आज्जी तुमच्या सूनबाई कोठे असतात? यश तुमच्या मुलीचा मुलगा आहे ना? खूप काम करतात या वयात पण, स्वामी महाराज तुम्हाला अशीच तब्येत सुद्रढ चांगली ठेवो हीच प्रार्थना🙏🙏👍👍
आजचे या वयात काम करायची म्हणजे खूप अवघड आहे घर खूप स्वच्छ ठेवला आहे आजी स्वामी समर्थ तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा आजी👌👌🌹🌹🙏🏻🙏🏻
आजी किती छान घर आहे तुमचे मला कर खूप आवडले. किती आनंदी राहता तुम्ही. आणि इतकी कामे करता खरंच कौतुकास्पद आहे. तुम्ही अशाच आनंदी व निरोगी राहो ही प्रार्थना.
आज्जीबाई तुम्ही एवढे छान बोलता कि ते ऐकतच रहावे वाटते आज्जी तुमचे शिक्षण किती झाले आहे ते सांगा .आणि तुमची मुले व सुना कुठे आहेत ते पण सांगा किती हसतमुख अहात घर खुपच स्वच्छ ठेवलेले आहे .धन्यवाद
आजी तुम्हाला पाहून मला माझी आजी आठवते ...अशाच हसत रहा आनंदी रहा ....आजोबांची किती छान काळजी घेत तुम्हि रेसीपी करता त्यासाठी तुम्हाला सलाम....तुमच घर खुपच छान आहे आणि असच घर मला आवडत हवेशीर..
आजी तुला पाहुन मला माझ्या आजीची आठवन ऎती कारण ।।।।। माझी आजी तुझा सरखीच होती खुप बोलयची वेगवेगल्या गोष्टी संगायची ।।।।।।।।।। आणि आप्पा ची काळजी घे । आणि स्वतः ची पण काळजी घे
आजी कीती उत्साही आहेस तु या वयात पण...घर हे मोठे असण्यावर नाही तर ते किती स्वच्छ आणि सुंदर ठेवले याला महत्व असते आणि तसेच तुझे घर आहे... खूप प्रेमळ आहेस तु...अशीच रहा
आजी तुम्ही माझ्या आजीसारख्याच प्रेमळ आहात.माझ्याआजीची आठवण आली की मला खूप रडायला येतं, आता कमेंट्स लिहिताना सुद्धा.हसा खेळा खूप खूप मज्जा करा हाच तुमचा आशिर्वाद आम्हाला अपेक्षित दुसरं काही नको.आजी नमस्कार करते.
मी एकदा भरलं वांग्याची रेसिपी शोधात असताना तुमचा विडिओ बघितला आणि तेव्हापासून आजपर्यंत तुमचे सर्व विडिओ न चुकता बघते. जेव्हा तुमचा चॅनेल डिलिट झालं होता होता तेव्हा मला पण खूप वाईट वाटलं होता. मी तुमचा चॅनेल पुन्हा येण्यासाठी सपोर्ट पण केला होता. मी सुद्धा नगर ची आहे आजी. त्यामुळे मला पहिल्यांदाच तुम्ही खूप आपल्या आणि जवळचा वाटायला लागलात. तुमची बोलण्याची पद्धत, भाषा , शब्द सगळं खूप चॅन वाटत. आणि तुम्ही खरंच खूप मेहनत घेता रेसिपी बनवायला. आम्हाला कायम तुमचा चॅनेल बघायला आवडत राहील आजी. स्वतःची आणि आजोबांची काळजी घ्या.
आज्जी तुमच घर तुमच्यासारखच खुप खुप खुप जास्त सुंदर आहे... आणि तुम्ही तर अप्रतिम आहातच... या वयात पण एकदम टापटीप व पद्धतशीर घर ठेवलय... आणि आज्जी तुम्ही जेव्हा बाळांनो.. अस बोलता ना तेव्हा तुम्ही आमच्या घरातल्याच आमच्या आज्जीसारख्या वाटतात... आज्जी तुम्हाला खुप खुप प्रेम आणि शुभेच्छा
आजी खरच किती कष्ट करावे लागत असेल तरी चेहरा नेहमी हसराच असतो व आजोंबाचेही एकटीलाच करावे लागते घर किती स्वच्छ आहे आजी साफसफाई करायला एखादी बाई ठेवा तुम्हाला थोडा आराम मिळेल तुम्ही सुद्धा थकत असाल व टापटीप पणा खूप खूप छान व सुंदर एेवढे करून झाडांचीही काळजी घेता रेसिपी आनंदीने सुंदर बनवती खरच तुमच्या पे्मळ स्वभावामुळे आज तुम्हाला यश मिळाले असून आपले अभिनंदन 👌👍🙏🌹
आजीबाई तुम्ही घरातले सर्व काम करतात☺️परंतु तुमचा मुलगा व सून तुम्ही घर दाखवत असताना आम्हाला दिसले नाही 😅 ते काय करतात व कुठे असतात?😅हसत खेळत v दुसऱ्याला हसवत तुमची शंभरी पार होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻😌 तुमची नात मानसी भगत ✌️
आजी तुमचे घर खूप छान आहे. तुमच्या नातवाने तुमच्यातले कोशल्य या वयात जपले व तुमच्या कलागुणांना वाव दिला त्याला मनापासून धन्यवाद व आजी तुमच्या बाबांना व तुम्हालाही नमस्कार. 🙏
मावशी खूप उशिरा पहिला हा विडिओ... खूप मनापासून आवडलं...बाबांना कधी पाहिले नव्हते आता पाहिलं... असो... मी फोन करिन मग खूप गप्पा करू...काळजी घे स्वतः ची... आणि हो घर खूप खूप.....अवढला आणि त्या पेक्षा तू आवडतेस...💗💕💗💕🙏🏽✨
@@kshipradakhode-deshmukh9875 हो ग ताई खरच यांना पाहून आपल्या आजीची आठवण येते.😔 मनातलं बोललीस. आपली आजी अशीच होती. आपण खूप भाग्यवान आहोत अशा व्यक्तींचा सहवासात राहिलो.🙏👍🤗🥰😊 ❤️ अमरावती ❤️
आजी तुमचा हा व्हिडिओ बघून असं वाटतं की माझी आजी आहे तिला जाऊन हा तुमचा व्हिडिओ दाखवू..मला तर वाटतं तिला हा व्हिडिओ लय आवडेल..तुला बघुन मला माझ्या आजीची आठवण आली..मी मुंबई ला राहतो सध्या.माझ्या आजीला खूप दिवस भेटलो पण नाही आहे..मला गावी जावू वाटायचं नाही पण तुमचा व्हिडिओ जेव्हा बघितला ..तेव्हा असा वाटतं की जावून कधी माझ्या आजीला भेटतोय...सध्या लॉकडाऊन मुले जाता नाही येणार पण बघू काय होतं ते.... पण लव यू आई आजी . खरंच खूप आवडला हा तुमचा व्हिडिओ मला
आजी खूप गोड आहे पण अजुनही नाही समजत की ह्यांच्या channel ला इतके कमी views,like,commets आणि subscriber का?? ह्यांच्या सारखं तुम्हाला कोणीच चांगलं समजुन सांगणार नाही .
