Aaghaat - Marathi Movie - Vikram Gokhale, Mukta Barve, Kadambari Kadam, Smita Tambe, Amol Kolhe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 389

  • @manishawani5081
    @manishawani5081 ปีที่แล้ว +41

    अप्रतिम सिनेमा. ..अतिशय सुंदर विषय,स्मिता देशमुखांच्या रोल मधील अभिनेत्रीला त्रिवार सलाम.अशाच डॉ.ची गरज आहे समाजाला.परंतु चांगले डॉक्टर पुढेच येत नाहीत.किंवा डॉ.पेशाच स्विकारत नाहीत.ह्या सिनेमा नंतर नक्कीच समाज जागृती होईल.
    विक्रम गोखलेंचा अभिनय अती उत्तम...सुरेख सुरेख सिनेमा.

    • @geetagurav4558
      @geetagurav4558 ปีที่แล้ว +4

      It's fact मी अनुभवलय 1989 मध्ये जागरूक व्हा

    • @kalpanazodge3251
      @kalpanazodge3251 ปีที่แล้ว +1

      खूप सुंदर

    • @sachinsakpal8322
      @sachinsakpal8322 ปีที่แล้ว

      ​@@geetagurav4558kay jal hot tumchya Barobar

  • @gayatrichavan2239
    @gayatrichavan2239 11 หลายเดือนก่อน +21

    डॉ.कडून पण न कळत चूक होऊ शकते..पण कळत असून आणि आपल्याला जर कुणी सांगत असेल तर ऐकून घेतलं पाहिजे मग ते लहान असो वा मोठे....अस थोडीवहे की अनुभवातून च सर्व शिकतो....डॉ. स्मिता देशमख याच खुपचं छान अभिनय ....खूप मस्त चित्रपट आहे😍👏🔥

  • @meenamadane1742
    @meenamadane1742 ปีที่แล้ว +61

    खूप मस्त वास्तव मांडणी, (एक केमिस्ट म्हणून हे सत्य वास्तविकता अनुभवते कधी कधी,)अप्रतिम सर्व कलाकारांना मनाचा मुजरा, निशब्द 🙏

  • @anjalijoshi1228
    @anjalijoshi1228 2 หลายเดือนก่อน +6

    वास्तवाचे योग्य चित्रण. आशयपूर्ण, मोजक्या शब्दात संयमित पात्रे उभी करून खिळवून ठेवले..निर्मात्या च्या धाडसा ला सलाम
    लेखक, कलाकार व दिग्दर्शका चे यश कौतुकास्पद. 👍🙏

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 ปีที่แล้ว +16

    आज वैद्यकीय क्षेत्रात काय चालू...हे तुम्ही आम्ही जाणतोच... हा सिनेमा पहाताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला... सगळ्याच कलाकारांनी खुप चांगल काम केलय...पण मुक्ता आणि विक्रम गोखले कमाल आहेत...शेवट मन सुन्न करून गेला...
    देवा..डाॅक्टरांना देव मानणारे आम्ही..हि भावना कायम तशीच राहूदे.🙏

  • @shobha2984
    @shobha2984 ปีที่แล้ว +34

    अतिशय उत्तम मांडणी, कथा विषय.
    अतिशय नावाजलेले इतके सारे कलाकार एका चित्रपटात पहायला मिळणे म्हणजे दुर्लभ योग!
    कान - डोळे - मन यनचे पारणे फिटले आज.....

    • @manishajadhav7498
      @manishajadhav7498 ปีที่แล้ว

      Khup chan ahe ha pictures

    • @manishajadhav7498
      @manishajadhav7498 ปีที่แล้ว +1

      Manatalya bhavana cheharyavar spasth umatatat

    • @shobha2984
      @shobha2984 ปีที่แล้ว

      @@manishajadhav7498 K K Menon यां चा 'अंकुर अरोरा murder mystery' movie ची अशीच कथा आहे. पण मला हाच जास्त आवडला......

