लाखो लोकांच्या अपेक्षा व स्वप्न असे पूर्ण केले | Nilesh Sambare | Social Change | Josh Talks Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • व्यवसायाच वेड असलेल्या गावाकडील माणसाने जेव्हा मुंबईत प्रवेश केला, तेव्हा त्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागला परंतू समोर आलेल्या अडचणीतूनच आज प्रतिष्ठित उद्योग समूह आणि अनेक सामाजिक,शैक्षिणक संस्था उभे करणारे श्री.निलेश सांबरे यांची Success स्टोरी पाहुयात जोश Talks मराठी वर.
    Click & Download this App 👇🏻
    cashk.app.link...
    Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
    ► Say hello on FB: / joshtalksmarathi
    ► Tweet with us: / joshtalkslive
    ► Instagrammers: / joshtalksmarathi
    #joshtalksmarathi​​​​​​​​​​ #life #motivation #socialchange
    ----**DISCLAIMER**----
    All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

ความคิดเห็น • 1.3K

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  หลายเดือนก่อน

    जोश talks मराठी वर येण्याची संधी. फॉर्म भरा :- forms.gle/pH6hxrTzfrGmbxWV7

  • @nehavalvi713
    @nehavalvi713 5 หลายเดือนก่อน +20

    कुठल्याही जाती ,धर्माचा विचार न करता सर्वाना आपलं कुटूंब मानून नि:स्वारर्थी पणे कार्य करणारा श्री निलेश भगवान साबंरे म्हणजेच आपले अप्पा तुमचा कार्याला सलाम 🙏🙏जय जिजाऊ जय शिवराय

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 5 หลายเดือนก่อน +30

    दादा कालच आम्ही तुमच्या झडपोलीला भेट दीली तुमच्या आई बाबाना भेटलो तुमच्या सर्व संस्था पाहील्या तुमच्या फार्म हाऊसवर छान जेवण केल खरच समाज कार्य काय असत हे काल पाहील डोळे भरून आले .मी तरी एवढच म्हणेन की देव तुम्हाला उदंड यश इणी निरामय दिर्घायुष्य लाभो जेणे करून जास्तीत जास्त लोकांच आयुष्य घडेल .दादा तुमच्या कार्याला लाख लाख सलाम❤🎉🎉🎉स्वाती देसाई कल्याण🎉🎉

  • @nileshkumbhar4552
    @nileshkumbhar4552 5 หลายเดือนก่อน +12

    एक आदर्श व्यत्क्तिमत्व ❤️
    समाजसेवक निलेशजी सांबरे साहेब आपल्या कार्याला सलाम❤

  • @NIDHIBAGUL-rm6zz
    @NIDHIBAGUL-rm6zz 5 หลายเดือนก่อน +3

    एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे मा. निलेशजी भगवान सांबरे म्हणजे आमचे आप्पा तुम्ही आजपर्यंत जे काही कार्य केलं ते खूप कौतुकास्पद आहे . शून्यातून विश्व कसे निर्माण करावे हे तुमच्याकडून शिकण्यास मिळाले . आप्पा तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .
    जय जिजाऊ .....🙏🏻

  • @sanjanabudhar8586
    @sanjanabudhar8586 5 หลายเดือนก่อน +3

    निःस्वार्थ मनाने सगळ्यांना मदत करणारे एकच साहेब निलेशजी सांबरे साहेब 🙏
    खरंच तुमच्या कार्याला सलाम 🙏
    जय जिजाऊ 🚩🙏♥️

  • @chandrabhoir5161
    @chandrabhoir5161 5 หลายเดือนก่อน +9

    महाराष्ट्रात अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच जनतेसाठी समाजसेवा मोफत मिळवून देण्यासाठी असे एकमेव व्यक्ती म्हणजे 🙏 मा. निलेशजी भगवान सांबरे साहेब 🙏🙏

  • @arvindrikame5960
    @arvindrikame5960 5 หลายเดือนก่อน +14

    निस्वार्थी आज 15 वर्ष समाजा साठी शिक्षण आणि आरोग्य देणारे मानसातले देव म्हणजे अप्पा

  • @marathikrushidoot
    @marathikrushidoot 5 หลายเดือนก่อน +3

    सामान्य माणसासाठी असामान्य कार्य करणारे, उत्तुंग कार्यक्षमतेचे व्यक्तिमत्व श्री. निलेशजी सांबरे साहेब 💐🙏

