"अघळ पघळ" विथ मुक्ता बर्वे। जोगवा ते Y पिक्चरपर्यंतचा प्रवास | BolBhidu |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024
- #muktabarve #YTheFilm #YMovie
मराठीतली नावाजलेली अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचा वाय नावाचा सिनेमा आज रिलीज होतोय. त्या निमित्ताने मुक्ता बर्वेने बोल भिडूसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. शिवाय वाय या सिनेमाबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या. मुक्ताशी मारलेल्या गप्पांचा आनंद या मुलाखतीत तुम्हाला घेता येईल.
Famous Marathi actress Mukta Barve's movie Y is being released today. On that occasion, Mukta Barve chatted with Bol Bhidu. She also told a lot about the movie. You can enjoy the chat with Mukta in this interview.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
मुक्ता ,अतिशय उत्तम अभिनेत्री तर आहेच, पण त्याहूनही अतिशय sorted person आहे. कुठलाही गोंधळ नसतो तिच्या बोलण्यात, विचारात. विचार इतके सुस्पष्ट आणि सुसंगत आहेत तिचे. या आणि पुढील सर्व projects साठी खूप खूप शुभेच्छा.. मनापासून😊
ताकदीची अभिनेत्री.... 🙏
मुक्ताच बोलण अभिनयातही परखड असत आणी मुलाखतीतही तितकच परखड आहे.
खूप चांगली अभिनेत्री आहे.हावभाव विषयाला साजेसे असतात.साधी आणी हाडामासाची अभिनेत्री आहे.मला आणी माझ्या परिवाराला खूपच आवडणारी अभिनेत्री आहे.
आम्ही नक्कीच Y हा चित्रपट बघणारआहोत.
आपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा.👍
प्रसिद्ध अभिनेते संजय मोने मागे एकदा म्हणाले होते... की सर्वोत्कृष्ट मराठी अभिनेत्रींमध्ये भक्ती बर्वे आणि त्यानंतर मुक्ता बर्वे.... बाकीच्या सगळ्या त्या दोघींच्या मध्ये आहेत...!
अर्थात हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे आणि अनेकांचे यावर दुमत असू शकते.. मुद्दा फक्त हाच आहे की काय ताकदीची अभिनेत्री आहे ही..👍👍
मुक्ता माझी आवडती अभिनेत्री आहे,
खूप खूप शुभेच्छा!
आता बोल भिडूनी खर्या अर्थाने मोठी झेप घेतली असे म्हणणे वावगे ठरणार नाही पहिल्याच एपिसोडला मुक्ता बर्वे
She is very Brilliant actor. my favorite 😍 💓
All time favourite 🤩😍 mukta mam
Muktai mazi ladachi ladachi g....she deserves all the appreciation...best actress, sorted person, 👌 she deserves international attention
sorted person ...love for Mumbai Pune Mumbai❤️♥️
Y सिनेमा म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारा भन्नाट अनुभव होता..त्यातील प्रत्येक घटक, प्रत्येक प्रसंग इतका सहजपणे प्रभावित करून टाकतो की जणू आपण स्वतःच तिथे उपस्थित आहोत आणि ते विस्मयचकित करणारं सर्व काही आपल्या देखत घडत आहे, ही जाणीव आपल्या संवेदनांना बधीर करुन टाकते. प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने आवर्जून पहावा असा अंतर्मुख करणारा सिनेमा.. भाषा, प्रांत, शैक्षणिक, सामाजिक स्तर वगैरे सर्वाच्याच पलिकडे जाऊन माणुसकीवर भाष्य करताना जराही प्रचारकी न वाटणारा!..मुक्ता बर्वे, नंदू माधव, सुहास शिरसाट, ओंकार गोवर्धन, प्राजक्ता माळी यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्यांसोबत इतर प्रत्येक नवख्या कलाकाराची साथही मोलाची आहे. तांत्रिक दृष्ट्या अतिशय उत्तम! हा धाडसी विषय प्रभावीपणे मांडणाऱ्या निर्माता, लेखक, दिग्दर्शकासह संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन!
मुक्ता मस्त natural अभिनेत्री.