    • @bhushanmhatre5769
      @bhushanmhatre5769 4 หลายเดือนก่อน

      आग लावू असल्याना

  • @nayanajoshi8616
    @nayanajoshi8616 3 หลายเดือนก่อน +4

    समाजातील प्रत्येक थरा वर ..माझ्यासह जगत आह...त्याची ही सत्यकथा आहे...धन्यवाद

  • @tejashreeparab2856
    @tejashreeparab2856 ปีที่แล้ว +10

    खूप सुरेख सिनेमा आहे.डाॅक्टर कसे वागतात पेशन्ट सोबत .ते दाखविले आहे.चांगले , वाईट अनुभव

  • @suchitrabadgujar9106
    @suchitrabadgujar9106 11 หลายเดือนก่อน +3

    निशब्द.....मुक्ता बर्वे आणि विक्रम गोखले अप्रतिम अभिनय....

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR ปีที่แล้ว +23

    अप्रतिम चित्रपट! विक्रम गोखले आणि मुक्ता बर्वे यांच्या अभिनयाची जुगलबंदी, आणखी काय हवे? 👌👌👌👌

  • @jayashreebarve6484
    @jayashreebarve6484 ปีที่แล้ว +5

    सिनेमा बद्दल काय बोलणार ? अतिशय वास्तववादी आणि समाजासाठी आवश्यक असा विषय , सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय . मुक्ता बर्वे आणि विक्रम गोखले तर ग्रेटच . असेच वास्तववादी आणि समाजातील काही राजकारण्यांचा विषयही जरूरीचा आहेत. आत्ता ह्या सारख्या विषयांची जरूर आहे. एकुण विषय, मांडणी आणि सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय सर्वच ग्रेट. अभिनंदन .

    • @gauribhong6830
      @gauribhong6830 8 หลายเดือนก่อน

      खूपच वास्तववादी,सामाजिक, जागेवर खीळउन ठेवणारा असा हा गंभीर चित्रपट, सर्वच कलाकार अगदी श्रेष्ठ दर्जाचे, मुक्ता बर्वे आणि विक्रम गोखले ह्यांचा अप्रतिम अभिनय मनाला भा ऊन गेला. Dr. Deshmukh सारखे निष्ठावान dr. ची आज गरज आहे.

  • @Ashvinichavan-h9x
    @Ashvinichavan-h9x 21 วันที่ผ่านมา

    खूपच अप्रतिम चित्रपट जीवनात पैसा हेच सर्वस्व मानणारी माणसे स्वतः चे कर्तव्य कसे विसरतात हे अगदी संयतपणे दाखवले आहे विक्रम गोखलें व मुक्ता बर्वे यांचा अभिनय अगदी लाजवाब

  • @mangeshgavhane1219
    @mangeshgavhane1219 ปีที่แล้ว +5

    So nice समाजाने डोळे उघडुन अशा गोष्टींकडे बागितल पाहिजे

  • @shubhangivaze2697
    @shubhangivaze2697 ปีที่แล้ว +9

    सर्व कलाकारांचा अभिनय उत्तम.खरंखरं घडतंआहे असं वाटतं पहातांना.
    विक्रम गोखले.मुक्ता बर्वे.कौतुकास्पद अभिनय.👌👏

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 ปีที่แล้ว +23

    नाइस मुव्ही. अजूनही मोठ मोठ्या हाॅस्पिटल मध्ये असे " काळे बाजार ". चालू आहेत तिथे गरज आहे स्मिता सारख्या आणि देशपांडे सारख्या डाॅक्टराची 🙏🏼 good movie 🙏🏼

  • @srushtibhagwat2545
    @srushtibhagwat2545 ปีที่แล้ว +49

    मुक्ता बर्वे is My Favourite Actor....❤❤

  • @smitakelkar7750
    @smitakelkar7750 6 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत सुंदर चित्रपट विक्रम गोखले यांचा अभिनय म्हणजे एक कार्यशाळाच आहे खूप सुंदर विषय मांडलाय या चित्रपटात

  • @sheilachoudhary8520
    @sheilachoudhary8520 ปีที่แล้ว +11

    अप्रतिम आणि केवळ अप्रतिम, dr स्मिता टॉप ,विक्रम गोखले काम सोडाच भूमिकेला शोभले पण नाहीत, लेखकाचे आभार dr च्या लालसेपाई काय होते हे उलघडून दाखविल्या बद्धल

    • @sheelaprabhapore1918
      @sheelaprabhapore1918 ปีที่แล้ว

      Good..film

    • @ujwalgodbole4114
      @ujwalgodbole4114 2 หลายเดือนก่อน

      दिग्दर्शक स्वता विक्रम गोखले सर आहेत..अणि म्हनुनच त्यानी स्वता निगेटिव्ह भूमिका घेतली असावी..दोघनिही आपआपल्या भुमिकाना योग्य न्याय दिला आहे..