Aaji tumach ghar khup sundar aani haweshir aahe.kahi pan mhana aaji..natu asawa tar asa...ani yash tuzi aaji tar mis world aaji aahe...mala khup aawadate👌👍
सर्व प्रथम आजी तुमच्या साठी आणि बाबा साठी देवा कडे प्रार्थना करतो तुम्हा दोघां ना ही निरोगी आणि भरपूर आयुष्य लाभो. तुम्हाला जरी त्रास होत असेल तरी त्याची काळजी घ्या आणि तुम्ही ती घेत असणारच. तुम्ही घर सुंदर आणि प्रशस्त आहे. साधेपणात सुंदरता असते. मला तुमचे घर खुप आवडले एखाद्या बंगल्यापेक्षा काही कमी नाही...........
आजी तुम्ही मनाने खूप श्रीमंत आहात. घरच्या गृहलक्ष्मी आहात. अन्नपूर्णा आहात. म्हणून सदैव उत्साही आणि आनंदी आहात. अश्याच रहा. बाबांना आणि तुम्हाला साष्टांग नमस्कार.
2010 nantr pasun band flat madhe rahun ashe pan ghar ahet hech visarle hote... khup chan vatla tumcha ghar pahun.. mala tumcha channel la subscribe karayla vel lagla maza chota bal ahe pan ata te 2 years cha zala ahe.. tya mule TH-cam pahate ani roz 1-2 video tumche pahate.. hya athavdyat suruvat keli ahe videos pahayla... sarva pahil ata adhiche pan.. ani tumcha padhaticha recipe nakki banavnar... dev tumhala ani baba na sukhi ani nirogi thevo... Ani aaji tumhi bhandi swataha ghastat tar recipe madhe mit masale dakhavnya sathi plate bharu naka... masala dabba ghet ja jasa swaypak sathi ghetat... tumcha bolna, recipe banavna natural ahe.. mag masala dabba pan natural ch asu dya... 🙂🙂🙂
When I opened TH-cam last year to search for grandmother receipe, I found aaji very cheerful and simplicity. Though she spoke in Marathi, I understood her simple words..I love to see her beautiful forever smile..I love to watch her video daily..All the best, superpower woman ..My respects to Aaji :-)
तुम्हाला रेसिपी साठी.. कोणी प्रेरणा दिली? कोण vdo घेते तुमच्या रेसिपी चे? सांगा... जरा आजीबाई.... पुढच्या vdo मधे..... तुम्ही बोलता छान, तुमच्या रेसिपी मला आवडतात, करून सुध्दा.. पाहते बरं का!
आजी खूप छान आहे घर,, बंगला च असावा आणि घरात शोभेच्या वस्तू स्टाइलिश असावे असे नाही? खूप सुंदर आहे. असे घर असायला पण नशीब लागते.. तूम्ही जबरदस्त आहात🙏🙏🙏🙏
आजी तु खुप गोड आहेस.... तुझी जिवाभावाची जी नाती व माणसे असतील, ती खूप नशीबवान असतील आणि बाबा तर खुपच..... आजी तुझे वय झाले तरी तु आमच्यासाठी आई आहेस सुगरण...............❤❤😀😀☺☺☺☺☺☺👍👍👍😊😊😊
आजी - आजोबांना नमस्कार! आजी तुमचं घर मस्तच आहे, अगदी तुमच्या सारखे. आम्हाला तुम्हांला पाहून खूपच आनंद होतो कारण तुम्ही कायम हसतमुख असतात. अश्याच हसतमुख, कायम आनंदी रहा, आणि नवीन रेसिपी पाठवित जा. मी सर्व प्रथम तुमच्या रेसिपी पाहते, ग्रेट अचिव्हमेंट आहे आजी.