  • @archanapote1864
    @archanapote1864 5 หลายเดือนก่อน +8

    कल्याणच्या कल्याणासाठी आता एकमेव पर्याय तो म्हणजे आदरणीय निलेश सांबरे सर 🙏🏼🙏🏼

  • @yogeshgadag5801
    @yogeshgadag5801 5 หลายเดือนก่อน +3

    आप्पा तुमची निस्वार्थी समाजसेवा अशीच चालू ठेवा .. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे .... तुम्ही आमच्या युगाचे देवदूत आहेत... माणसातला देव माणूस म्हणजे आमचे आप्पा ...स्रियांना आत्मनिर्भय होण्यासाठी सुद्धा बरेच उपक्रम राबविले आहेत. साहेबांचा जिजाऊ शिक्षण संस्थेमुळे खूप लोकांना लाभ मिळाला आहे तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏

  • @akankshavayeda9246
    @akankshavayeda9246 5 หลายเดือนก่อน +3

    समाज सेवेचा कैवारी, गोरगरिबांचे आधार वड......निलेश सांबरे साहेब तुमच्या कार्याला सलाम , जय जिजाऊ...🙏🙏🙏

  • @pritamvalvi9939
    @pritamvalvi9939 5 หลายเดือนก่อน +6

    एक आदर्श व्यक्तिमत्व... निलेश सांबरे सर तुमच्या कार्याला सलाम....

  • @Kalpesh_Dumada
    @Kalpesh_Dumada 5 หลายเดือนก่อน +176

    सांबरे साहेबांमुळे माझं Doctor होण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे.. माझी सर्व medical College ची fees १५ लाख रुपये प्रती वर्ष जिजाऊ संस्था भरत आहे. ... तुमच्या कार्याला सलाम साहेब,.... माझ्या सारख्या गरजू विद्यार्थ्यांना तुमची गरज आहे साहेब... खूप चांगल काम करताय तुम्ही साहेब.
    Thank you so much sir..
    Best wishes for a bright and prosperous future. ##

    • @yogendrashimpi4046
      @yogendrashimpi4046 5 หลายเดือนก่อน +6

      लाखो बहिणींचा पाठीराखा भाऊराया आदरणीय सांबरे साहेब 🙏

    • @m15-u3q
      @m15-u3q 5 หลายเดือนก่อน +13

      What about PESA bharti,Tumach pot bharal ki zal ka?
      Adivasi samaj yamulech mage ahe

    • @maheshrao8910
      @maheshrao8910 4 หลายเดือนก่อน +1

      Saheb wada talukyat ek engeneering college asave.

    • @Fasih_playz
      @Fasih_playz 4 หลายเดือนก่อน

      😊😅 0:57 0:58 0:59 1:00 vxmc zbmvmmxznv
      Mc

    • @saiprasadsaturdekar5946
      @saiprasadsaturdekar5946 4 หลายเดือนก่อน

      तुमच्या सारखं व्यक्तिमत्व मंत्री होऊ दे.प्रामाणिक व्यक्तिमत्व.

  • @SanjivaniSawant-zk6jl
    @SanjivaniSawant-zk6jl 5 หลายเดือนก่อน +2

    अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व गरीब जनतेसाठी मोफत रुग्णालय सेवा चालू करून देणारे एकमेव व्यक्तिमत्व..
    पद मिळवून कार्य करणारे आपल्याला समाजामध्ये भरपूर भेटतील पण कुठलेही पद नसताना आपल्या स्वखर्चातून
    निस्वार्थपणे समाजसेवा करणारे आताच्या काळात भेटने अवघड..
    एक आदर्श व्यक्तिमत्व समाजसेवक आ. निलेशजी सांबरे साहेब आपल्या कार्याला सलाम🙏💯
    जय जिजाऊ, जय शिवराय 🚩

  • @gopalpatole7041
    @gopalpatole7041 5 หลายเดือนก่อน +14

    येवढं खडतर प्रवास आणि त्यातून उभ केलेली जिजाऊ संस्था ती ही संपूर्ण पणे मोफत
    आणि तेही स्वकमाईतून चालविले जातात.
    खरचं आप्पा तुमचा अभिमान आहे ह्या संपूर्ण कोकणाला..

  • @kartikpawar887
    @kartikpawar887 5 หลายเดือนก่อน +2

    निलेशजी सांबरे साहेब आपण सेवाभावी आहात. तुम्ही कमविलेल्या पैशाचा काही भाग आपण समाजसेवेसाठी वापरताहात हे कौतुकास्पद आहे.
    तुम्ही केलेल्या कोकणातील सेवा कार्याला सलाम!