  • @sonalrekhate6890
    @sonalrekhate6890 ปีที่แล้ว +20

    मुक्ता बर्वे madam I just love you. आज मी स्वतःला तुमच्या acting मध्ये पाहिलं. अशीच खंबीर राहण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते. आणि प्रत्येकाने तो करावाच . खुप सुंदर हा शब्द खूप लहान आहे. अतिशय अदभुत अभिनय, कथानक, संवाद. अभिनंदन सर्व टीमचे. शेवटी माया हिने आपल्या स्त्रीत्वlला जागून, माणुसकीला जागून त्या खुरानाचा पर्दाफाश केला. एका स्त्रीनेच एका स्त्रीची मदत केली . त्यामुळे एवढया मोठया गुन्हेगाराला शिक्षा झाली. परत नव्याने सिद्ध झाले, स्त्री ही सर्व शक्तिशाली आहे, तिने ठरवले तर ती या काळातल्या महिषसुरांचा देखील ही दुर्गा वध करू शकते. शेवट अतिशय परफेक्ट केला. तरीही एक होऊ शकलं असतं, डॉक्टरची बायको शेवटी त्याला असे विचारते की तुला आता कोण हवंय, माया की मी...आणि शेवटी तीही घर सोडून निघून जाते, असा शेवट मला हवा होता, infact तो तसाच होईल असे वाटले होते...but सिनेमा खूप मार्मिक आहे.

    • @shobha2984
      @shobha2984 ปีที่แล้ว +4

      Dr. खुरणां च्या mrs. ni दरवाजा बंद करून घेतला याचा अर्थ असा की त्यां ना आता *माया की मी* असं विचारायचे नाही तर त्यां ना Mr खुरणाच नको आहेत.

    • @sonalrekhate6890
      @sonalrekhate6890 ปีที่แล้ว +1

      Okay. I got it. Thank you shobhaji

    • @shobha2984
      @shobha2984 ปีที่แล้ว

      @@sonalrekhate6890 🤝pleasure!

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 ปีที่แล้ว +127

    हे वास्तव असेल तर फारच दुःखद आहे. डॉक्टरांना देव समजणे चूकच पण माणूस सुद्धा म्हणणे चुकीचे आहे हे या चित्रपटातून समजले. डॉ. स्मिता देशमुख सारखे डॉक्टर असले पाहिजे.

    • @shilaashokbopate27-dk9gg
      @shilaashokbopate27-dk9gg ปีที่แล้ว +4

      👍

    • @chandrashekharkher3497
      @chandrashekharkher3497 ปีที่แล้ว +4

      अशा कॉमेंट्स करून, सिनेमाची उत्सुकता घालवू नका.

    • @sachinsakpal8322
      @sachinsakpal8322 ปีที่แล้ว +1

      ​@@chandrashekharkher3497hehe doctor khurana vs Smita baddal movie aahe... doctor khurana operation madhe patient chi donhi ovaries kadhtat

    • @pankajpateel
      @pankajpateel ปีที่แล้ว +1

      Dr. Deshmukh seems to be a purely Fictional character in today's world

    • @nilimagolam4079
      @nilimagolam4079 8 หลายเดือนก่อน +1

      अप्रतिम! खूप छान अनुभव! सर्व कलाकारांनी अप्रतिम अभिनय केला आहे.❤

  • @kavitavidhate999
    @kavitavidhate999 10 หลายเดือนก่อน +4

    मुक्ता बर्वे यांचे काम खूप छान आहे. अशा डॉ लोकांमुळे चांगले डॉक्टर्स बदनाम होतात काही डॉ खूप प्रामाणिकपणे ट्रीटमेंट देतात तर काही फक्त पैसे कमावण्यासाठी लोकांच्या जिवाशी घेळतात

