कसा विश्वास ठेऊ कसं मन मोकळं करनार कोणापाशी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 มิ.ย. 2024

ความคิดเห็น • 54

  • @VishalYadav-dt8pt
    @VishalYadav-dt8pt 19 วันที่ผ่านมา +28

    ताई तुझ्यासाठी एक कमेंट... खंबीर राहायचे... रडायचे नाही लढायचे

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 19 วันที่ผ่านมา +39

    श्री स्वामी समर्थ.तुला माहेरच जास्त टेन्शन आहे बाळा.आई असती तर तुला टेन्शन आलं नसतं.तू सकाळी लवकर उठून रोजच्या रूटीन चे व्हिडिओ टाकतं जा.

  • @SunitaGawai-mm7tz
    @SunitaGawai-mm7tz 19 วันที่ผ่านมา +31

    वडिलांचं ऑपरेशन झाले ना म्हणून करमत नाही तुम्हाला टेन्शन नका घेऊ

  • @priyankakatkar4985
    @priyankakatkar4985 19 วันที่ผ่านมา +6

    अग ताई नको रडु आणि टेंशन पण घेऊ नको अग तुझा जिव तुझ्या भाऊ आणि वडिलांसाठी तुटतोय ग म्हणून तुला लय अस्वस्थ वाटतय पण होईल सगळ ठिक नक्किच तुझ्या भावाचे सुखाचे दिवस लवकर येतील आणि ताई तु डेली रुटिन आणि रेसिपीचे व्हिडिओ बनवत जा आवडतील आम्हाला बघायला

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 19 วันที่ผ่านมา +29

    खूप वाईट वाटते तुझ सर्व ऐकून
    आईला कशी देव बुद्धी चांगली देत नाही
    एवढा मुलगा शिकतोय तरीही कसं काळीज घट्ट ठेवलं
    खरच तुला टेंशन आहे पण दाखवत नाही
    खूप चांगली आहे किती सहन करायचं
    असू दे सर्व ठिक होईल नको टेंशन घेऊ

  • @rekhagaikwad5909
    @rekhagaikwad5909 19 วันที่ผ่านมา +18

    प्रियंका एवढे टेंशन नको घेवू स्वःताची काळजी घे तुझ्या मागे तिन लेकंर आहेत विडीओ काढून तूझे मन मोकळे कर आम्ही पाहतो तूझे विडीओ

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 19 วันที่ผ่านมา +24

    रूम बदलायची काय झाले प्रियांका ताई वडिलांचा ऑपरेशन झालं म्हणून टेन्शन घेऊ नका तुझ्या भावाला छोटे-मोठे व्हिडिओ ब्लॉग बनवायला सांगा शिक्षणाला मदत होईल

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 19 วันที่ผ่านมา +13

    आगं प्रियांका त्या भावाला तूमचया बहिणीची पण साथ नाही बिचारा एकटाच आहे वडिलांकडे

  • @mangalbhosale8086
    @mangalbhosale8086 18 วันที่ผ่านมา +2

    हो प्रियंका जसं जमेल तसं बनवत जा आम्ही सपोर्ट करू तुला तुझं घरातलं डेली रुटीन दाखवत जा काही प्रॉब्लेम नाही कारण हे सगळ्या लेडीजचा हाच प्रॉब्लेम आहे लेडीज आणि लेडीज ला समजून घ्यायला पाहिजे सर्वांनी सपोर्ट प्रियंकाला❤❤❤❤❤❤❤

  • @kavitamunde7927
    @kavitamunde7927 19 วันที่ผ่านมา +21

    प्रियंका काय झालं तुला तुझ्या मनामध्ये भरपूर मोठा दुःख आहे काय दुःख आहे ते सगळ्यांच्या समोर सांगून टाक आणि मनामध्ये जास्त काही लपवून ठेवत जाऊ नकोस आणि जर तुला कोणाचा राग येत असेल तर क्लिअरली बोलून मोकळी हो कोणाचा ऐकून घेऊ नकोस मनामध्ये ओझो ठेवल्यासारखा मन तुझं झालंय प्रियंका जे पण तुझ्या मनामध्ये आहे ते ब्लॉग मध्ये सांगून टाक आणि एवढं तू सोमा दादाला घाबरत जाऊ नकोस जर तुझा कुठे काही चुकत असेल तर त्याला सॉरी बोल पण जर तुझा चुकत नसेल तर सोमा दादाला क्लिअर बोलून मन मोकळं कर ❤❤❤❤ येऊ दे त्याला राग पण तू घाबरत जाऊ नकोस सोमा दादा ला

  • @SantoshSohani-bj5he
    @SantoshSohani-bj5he 19 วันที่ผ่านมา +7

    वाईट वाटलं

  • @vandanabirajdar782
    @vandanabirajdar782 19 วันที่ผ่านมา +2

    खरच खूप वाईट वाटल

  • @user-hj9el5uj1x
    @user-hj9el5uj1x 19 วันที่ผ่านมา +12

    टेन्शन नको घेउ बाळा तुला पाहुन खुप जिव तुटतो

  • @PAWAN_GIRI_988
    @PAWAN_GIRI_988 19 วันที่ผ่านมา +7

    प्रियंका ताई जसे येथील तसे व्हिडिओ बनवत जा आम्ही बघत जाईन तुझे व्हिडिओ

  • @yamunahatwate3004
    @yamunahatwate3004 19 วันที่ผ่านมา +5

    ❤❤❤❤

  • @lahushinde4552
    @lahushinde4552 19 วันที่ผ่านมา +1

    खूप वाईट ताई

  • @PoojaShinde-eg2yv
    @PoojaShinde-eg2yv 19 วันที่ผ่านมา +2

    पुण्यात कोनत्या दवाखान्यात आहेत

  • @sunitachaugule7094
    @sunitachaugule7094 19 วันที่ผ่านมา +6

    काही नाही ग वडिलांची काळजी वाटत असेल ग टाईम भेटले की भेटून ये त्यांना मी सागते सोमा दादा la तो ऐकेल नक्की आमचं

