाय तोडले स्तन ही कापली |यशश्री शिंदे च्या हत्येने उरण हादरलं | Yashashri Shinde News Uran
มุมมอง 6K21 วันที่ผ่านมา
हात पाय तोडले स्तन ही कापली |यशश्री शिंदे च्या हत्येने उरण हादरलं | Yashashri Shinde News Uran
शेतकऱ्यांना मोफत वीज योजना सुरु झाली. Shetkari |Mofat vij |मोफत वीज योजना |
มุมมอง 1.3K21 วันที่ผ่านมา
शेतकऱ्यांना मोफत वीज योजना सुरु झाली. Shetkari |Mofat vij |मोफत वीज योजना |
जो खून केलाचं नव्हता त्या खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी दोन खून केले |Maval insidestory
มุมมอง 9K28 วันที่ผ่านมา
जो खून केलाचं नव्हता त्या खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी दोन खून केले |Maval insidestory

ความคิดเห็น

  • @user-kb2cc6fy1l
    @user-kb2cc6fy1l 25 นาทีที่ผ่านมา

    सुरज चव्हाण ला कमी पगार का देता बिग बॉस सर त्याला पण सगळ्यांच्या बरोबरीने पगार दिला पाहिजे सुरज चव्हाण आगे बडो हम तुम्हारे साथ है सुरज भाई❤

  • @HaridasThombare-dr8iw
    @HaridasThombare-dr8iw ชั่วโมงที่ผ่านมา

    मग निंबाळकर सरांना न्याय मिळणार नाही हे नक्की

  • @prakashsuryavanshi5321
    @prakashsuryavanshi5321 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤👍👍👍👍

  • @bandulondhe1572
    @bandulondhe1572 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Suraj ❤❤

  • @rohitsapte9191
    @rohitsapte9191 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤सुरज चव्हाण

  • @babanchavan7424
    @babanchavan7424 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्या चॅनल ची trp फक्तं सूरज चव्हाण मुळे वाढली आहे सूरज बिग बॉस मधून बाहेर पडू द्या निम्मे लोक बिग बॉस पाहणार नाही

  • @hemajadhav8736
    @hemajadhav8736 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Suraj👌👌

  • @Tatyabakale2505
    @Tatyabakale2505 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुलीगत

  • @Tatyabakale2505
    @Tatyabakale2505 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    च्यायला त्याला कव्हा येळला टुकडा निट भेटला नसल ह्यांच्या कडुन पर आता काय त्याची व्हा व्हा चालीय

  • @birdevtarange6837
    @birdevtarange6837 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    कुणाचीही गय करू नका डायरेक्ट दाभोळकर करा

  • @user-ey7pe1hu2m
    @user-ey7pe1hu2m 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा कसला न्याय दीला😢😢

  • @user-mk2zz8mb4l
    @user-mk2zz8mb4l 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Suraj ❤❤

  • @dwarkadasbhise9655
    @dwarkadasbhise9655 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सूरज भावा तुझा प्रामाणिक पणा भावला

  • @Jagtap733
    @Jagtap733 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरांना बैल जायला पाहिजे

  • @kishorghadge2621
    @kishorghadge2621 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोण म्हणे तो देवळात नैवेद्य खाऊन जगत होता म्हणून त्या वेळी तू कुठं गेली होती ग आत्या आत्या.. आता लयच पुळका येतो ग तुला........ आत्या नावची चीज लय बरबोडी असते जरा तिला विचारा ना... देवळात कस काय नैवेद्य खायला सूरज......

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरज मुळे पूर्ण देशभर आईं मरिमाता देवीच नावं झाले, खर तर देवीचाच आशीर्वाद सूरजला लाभला आहे, देवी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. मला देखील देवीच दर्शन घेण्याची इच्छा झालेली आहे लवकरच आईच्या दर्शनाला येईल.

  • @amolmurkute4024
    @amolmurkute4024 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेवटी तोडकरची पण नीतिमत्ता बदलली पण शेवटी नियतीचा फेरा बदलायला वेळ लागणार नाही.😔🙏🥺

  • @santoshpatil-yj8vq
    @santoshpatil-yj8vq 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरज बाबद तूम्ही खूपच छान विचार मांडले 101% सुरज बिग बॉस ट्रॅफि जिंकणार आहे सुरज च्या पाठी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे

  • @nitinsathe8432
    @nitinsathe8432 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही सर खरंच छान बोलता पण बैल परत द्या ताईला सुंदर तेव्हा सरांना भावपूर्ण श्रद्धांजली होईल तुम्ही तोडकर ची बाजु भक्कम मांडू नका

    • @JahirSabha
      @JahirSabha 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे मित्रा अजून हा तोडकर काळा का गोरा मीं पाहिला नाही.. पण अंकिता ताईंनी मला सांगितले... सो समजून घ्या..

  • @nitinsathe8432
    @nitinsathe8432 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर तुम्हाला बरं वाटतं का पण

  • @nitinsathe8432
    @nitinsathe8432 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    तोडकर तुम्ही घेऊ नकास

  • @nitinsathe8432
    @nitinsathe8432 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून तरी बैल परत द्या

  • @subhashpatil4690
    @subhashpatil4690 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरे आता त्याला पैसे भेटणार म्हणून तुम्ही नाटक नका करू , कारण माहित आहे सर्वा ना की तुम्ही त्याची कशी फसवणूक केली.