  • @shata8817
    @shata8817 ปีที่แล้ว +89

    ह्या चित्रपटात डॉक्टर चे दोन रूप दाखवले आहे देव आणि दानव .डॉक्टरच्या रूपात देव भेटला तर नशीब समजायचं आपल 😟

    • @sushamaagaikwad493
      @sushamaagaikwad493 ปีที่แล้ว

      हो ना चांगले डॉक्टर ही आहेत, काही डॉक्टर्स नी मेडिकल science ला बदनाम केलंय त्याचा बाजार मांडला आणि आता बरीच लोकं काही झालं तर हॉस्पिटल म्हटलं कि घाबरतात,यामध्ये चांगल्या निष्ठावंत डॉक्टर्स चं नुकसान होतं

    • @my-nk4xc
      @my-nk4xc ปีที่แล้ว +3

      Exactly

    • @ShardaThorat-o4g
      @ShardaThorat-o4g 11 หลายเดือนก่อน

      ❤​@@my-nk4xc

    • @mangalnavhale2042
      @mangalnavhale2042 24 วันที่ผ่านมา

      Yes❤

  • @UmaDudhgaonkar-yr2nt
    @UmaDudhgaonkar-yr2nt 10 หลายเดือนก่อน +3

    Excellent movie.. प्रत्येकाला विचार करायला लावणारा

  • @susmitas9513
    @susmitas9513 17 วันที่ผ่านมา

    खूप छान चित्रपट! मुक्ता बर्वे चा अभिनय अप्रतिम 👌👌👌👌

  • @ronitv7286
    @ronitv7286 ปีที่แล้ว +3

    Superb movie. Best story and lovely dir. खुप छान पीचर. शांत स्टोरी. सर्वानची काम खुप सुंदर. Vikram भाऊ कमालच केलीत। very good all of you

  • @nehazfoods
    @nehazfoods 6 หลายเดือนก่อน +1

    सामाजिक जाणिव करून देणारा चित्रपट, मुक्ता आणि विक्रम गोखले लाजबाब अभिनय❤

  • @latikajadhav6923
    @latikajadhav6923 ปีที่แล้ว +11

    सर्व माहिती असतानाही असं प्रत्येक ठिकाणी दाबून ठेवले जाते

  • @hiraraniuravte5742
    @hiraraniuravte5742 ปีที่แล้ว +6

    Really nice movie ❤ this is real fact of current situation

  • @shankarmeshram9259
    @shankarmeshram9259 ปีที่แล้ว +5

    आजची सत्य परिस्थिति वर आधारित एक अत्यंत अप्रतिम सिनेमा एकदा तरी अवश्य पहावा असा ।

  • @jayashreeraut8520
    @jayashreeraut8520 ปีที่แล้ว +6

    डॉक्टर पैशांसाठी दानव होतो
    पवित्र कार्य हाताने घडविण्याचे देवांना दिलेल्या वरदाना चे तो शापात रुमांतर करतो
    छान विषय छान काम

  • @sanjeevanibakale19
    @sanjeevanibakale19 5 หลายเดือนก่อน +1

    Kay acting aahe yar Vikram gokhlenchi ani Mukta barve chi🎉. Hats off

  • @preetitilay8398
    @preetitilay8398 2 วันที่ผ่านมา

    हृदय पिळवटून टाकणारी कथा 😢

  • @SmitaKhairnar-x3e
    @SmitaKhairnar-x3e 2 หลายเดือนก่อน

    अतिशय वास्तव आणि प्रत्येकाच्या भूमिका अतिशय दमदार

  • @SuvarnaBodakhe-v2i
    @SuvarnaBodakhe-v2i 10 หลายเดือนก่อน +5

    यामुळे सरकारी हॉस्पिटल चांगले आहे खाजगी हॉस्पिटलमध्ये पैशासाठी काहीही करतात त्यांना कुणाचे जीवाची पर्वा नाही😢😢😢😢😢

  • @TheSmitaapte
    @TheSmitaapte ปีที่แล้ว +9

    Noble profession म्हंटले जाते पण खूप डॉक्टर गैरफायदा घेतात.पैसा हे सर्वस्व झालेल्या जगात आहोत आपण

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 ปีที่แล้ว +2

    Khup sundar abhinay Vikramji n Mukta Barve.

