राजकीय संघटना कशा जन्म घेतात? प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष वर्गीकरण काय?। Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 มิ.ย. 2022
  • #BolBhidu #NationalParty #RegionalParty
    सध्या महाराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्याने घटणातून आणि कायदेतज्ञ यांच्यासहित आपल्या सर्वांचाच कीस काढलाय. प्रत्येक घटनेवर प्रतिक्रिया देणारे त्यांचा दृष्टिकोन सांगत आहेत, वेगवेगळे रेफ्रन्स देत आहेत ज्यातून आपल्या सर्वांच्या माहितीत नक्कीच भर पडत असणार. पण एक महत्वाचा प्रश्न माहीत करून घेणं गरजेचं आहे की या संघटना नेमक्या कशा जन्म घेतात? त्यांचं राजकीय पक्षात रूपांतर होतं म्हणजे नेमकं काय होतं? प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष हे वर्गीकरण काय आहे? या सगळ्याची माहिती घेऊया
    The current political developments in Maharashtra have taken a toll on all of us, including the legislators. Respondents to each incident are expressing their point of view, giving different references which will definitely add to the knowledge of all of us. But an important question needs to be known, how exactly are these organizations born? What exactly does it mean to be transformed into a political party?
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 52

  • @Vaibhavp1309
    @Vaibhavp1309 2 ปีที่แล้ว +7

    कमीत कमी शब्दात अगदी योग्य आणि सुंदर माहिती!!!
    संपूर्ण बोल भिडू च्या अभ्यासू team चे मनःपूर्वक आभार आणि भविष्यातही असेच मनोरंजक व माहितीपूर्ण videos मिळावेत ही अपेक्षा
    पुढील प्रवासास खूप खूप शुभेच्छा!👍

  • @prabhakarchougule53
    @prabhakarchougule53 2 ปีที่แล้ว +6

    धर्माचा वापर केला म्हणून बाळासाहेबांना शिक्षा झाली होती मग आत्ताच्या राजकारण्यांना का होत नाही??यावर व्हिडीओ बनवा

  • @vinayakgunjate3784
    @vinayakgunjate3784 ปีที่แล้ว +3

    भिडू साहेब संघ किंवा संघटना कशी तयार करायची याचे फायदे तोटा काय होईल नेतृत्व कसं असावं या बाबतीत विडिओ बनवा

  • @sandipsakpal992
    @sandipsakpal992 2 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर!

  • @shriramwalke1072
    @shriramwalke1072 16 วันที่ผ่านมา

    Ati uttam mahiti sangitali sir aapan thanku.

  • @ashokraorajejadhav2289
    @ashokraorajejadhav2289 4 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @yashwantulvekar6342
    @yashwantulvekar6342 หลายเดือนก่อน

    👍

  • @user-tx5fr2wq8x
    @user-tx5fr2wq8x 4 หลายเดือนก่อน

    Very good

  • @gokulchavhan4070
    @gokulchavhan4070 5 หลายเดือนก่อน

    नमस्कार माझं असे म्हणणं आहे अपक्ष जे नाव आहे ते नाव ना ठेवता तीन सिम्बॉल घ्यावी लागतात तसेच तीन नाव पक्ष साठी मिळाले पाहिजे कारण अपक्ष सागितले नंतर मतदाराची मानसिकता बदलुन जाते

  • @adityajalkote5886
    @adityajalkote5886 2 ปีที่แล้ว +2

    Manase🚩

  • @ashokmane178
    @ashokmane178 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग सर्व नोंदणीकृत पक्षाची नांवे सांगा .

  • @sagarrdubal1790
    @sagarrdubal1790 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @ravindrarathod7936
    @ravindrarathod7936 2 ปีที่แล้ว

    Nice viedo

  • @ajinkyaghadage8874
    @ajinkyaghadage8874 ปีที่แล้ว

    Information about Henley passport index

  • @ketankuralkar3606
    @ketankuralkar3606 2 ปีที่แล้ว +1

    Vidhansabha , vidhanparishad Ani loksabha ya madhe farak Kay ahe nemka?
    Shakya asel Tr ek video banva sir.
    Khup help hoil🙏🏻

  • @pappa5417
    @pappa5417 2 ปีที่แล้ว +2

    जेव्हा शरद पवार 40 आमदारसोबत बाहेर पडले आणि पुलोद सरकार बनवले त्या बद्धल एक video बनवा 🙏

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 ปีที่แล้ว +1

    ખુબજ સરસ ભાઈ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 ปีที่แล้ว

    આભાર 👍🙏🙏

  • @kunalnivangune2549
    @kunalnivangune2549 2 ปีที่แล้ว +1

    कंपनी मध्ये ट्रेड युनियन कशी स्थापन केली जाते??
    त्यासंबधीची व्हिडिओ बनवा

  • @naturetravel617
    @naturetravel617 5 หลายเดือนก่อน

    सर प्रत्येक पक्षा मध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक इत्यादी पद देण्यात येतात. या पदांवर असणाऱ्यांची काय काम व काय अधिकार असतात. त्यासाठी त्यांना पक्ष काही मानधन देतो का??? यावर सर्व माहिती देऊ शकता का??

