LIVE Ajit Pawar प्रमाणे Uddhav Thackeray च्या Shiv Sena ला अल्पसंख्याकांची सर्वाधिक मतं मिळाली?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 พ.ค. 2024
- #Mahayuti #puneaccident #Landslide
तीन गोष्टी
1) महाराष्ट्रात ठाकरेंना अल्पसंख्याकांची सर्वाधिक मतं मिळाली?
2) महाराष्ट्रात मान्सून कधीपर्यंत येणार?
3) गाझापट्टीतल्या शेवटच्या शहरात इस्रायलचे रणगाडे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
#unionbudget #nirmalasitharaman #narendramodi #bbcmarathi
सब जाती धर्मा चे नेतृत्व उद्धव ठाकरे साहेब
म्हणून ते आवडते नेते
ब्राह्मण समाजाने सुद्धा उध्दव साहेबाना मत दिले आहे.. आम्ही सगळ्यांनी दिलंय.
जनतेच्या मनातला मुख्यमंत्री ठाकरे साहेब
जनतेचा मणातला मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना 🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
फक्त अल्प स्ख्याकच काय, मराठा, बहुजन समाज, शेतकरी आणि सामान्य नागरिक यांचा ही भरघोस पाठिंब्यावर मतदान झाले आहे तसेच तमाम मराठी भाषिक ही बरोबर होते,
उत्तरेच्या अरविंद केजरीवाल प्रमाणे आपल्याकडे उद्धव ठाकरे हे सर्वमावेशक नेता बनत आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीत महाराष्ट्रात जनता पुन्हा उद्धव ठाकरे यांना सत्तेवर बसवणार आहे हे आपल्याला 4जूनच्या नंतर आपल्या लक्षात येईलच. त्यांना शुभेच्छा👌👌✌️✌️✌️👍👍👍
महाराष्ट्रात मतदानात असच घडलय..मराठा मुस्लिम च नाही दलित नवबौद्धांनी वंचित बहुजनानी सुध्दा आता पक्क ठरवलय मतदान एकत्र करायच...
कोण बोल्ये मी नाई दिले हिरवी सेना la मतदान
@@YogeshPatil-qs1ln tumacha sardaar arabankade vakun yeto
@@YogeshPatil-qs1lnचाळीस पैशासाठी काय काय करशील,अरे एकदा तुझ्या मालकाच्या पक्षाच इतिहास तपासून बघ,तुझ्या मालकाच्या पक्षाची मातृसंस्था असलेल्या जनसंघाची सुरवात मुस्लिम लीग शी युती करून बंगालमधे सत्ता भोगली आणि त्यानंतर भाजपने आजपर्यंत ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, जयललिता, मायावती, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, स्टॅलिन, अजित पवार यांच्यासोबत सत्ता भोगली आणि भोगत आहेत तेव्हा भाजपचा झेंडा कुठला हिरवा रंग झालं,तुमचे मालक न बोलवता बिर्याणी खायला पाकिस्तानात जातात ते कुठल हिंदुत्व आहे..
@@YogeshPatil-qs1lnkadak bhau😂😂😂
सर्व जाती चे नेते UDHAV THAKRE SAHEB
सर्व समावेशक नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे
EVM डिलिव्हरी नॉर्मल झाली तर MVA जिंकेल EVM चे सिझर झाले तर जनतेला 5 वर्ष सहन करावा लागेल
ऊदव ठाकरे साहेबानी शेवटी मोदीना रस्त्यावर उतरायला लावले
अरे विनायक तु आहेस म्हणून आज माहिती झालंय 🤝
Ho amhi vanchit che voter...pn yaveles shivsena ubt gatala voting Kel.. buldhna
Mi lonar cha aamhi pan
Only thackeray in Mumbai
Uddhavji 's Hindutva is relevant from the point of true p
atriotism
Modi fadnavis eknath shinde ajit pawar out of maharashtra
Video सुरू झालाय की नाही ते माहीत नाही पडत का तुम्हाला 😅 बघावं तेव्हा लॅपटॉप आणि मोबाईल वर बघत असत
साहेबांनी ज्यांना जवळ केलं, तेच उद्या लोचां किंवा घात तर करणार नाहीत.
THAKRENAA SAGALYANCHE VOTES MILNAAR !!!! ALL PEOPLE !! HE IS HONEST MAN !!!
मशाल
Sirji,b j P’S hindutva is Mnuvadi they believe in divide on caste and religion
अकोले नाही अकोला
Uddhav should not entertain Mindhye Group anytime in future! They are not faithful to Bal Thakare Shivsena (UBT).
Amha musalmananna Shivraya sarkhe hindunchi baju ghenyat kahich sankoch nahi.
Golwalkar sarkhe hindu aplya Ma BHARTI sathi ghatak ahet.
m kay chukicha jhal ha pratek vekti cha aadhikar hay jala vatel tithe matadan kartil
Tumache channel konache natrative pudhe retat ahe?
bamnyanche
MVA madhe UBT ni ladhavilelya jaganvar Muslim samajala je congressche matadar aahet tyani UBT la Congress samajun matadan kele asel tar???