आजी ,, सध्या सरळ स्वभावाच्या आजीचं ,, आनंदी घर ,, आजी खरेच तुझ्या कडे बघून लै भारी वाटतंय ,, तुझा स्वयंपाक घरातील उत्साह बघून ,, मला पण आता खूप receipe कराव्या vatatyet ,, आजी तुझी खोबऱ्याची वडी ची receipe बघून केली आणि आजी मला पंचविस वर्षांनी माझ्या खोबऱ्याची वडी झाली नाहीतर वर्षानुवर्षे तयाचे लाडूच करून खाल्ले 😀😀😀 थँक्स आजी ,, इथून पुढे तुझ्या receipe बघून नक्कीच वेगवेगळ्या receipe try करेन 👍👍🙏🙏🌹🌹💖💖
बाबांना बघून मला माझ्या वडिलांची आठवण आली.त्यांना Parkinson's hota.असाच गते लोक करून ठेवावे लागत होते..आज ते नाहीत..पण बाबांना बघून त्यांची खूप खूप आठवण आली...
आजी , तुम्हाला प्रथम नमस्कार ! तुम्ही तुमचे घर , घराची मागची बाजू ,बाबा सर्व दाखविलेत . छानच वाटले .बाबांनाही नमस्कार ! तुमचे घरातील बाकी मंडळी कळली नाही . पहाटेपासूनचा आराखडा सांगितलात . आजी , तुम्ही दमत नाही कां ? कारण कायम हसरा चेहरा ठेवून तुम्ही रेसिपी दाखविता . तुमच्या व्हिडीयोचे शूटिंग कोण करते ? त्यांचेही कौतुक करते. अशाच नवनवीन रेसिपी दाखवित चला . तुमची साधी रहाणी मला फार आवडते .अनेक चांगल्या लक्षणातील ते लक्षण आहे . तुम्हाला व बाबांना उत्तम दीर्घायुरारोग्य लाभो , ही प्रभूचरणी मनापासून प्रार्थना ! 🙏
तुमच्या रेसिपी रोज पहात होते,त्याचं कौतुक तर होतंच पण आज हा व्हिडीओ बघून तुमच्याबद्दल खुप आदर वाटला.खरं तर तुमचंही आराम करायचं वय आहे पण त्यामानाने किती कष्ट करता शिवाय आजोबांना सांभाळायचं असतं.एवढं मोठं घर झाडायचं,सकाळ संध्याकाळ स्वयंपाक, रेसिपी ,देवपूजा,सकाळी फिरायला जाणे कसं करता एवढं सगळं? खरंच परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे.त्याची क्रुपा सदैव तुमच्यावर राहो हीच प्रार्थना. तुम्हाला आदरपूर्वक नमस्कार.
तुमचे गाव, तुमचे घर , तुमचा स्वभाव , तुमच्या रेसिपी , तुमचे बोलणे , तुमचे हास्य , सगळे च खुप सुंदर आणि गोड आहे. तुमच्या गावाचे नाव नाही समजले आजी. मला असे वाटते की अहमदनगर जिल्ह्यातील आहात. प्लीज तुमच्या गावाचे नाव सांगा.
I loved the simplicity, aatachya ya jagat lokana prestige, fame, status ani popularity chi padleli aste. Ashi reality, ani Ti natural smile ani happiness tasha lokana kadhich milavta yenar nahi. I'm a fan of you Ajji. Tumhala baghitla ki mala Majha ajji chi aathvan yete. Kabhi nagar la yen zhal tar me tumhala nakki bhetayla yeyin♥️
आई मी तुमची पुर्ण रेसिपीचे व्हिडिओ बघतो. खरंच तू सोप्या आणी सरळ भाषेत समजून सांगते. मी शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये दिवस काढलेले आहेत. मला सुद्धा खूप छान छान रेसिपी बनवता येतात.. घरची चटणी भाकर खरंच खूप छान असते. बाहेरचा फक्त दिखावा आहे.. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी...
बाबांना पाहून मला हुबेहुब माझ्या पप्पांची आठवण झाली. आज नाहीत ते या जगात.😔 शेवटच्या दिवसात आम्ही पण त्यांना असेच काळजीपोटी कोंडून ठेवायचो. पण एके दिवशी आमची नजर चुकवून ते गेलेच. कायमचे......😪
आजी मी तुमच्या शेजारच्या गावची आहे....अस्तगाव ची....माझे माहेर आहे....आता सध्या मी कोपरगाव ला आहे...तुमच्या सगळ्या रेसिपी छान असतात.....मला अभिमान वाटतो तुमचा...🙏🙏
आजी तुला पाहून माझ्या आजीची आठवण झाली...तुला खूप खूप आयुष्य लाभो.. तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य सदा राहो...तुझे आशिर्वाद आम्हालाही मिळोत..😊🙏
Gyugfhbghhg
04
Ho nice
किती स्वाभिमानी आहेत ,काकु ,अशाच आनंदी रहा.
Malapn
खुप छान घर आहे.अश्याही परीस्थितीत तुम्ही इतके हसतमुख व समाधानी जीवन जगत आहात . प्रेरणादायी आहे.धन्यवाद.🙏
खूप छान घर ठेवले आहे आजी👌👌💐💐🎂
आज्जी तुमच्या सूनबाई कोठे असतात? यश तुमच्या मुलीचा मुलगा आहे ना? खूप काम करतात या वयात पण, स्वामी महाराज तुम्हाला अशीच तब्येत सुद्रढ चांगली ठेवो हीच प्रार्थना🙏🙏👍👍
तुमच्या गावाचे नाव काय
@@vasudhakulkarni7605sonali kasar gav
आजचे या वयात काम करायची म्हणजे खूप अवघड आहे घर खूप स्वच्छ ठेवला आहे आजी स्वामी समर्थ तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा आजी👌👌🌹🌹🙏🏻🙏🏻
☺️☺️❤️
आजी ,तू खूपच गोड आहेस...सच्ची आणि साधी आहेस....तू आम्हाला आमच्या घरातलीच वाटते...तुला खुप खुप शुभेच्छा...😊
Y bub
By😎 bub
😅😅
आजी तुमची बोलीभाषा मला खूप आवडते. रेसिपी पण न कंटाळता खूप छान करता तुम्ही.🙏🙏 सदैव अशाच आनंदी राहा🙏🙏
आजी किती छान घर आहे तुमचे मला कर खूप आवडले. किती आनंदी राहता तुम्ही. आणि इतकी कामे करता खरंच कौतुकास्पद आहे. तुम्ही अशाच आनंदी व निरोगी राहो ही प्रार्थना.
