महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायाची परंपरा फार मोठी थोर आहे त्याचा आनंद घेण्यासाठी परदेशातील नागरिक देखील मोठ्या आपुलकीने येतात वारीसाठी सर्व वारकर्यांना मनःपूर्वक शुभेच्छा
Chan english sobat manners pan havet.. After each deligate speech she first thanks to them to give her time then move to next... She taken them granted
@arwindsawant8538 no your wrong phele bhi log apne culture ko follow karte the aj be log follow kar rahi hai samjha ha bus ye bjp ke vajha se desh me mahangai or karz bhout bad chuka hai 😭
वारी ला खूप शुभेछ्या आपली संस्कृती इतकी.जुनी आहे तिला एक वारसा आहे तो.या निमित्ताने जगापुढे येत आहे याचा खूप आभिमांन वाटतो आपल्या देशाबद्दल जे जगभर गैरसमज आहेत ते दूर होतील असा विश्वास वाटतो धन्यवाद apb माझा
सर्व वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो.न्युज वाल्या ताई चे आभार ताई मुळेच परदेशी पाहुणे बोलुन शकले 🙏 पण आळंदी मधला प्रकार वारकऱ्यांच्या लक्षात राहणारा प्रसंग
Very lucky to be here ❤️.......लेका आली आठवण पुढच्या वर्षी तर नाही करमणार तुम्हाला,वारीत Online मज्जाचं नाही तर लाईन लाऊन पांडुरंग विटेवर पाहण्यात समाधान आहे ❤️ राम कृष्ण हरी ❤️
19 फेब्रुवारी वर्षातून एकदा येते त्यावेळेस आपण मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करतो त्यावेळेस शिवजयंती साजरी करण्यासाठी विदेशी पाहुण्यांना महाराष्ट्रात जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@arwindsawant8538Both culture and society are interrelated things only if there is similarity between them they will go hand in hand otherwise such things have no meaning.
ही रिपोर्टर एकच प्रश्न G20 सदस्यांना विचारत आहे,ह्या रिपोर्टर कडे पंढरपूर वारी बद्दल कमी माहिती उपलब्ध आहे का ? एकाच विषयावर वेगवेगळे प्रश्न विचारण्यासाठी तिची तयारी पूर्ण झाली नव्हती असे वाटते.
महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायाची परंपरा फार मोठी थोर आहे त्याचा आनंद घेण्यासाठी परदेशातील नागरिक देखील मोठ्या आपुलकीने येतात वारीसाठी सर्व वारकर्यांना मनःपूर्वक शुभेच्छा
@Navneet आला का पप्पू खान भक्त राजकारण करायला 😂😂😂
@Navneet naga sadhu war goli bar
Karsevak war goli bar konhi kela
रिपोर्टर मॅडम ला 42 तोफांची सलामी खूप छान बोलता इंग्लिश
फक्त इंग्लिश नाही तर मराठीचे उच्चार पण अस्सल पुणेरी आहेत :)
👍👍👍
42? 😅
@@mahatechmarathi149021 dune 42
Chan english sobat manners pan havet.. After each deligate speech she first thanks to them to give her time then move to next... She taken them granted
Abp माझा च्या प्रतिनिधी चे मनपूर्वक आभार.....विदेशी लोकांच्या मुलाकात बद्दल .
सर्व परदेशी पाहुण्यांना रामकृष्ण हरी ❤🎉
Reporter ची कसली भारी english आहे खुप भारी वाटलं ऐकून 😊❤️
G20 च्या माध्यमातून खूप सुंदर पद्धतीने भारतीय संस्कृती जगभरात पोहचत आहे👌👍
Gap bas काय सत्य hai te लपोटा godi media 1 no
@@noob-gx5bu आला का पप्पू खान भक्त 😂😂🤣
@arwindsawant8538 no your wrong phele bhi log apne culture ko follow karte the aj be log follow kar rahi hai samjha ha bus ye bjp ke vajha se desh me mahangai or karz bhout bad chuka hai 😭
@arwindsawant8538 bjp bhakt spotted👆
jara hyebhi to batai jaha baki desh poori taraha se barbad ho ahe vaha india Economical Growth kar raha hai
शाब्बास ताई मस्त परदेशी पाहुण्यांची मुलाखत घेतली... मराठी पाऊल पडते पुढे
वार्ताहर ताईने इंग्लिशमध्ये परदेशी पाहुण्यांची इंग्लिशमध्ये चांगली मुलाखत घेतली.मस्तच.पण Thanks..म्हणायला पाहिजे होत..