  • @anitabhagwat5583
    @anitabhagwat5583 19 วันที่ผ่านมา +1

  • @user-mu3zx5rx5j
    @user-mu3zx5rx5j 19 วันที่ผ่านมา +6

    टेन्शन नाही घ्यायचं खंबीर राहायचं

  • @vaishalishinde2913
    @vaishalishinde2913 9 วันที่ผ่านมา

    टेन्शन नका घेऊ वहिनी सगळं ठीक होईल

  • @komalmane4355
    @komalmane4355 19 วันที่ผ่านมา +1

    Tai kashach opreshan zale vadilanch kalji ghya❤❤❤❤😊😊😊

  • @JayshriAtakar-go3cy
    @JayshriAtakar-go3cy 19 วันที่ผ่านมา +4

    Hii Priyanka Tai

  • @reshamasalunke3651
    @reshamasalunke3651 17 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @rahulchavhan5382
    @rahulchavhan5382 19 วันที่ผ่านมา +4

    Tai tu khup tension Nako ghau, think hoiel shahla, सोमा दाद ला काहि नको बोलू

  • @hemlatanewase468
    @hemlatanewase468 19 วันที่ผ่านมา +11

    टेन्शन घेऊ नको

  • @rampatilpatil4522
    @rampatilpatil4522 19 วันที่ผ่านมา

    😢 tai don't be stressed.

  • @archanakolkar8377
    @archanakolkar8377 19 วันที่ผ่านมา +21

    इतके घाबरून नको राहत जाऊ प्रियांका. जरा स्ट्राँग अणि कणखर जरा निब्बर हो बाई. अणि वडिलांचे भावाचे तुला टेन्शन आहे खूप आईला समजत नाही का

  • @AniketBotre-ss3pd
    @AniketBotre-ss3pd 19 วันที่ผ่านมา +1

    प्रियंका वाईट वाटले

  • @pranavdevkate6068
    @pranavdevkate6068 19 วันที่ผ่านมา

    Somabhaula sanga vahini

  • @dancingqueenshubhra365
    @dancingqueenshubhra365 19 วันที่ผ่านมา +4

    Kay zal priyanha kal paryant tar khush hotis AJ ky zal

  • @gajanankale780
    @gajanankale780 19 วันที่ผ่านมา

    Hi Priyanka Tai

  • @anjalipavle6870
    @anjalipavle6870 19 วันที่ผ่านมา +2

    ससुन हॉस्पिटल ला आहेत

  • @GaneshKadam-ix2ym
    @GaneshKadam-ix2ym 19 วันที่ผ่านมา +1

    पुण्यात कोणत्या दवाखान्यात आहेत ते सांगा जवळ असेल तर आम्ही तुझा भावाला टिफीन देत जाईल

  • @user-vx6ck9zq3b
    @user-vx6ck9zq3b 19 วันที่ผ่านมา +1

    Priyanka tai tension gheu naka

  • @user-kz1kn5vs5c
    @user-kz1kn5vs5c 19 วันที่ผ่านมา +6

    मी समजू शकते तुमचं दुःख मनात आलं का सारखं तेच तेच तेच खूप टेन्शन येतं

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 19 วันที่ผ่านมา

    Hi

  • @k.s953
    @k.s953 19 วันที่ผ่านมา +1

    प्रियंका ताई टेन्शन नको घेऊ खंबीर रहा

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 19 วันที่ผ่านมา +1

    तू वीडीओ करती ना ते सोमादादा ला दीसल की

  • @vyankteshbansode4335
    @vyankteshbansode4335 18 วันที่ผ่านมา +1

    नको टेन्शन घेऊ ताई तुला असं बघितलं की फार वाईट वाटतं

  • @SonuWaddewar
    @SonuWaddewar 19 วันที่ผ่านมา +1

    ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 19 วันที่ผ่านมา +2

    अंग तु तयाना समजून सांग अहो मंला खूप कांम आसते माझया मागे सवयपाक आसतो मूलं आसतं प्रीयकांचे कुणी काही सागू नको सोमादादा ला अंग तुला कंटाळा आला आहे चारं दीवस पणं आई नेत नाही महणून आस होतं मंन मोकळ कंर काही काळजी करू नको

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 19 วันที่ผ่านมา +3

    तु माहेरचं पंण टेन्शन घेती

  • @vidyabhalerao750
    @vidyabhalerao750 19 วันที่ผ่านมา

    Priyanka nko tension gheu,vadlana bhetaiche ahe na. ,,bhawachi pan kalji vatate na mahnun karmat nahi tula.hoil sagla nit.❤❤❤❤

  • @kundakenjle2087
    @kundakenjle2087 19 วันที่ผ่านมา +3

    कहीकाळजीकरूनको

  • @user-so5ug1lz7r
    @user-so5ug1lz7r 19 วันที่ผ่านมา +2

    काही टेन्शन घेऊ नका

  • @Aliyaskitchenvlog10
    @Aliyaskitchenvlog10 19 วันที่ผ่านมา +2

    Kiti ghabrta tumhi.... Kapt kapt ...

  • @ranimohite4292
    @ranimohite4292 วันที่ผ่านมา

    Muley lahan ahet tai kam astey tula nako taku vedio

  • @suryamanjare9229
    @suryamanjare9229 19 วันที่ผ่านมา

    शिदल

  • @sukanyadeokar9072
    @sukanyadeokar9072 19 วันที่ผ่านมา

    Hi