अतिशय सुरेख मुलाखत. हेमंतने सर्वच गोष्टींची थोडक्या शब्दांत अचूक उकल केली. मुलाखत घेणारेही नेमके प्रश्न विचारत होते. झिम्मा २ च्या निमित्ताने असली तरी ही चर्चा सर्वांगीण झाली. कोणावरही टीका न करता अतिशय संयमितपणे झाली. तुम्हां सर्वांचे कौतुक आणि आभार.
खूप सुंदर मुलाखत होती. हेमंत ढोमे खूप अभ्यासू आणि हुशार व्यक्तिमत्त्व आहे. एकदा ही फास्ट फॉरवर्ड न करता पूर्ण मुलाखत पहिली. खूप काही अंतर्गत गोष्टी समजल्या आणि त्या हेमंत सरांनी खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितल्या. मस्तंच......😊
खरच खूप छान इंटरव्हिव होता. लीलाधर हा माझा मित्र असल्याने मी हा सहजच पाहायला आलो होतो पण हेमंत सरनी जी संधर्भासहित उत्तरे दिली त्यामुळे माझ्या ज्ञानात खूप भर पडली. छान विषय, विषयानुरूप प्रश्न आणि त्याला दिलेली चपखल उत्तरे. वाह मस्तच 👍🏻
अतिशय कमी शब्दात, सूचक व मोजके पण नेमके असे विश्लेषण केलेय हेमंत ढोमे नी.. मराठी आणी इतर सिनेश्रुष्टीची आर्थिक व व्यावसायिक गणिते खूप उत्तम समजावून सांगितली.. मराठी कलाकारां च्या आत्तापर्यन्त पाहिलेल्या मुलाखती मध्ये सर्वात उजवी मुलाखत.. 👍🏻खूप छान अजब गजब चॅनेल धन्यवाद 👍🏻🌹🌹
Hello Hemant Dhome. These are absolutely well balanced views. You have tackled the difficult questions wonderfully! I had never taken you so seriously before this interview. You were bold, honest and extremely clear about what you wanted to explain. Good interview.
Superb Description done on all aspects in this industry,Insane Hemant Dhome too much matured and practical thoughts ,total fact ,All the best for your Jhimma 2
खुप छान podcast एक मार्गदर्शक workshop त्याच्या साठी ज्यांना पुढे जाऊन मराठी सिनेमा करावासा वाटतो. किती अभ्यास आहे सगळ्याच गोष्टींचा हेमंत सर तुमचा .. मराठी सिनेमा परदेशी shoot झाल्यामुळे आम्हाला ते शहर आमच्या भाषेत थोडंफार कळतं नविन देश बघायची मजा हिदीतूनही येते पण मराठीतून ती जास्त घेका येते कारण आपली मराठी माणसं परदेशात गेल्यवर जी काय धमाल करतात ती दिसते. खुप वेळा आपणच त्याच्या जागी आहेत असा भास होतो. सिनेमा निर्मिती बद्दल केलेली सगळी गणितं काय असतात तेही खुप उत्तम रित्या सांगितलं . भविष्यात कधी कुठलं project केलं तर दिग्दर्शक म्हणून तुम्हाला एकदा नक्की विचारेन जिम्मा सिनेमा २ वेळा पाहिला होता जिम्मा २ आवडला तर नक्की ३ वेळा तरी पाहीन ❤❤
#WowHemantSir 🎉 jhimma team told us to do so 😂 all the best for J-2 ❤ Also, the interview was so genuine and informative nice guys keep going 🎉 Best wishes from New York 🇺🇸🎉
Just out of curiosity is there any scene in movie where shooting was done at Asiatic Society...At start of interview it's highlighted Asiatic Society charges 2.5 lakh to 3 lakh for shoot and only on Sundays...Please confirm regarding comment if any permission request was placed with Asiatic Society for shooting of movie
तुमच्या मताचा आदर ठेवून, मी असं सांगेन की कोणता सिनेमा बघावा हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. एकासाठी दुसर्याचा द्वेष हा उपाय नाही. मराठीही बघावा आणि हिंदीही बघावा.