  • @nitinsathe8432
    @nitinsathe8432 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    तोडकर कोण आहे नालायक आहे का

  • @nitinsathe8432
    @nitinsathe8432 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरांना बैलं द्या

  • @nitinsathe8432
    @nitinsathe8432 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    राहुल दादा पाटील यांच्या शिवाय बैल मिळणार नाही

  • @nitinsathe8432
    @nitinsathe8432 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा तुम्ही मध्ये या

  • @rajeshdhuri1233
    @rajeshdhuri1233 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🏻

  • @avishkardeshmukh5605
    @avishkardeshmukh5605 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    अहो पण सरांनी जरी स्टॅम्प लिहिला असला तरी सरांनी सहि केली नाही व्यवहार अपूर्ण राहिला म्हणून सर यांच्यावर गोळीबार केला .

  • @Mynameislakhan123
    @Mynameislakhan123 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    व्यवहार काही असो पण एखाद्याला जिवानिशी मारणं हे खूप चुकीचं आहे. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.😢

  • @daulatkasabe829
    @daulatkasabe829 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    आई.मरी.माता.सूरजची.मनोकामना.पूर्ण.कर

  • @daulatkasabe829
    @daulatkasabe829 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीग. बॉस.मध्ये.सुध्धा.सूरज.रूपाने.मरी. माता.पोहचली.देव.आहेच. जळी.थळी.पाषाणी.सर्वत्र.कणाकणात.भरलेला.भगवंत.आहे

  • @nitinshinde4819
    @nitinshinde4819 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    नक्कीच कोणीतरी घोटाळा केला आहे , कारण स्टॅम्प वरती सरांनी सही केली नव्हती मग हा स्टॅम्प आला कोठून

  • @vaishalisonar5383
    @vaishalisonar5383 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤

  • @vaishalisonar5383
    @vaishalisonar5383 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dp dada❤😊

  • @vaishalisonar5383
    @vaishalisonar5383 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @akshayradal4774
    @akshayradal4774 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांनी सुंदर बैल राहुल दादा पाटील १००१ यांना द्या

  • @DevidasJadhav-ij5ci
    @DevidasJadhav-ij5ci 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dp

  • @user-zt3zh7kv9d
    @user-zt3zh7kv9d 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Porg bghty bgha ks❤

  • @pandurangbhumikar312
    @pandurangbhumikar312 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरज चव्हाण इतिहास घडविणार आहे .

  • @Shekharpanaskar
    @Shekharpanaskar 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    राहुल पाटील यांच्या मागणीला घ्या की मग

  • @Shekharpanaskar
    @Shekharpanaskar 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    घ्यायचा असेल तर राहुल भाई पाटील यांनी घ्या मग

  • @reddevil9833
    @reddevil9833 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरुवातीला तर सांगितलं गेलं होतं की व्यवहार 37 लाखांमध्ये झालेला आहे त्यापैकी पाच लाख रुपये रोख रक्कम म्हणून मिळाले त्यानंतर उर्वरित जी रक्कम होती ती मिळवण्यासाठी निंबाळकर सर व त्यांची पत्नी काकडे कुटुंबीय यांच्या घरी गेले असताना व्यवहारावरून त्यांच्यावर हल्ला झाला व त्यात निंबाळकर सर मृत्युमुखी पडले आणि आता सांगितलं जातंय की निंबाळकर सर यांना या व्यवहाराचे साडे 23 लाख मिळाले होते. तर मग उर्वरित 32 लाख कोणत्या व्यवहाराचे बोलले जात होते आणि त्यातून निंबाळकर सरांना आपला प्राण गमवावा लागला

  • @sitaramkadam788
    @sitaramkadam788 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    अंकिता ताई ची मुलाखत घ्या सर

  • @prempatil1621
    @prempatil1621 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला तर हा तोडकर पण शकुनी वाटत आहे याला पण घ्या आत आणि जर हाना लगेच बोलेल पोपटराव

  • @ajayjadhav-cu7rf
    @ajayjadhav-cu7rf 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    बैल गेला पैसे गेले तरी चालेल.... पण सरांना न्याय मिळाला पाहिजे....😢

  • @khandusonnur4205
    @khandusonnur4205 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @RenukaSawant-hd7kd
    @RenukaSawant-hd7kd 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    राहुल दादा तुम्हीच या ताई ला न्याय मिळून देणार आणि गौतम काकडे ला ही फाशी झाली पाहिजे आणि सुंदर सरांच्या दावणीला आला पाहिजे आणि 23लाख दिले नाही हा परत बनवलेले स्टॅम्प आहे 5लाख दिले आहेत 23 लाख नाहीत

  • @rajeshjadhav7985
    @rajeshjadhav7985 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    जाहीर सभा आपले खुप खुप आभार.... आणि असाच सपोर्ट करा सुरज चव्हाण ला... आपणं सगळे मिळुन त्याला वोट करुन विनर करूं....

  • @sanjaychavan1989
    @sanjaychavan1989 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    अहो आधी सुरज चव्हाण चे नाव तरी व्यवस्थित लिहा😢🤷🤦