  • @nishapawar1506
    @nishapawar1506 ปีที่แล้ว +8

    Superb movie.... One must watch this..... 💯💯

  • @sunitakulkarni8368
    @sunitakulkarni8368 5 หลายเดือนก่อน

    Very nice movie. An eye opener. Also shocked to see what is going around. Unbelievable. Salute to late Vikram Gokhale Sir for the courage for bringing up this topic.

  • @siddheshkhanvilkar2353
    @siddheshkhanvilkar2353 ปีที่แล้ว

    अप्रतिम चित्रपट. मराठी सिनेसृष्टीतील अतिशय उत्तम कलाकार. त्याचप्रमाणे विषय सुद्धा खुप चांगल्या प्रकारे मांडला आहे.

  • @rajashreewaghmare1768
    @rajashreewaghmare1768 11 หลายเดือนก่อน +1

    He jar movie madhye pratecit kharach दर्शवले asel ter real jiwanat lokanchya barober ajun hi chalalye asel ter samany lok fakt gapp basatat karan tyanchya pesiont barober kahi hoyala nako, he tumhi darsawale karach ahe pan amachya sarakhyani कुठे jayachye लढा karayala, tyanchyanchya ter khup mothe power asatat., pan tumhi hya flim dware he darsawle te khupach changale zale karan kahi doctors baghun teri dr. Deshmukh sarakgye manuskila zaghya rahatil. Asa dr. Deshmukh sarkhya doctors na mazhya manpurvak abhiwadan. God bless u Dr. Deshmukh ensaniyat ko jago.

  • @suvarnanigudkar5088
    @suvarnanigudkar5088 หลายเดือนก่อน

    खरोखर…. काहीच मत व्यक्त करू शकत नाही. काय चालले आहे हे,…नि:शब्द. 😥

  • @SarthakGames-r9v
    @SarthakGames-r9v ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर व उत्कृष्ट सिनेमा आहे ,आजच्या काळात अश्या सिनेमा ची खूप गरज आहे ,सर्व कलाकार फारच छान काम केले आहे ,ग्रेट च आहे सिनेमा ज्यांनी कोणी सिनेमा काढला त्यांना मनापासुन नमस्कार ,खुप खुप छान व लोकांना अगदी उपयुक्त असा चित्रपट आहार❤❤❤

  • @madhuri2sukdeshpande202
    @madhuri2sukdeshpande202 2 หลายเดือนก่อน

    खुप सत्य आणि सुंदर कथा,dr वर विश्वास ठेवणे अतिशय कठीण झालंय

  • @mrunmaikumbhar6548
    @mrunmaikumbhar6548 11 หลายเดือนก่อน

    अप्रतीम pic.खूप गोष्टी लक्षात आल्या.😍😍

  • @neetapatki2161
    @neetapatki2161 ปีที่แล้ว +6

    I'm very satisfied that I could watched this brilliant movie on different subject..all talented actors hv done superb job. Thnx to all movie team for perfection. Mukta Barve is my all-time favourite actor. Love u Mukta😊

  • @pramilah1787
    @pramilah1787 2 หลายเดือนก่อน

    Such movies must get awards.
    This is my request please.

  • @sushamaagedighe4163
    @sushamaagedighe4163 ปีที่แล้ว +1

    छान प्रकारे कथा मांडली, उत्कृष्ट अभिनय
    खुप दिवसांनी पाहायला मिळाला.

  • @surekhaghuge223
    @surekhaghuge223 22 วันที่ผ่านมา

    खुपच छान आजच वास्तव मांडल आहे

  • @yogeshmaharaj264
    @yogeshmaharaj264 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर सिनेमा बनवला वा...

  • @lalitagorade5985
    @lalitagorade5985 7 หลายเดือนก่อน

    Khup sundar abhinay muktacha. My favorite Mukta. Movie khupach sundar aahe. Must watch it.