कन्टेन्ट महत्वाचा असतो, आता लोक हिंदी सोडून साऊथ कडे चाललेत, मराठी मधे वर्षा ला 3 ते 4 चांगले सिनेमे येतात आणि बाकी 40 ते 50 आलेले एक नंबर चे बकवास असतात त्याचा इफेक्ट त्या 3 ते 4 चांगल्या सिनेमावर होतो😊
@@justanagha3040 जोबर हिंदी पहायचं व्यसन आहे तोवर आवडीची गोष्ट मराठीत बघावी अशी ओढ लागणार नाही. आणि हिंदीचा द्वेष करायचा प्रश्नच कुठं आहे? आपली भाषा निवडायचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. आपण काय हिंदी राज्यात जाऊन आम्ही तुमची भाषा बोलणार नाही, तुम्हीच आमची भाषा बोला, असं हिंदी लोकांसारखे करत नाही! 😊 त्यामुळं द्वेष वगैरे लोढणं ठेवू नये!
@@abhijeetsurekar446 साऊथ कडे कुठं कोण चाललं? सौथचं सगळं आपले लोक हिंदीत बघतात. कंटेंट वगैरे मराठीत तेव्हाच येईल जेव्हा तुम्हाला तो आपल्या भाषेत बघायची ओढ असेल आणि हिंदीत नको वाटेल. 😊 आपल्या लोकांना दुर्दैवाने हिंदीचं एवढं व्यसन आहे की मराठीत कुणी काही चांगलं केलं की लोक हिंदीत करा वगैरे सल्ले देतात.
मराठीचे कलाकार कधी महाराष्ट्राच्या संकटात धावले आहेत का? साउथच्या सुपरस्टार कडून शिका जरा. पुनिथ राजकुमार एवढेच नाव बास. मराठी कलाकार फाईव्ह स्टार राहतील, फार्म हाऊस बांधतील, परदेशात फिरायला जातील, आणि घरासाठी म्हाडा, सिडकोला अर्ज करतील ते सुधा कलाकार कोटय़ातून, इतके भिकारी असतात हे कलाकार लोक.
अतिशय सुरेख मुलाखत. हेमंतने सर्वच गोष्टींची थोडक्या शब्दांत अचूक उकल केली. मुलाखत घेणारेही नेमके प्रश्न विचारत होते. झिम्मा २ च्या निमित्ताने असली तरी ही चर्चा सर्वांगीण झाली. कोणावरही टीका न करता अतिशय संयमितपणे झाली. तुम्हां सर्वांचे कौतुक आणि आभार.
Thank you so much.....
खूप सुंदर मुलाखत होती. हेमंत ढोमे खूप अभ्यासू आणि हुशार व्यक्तिमत्त्व आहे. एकदा ही फास्ट फॉरवर्ड न करता पूर्ण मुलाखत पहिली. खूप काही अंतर्गत गोष्टी समजल्या आणि त्या हेमंत सरांनी खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितल्या. मस्तंच......😊
छानच मुलाखत 👏👏 चित्रपट निर्मिती बाबतीत बऱ्याच गोष्टी जाणुन घेता आल्या... झिम्मा 2 छानच 👏👏😍
खरच खूप छान इंटरव्हिव होता. लीलाधर हा माझा मित्र असल्याने मी हा सहजच पाहायला आलो होतो पण हेमंत सरनी जी संधर्भासहित उत्तरे दिली त्यामुळे माझ्या ज्ञानात खूप भर पडली. छान विषय, विषयानुरूप प्रश्न आणि त्याला दिलेली चपखल उत्तरे. वाह मस्तच 👍🏻
खूप छान व माहितीपूर्ण मुलाखत, प्रश्न योग्य आणि उत्तरे परखड!