आज्जीबाई तुम्ही एवढे छान बोलता कि ते ऐकतच रहावे वाटते आज्जी तुमचे शिक्षण किती झाले आहे ते सांगा .आणि तुमची मुले व सुना कुठे आहेत ते पण सांगा किती हसतमुख अहात घर खुपच स्वच्छ ठेवलेले आहे .धन्यवाद
Aaji chi shala kahich nahi pan aata graduate ahe ashich
आजी तुम्हाला पाहून मला माझी आजी आठवते ...अशाच हसत रहा आनंदी रहा ....आजोबांची किती छान काळजी घेत तुम्हि रेसीपी करता त्यासाठी तुम्हाला सलाम....तुमच घर खुपच छान आहे आणि असच घर मला आवडत हवेशीर..
😊😊❤️
नमस्कार आजी. तुमच्या घराची सफर छान वाटली. तुमचा कामाचा उरक आणि उत्साह प्रेरणा देणारा आहे. तुम्ही अशाच उत्साही आणि हसमुख रहा. बाबांना पण नमस्कार. 😊🙏👍👍
सर्व youtuber नि आजी पासून शिकावं कि
पैसा च सर्व काही नसते समाधानी मन असलं पाहिजे...
आजी कडून खूप काही शिकण्या सारखं आहे 🙏
खरच Bau👍😊
Yaaaa rightt.....👌💕
खर आहे bro
एकदम बरोबर आहे 👍❤️
१०० ट्क्के खरे आहे आजच्या पिढिने काहितरि घ्यावे असेच् आहे
किती छान हसत खेळत आजोबांबद्दल सांगत होता किती सांभाळून घेता ते दिसत होतं घर ही खूप छान आहे..👍 छान असाच हसत खेळत निरोगी आयुष्य जगा..👍
जुनं ते सोनं आजी 🤗 मोठ्या बंगल्यापेक्षा तुमचं घर कयीक पटीने मस्त आहे
तुमचं न बाबांचं प्रेम असंच राहो.. 🙏🤗
देव तुम्हांला उदंड आयुष्य देवो...
आजी तुला पाहुन मला माझ्या आजीची आठवन ऎती कारण ।।।।।
माझी आजी तुझा सरखीच होती खुप बोलयची
वेगवेगल्या गोष्टी संगायची
।।।।।।।।।।
आणि आप्पा ची काळजी घे ।
आणि स्वतः ची पण काळजी घे
आजी तु किती काम करते ग,तु खुप हुशार आहेस आजी नेहमी आनंदी राहा आजी❤️
आजी तू खूप natural आणि रिअल उत्साही आणि खूप कष्टाळू आहेस . घर खूप छान आहे. तू आमच्यासाठी inspiration आहेस
किति छान आहै तुमि
खरंच 👍👍
आजी कीती उत्साही आहेस तु या वयात पण...घर हे मोठे असण्यावर नाही तर ते किती स्वच्छ आणि सुंदर ठेवले याला महत्व असते आणि तसेच तुझे घर आहे... खूप प्रेमळ आहेस तु...अशीच रहा
आजी तुम्ही माझ्या आजीसारख्याच प्रेमळ आहात.माझ्याआजीची आठवण आली की मला खूप रडायला येतं, आता कमेंट्स लिहिताना सुद्धा.हसा खेळा खूप खूप मज्जा करा हाच तुमचा आशिर्वाद आम्हाला अपेक्षित दुसरं काही नको.आजी नमस्कार करते.
Aaji tumhi khup premal ahet tumachy recipe me karun pahate.tumache rhaniman khup sadhe ahe ani vichar changale ahet.tumhala khup aushy labho. God bless you.
मी एकदा भरलं वांग्याची रेसिपी शोधात असताना तुमचा विडिओ बघितला आणि तेव्हापासून आजपर्यंत तुमचे सर्व विडिओ न चुकता बघते. जेव्हा तुमचा चॅनेल डिलिट झालं होता होता तेव्हा मला पण खूप वाईट वाटलं होता. मी तुमचा चॅनेल पुन्हा येण्यासाठी सपोर्ट पण केला होता. मी सुद्धा नगर ची आहे आजी. त्यामुळे मला पहिल्यांदाच तुम्ही खूप आपल्या आणि जवळचा वाटायला लागलात. तुमची बोलण्याची पद्धत, भाषा , शब्द सगळं खूप चॅन वाटत. आणि तुम्ही खरंच खूप मेहनत घेता रेसिपी बनवायला. आम्हाला कायम तुमचा चॅनेल बघायला आवडत राहील आजी. स्वतःची आणि आजोबांची काळजी घ्या.