बाहेरुन आलेल्या लोकांना ते सगळं काही बर वाटतयं...पण आपल्याच काही राजकीय लोकांना ते बघवत नाही😢राम कृष्णा हरी 🙏
Rajkiy lok bajula thevle pahije tarch shaky hoil
Barobar bolat mauli
राम कृष्ण हरी सर्व वारकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन 🎉🎉
❤❤❤❤❤
जय हारी माऊली🙏🙏🙏👌
जगाला वेड लावणारी अशी आपली सनातन संस्कृती आहे. जो येतो तो भक्तीत रमुम जातो.😊❤
जय श्री राम 🚩 राम कृष्ण हरी 🙏
welcome forein guest. राम कृष्ण हरि.
संपूर्ण विश्वाचा नाथ, आपुल्या सर्वांचाच हा पंढरीनाथ माय बाप आहे..
🚩पंढरीनाथ महाराज की जय 🚩
राम कृष्ण हरी जय महाराष्ट्र
ग्रेट परदेशी वारकरी मा ऊली!!👍🙏🙏💐💐
वारी ला खूप शुभेछ्या आपली संस्कृती इतकी.जुनी आहे तिला एक वारसा आहे तो.या निमित्ताने जगापुढे येत आहे याचा खूप आभिमांन वाटतो आपल्या देशाबद्दल जे जगभर गैरसमज आहेत ते दूर होतील असा विश्वास वाटतो धन्यवाद apb माझा
You speak both Marathi and English very well👌🏻
सुंदर प्रवाही निवेदन. भाषेवर प्रभुत्व आहे. छान.
भारतीय मुस्लिमांनानी यांच्या कडून काही तरी गुण घेतला पाहिजे
त्यांच्या कडून कशाची पण अपेक्षा करणं मूर्ख पना आहे
Te gaddar Ani atakwadi ahe
अवडलच पाहिजे माझ्या तुकोबांची पालखी आहे. राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
गरजा महाराष्ट्र माझा!
सत्य सनातन हिंदू धर्म की जय राम कृष्ण हरी
This is best feeling better ❤️ welcome to pune
चंद्रकांत दादाच्या प्रशिध्दी साठी यांना आणले
आहे
रिपोर्टर १०० तोफांची सलामी दिली पाहिजे इंग्रजी+मराठी संवाद साधला.👍🔥🌎(india is great 👍)
Nahitr आमच्या इथले रिपोर्टर आहेत राजकारणी नेत्यांच्या घरात चाहापण्याला असतात आई घाले कुठले
Nice reporting too. It's impressive the way report is switching between the languages. I like the way she ask questions.
खुप आनंद झाला 🎉 रामकृष्ण हरी,,🙏💐
Khup Chan vatle🎉🎉aapli sanskruti pardesiyana aavdat aahe🎉🎉nice
सर्व वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो.न्युज वाल्या ताई चे आभार ताई मुळेच परदेशी पाहुणे बोलुन शकले 🙏 पण आळंदी मधला प्रकार वारकऱ्यांच्या लक्षात राहणारा प्रसंग
Very good tai khup mast bolalis 😍
असेच दर वर्षी बाहेरील देश यांना आमंत्रण देऊन खरी भारतीय संस्कृती दाखवू शकलो तर खूप छान होईल. जय श्री हरी पांडुरंग हरी. 🙏🙏🙏🙏🙏
खूप अभिमान आहे आम्हाला त्यांचा
राम कृष्ण हरी सर्व वारकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा
Very lucky to be here ❤️.......लेका आली आठवण पुढच्या वर्षी तर नाही करमणार तुम्हाला,वारीत Online मज्जाचं नाही तर लाईन लाऊन पांडुरंग विटेवर पाहण्यात समाधान आहे ❤️ राम कृष्ण हरी ❤️
Reports asking a Questions to forenar is good and these people statement is good or reporter face expression is also good ...
लय भारी
परदेशी पाहुण्यांच्या प्रतिक्रिया अभिमानास्पद, छान आहेत.