  • @hireshsankhe4940
    @hireshsankhe4940 5 หลายเดือนก่อน +9

    अंगावर शहारे आणणारी गौरवगाथा! गोरगरीबाचा कैवारी निलेश भाऊ सांबरे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @akshadapatil9160
    @akshadapatil9160 5 หลายเดือนก่อน +1

    समाजातील प्रत्येक घटकासाठी काहीना काही काम करणारे,आणि समाजाला पुढे नेण्यासाठी नेहमी काम करत असणारे आदरणीय अप्पा ह्यांचे कार्य अमूल्य आहे..... आणि आम्हाला तुमच्यासारख्या समाजसेवकाचा सार्थ अभिमान आहे..... तुमचे समाजकार्य निरंतर चालू राहील ही सदिच्छा.....💐💐💐

  • @dineshtamboli3708
    @dineshtamboli3708 5 หลายเดือนก่อน +3

    गोरगरीब लोकांचा कैवारी म्हणजे निलेशजी सांबरे. तळागलातील लोकांना शैक्षणिक, सामाजिक सेवा पुरवणारा खरा नेता म्हणजेच निलेशजी सांबरे. 💐💐💐जय जिजाऊ 🙏🏻🙏🏻

  • @Vilasakre
    @Vilasakre 5 หลายเดือนก่อน +1

    निलेश दादा आपल्या कार्याला सलाम. आपल कार्य पुडच्या पिढीला लाभदायक ठरेल . आपण जीवनामध्ये केलेला सघर्ष. खरोखर जीवनाला उद्धार करनाला तरुण युवकांना प्रेरणादायी ठरेल.हे मात्र नक्की. आत्मा मालीक.🙏🙏🙏

  • @JyotiMohite-u7t
    @JyotiMohite-u7t 5 หลายเดือนก่อน +5

    स्वकमाईतून गरीब गरजूच काय तर असंख्य लोकांनी सांबरे साहेब मदत करत आहेत.आप्पा द ग्रेट

  • @kamalbutte4992
    @kamalbutte4992 5 หลายเดือนก่อน

    शिक्षण आणि उपचार वेक्तीला मोफत मिळणे खूप महत्वाचे आहे ह्या दोन मूलभूत सुविधा मिळाल्यास समाज कोणत्याही क्षेत्रात प्रगती करू शकतो. हे काम जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संथा एक आधारवड करत आहे....श्री निलेशजी सांबरे सरांकडून हे कार्य होत आहे. धन्यवाद सर🙏🙏.. #शिक्षण #आरोग्य 🙏🙏

  • @samrththakare6855
    @samrththakare6855 5 หลายเดือนก่อน +4

    आदर्श व्यक्तिमत्व श्री.निलेश जी सांबरे साहेब
    गोरगरिबांना मदत करणारे आदर्श व्यक्तिमत्व

  • @pritampatil4895
    @pritampatil4895 3 หลายเดือนก่อน +2

    मी यांच्या गावी झाडापोली ला शिकायला होतो 2014 साली यांचे वडील त्यांना सर्वजण बाबा म्हणतात... बाबांचा न माझा खूप जवळचा संबंध कारण फक्त एक विषय लोकल ची मुलं माझ्याशी वाद घालायला लागल्यावर बाबांनी मला पाठीशी घातलं होत... खरंच देवमाणूस

  • @anilpadwal2778
    @anilpadwal2778 5 หลายเดือนก่อน +29

    गोरगरिबांचा कैवारी... सलाम तुमच्या करर्तृत्वाला

  • @SwapnaliGavari-ze1gs
    @SwapnaliGavari-ze1gs 5 หลายเดือนก่อน +1

    एक आदर्श व्यक्तीमत्व समाजसेवक आ.निलेशजी सांबरे साहेब...
    आपल्या कार्याला सलाम.. 🙏💯
    शून्यातून विश्व निर्माण करणारे सांबरे साहेब
    जनसामान्य लोकांसाठी बनलेले एक आधारवड बनले आहेत..
    जय जिजाऊ जय शिवराय....🙏💯🚩

  • @rockystar3406
    @rockystar3406 5 หลายเดือนก่อน +9

    निस्वार्थ पोटी कोकण मधे काम करणारे देव माणूस निलेश सांबरे साहेब ❤

  • @rahulraut9470
    @rahulraut9470 5 หลายเดือนก่อน +2

    आज काही राजकीय नेते फक्त जात, धर्म, पंथ इ. मर्यादित राकारण करताना दिसत आहेत त्या पाकिकडे जाऊन निलेश सांबरे साहेबानीं स्वतःला समजहिता साठी वाहून घेतलं आहे. खरचं साहेब मला आपल्या जिजाऊ संस्थेचा सभासद असल्याचा अभिमान वाटतो..