  • @kundlikkate4397
    @kundlikkate4397 ปีที่แล้ว +7

    Bina sarch kis kis ko mili ye film

  • @manishanalwale9711
    @manishanalwale9711 หลายเดือนก่อน

    यह मूवी आजकल की वास्तविकता को दर्शाती है सुंदर चित्रीकरण

  • @renukapimpalgaonkar2013
    @renukapimpalgaonkar2013 ปีที่แล้ว +2

    Khup chhan khup vegli story tyatlya tyat saty sthiti,lokani jagrut rahawe👍

  • @suhasiniburkule8389
    @suhasiniburkule8389 ปีที่แล้ว +12

    छान अभिनय सर्वांचाच!किडनी विकणारा डॉक्टर खरंतर "गजा आड "दाखवायला हवा तो घरी कसा?😢

  • @kiranjoshi5857
    @kiranjoshi5857 8 หลายเดือนก่อน

    उत्तम कलाकृती 👍❤️सर्व दिग्गज कलाकारांना मानाचा मुजरा 🙏❤️

  • @tonguetwisters7319
    @tonguetwisters7319 ปีที่แล้ว +17

    Hospitals ही स्मशानभूमीची पहिली पायरी आहेत. आपले आरोग्य जपा, आयुर्वेद, योग आचरणात आणून नैसर्गिक उपचार ने घरीच बरे व्हा.

    • @seemapatilseema6085
      @seemapatilseema6085 ปีที่แล้ว +4

      Ho barobar ahe pan कॅन्सर ची गाठ घरीच काढू शकत नाही त्या साठी hospital ला जाणेच योग्य राहील, precautions is better than prevention म्हणून रोज योग, meditation ,आहार-विहार आणि फास्ट फूड पिझ्झा 🍔 सोडून ताजी फळे, पाले भाज्या, मोड आलेली कडधान्ये खाणे चांगले

  • @rajeevvilekar8135
    @rajeevvilekar8135 ปีที่แล้ว

    खूप सुंदर चित्रपट परिस्थितीचे योग्य दर्शन. व लाचार व्यवस्थापन.वैद्यकीय व्यवसायातील दुष्प्रवृत्ती यांच योग्य दर्शन.

  • @UrmilaBolage-ir7fo
    @UrmilaBolage-ir7fo ปีที่แล้ว +2

    She is wonderful actress......God bless her.....and to be continued good films.....thanks for you do this movies.....i love you mukta barve mam......i like you....I wants to meet you.....take care ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @m.s.sajwan6757
    @m.s.sajwan6757 10 หลายเดือนก่อน

    Salute to the whole team. Khoop Chhaan !!!

  • @suvarnanigudkar5088
    @suvarnanigudkar5088 หลายเดือนก่อน

    कलाकार उत्तमच…अप्रतिम मांडणी 👌👌खरोखर…. बाकी ..काहीच मत व्यक्त करू शकत नाही. काय चालले आहे हे,…नि:शब्द. 😥

  • @kirtikurve6356
    @kirtikurve6356 ปีที่แล้ว +15

    Mukta barve and vikarm gokhle hats off 😊😊
    beautiful movie

  • @madhurichoudhary7310
    @madhurichoudhary7310 8 หลายเดือนก่อน +3

    आज सर्व स्तरावरील कुटुंबाला आपली मुले डाक्टर च व्हावी वाटतात मग त्यांची लायकी असो अथवा नसो ,
    माझ्या कुटूंबात माझे वडील ,बहिण, भाऊजी ,
    भाचे डाक्टर आहेत पण कोणत्याही उपचारासाठी ते आयुर्वेदिक डाँक्टर (तज्ञ) लाच प्रेफर करतात.
    आम्ही योग, प्राणायम हे सातत्याने अंगिकार ले आहे,
    शक्यतो कोणता ही दवाखाना आम्ही टाळतोच,
    व आमच्या घरचे डॉक्टर ही इतर पेशंट ला योग्य तो मार्गदर्शन रुन दवाखान्यात न जाण्यासाठी सल्ला देतात.