अतिशय कमी शब्दात, सूचक व मोजके पण नेमके असे विश्लेषण केलेय हेमंत ढोमे नी.. मराठी आणी इतर सिनेश्रुष्टीची आर्थिक व व्यावसायिक गणिते खूप उत्तम समजावून सांगितली.. मराठी कलाकारां च्या आत्तापर्यन्त पाहिलेल्या मुलाखती मध्ये सर्वात उजवी मुलाखत.. 👍🏻खूप छान अजब गजब चॅनेल धन्यवाद 👍🏻🌹🌹
Thank you...It means a lot..
आपली मराठी चित्रपट सृष्टीमध्ये contentचा खूप मोठा आभाव आहे..हे आपल्या दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी लक्षात घेतले पाहिजे..
खुप छान मुलाखत झालीय हेमंत छान बोललाय
Hello Hemant Dhome. These are absolutely well balanced views. You have tackled the difficult questions wonderfully! I had never taken you so seriously before this interview. You were bold, honest and extremely clear about what you wanted to explain. Good interview.
Superb Description done on all aspects in this industry,Insane Hemant Dhome too much matured and practical thoughts ,total fact ,All the best for your Jhimma 2
👌👌Hemant khup chan mahiti dilis. Best luck for your future 🙏🙏
नमस्कार हेमंत ढोमे खूप छान छान मुलाखत दिली आणि सर्वांगीण माहिती दिली झिम्मा टू साठी ऑल ऑल द बेस्ट
it's will be great to see hemant dhome as villain 😌 ik he's great actor ♡
खूप छान मुलाखत. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Dhomya dada tu ek manus mhnun sudha lai bhari ahes rao asach raha 😘😘🥰
Hello Hemant, You are definitely going to be an excellent director in future. God bless you always!
खुप छान podcast
एक मार्गदर्शक workshop त्याच्या साठी ज्यांना पुढे जाऊन मराठी सिनेमा करावासा वाटतो.
किती अभ्यास आहे सगळ्याच गोष्टींचा हेमंत सर तुमचा ..
मराठी सिनेमा परदेशी shoot झाल्यामुळे आम्हाला ते शहर आमच्या भाषेत थोडंफार कळतं नविन देश बघायची मजा हिदीतूनही येते पण मराठीतून ती जास्त घेका येते कारण आपली मराठी माणसं परदेशात गेल्यवर जी काय धमाल करतात ती दिसते. खुप वेळा आपणच त्याच्या जागी आहेत असा भास होतो.
सिनेमा निर्मिती बद्दल केलेली सगळी गणितं काय असतात तेही खुप उत्तम रित्या सांगितलं .
भविष्यात कधी कुठलं project केलं तर दिग्दर्शक म्हणून तुम्हाला एकदा नक्की विचारेन
जिम्मा सिनेमा २ वेळा पाहिला होता
जिम्मा २ आवडला तर नक्की ३ वेळा तरी पाहीन ❤❤
#WowHemantSir 🎉 jhimma team told us to do so 😂 all the best for J-2 ❤
Also, the interview was so genuine and informative nice guys keep going 🎉
Best wishes from New York 🇺🇸🎉
Thank you so much for your words madam....
Hemant you sounded very pro business person. I think the views expressed are valid
Khup chhan mulakhat zali
Amhala sunny pahayacha ahe kharach❤ we are excited for your each and every movie, can you plz arrange it on OTT like Zee5, amazon
फारच छान, खूपच सुरेख माहिती दिली, detail मध्ये
Thank you....
Excellent interview
You’ve brought a good topic again for the viewers ❤
Bhariii podcast ahe👌👌
'माहेरची साडी' ते 'झिम्मा-2' ....😂😂😂😂केवढं बदललोय अरे आपण .....😂😂😂😂
मुलाखत छान होती❤
intelligent dhome...🎉
Kudos to Hemant dhome , Khup mast interview
Khupch chan😊
Hemant ji mast kay samjawon sangta tumhi . Mi pune cha aahe mala tumcha barobar photo pahije kay aahe maa changle mansabarobar photo kadhayka awadtoye
बायकांचा सिनेमा व बायकांसाठी सिनेमा यात फरक आहे. पूर्वी बायकांसाठी सिनेमा बनत होता आता बायकांचे सिनेमा बनण्याचा ट्रेंड आहे
आवाज येत नाहीये सुरुवातीला
खूप छान
Mala hi mulakath khup avdli
Just out of curiosity is there any scene in movie where shooting was done at Asiatic Society...At start of interview it's highlighted Asiatic Society charges 2.5 lakh to 3 lakh for shoot and only on Sundays...Please confirm regarding comment if any permission request was placed with Asiatic Society for shooting of movie
👌👌👍👍👏👏
👍🏻👍🏻
5:33
खुप काही माहिती मिळाली....