  • @Samiksha-j7z
    @Samiksha-j7z 5 หลายเดือนก่อน +5

    निलेश सांबरे साहेब सारखं कार्य कुणीच करू शकत नाही जय जिजाऊ

  • @sunilshinde110
    @sunilshinde110 5 หลายเดือนก่อน

    आदरणीय,सांबरे सर यांना मानाचा मुजरा
    सर आपले समाजासाठी कार्य खूप मोठे आहे
    अजून एक अपेक्षा,आपल्याकडून आपल्या मराठी होतकरू उद्योजकांना आर्थिक सहकार्य म्हणून सुद्धा काम हाती घ्यावे,आपल्या मराठी माणसाला खूपच आधार मिळेल

  • @riyapatil4329
    @riyapatil4329 5 หลายเดือนก่อน

    एक आदर्श व्यक्तिमत्व ,निस्वार्थ समाजसेवा करणारे समाजसेवक गोरगरिबांचे कैवारी आदरणीय आप्पासाहेब आपल्या कार्याला सलाम 🙏🙏🙏🙏🙏 जय जिजाऊ.

  • @ShitalPatil-dn2ij
    @ShitalPatil-dn2ij 5 หลายเดือนก่อน +1

    एक आदर्श व्यक्तिमत्त्व समाजसेवक निलेशजी सांबरे साहेब आपल्या कार्याला सलाम

  • @MamtaDhangada
    @MamtaDhangada 5 หลายเดือนก่อน +1

    एक आदर्श समाजसेवक मा. श्री. निलेशजी सांबरे साहेब आपल्या कर्तुत्वाला सलाम 🙏🙏

  • @ganeshmhatre6085
    @ganeshmhatre6085 5 หลายเดือนก่อน

    नमस्कार सांबरे साहेब तुमच्या जीवनातला प्रवास ऐकून खरोखर माझ्या डोळ्यात अश्रू आले. अशीच जिद्द करून पुढे जा. तुमच्या जेवणाच्या वाटचालीला माझा लाख सलाम. जय महाराष्ट्र

  • @cricketgames7971
    @cricketgames7971 5 หลายเดือนก่อน +2

    समाजसेवक निलेश सांबरे साहेब आपल्या कार्याला सलाम.

  • @sonalichaudhari3484
    @sonalichaudhari3484 5 หลายเดือนก่อน +2

    परिवर्तनाचा ध्यास घेऊन केली क्रांती घरा-घरात.....
    निलेशजी सांबरे हे नाव आहे आज मनामनात... जय जिजाऊ ✨🙏

  • @harshalidighe
    @harshalidighe 5 หลายเดือนก่อน +1

    एक निस्वार्थ आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे निलेश सांबरे साहेब जय जिजाऊ....

  • @namitasontakke1142
    @namitasontakke1142 5 หลายเดือนก่อน +1

    कल्याणच्या कल्याणासाठी आता एकमेव पर्याय तो म्हणजे आदरणीय निलेश सांबरे सर

  • @vijaybaraf10
    @vijaybaraf10 5 หลายเดือนก่อน

    मा. निलेश सांबरे साहेब... हे स्वतः खुप मेहनती आणि गरिबी काय असते त्यांना कोणी सांगायची गरज नाही आणि समाजासाठी ते एवढं चांगलं काम करतात तर त्यांना आपण जनतेने आपली लोकहिताची जी काम आहेत.. जसे शिक्षण.आरोग्य.पायाभूत सुविधा या चांगल्या मिळाव्यात म्हणुन एक.. गोर गरीब जनतेचा विचार करणारा लोकप्रतिनिधी म्हणुन त्यांना आपण भरघोस मतांनी भिवंडी... लोकसभेतुन निवडून द्यावे.. हीच विनंती 🙏