    • @madhurichoudhary7310
      @madhurichoudhary7310 8 หลายเดือนก่อน

      अतिशय एमर्जंसी असेल तर च योग्य डॉक्टर चा पर्याय देतात

    • @Rchana28
      @Rchana28 5 หลายเดือนก่อน

      तुमची प्रतिक्रिया वाचून खुप चांगले वाटले, माझी मुलगी mbbs न मिळाल्यामुळे आयुर्वेदिकला गेली याचे शल्य मनाला होते ते आपली प्रतिक्रिया वाचून नाहीसे झाले. Ha काळा बाजार बघून असे वाटले की बरे झाले ती mbbs la नाही गेली नाही तर कदाचित तीही या दालदलीचा भाग झाली असती.

  • @lavinadsouza5424
    @lavinadsouza5424 3 หลายเดือนก่อน

    Very nice movie. It is surely happening. But a doctor's profession is a noble one, they need not commercialize it. Be satisfied that you saved someone's life. You will be blessed and contented too.😊

  • @netrakatdare6453
    @netrakatdare6453 ปีที่แล้ว +3

    एकापेक्षा एक सरस कलाकार 👍

  • @bobbyr.k2086
    @bobbyr.k2086 5 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान 👌👌👌

  • @asmitasalunkhe8465
    @asmitasalunkhe8465 หลายเดือนก่อน

    Khup chan je baher challa aahe vastav aahe tech dakhvla aahe ya muvie la award ch dila pahije. salut

  • @prashantesi3493
    @prashantesi3493 ปีที่แล้ว +1

    बेस्ट मूवी अँड बेस्ट मुक्ता मॅडम ❤

  • @nirmalasalunke7678
    @nirmalasalunke7678 8 หลายเดือนก่อน +1

    खुप छान मांडणी केली आहे अप्रतिम

  • @aparnaghotkar464
    @aparnaghotkar464 ปีที่แล้ว +2

    आपण एकाच डॉ वर अवलंबून न राहता दुसर्या डॉ. कडे जावुन शहानिशा करायला पाहिजे. किंवा थोडीफार आपल्या ला पण त्या रोगा बदल माहिती पाहिजे

  • @animelover-rg5mj
    @animelover-rg5mj ปีที่แล้ว +2

    Atishay sunder movie

  • @RekhaDeshmukh-fh9oe
    @RekhaDeshmukh-fh9oe หลายเดือนก่อน

    अप्रतिम 👌👌

  • @rohitagulekar5626
    @rohitagulekar5626 6 หลายเดือนก่อน

    डॉक्टरी पेशातील वास्तवता..... उत्कृष्ट अभिनय

  • @LisaMartin-v2d
    @LisaMartin-v2d 8 หลายเดือนก่อน

    What a story yarr , ek no ani sagale kalakar mast ahet , bhari kam kel saglyani

  • @nishp8202
    @nishp8202 10 หลายเดือนก่อน

    All are good they are legends, but Kadambari kadam's acting is really commendable.

  • @pramilah1787
    @pramilah1787 2 หลายเดือนก่อน

    Very best movie.
    Such things are happening in hospitals noe a days .

  • @prashikamore5432
    @prashikamore5432 11 หลายเดือนก่อน

    Khupch dukhad gost Aaahe Ade ho tay he vastav cu Ashe overies on viklya jatatayt.he man surgent karushktat..thanks for movee

  • @anitashinde5767
    @anitashinde5767 6 หลายเดือนก่อน

    खरंच खूप छान चित्रपट आहे

  • @juweldesai3812
    @juweldesai3812 ปีที่แล้ว +4

    Khup chan ahe movie ek da tr baga ch...... Swati Deshmukh very nice 👍👍

  • @anilsatardekar5390
    @anilsatardekar5390 ปีที่แล้ว +11

    Classic Movie on very different subject, Great performance by the actors, especially Mukta Barve,and late Vikram ji as always at his Superb.Thank you for such a good treat 🙏🙏❤️❤️😘

  • @shubhangigosavi7991
    @shubhangigosavi7991 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिम. अपराध्याला शिक्षा होयलाच पाहिजे.