आजी मी पाचवित आहे मला तुझ घर बघुन मला माझ्या गावाची आठवण आली तुझा आशिर्वाद पाठीशी असुदे शुभ दीपावली 🙏
खूप सारे आशीर्वाद बाळा शुभ दिपावली
आजी बाबा तुम्हा दोघांना नमस्कार, तुम्हा दोघांना पाहून मला माझ्या आजी बाबा ची आठवण झाली,
आमची बाई तुमचं देवघर दाखवा न तुमचं घर खूप छान आहे बाबा पण खूप छान आहे
F
T
आजी आजोबा ची जोडी फार 😍गोड आहे आजचा व्हिडिओ मला फार आवडला आणि तुमच घर छान आहे आजी खुश राहा निरोगी राहा 😍😍❣️
आज्जी तुमच घर तुमच्यासारखच खुप खुप खुप जास्त सुंदर आहे... आणि तुम्ही तर अप्रतिम आहातच... या वयात पण एकदम टापटीप व पद्धतशीर घर ठेवलय... आणि आज्जी तुम्ही जेव्हा बाळांनो.. अस बोलता ना तेव्हा तुम्ही आमच्या घरातल्याच आमच्या आज्जीसारख्या वाटतात... आज्जी तुम्हाला खुप खुप प्रेम आणि शुभेच्छा
Mast
आजी हसरा चेहरा बघून छान वाटले, तुमच्या उत्साहाला सलाम
आज्जी कोरोणा कमी झाल्यावर आमच्या गावाला आमच्या घरी येशील का??
तुला आग्रहाचं आमंत्रण देत आहे माझ्या छोट्या मुली तुझ्यावर फार फिदा आहेत
Aaji tumhi Phar God Ahat.....New Generation madhe pan tumhi khup chhan Perform karat ahat👍Keep it Up
बाबांच्या आजारपणाचा दुःख हसऱ्या चेहाऱ्यामागे लपवतात आजी .aaji you are so great
आजी,तुमचा चेहरा हसतमुख आहे. कुठे शिकल्या हे सगळं !कमाल !फक्त कमाल !
Aaji tumi khrrch khup chan aahat... Tumcha swabhav mala khup avdla... Tumchyasarkhi aaji pratyeka LA bhetyla pahijee... Kiti bhari bolta tumi tumch ghr pn khup chan aahe.... Love uhh aaji ❤❤🥺
😀😀
आजी खरच किती कष्ट करावे लागत असेल तरी चेहरा नेहमी हसराच असतो व आजोंबाचेही एकटीलाच करावे लागते घर किती स्वच्छ आहे आजी साफसफाई करायला एखादी बाई ठेवा तुम्हाला थोडा आराम मिळेल तुम्ही सुद्धा थकत असाल व टापटीप पणा खूप खूप छान व सुंदर एेवढे करून झाडांचीही काळजी घेता रेसिपी आनंदीने सुंदर बनवती खरच तुमच्या पे्मळ स्वभावामुळे आज तुम्हाला यश मिळाले असून आपले अभिनंदन 👌👍🙏🌹
आजी घर खुप छान आहे ,तुम्ही विनलेला परदा खुप सुंदर, बाबांना,काकांना भैय्या ला बघून छान वाटले आसेच सगळे आनंदी रहा 🙏😊
आजीबाई तुम्ही घरातले सर्व काम करतात☺️परंतु तुमचा मुलगा व सून तुम्ही घर दाखवत असताना आम्हाला दिसले नाही 😅 ते काय करतात व कुठे असतात?😅हसत खेळत v दुसऱ्याला हसवत तुमची शंभरी पार होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻😌
तुमची नात
मानसी भगत ✌️
खूप गोड आजी आहे ♥️ आजी तुमचे घर आणि तुम्ही दोघही खूप छान आहात , अश्याच नेहेमी आनंदात राहा ,स्वामी तुम्हाला असेच सुखात ठेवो👍
अाजी तुमचे घर खुपच छान अाहे
Gaavache nav Kai ahe
आजी तुमचे घर खूप छान आहे. तुमच्या नातवाने तुमच्यातले कोशल्य या वयात जपले व तुमच्या कलागुणांना वाव दिला त्याला मनापासून धन्यवाद व आजी तुमच्या बाबांना व तुम्हालाही नमस्कार. 🙏
😊😊❤️
मावशी खूप उशिरा पहिला हा विडिओ... खूप मनापासून आवडलं...बाबांना कधी पाहिले नव्हते आता पाहिलं... असो... मी फोन करिन मग खूप गप्पा करू...काळजी घे स्वतः ची... आणि हो घर खूप खूप.....अवढला आणि त्या पेक्षा तू आवडतेस...💗💕💗💕🙏🏽✨
😀😀
आजी तुमचे घर खूप छान आहे, तुमचा उत्साह कौतुक करण्यासारखा आहे. बाबांना नमस्कार सांगा. तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा!!🙏🙏
Yjc
Aapko dekhke hume apni dadi/nani ki yaad aa jati aaji❤️❤️😘
😊⚡👍
आजी तुझा स्वभाव गोड आहे अशीच हसत रहा छान वाटते आणि तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
आज्जी ... तु असंच बाबांची काळजी घे.. तु तुझी पण काळजी घेत जा ❤️ आणि तुझं घर लय भारी आहे ..😘 व्हिडिओ छान आहे ❤️
हो बाळ ☺️❤️
आजी मला फार आवडतात. खूप शिकायला मिळते, त्यांचा उत्साह पाहून, त्यांची निर्मळ वृत्ती पाहून खूप आनंद होतो. हे जग अश्या लोकांमुळेच सुंदर आहे
😊😊❤️
आजी आणि बाबांना देव भरभरून सुख देवो
आजी नेहमी च अशी खूप हसत राहा आणि खुश राहा
🙏
Bbbbbbnjjjjkkkkoooop
आजी..तुम्ही सर्व काम एकटे करता ...छान.. खूप ऊत्साही आहात... देव तुम्हाला निरोगी ठेवो....
आजी तु किती छान आहे
तुझं घरं पण छान आहे
कसे राहायचे आणि जगायचे हे आजीकडून शिकण्या सारखे आहे. खूप छान घर आहे तुमचे आणि तुमचा घरी नक्की येऊ काही खायला😋😍😊👏👌👍🙏
आपल्या आजीची आठवण येते ना ही आज्जी पाहून ? खूप खूप प्रेमळ आणि कुठल्याही परीस्थितीत सदैव आनंदी, समाधानी !