  • @tusharchabharegorhe
    @tusharchabharegorhe 5 หลายเดือนก่อน

    साहेबांच्या जीवनातील संघर्ष सर्व तरुणांना प्रेरणा व ऊर्जा देणारा....❤

  • @manishasumada5677
    @manishasumada5677 5 หลายเดือนก่อน +1

    दिन दुबल्यांचा कैवारी निस्वार्थपणाने सेवा करणारे व्यक्तिमत्व स्वखरचातून गरिबांना मदत करणारे गोरगरिबांचे स्वप्नं पूर्ण करणारे देव माणूस ... निलेश सांबरे साहेब 🙏🙏👏👍

  • @Dhanesh142
    @Dhanesh142 5 หลายเดือนก่อน +7

    आजपर्यंत तुम्ही केलेला निस्वार्थी विकास पाहता कोणताही सच्चा नागरिक तुम्हाला पाठिंबा दिल्याशिवाय राहणार नाही.

  • @roshangiri1351
    @roshangiri1351 5 หลายเดือนก่อน

    *सुखात सहभागी होणारे लोक आपल्याला समाजात दिसतात, पण दुःखात सहभागी होऊन त्यांना सहकार्य करणारे लोक समाजात खूप कमी असतात याचं उदाहरण म्हणजेच निलेश जी सांबरे (आप्पा) होय* ।🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mangeshraut2209
    @mangeshraut2209 5 หลายเดือนก่อน

    निलेश सांबरे या व्यक्तीचा व व्यक्तिमत्वाचा मला हेवा वाटतो. एक व्यक्ती एवढे मोठे महान कार्य कसे काय करू शकते. अविश्वसनीय. मी त्यांचे कार्य, कार्यकते(नरेशजी धोडी-बोईसर-पालघर) व त्यांची समाजसेवा जवळून पहिली आहे. झडपोली येथिल भगवान सांबरे हॉस्पिटलमध्ये सर्व आजारावर विनामुल्य उपचार केले जातात हे मी स्वतः अनुभवले आहे.एखाद्या व्यक्तीने खरोखर समाज सेवा करायचे ठरविले तर ती व्यक्ती किती महान कार्य करू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे. मा. निलेश आप्पा सांबरे साहेब. सांबरे साहेबांच्या समाज सेवाला सलाम. त्यांना खूप-खूप शुभेच्छा!

  • @sonalpatil5209
    @sonalpatil5209 5 หลายเดือนก่อน

    आदरणीय निलेश सांबरे साहेब सलाम तुमच्या कर्तृत्वाला🙏🙏

  • @bhausahebshinde3371
    @bhausahebshinde3371 3 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्ही नक्की निवडून येणार
    तुमची गरज आहे. समाजाला आणि गरीब जनतेला.

  • @kavishwarsambare6088
    @kavishwarsambare6088 5 หลายเดือนก่อน +1

    निस्वार्ह समाजसेवक , सत्यशील , कर्मवीर निलेश सांबरे

  • @VilasGole-ee8rm
    @VilasGole-ee8rm 5 หลายเดือนก่อน +1

    नीलेशजी सांबरे साहेबांचे स्फूर्तिदायक विचार..

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 4 หลายเดือนก่อน

    या आपल्या धाडसाला , कामाला आणि यशवंत कारकिर्दीला मानाचा मुजरा !! जय महाराष्ट्र !!

  • @sagarshirsath3872
    @sagarshirsath3872 5 หลายเดือนก่อน +1

    गरीब जनतेचे कैवारी भिवंडी लोकसभाचे उमेदवार निलेश सांबरे यांना प्रचंड मतांनी विजयी करून भावी पिढीली एक योग्य नेता आपण सगळ्यांना दिला पाहिजे तरच आपल्या मुला बाळांचे भविष सुधारेल 🙏🏻🙏🏻

  • @rajkumarkadav1038
    @rajkumarkadav1038 4 หลายเดือนก่อน

    प्रेरणादायक , पथदर्शक, स्वयंसिद्ध, अदम्य जिद्द
    निलेश सांबरे ❤

  • @VaishaliSable-sm1rw
    @VaishaliSable-sm1rw 5 หลายเดือนก่อน

    एक आदर्श व्यक्तीमत्त्व
    समाजसेवक निलेशजी सांबरे साहेब

  • @pankajbhere1779
    @pankajbhere1779 5 หลายเดือนก่อน +1

    सांबरे साहेबांनी केलेल कार्य आपल्यला घरी पोहचविणे हेच आपले कर्तव्य आहे जय जिजाऊ🚩🙏