  • @LisaMartin-v2d
    @LisaMartin-v2d 8 หลายเดือนก่อน

    Superb yarr bhari vatal movie baghun , positive pan vatal

  • @vijayshukla8068
    @vijayshukla8068 ปีที่แล้ว +5

    If you want to list out all genius artists of Marathi film industry, see the casting of this movie.

  • @savagearadhya1652
    @savagearadhya1652 ปีที่แล้ว +5

    Nice movie vikram gokhale done nice job also mukta barve as usual❤❤❤

  • @vaishaliwagh4662
    @vaishaliwagh4662 9 หลายเดือนก่อน +3

    ऐका स्त्री च मन दुसरी स्त्री च समजू शकते आई न होन फार मोठं दुःख असतं

  • @tapsyathakur8532
    @tapsyathakur8532 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌👌

  • @ashokmande5730
    @ashokmande5730 2 หลายเดือนก่อน

    Luckily saw the film
    Was unknown about it
    But much inspired by seeing the film
    Role of every actor and actress is very nice the real situation in our society but some very rare like Dr Deshmukh are also found but for it one has to struggle how understand after seeing the film

  • @yogitaghadge1240
    @yogitaghadge1240 8 หลายเดือนก่อน

    Excellent movie, All women should be watch.

  • @kirankharote6408
    @kirankharote6408 ปีที่แล้ว +1

    सिनेमा वास्तवदर्शी आहे. मात्र शेवट अपूर्ण वाटतो.

  • @suryakantnipase3488
    @suryakantnipase3488 หลายเดือนก่อน

    खूप छान अभिनय

  • @testtest-bb2dt
    @testtest-bb2dt ปีที่แล้ว +2

    मनुष्य यःकश्चित आहे. देवावर श्रद्धा हवी.

  • @kavitabhattacharya1394
    @kavitabhattacharya1394 ปีที่แล้ว +3

    Marathi film dekhi
    बहुत संवेदनशील घटना
    ओर हत्या जेसी दुर्घटना
    अगर ऐसा सच हुआ तो ये डाक्टर का एक असवेदनशील कार्य जो की भरोसा तोड़ने जैसा और ये अंग जो एक बार गया दोबारा उगा नही सकते ऐसा होगा तो क्या प्रतिक्रिया होनी चाहिए थी?
    जूनियर डाक्टर स्मिता ने सही किया

  • @jayamanvare6574
    @jayamanvare6574 8 หลายเดือนก่อน

    Khup apratim cinema ❤❤

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 ปีที่แล้ว

    अप्रतिम सिनेमा

  • @jayshrirathod686
    @jayshrirathod686 ปีที่แล้ว +1

    डॉक्टरला देव मानतात मुळात देव कुंनीच प्रत्यक्ष पाहिलं नाही जेव्हा असे काही पहिले तर असे वाटते की काही दर ना पेशंट च्या जीवन मरणा शी काहीच फरक पडत नाही

  • @nikhildandge8895
    @nikhildandge8895 8 หลายเดือนก่อน

    Very good movie...brilliant actors and mukta barve is awesome

  • @shubhangivaze2697
    @shubhangivaze2697 ปีที่แล้ว +1

    सत्याचाच विजय.खूपछान.

  • @mayurititarmare3468
    @mayurititarmare3468 ปีที่แล้ว +7

    One of the best movie based on reality of Society nd the business of Doctors behind such cases😢

  • @Mindsettrader703
    @Mindsettrader703 5 หลายเดือนก่อน

    Khup Abhi man watat ahe smita mam chya dhadas baddal

  • @jayashreesonawane9409
    @jayashreesonawane9409 หลายเดือนก่อน

    अजूनही मोठ्या हॉस्पिटलमध्ये हे चालू आहे..... आणि त्याचं बळी मी झाले.. विनाकारण सर्जरी.. ज्या गोष्टी औषध उपचाराने बरे होऊ शकतात... त्याला सुद्धा सर्जरी

  • @sunitasuryawanshi9943
    @sunitasuryawanshi9943 ปีที่แล้ว +2

    Nice Dr Smita tuhmcha sarkhe Dr Ranchi kup garj ahe ❤