19 फेब्रुवारी वर्षातून एकदा येते त्यावेळेस आपण मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करतो त्यावेळेस शिवजयंती साजरी करण्यासाठी विदेशी पाहुण्यांना महाराष्ट्रात जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
जय महाराष्ट्र
Anand Vari....😊
Must be shown to all globe
खूप सुंदर.❤
जय महाराष्ट्र ❤
ताई तुम्ही सुद्धा खुप होशार आहे
Ram Krishan Hari 🙏🙏
Mala reporter khup god (Sweet) english bolat aahe i like it
*female 🙄
धन्य झाले माझे जीवन अश्या संतांच्या पावन भूमीत जन्माला आलो. राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
रामकृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरि ❤
हिंन्दु ऐकता जिंन्दाबाद जय श्री राम
रिपोर्टर ला सलाम खुप छान संवाद
Great work tai
गोरे मामा जय महाराष्ट्र
सारे जहाँ सें आच्छा हिंदोस्था हमारा❤❤
This culture is ours😊✌🙏
जय जय राम कृष्ण हरी
Superb reporting 🎉🎉
राम राम माउली
Nice reporting Mauli 👍💞
स्वागत आहे या हिंदुस्थान मध्ये
राम कृष्ण हरी 🙏
Ram Krishna Hari
रामकृष्णहरी 🚩🙏🚩
Jay maharashtra 🚩.
Wha
Ram krushna hari Vithhal Keshava🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️
मस्त मुलाखत घेतली madam
Beautiful
Good to see that Warkari sapradaya is reaching every corner of World.
कालची बातमी दाबली आणी आज परदेशी पाहुण्यांचे कौतिक सांगतेय... वाह रे लोकशाही चा चौथा स्तंभ
बी जी पी माझा
@arwindsawant8538Both culture and society are interrelated things only if there is similarity between them they will go hand in hand otherwise such things have no meaning.
हार्दिक शुभेच्छा
हे इंग्रज आमच्या वेशभूषेत वेगळेच दिसताहेत.
Welcome
परदेशीं लोक सनातन धर्मविषयी जागृत आहेत आणि आपण हिंदू असून सनातन धर्मापासून दूर होत चालोय.
खुप छान 🎉 रिपोर्टर दिदींचे पण कौतुक 🎉🎉
विठ्ठल जय विठ्ठल ❤❤❤❤
❤❤❤राम कृष्ण हरी 🎉🎉🎉
परदेशी लोकांना कळतंय भारतातल्या लोकांना कधी कळणार देव जाणे
राम कृष्ण हरी
वारित पोषाक पन तेवढाच म्हत्वाचा आसावा ... तरच खरा वारकरि
🙏राम कृष्ण हरी ❤
Great
70 टक्के व्यापलेला देशाचा भूभाग....😮😮😮 वा शिक्षणाच्या माहेरघराचे पालकमंत्री....
🤣bahutek tyana mahit nasel ki 71 takke panich aahe....bhubhag tar faqt 29 takke aahe😃
जगाला माऊलीची गोडी
credit goes to reporter maam
ही रिपोर्टर एकच प्रश्न G20 सदस्यांना विचारत आहे,ह्या रिपोर्टर कडे पंढरपूर वारी बद्दल कमी माहिती उपलब्ध आहे का ? एकाच विषयावर वेगवेगळे प्रश्न विचारण्यासाठी तिची तयारी पूर्ण झाली नव्हती असे वाटते.
❤
दादा यापुढे वारीच करावयाची आहे
Jay ho 🙏🙏🙏🙏🙏👍
Positivity ❤
चंद्रकांत पाटील यांना सोडून सगळी बातमी छान वाटली
जय हरी विठ्ठल
💞💞💐🙏🙏Ram krushnhari aapko salam swagat aapka 🙏🙏💐💞💞
🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏
Vithu Mauli
जय श्रीराम जय राम
Vithu mauli
भारतीय संस्कृतीचे दर्शन
परदेशातील लोकांना हे आवडले पण आपल्यातील काही नालायकांना का आवडत नाही
असच स्वागत 350 वर्षापूर्वी झालं होत त्याचे परिणाम आजही आपण भोगत आहोत
हे गोरे लोक आपली संस्कृती घेऊन जाताय आणि आपली लोक त्यांची आपल्या कडे घेऊन येत आहेत
Jai Shree Ram 🚩🙏🔥
Vithu Mauli
Vithal vithal ❤