@@kshipradakhode-deshmukh9875 हो ग ताई खरच यांना पाहून आपल्या आजीची आठवण येते.😔 मनातलं बोललीस. आपली आजी अशीच होती. आपण खूप भाग्यवान आहोत अशा व्यक्तींचा सहवासात राहिलो.🙏👍🤗🥰😊
❤️ अमरावती ❤️
आजी शंकरपाले ची रेसिपी टाका ना ....
आजी तुमचा हा व्हिडिओ बघून असं वाटतं की माझी आजी आहे तिला जाऊन हा तुमचा व्हिडिओ दाखवू..मला तर वाटतं तिला हा व्हिडिओ लय आवडेल..तुला बघुन मला माझ्या आजीची आठवण आली..मी मुंबई ला राहतो सध्या.माझ्या आजीला खूप दिवस भेटलो पण नाही आहे..मला गावी जावू वाटायचं नाही पण तुमचा व्हिडिओ जेव्हा बघितला ..तेव्हा असा वाटतं की जावून कधी माझ्या आजीला भेटतोय...सध्या लॉकडाऊन मुले जाता नाही येणार पण बघू काय होतं ते.... पण लव यू आई आजी . खरंच खूप आवडला हा तुमचा व्हिडिओ मला
खूप खूप छान वाटले बाळ ऐकून ☺️☺️❤️
@@AapliAajiOfficial ❤❤
मि पण चाहा ठेवते ..तुमच्या उत्साह पाहुन चहा न घेणारी व्यक्ति पण चहा करेल आणि चहा ची चव बघेल ✌ ✌
आजी खूप गोड आहे पण अजुनही नाही समजत की ह्यांच्या channel ला इतके कमी views,like,commets आणि subscriber का?? ह्यांच्या सारखं तुम्हाला कोणीच चांगलं समजुन सांगणार नाही .
तुमचे विडिओ कोण काढत live याना कधी तरी मला बघायचं आहे दोघांना प्लीज 😘😘😘😍😍❣️❣️❣️❣️😊😊😊😊💯💯💯❣️❣️😊
आजीबाई खुप छान बोलता तुम्ही खुप छान खुप कष्टाळू आहात भरपूर लाईक मिळून सबस्क्रिप्शन होऊ दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏🙏
आनंद आहे बाळा
आजी तुमचे भांडे कीती चमकतात सगळे पितळाचे 👍👍👌👌सुंदर अप्रतिम 👍👌👌
Aaji tumach ghar khup sundar aani haweshir aahe.kahi pan mhana aaji..natu asawa tar asa...ani yash tuzi aaji tar mis world aaji aahe...mala khup aawadate👌👍
आज्जी तुम्ही खरोखरच खूप गोड आणि प्रेमळ आहात. नेहमी अशाच आनंदी आणि हसत रहा.
तुमचे घर खूप सुंदर आणि टापटीप आहे. 👍👍👍👌👌👌
☺️☺️❤️
खुप छान आजीबाई...आजी तुमच्या घरची माणस ..परिवारातील सगळे मेम्बर्स दाखवा
आजी आजोबा गेल्याचे समजले. खूप वाईट वाटले ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो 🌹🌹
तुमचे घर खूप छान आहे. मला असेच घर आवडते. 👌👌👍
सर्व प्रथम आजी तुमच्या साठी आणि बाबा साठी देवा कडे प्रार्थना करतो तुम्हा दोघां ना ही निरोगी आणि भरपूर आयुष्य लाभो. तुम्हाला जरी त्रास होत असेल तरी त्याची काळजी घ्या आणि तुम्ही ती घेत असणारच. तुम्ही घर सुंदर आणि प्रशस्त आहे. साधेपणात सुंदरता असते. मला तुमचे घर खुप आवडले एखाद्या बंगल्यापेक्षा काही कमी नाही...........
खूप छान वाटले बाळ ऐकून 😊❤️
आजी तुम्ही मनाने खूप श्रीमंत आहात. घरच्या गृहलक्ष्मी आहात. अन्नपूर्णा आहात. म्हणून सदैव उत्साही आणि आनंदी आहात. अश्याच रहा. बाबांना आणि तुम्हाला साष्टांग नमस्कार.
Agdi barobar
एवढं active ह्या वयात....बाप रे आजी....मी मिसळ बनवली तुझी पाहून ...खुप मस्त झाली
खुप छान जोडी आहे आज्जी तुमची.... बाबा पण मस्त.... आज्जी तर खुप ठणठणीत. ..... बाबांची काळजी घेत जा... त्यांना जपा...😘😘😘🙏
साभांळण कठीण आहे .काळजी घ्या
Aaji tumchya gavache nav kai ahe
2010 nantr pasun band flat madhe rahun ashe pan ghar ahet hech visarle hote... khup chan vatla tumcha ghar pahun.. mala tumcha channel la subscribe karayla vel lagla maza chota bal ahe pan ata te 2 years cha zala ahe.. tya mule TH-cam pahate ani roz 1-2 video tumche pahate.. hya athavdyat suruvat keli ahe videos pahayla... sarva pahil ata adhiche pan.. ani tumcha padhaticha recipe nakki banavnar... dev tumhala ani baba na sukhi ani nirogi thevo...