Minorities aatach senela voting karat nahitar te 1992 pasun karat Aahet tase naste tar Sabir Shaikh Yutichya karat sarkar madhye Kamgar mantri zale naste...pan 2024 la aata jast Aahet...Mumbai madhye sarasar Muslim Thackeray na matdan kartatach...
COVID madhil kam
I have one question.. you guys what do while video starts, I seen every Marathi news channel is doing the same thing🤣😂😅
Alpsankhyaank sgla labh gheun
Hindunchya virodhat matdan kartata
Khup diwasani pahatoy
सोनियासेना😊 श्रीराम मंदिर उद्घाटनाला विरोध केल्यामुळे पाठिंबा मिळत असावा !
चाळीस पैशासाठी काय काय करशील,जर शिवसेनेला तू सोनिया सेना म्हणत असेल तर तुझ्या मालकाच्या पक्षाने आणि मातृसंस्था ही सुरवातीला मुस्लिम लीग शी युती करून बंगालमधे सत्ता भोगली,त्यानंतर भाजपने आजपर्यंत ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, जयललिता, मायावती, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, स्टॅलिन यांच्या सोबत सत्ता भोगली तेव्हा भाजप ओमर अब्दुल्ला ची झाली,ममता बॅनर्जी यांची झाली,मायावती यांची झाली की नितीश कुमार ची झाली ...चाळीस पैशासाठी कॉमेंट करण्यापेक्षा थोडा अभ्यास करत जा..
Muslim log es liye pasand karte q ke.. Cm ache thae... Covid me acha kaam kokan me chakri wadal aaya.. Muslim logo ke ghar ka ziyada nuksan howa.. 5 din me un ko paise ki help mili.. Aise bohat saare kaam hai.. Kokan ke Muslim logo ne pehle joor diya udhaw thakare ko sport karo.. Phir all over Maharashtra me howa..
Kokni Muslim Shivsena che Shivya khaun pan Shivsena la mat detat
हे भस्माभ्रमंन ठरणार काही काळा नंतर उद्धव भाजपा सोबतच जातील त्यांची विचारसरणी तीच आहे , म्हणून आताच उड्या मारण्यात अर्थ नाही😂😂😂😂😂
Jase muslim na islam priya aahe tasech hindu na sahjikach hindutva priya asie pahije khuran medhe ek line shalok aahe lakum dinakum waliadeen thumhar deen mazhab tumhare sath hamara deen hamare sath doghana ugra hidutva pasnd nahi karan bharti lok shanti priya aahe mhnun bjp ani shiv sena che je umidwar akhe bhartat hia bhangdit padat nahi aani sarvanna vastavik saman wagtat specilly sarva mahrashtarian bjp n shiv sena che umidwar ,la Muslim vote detat. Ata shivsena khara hindutva gheun vagat aahe mahnun muslim tianche jawad jast aale hidu ani Muslim la mahit zhale ki itar lok sandhi sadhu aahe aani kahi lok kitek divas secular vote gheun rajiya kele aani lipsympathy karun musamanna backward thevle ata je koni hech karte pan chupi ani khuli naphrat sandhi sadhu pana , jhut, kadhi hi jast ved chalat nahi hia chi jivant udharan Congress chi sadhia chi avasta ahe.
म्हणून तर आम्ही तिला शिव सेना नाई म्हणत हिरवी सेना म्हणतो 😂😂
आपण फक्त देशात जाती धर्मात भांडण लावा
Tumacha Seth arabankade vakun yeto buisness sathi fakt garib musalmanankade dadagiri chalate
hindu muslim zale tar tumchya sarkhe gandila paay lavun palun jattat..Bhadwa Janta Party
मोदीचा झटू भक्त
तुम्ही हिरवी म्हणा भगवा म्हणा कारण झाडांची मूळ पाने हिरवी च असतात व शिमग्या मध्ये त्यावर भगवा रंग येतो व पुन्हा वसंता मध्ये हिरवी च पने येतात, हेच निसर्गाचे चक्र आहे.
Shivya sena is anyway going to lose all seats
Yedzavya nit naav ghe devacha
अजीत पवार 000 पार 😂😂😂
उद्धव ठाकरे मर्यादा पूरुश्योत्म
🤣🤣🤣 काही पण का
अल्पसंख्यांक मते मिळाली पण उद्धव ठाकरे विरोधात बहुसंख्यक हिंदू मते गेली आहे.
नाही, शिवसेनेची मते उध्दव ठाकरे ना च गेलेली आहेतः, शिवसेनेचे आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम भेदाभेद कधीही केला नाहि.
अरे तुम्ही थांबा ना ४ जूनपर्यंत. फालतू चर्चा कशाला करता?
तुला कोण सांगतय कार्यक्रम बघायला?
Tula aamtran dile aahe ka
मराठा व मुसलमान एक होउन दाखवल मराठा ने शिवाजी चे विचार विकले व उद्धव ने बाळासाहेब ठाकरे चे विचार मराठा ने हिंदू धर्म सोडून टोपी घातली
Modi fadnavis eknath shinde ajit pawar out of maharashtra
Br... swapn bgh😂
Hakla bhikar bhaiya lokkana