Enjoyed the interview…Mukta, as usual is a very honest and frank. Curious to see ‘ Y’….Mukta’ journey in the field of art is extremely commendable…wish her best. The interview was conducted gracefully….the questions were asked with great ease…..
मी आणि माझा मित्र दिपक दोघे मघाशी म्हणजे 7 वाजता मल्टीप्लेक्सला Y सिनेमा बघण्यासाठी गेलो कारण आम्ही दोघेपण मुक्ताचे फॕन आहोत , पण घडले असे की शो साठी आम्ही फक्त तीनच जण होतो , शेवटी काय 15 वीस मिनटे थांबलो आणि वापस आलो , शो कँन्सल झाला प्रेक्षक नसल्यामुळे , फार वाईट वाटले
Oh that's so bad.. parvach maza Navara ne Mukta cha ek kavita wachanacha karyakram pahayla gela ani show full hota..
ही मुक्ता मला खुप खुप आवडते मानुस लहान पना पासुन ज्याला पाहतो ते मानुस खूप आवडते आसते
Greetings! Love the she is expressing her thoughts. She is one of the powerful woman in the industry.
My fevret actress.
खूप छान गप्पा!!मुक्ता माझी खूप आवडती अभिनेत्री आहे.सिनेमा नक्की बघणार आणि फीडबॅक पण देणार.👍👍
सशक्त अभिनेत्री,मुलाखत छानच झाली
परफेक्शनिस्ट अभिनेत्री. हिंदीत अमीर आणि मराठीत हि. दोघांनी आपलं वेगळेपण जपलंय
सगळ्यात आवडती.... मन रानात गेलं😍
मुक्ता 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
मुक्ता ❤️
Mukta Barve is a great actor and moreover a fantastic human being!! Kaash, ithe US madhe aamhala pahta aalaa asta:( Please aamhala ithe to kasa baghta yeil bar…
ladki ahes tu sarvanchi.
lots off love deau🤩🤩
एक सत्य सांगण्याचा प्रयत्न केलाय खुप छान आहे चित्रपट मक्ता ताई खुप छान काम केलेस
जोगवा masterpiece. उपेंद्र लिमये, किशोर कदम, मुक्ता बर्वे, विनय आपटे. राजीव पाटील 1 no डायरेक्टर 💎💎
Mazi khupch aavdati abhinetri
मैथिली म्हणजे प्रेम .. पण मुक्त म्हणजे पहिले प्रेम ❤
Ohh
बरं
खूप सुखावह संवाद चर्चा !
एकच विनंती Y या नावामागे काय आहे ते कळेल का ?
अर्थात secret नसेल तर !!!!
खूप छान, y साठी शुभेच्छा
खुप छान व्हिडिओ आहे आजचा
Love you Maithili apte
Both my favorite ❤️❤️
As usual.... जेंव्हा ऐकत राहावेसे वाटते त्याचवेळी मुक्ताचा interview संपतो
Pls मुंबईत लवकरात लवकर नात्यागृहात शो होऊ दे
Mukata mala tu khup aavdtes tuzi Sagle roll pa. Mala jam avdtat
'Y' सिनेमा मी आणि माझ्या पत्नीने पहिल्या दिवशी पहिला शो अंबरनाथला बघितला.सिनेमा ऊत्तम आहे.माझी पत्नी एका सरकारी रूग्णालयात परिचारीका आहे.सिनेमा बघून दोघंही थक्क झालो.खरोखरच आवर्जून प्रत्येकाने हा सिनेमा बघावा,असं माझं मत आहे.असो,,,,,,
👌👌👌
સરસ દેખાય છે
मुक्ता
Mumbai Pune Mumbai 😀❤️ konacha favourite movie ahe comments please ❤️
❤️❤️
💖
गजेंद्र अहिरेंचा विठ्ठल विठ्ठल हा सिनेमा हायपरलिंक होता
taai?
सरकार कोणाचं येइल या विषय एक प्रश्न विचारायला हवा होतास/ मुक्ताला
જોગવા
સારી હતી
मुलाखत घेणारी ने किती make.up kelay?