❤❤
'चांगला हवा' ही थेरी स्क्रीन का मिळाली नाही… मार्केटिंग चांगले नसेल यालाही लावा. picture छानला असेल तर चालेल
Pl sarv manatal politics baddal. Bolu nakos media khup bad ahe.tuz future banayache ahe
👏👌😂🔥🔥
किंमत स्वतः कमवावी लागते ढोमे , जरा साउथकडून शिकावे कलाकारांनी. तर पब्लीक तुम्हाला बाजारात ओळखेल.
जोवर तुम्ही हिंदी बघणं सोडत नाही तोवर मराठी वाढणार नाही.
दर्जा वगैरे फालतू रड आहे. हिंदी पाहणं सोडल्यास आयुष्य अडत नाही. अजिबातच नाही.
तुमच्या मताचा आदर ठेवून, मी असं सांगेन की कोणता सिनेमा बघावा हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. एकासाठी दुसर्याचा द्वेष हा उपाय नाही. मराठीही बघावा आणि हिंदीही बघावा.
कन्टेन्ट महत्वाचा असतो, आता लोक हिंदी सोडून साऊथ कडे चाललेत,
मराठी मधे वर्षा ला 3 ते 4 चांगले सिनेमे येतात आणि बाकी 40 ते 50 आलेले एक नंबर चे बकवास असतात त्याचा इफेक्ट त्या 3 ते 4 चांगल्या सिनेमावर होतो😊
@@justanagha3040 जोबर हिंदी पहायचं व्यसन आहे तोवर आवडीची गोष्ट मराठीत बघावी अशी ओढ लागणार नाही.
आणि हिंदीचा द्वेष करायचा प्रश्नच कुठं आहे? आपली भाषा निवडायचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. आपण काय हिंदी राज्यात जाऊन आम्ही तुमची भाषा बोलणार नाही, तुम्हीच आमची भाषा बोला, असं हिंदी लोकांसारखे करत नाही! 😊 त्यामुळं द्वेष वगैरे लोढणं ठेवू नये!
@@abhijeetsurekar446 साऊथ कडे कुठं कोण चाललं? सौथचं सगळं आपले लोक हिंदीत बघतात.
कंटेंट वगैरे मराठीत तेव्हाच येईल जेव्हा तुम्हाला तो आपल्या भाषेत बघायची ओढ असेल आणि हिंदीत नको वाटेल. 😊
आपल्या लोकांना दुर्दैवाने हिंदीचं एवढं व्यसन आहे की मराठीत कुणी काही चांगलं केलं की लोक हिंदीत करा वगैरे सल्ले देतात.
@@VishalVNavekar साऊथ कडे प्रेक्षक चाललेत. बाकी तुम्ही म्हणतायेत तस हिंदीच व्यसन आणि हिंदीत करा हे सुद्धा एक कारण आहे.
मराठीचे कलाकार कधी महाराष्ट्राच्या संकटात धावले आहेत का? साउथच्या सुपरस्टार कडून शिका जरा. पुनिथ राजकुमार एवढेच नाव बास.
मराठी कलाकार फाईव्ह स्टार राहतील, फार्म हाऊस बांधतील, परदेशात फिरायला जातील, आणि घरासाठी म्हाडा, सिडकोला अर्ज करतील ते सुधा कलाकार कोटय़ातून, इतके भिकारी असतात हे कलाकार लोक.
बायकोच्या वजनाखाली दबला नाही हे भाग्य त्याचे
❤❤
❤❤❤
❤❤❤