Ani aaji tumhi bhandi swataha ghastat tar recipe madhe mit masale dakhavnya sathi plate bharu naka... masala dabba ghet ja jasa swaypak sathi ghetat... tumcha bolna, recipe banavna natural ahe.. mag masala dabba pan natural ch asu dya... 🙂🙂🙂
When I opened TH-cam last year to search for grandmother receipe, I found aaji very cheerful and simplicity. Though she spoke in Marathi, I understood her simple words..I love to see her beautiful forever smile..I love to watch her video daily..All the best, superpower woman ..My respects to Aaji :-)
आज्जी तुम्ही मला खूपच आवडता... तुमचा चेहरा नेहमीच हसरा असतो...👍👍🙏
Aaji mla tumhi khup aavdta
Bhayya saheb aata aajila madat karayla lavkarat lavkar ek natsun aana...😊😊
Ki aadhich baghun thevli aahe...😃😃
तुम्हाला रेसिपी साठी.. कोणी प्रेरणा दिली? कोण vdo घेते तुमच्या रेसिपी चे? सांगा... जरा आजीबाई.... पुढच्या vdo मधे.....
तुम्ही बोलता छान, तुमच्या रेसिपी मला आवडतात, करून सुध्दा.. पाहते बरं का!
Wow kon mhnte ghr chan nahi😃
Junya pdhtiche ghr asle trihi sarv nvin pdhtichya machins aahet, jse Tv , Filter, nl sudha aahe,,,,, khre tr mla ghr sarvch aavdle aajobanche opration zale pn tyachbrobr vy hi zale. Yevdhe sarv ghratle krne jock nahi te pn yevdhya vya mdhe great aahe aaji👍 mla tr khupch aavdla video kalji ghya doghanchi hi aanndi rha kitihi zale trihi doghehi ekmekansathi sobti aahat na,,,,🤩🤗💖💕🌹🌹🌹🌹
परमेश्वर तुम्हाला खूप खूप निरोगी आयुष्य प्रदान करो ...
आजी तुम्ही खूप छान पदार्थ बनवता 🤩लय भारी आजी
खूप छान वाटले बाळ ऐकून ☺️☺️❤️
आजी खुप छान मस्त परिवार आहे 👍 खुपचं आवडले अस वाटते की तुमच्या घरी यावे👍👍👍
😍🙏आजी आजोबा तुम्ही खुपचांगले आहात तुमची फ्यामेली बघून खुपबर वाटल❤
आजी खुप छान आणि हुशार आहे.
अशाच हसतमुख रहा.🙏🙏🙏
छान आहे घरआजी
आजी खूप छान आहे घर,, बंगला च असावा आणि घरात शोभेच्या वस्तू स्टाइलिश असावे असे नाही? खूप सुंदर आहे. असे घर असायला पण नशीब लागते.. तूम्ही जबरदस्त आहात🙏🙏🙏🙏
Khoop chan Aahe ghar ,Aaji tumhi pan chan aahat Aaji tumch naaw kay aahe
आजी तुमच घर छान आहे तुम्हाला बाबांना उदंड आयुष्य लाभो 🙏🙏
Khup sundar ghar aahe aaji tumach...an suddha khup god aani premal aahat. Aajobanna baghun aamchya aajichi aathvan zali. Ti pn asich najar chukvun baher nighun jaychi.
आजी तु खुप गोड आहेस.... तुझी जिवाभावाची जी नाती व माणसे असतील, ती खूप नशीबवान असतील आणि बाबा तर खुपच..... आजी तुझे वय झाले तरी तु आमच्यासाठी आई आहेस सुगरण...............❤❤😀😀☺☺☺☺☺☺👍👍👍😊😊😊
नवा घर वाटतयं जुना नाही आहे आजी खूप सुंदर आहे तुमचं घर 😀😀☺☺
आजी - आजोबांना नमस्कार! आजी तुमचं घर मस्तच आहे, अगदी तुमच्या सारखे. आम्हाला तुम्हांला पाहून खूपच आनंद होतो कारण तुम्ही कायम हसतमुख असतात. अश्याच हसतमुख, कायम आनंदी रहा, आणि नवीन रेसिपी पाठवित जा.
मी सर्व प्रथम तुमच्या रेसिपी पाहते, ग्रेट अचिव्हमेंट आहे आजी.
☺️☺️❤️
आजी ,, सध्या सरळ स्वभावाच्या आजीचं ,, आनंदी घर ,, आजी खरेच तुझ्या कडे बघून लै भारी वाटतंय ,, तुझा स्वयंपाक घरातील उत्साह बघून ,, मला पण आता खूप receipe कराव्या vatatyet ,, आजी तुझी खोबऱ्याची वडी ची receipe बघून केली आणि आजी मला पंचविस वर्षांनी माझ्या खोबऱ्याची वडी झाली नाहीतर वर्षानुवर्षे तयाचे लाडूच करून खाल्ले 😀😀😀 थँक्स आजी ,, इथून पुढे तुझ्या receipe बघून नक्कीच वेगवेगळ्या receipe try करेन 👍👍🙏🙏🌹🌹💖💖
खूप खूप छान वाटले बाळ ऐकून ☺️☺️❤️❤️
Aaji yash chi mummy pappa kuthe ahet??
Khup lokancha question ahe ha,tumhi sagle ektya handle krta kharach khup kautukachi gosht aahe ,asach sarvanchi mana jinkat rha,dev tumhala dirghayu devo❤️❤️❤️
आजी खूप छान आहे तुमचे घर
Simple..Sweet❤️👍
बाबांना बघून मला माझ्या वडिलांची आठवण आली.त्यांना Parkinson's hota.असाच गते लोक करून ठेवावे लागत होते..आज ते नाहीत..पण बाबांना बघून त्यांची खूप खूप आठवण आली...
आजी अशाच हसत रहा😊😊तुमचे घर खूप छान आहे अपुलकीने आणि प्रेमाने भरलेले आहे👌👌👌
आजी , तुम्हाला प्रथम नमस्कार !
तुम्ही तुमचे घर , घराची मागची बाजू ,बाबा सर्व दाखविलेत . छानच वाटले .बाबांनाही नमस्कार !
तुमचे घरातील बाकी मंडळी कळली नाही .