  • @Khavchat
    @Khavchat 2 ปีที่แล้ว +11

    😁 मीही भाजपने कोणत्याही गटाशी, पक्षाशी युती करू नये यासाठी ‘दबाव’ वाढवतोय. स्वबळ ते स्वबळ शेवटी!!😁

    • @Khavchat
      @Khavchat 2 ปีที่แล้ว +1

      २०१४, २०१९ ला केंद्रातील अनुभव घेत आहातच. राममंदिर, ३७० हे तर अशक्य कोटीतले विषय होते.😁😁😁

    • @akshaywadivel7098
      @akshaywadivel7098 2 ปีที่แล้ว

      🤓

  • @user-ir6ln6bb7b
    @user-ir6ln6bb7b ปีที่แล้ว

    शिवसेना पक्ष राष्ट्रीय पक्ष कधी होईल.

  • @jaykamble4044
    @jaykamble4044 2 ปีที่แล้ว

    tumich o shet

  • @hemantpawar.2329
    @hemantpawar.2329 ปีที่แล้ว

    तेवढं सांगा

  • @hemantpawar.2329
    @hemantpawar.2329 ปีที่แล้ว

    विधानसभा अध्यक्ष कसे निवडणूक करतात विधानसभेत राजकीय पक्ष

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 2 ปีที่แล้ว

    आज काल असे होता ना नाही दिसत

  • @sanjaytupsaundar1148
    @sanjaytupsaundar1148 หลายเดือนก่อน

    जो नियम बाळासाहेब ठाकरे यांना election commission ने घातला तो नियम मोदी ला लागू होत नाही का... ?

  • @amolmore9658
    @amolmore9658 2 ปีที่แล้ว +3

    news vale boar karayche mhnun news bghaych band kel... Tumche video pan Atta boar karayla lagle ahet... Political video khup yet ahet

  • @vijayjawalgi1198
    @vijayjawalgi1198 2 ปีที่แล้ว

    सर तुमचं बोलणं फास्ट असल्याने काहीही समजत नाही कृपा करून हळुवारपणे सांगाल का

  • @sandeepthombare007
    @sandeepthombare007 ปีที่แล้ว

    प्रादेशिक पक्ष च्या अजून 2 अटी आहेत त्या का सांगितल्या nahit

  • @rameshmane2186
    @rameshmane2186 2 ปีที่แล้ว

    यशवंत सेना बद्दल माहिती

  • @krishna8901
    @krishna8901 4 หลายเดือนก่อน

    Subject ko Ramazan Hariri Hota hai

  • @saching8086
    @saching8086 2 ปีที่แล้ว

    राजकाय? राजकीय

  • @krishna8901
    @krishna8901 4 หลายเดือนก่อน

    Mpsc wala

  • @India3006
    @India3006 2 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेबानी मतदान मध्ये धर्माचा वापर केला? त्या आधारीत एक विडीओ बनवा.
    कारण कि आत्ता सुद्धा धर्माचा वापर होतो...
    मुख्यमंत्री, मंत्रीमंडळ, विरोधी पक्ष आणि सर्व आमदार, खासदार हे हिंदुत्वासाठी सत्तेवर असतात की जनतेच्या प्रश्नांसाठी???
    आणि हे जर जनतेचा प्रश्नांसाठी असतील तर, हिंदुत्व काय?? आणि आणि हिंदुत्वसाठी असतील तर मग ते संविधानाचा चौकटीत येत का?????

    • @shubhamgawande6582
      @shubhamgawande6582 2 ปีที่แล้ว +1

      Sanvidhan to paryant jo paryant hindu mhnje tujhya shabda madhe Hindu tvavadi bahusankha ahet
      Nahitar sharia chap aulaadi baghtoch ahe kashmir bangal nai Kerala madhe tevha thobad ka kholat nahi re gaadri keedya
      Hindutva ahe mhnun Bharat ahe
      Ha Hinduncha Hindustan ahe 🚩🚩🚩

  • @rahulkurane1053
    @rahulkurane1053 2 ปีที่แล้ว

    nationalist Congress party (rashtrawadi party) rashtriya party kashi

  • @ashokjadhav6721
    @ashokjadhav6721 ปีที่แล้ว

    साहेब मला पार्टी बनवायचे आहे

  • @ajaylokhande9927
    @ajaylokhande9927 7 หลายเดือนก่อน

    Corona mahamàricha tapas suru kara ❤❤❤

  • @cfchatrapatifilms6452
    @cfchatrapatifilms6452 ปีที่แล้ว

    सर आपला नंबर मिळेल का....

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b ปีที่แล้ว

      युटूब वर लाईव या लिंक पाठवा.

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 3 หลายเดือนก่อน

    चग्ली खबर दिली सर

  • @knowledgewithentertainment5351
    @knowledgewithentertainment5351 2 ปีที่แล้ว

    भिडू तू सांगतो तळमळीने पण काही गोष्टी समजत नाहीत प्रत्येक episod चा हा चा problem आहे तुम चे विडिओ फक्त knowledge able person la cha samajtat

  • @AmbitiousAlex
    @AmbitiousAlex 2 ปีที่แล้ว

    are yaar.. ha prtek veli paper ghun ka yto ?? yala lkshat rahat nhi kaa ???
    kitti irritating watt te 😑

  • @satishjadhav2775
    @satishjadhav2775 2 ปีที่แล้ว +3

    बाकी सगळं बाजूला पण बोल भिडू पण राजकारण्यांना विकल गेलाय😂

    • @India3006
      @India3006 2 ปีที่แล้ว

      बोल भिडू हे खरी माहिती उपलब्ध करून देत आहे.....

  • @parvezpathan2050
    @parvezpathan2050 2 ปีที่แล้ว

    AAP will be national party in next some years

  • @SushamaGawade-ee5ly
    @SushamaGawade-ee5ly 5 หลายเดือนก่อน

    Very good