पहाटेपासूनचा आराखडा सांगितलात . आजी , तुम्ही दमत नाही कां ? कारण कायम हसरा चेहरा ठेवून तुम्ही रेसिपी दाखविता . तुमच्या व्हिडीयोचे शूटिंग कोण करते ? त्यांचेही कौतुक करते.
अशाच नवनवीन रेसिपी दाखवित चला .
तुमची साधी रहाणी मला फार आवडते .अनेक चांगल्या लक्षणातील ते लक्षण आहे .
तुम्हाला व बाबांना उत्तम दीर्घायुरारोग्य लाभो , ही प्रभूचरणी मनापासून प्रार्थना ! 🙏
😊😊❤️
तुमच्या रेसिपी रोज पहात होते,त्याचं कौतुक तर होतंच पण आज हा व्हिडीओ बघून तुमच्याबद्दल खुप आदर वाटला.खरं तर तुमचंही आराम करायचं वय आहे पण त्यामानाने किती कष्ट करता शिवाय आजोबांना सांभाळायचं असतं.एवढं मोठं घर झाडायचं,सकाळ संध्याकाळ स्वयंपाक, रेसिपी ,देवपूजा,सकाळी फिरायला जाणे कसं करता एवढं सगळं? खरंच परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे.त्याची क्रुपा सदैव तुमच्यावर राहो हीच प्रार्थना.
तुम्हाला आदरपूर्वक नमस्कार.
Aai tumch ghr khup chyan ahe 😊ani ghr lahan motha nsto ghr aplya msnsanni bnto te tumchya kde ahetch🙏🏻
Aaji tu khuuuuuup chan aahe ani kitiiiii goduuuuu ahes mala tu khup avadtes😍😍😍😘😘😘
,अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा🙏..!भगवान परशुराम जयंतीchi शुभेच्छा🙏
तुमचे गाव, तुमचे घर , तुमचा स्वभाव , तुमच्या रेसिपी , तुमचे बोलणे , तुमचे हास्य , सगळे च खुप सुंदर आणि गोड आहे.
तुमच्या गावाचे नाव नाही समजले आजी. मला असे वाटते की अहमदनगर जिल्ह्यातील आहात. प्लीज तुमच्या गावाचे नाव सांगा.
आजी खूप छान, ह्या वयातही तुमचा हा उत्साह बघून खूप कौतुक वाटतं👌👌
आनंद आहे बाळा
आजी, अशाच हसतमुख आणि आनंदी रहा. तुम्हाला आणि संपूर्ण कुटुंबाला उत्तम आरोग्य आणि मन:स्वाथ्य लाभो.
Mast aai
आजी असंच हसतं रहा. तुमचा मुलगा आंणि सून कोठे असते.
आजी माझ्या आजोबांची आठवण आली असच अम्हाला पण कुलूप लावव लागयचं
I loved the simplicity, aatachya ya jagat lokana prestige, fame, status ani popularity chi padleli aste. Ashi reality, ani Ti natural smile ani happiness tasha lokana kadhich milavta yenar nahi. I'm a fan of you Ajji. Tumhala baghitla ki mala Majha ajji chi aathvan yete. Kabhi nagar la yen zhal tar me tumhala nakki bhetayla yeyin♥️
ऐकून खूप छान वाटले बाळ... नक्कीच ये भेटायला मी वाट पाहील 😊❤️❤️
खरं तर👍
@@AapliAajiOfficial aaji tumchya gharche kuthe astat mhanje suna ,mule vagaire??plz.sanga..avdel amhala pahyla
आई मी तुमची पुर्ण रेसिपीचे व्हिडिओ बघतो. खरंच तू सोप्या आणी सरळ भाषेत समजून सांगते. मी शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये दिवस काढलेले आहेत. मला सुद्धा खूप छान छान रेसिपी बनवता येतात.. घरची चटणी भाकर खरंच खूप छान असते. बाहेरचा फक्त दिखावा आहे.. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी...
खरं आहे बाळ
Aaji ghar khupach chhan aahe, tumachy aani aajoba sarakhach👍🏻😊😊😍😍😍😃😃
Wish u 100 years of age be 😊smiles always. God bless u aaji.
Aji khup chan thevlay ghar avdle .
खूपच छान आहे तुमचे घर आजी आणि तुमी पण तुमच्या रेसिपीज पण सुंदर आहे
मला वाटले होते हा एपिसोड बघे पर्यंत की यश हा तुमचा नातू लहान ५ वी तला मुलगा आहे 😂😂आज कळले तो बाईक वरून जाणारा कॅालेज कुमार आहे😜👍 आजी रागावू नका🙏
बाबांना पाहून मला हुबेहुब माझ्या पप्पांची आठवण झाली.
आज नाहीत ते या जगात.😔
शेवटच्या दिवसात आम्ही पण त्यांना असेच काळजीपोटी कोंडून ठेवायचो.
पण एके दिवशी आमची नजर चुकवून ते गेलेच. कायमचे......😪
खूप छान आजी ❤️ खूप छान वाटलं आज आजोबांना बघुन
Kiti sweet aahe Aaji Aani Baba 🙏🏻
आजी तुमचे गाव कोणते आहे
आजी तुमचा स्वभाव खुप प्रेमल आहे त्यामुळे तुम्ही जग जिकले
आजी मी तुमच्या शेजारच्या गावची आहे....अस्तगाव ची....माझे माहेर आहे....आता सध्या मी कोपरगाव ला आहे...तुमच्या सगळ्या रेसिपी छान असतात.....मला अभिमान वाटतो तुमचा...🙏🙏
आजी जे घरा जवळ् जे tower आहे te complete karun kadun takayka sanga. Te शरीरा la khup hanikarak आहे.