  • @KajalRikame
    @KajalRikame 5 หลายเดือนก่อน +1

    असामान्य व्यक्तिमत्व 💯शब्दात व्यक्त करणे अशक्य

  • @sadanandbhoir3859
    @sadanandbhoir3859 4 หลายเดือนก่อน

    एक सच्चा माणूस गरिबांचा कळवळा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे दादा तुम्ही पुढे जा राजकारणामध्ये राजकारणामध्ये जरी हरले माघार घ्यायचे नाही गरिबांचा कैवारी

  • @PALAVEYOGI
    @PALAVEYOGI 5 หลายเดือนก่อน

    शिक्षणाची गरज व आरोग्याची काळजी घेणारे सांबरे साहेब

  • @shaniambare
    @shaniambare 5 หลายเดือนก่อน +7

    छगन भुजबळ ची किमया आहे सर्व जनतेला माहीत झाले आहे.

    • @hiteshpawar515
      @hiteshpawar515 5 หลายเดือนก่อน

      Kasha varun

    • @shaniambare
      @shaniambare 5 หลายเดือนก่อน

      @@hiteshpawar515 विचारून बघा भेटले साहेब तर.एकांतात

  • @supriyaankalage
    @supriyaankalage 5 หลายเดือนก่อน

    सामान्य माणसाचा आधारवड निलेश सांबरे साहेब जय जिजाऊ

  • @mahendrashinde3454
    @mahendrashinde3454 5 หลายเดือนก่อน

    निस्वार्थी व्यक्तीमत्व गेली १५ वर्षे जनतेच्या हितासाठी स्वकमाईतून गोरगरीबांना शिक्षण उत्तम आरोग्य सेवा, रोजगार, शेती व संघटन या क्षेत्रात कौतुकास्पद आहे बदल हवायं जनतेच्या मनातील एकमेव खासदार सन्माननीय श्री निलेशजी सांबरे साहेब 2024.

  • @YogitaGharat-h5u
    @YogitaGharat-h5u 3 หลายเดือนก่อน

    जनतेचे हित बघणारा समाजसेवक मा.निलेश सांबरे साहेब

  • @DrVijayPagare
    @DrVijayPagare 5 หลายเดือนก่อน +1

    साहेबांच्या कामाची जगात तोड नाही.
    साहेबांना लोकनेते कर्मवीर सारखी उपाधी सुध्दा कमी आहे.

  • @mazhesir
    @mazhesir 3 หลายเดือนก่อน

    ❤सांबरे साहेब❤ आपल्या अतुलनीय कार्यासाठी सलाम

  • @nirajpagi7127
    @nirajpagi7127 4 หลายเดือนก่อน

    तुमच्या कार्याला सलाम सांबरे साहेब भावी खासदार❤ जय जिजाऊ, जय शिवराय 🙏🙏

  • @varvadhukendrakhandesh
    @varvadhukendrakhandesh 3 หลายเดือนก่อน

    माझ्या बहिणीचे कानाचे ऑपरेशन तुम्ही फ्री मध्ये करून दिले मी तुमचा खूप खूप आभारी आहे साहेब. ज्या ऑपरेशन ला 80000 हजार रु लागणारे होते ते तुमच्या मुळे फ्री मध्ये झाले. 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @tusharpatil.4391
    @tusharpatil.4391 5 หลายเดือนก่อน

    मागील १२-१५ वर्षापासून मा. निलेश भगवान सांबरे सर यांनी शिक्षण,आरोग्य,सामाजिक प्रश्न,महीला सक्षमीकरण, रोजगार निर्मिती या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
    भिवंडी लोकसभेसाठी पुन्हा असा योग्य लोकसेवक जनसेवा करणारा नेता प्राप्त होण दुर्मिळ आहे.
    येत्या २० मे २०२४ रोजी होणाऱ्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी सामजिक भान जपून योग्य व्यक्तिमत्त्वाला मतदान करून भिवंडी लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य आणि संसदे मध्ये आपल्या सर्वांचे प्रश्न सादर करून प्रशासनाला जागृत ठेवणाऱ्या जन सेवकाला प्रचंड बहुमतांनी लोकशाहीच्या मंदिरा मध्ये पाठवूया.

  • @nilamsambare8936
    @nilamsambare8936 5 หลายเดือนก่อน +1

    निस्वार्थ समाजसेवा करणारे आदरणीय आप्पा हेच 2024 चे खासदार पाहिजेत

  • @SonamMadha
    @SonamMadha 5 หลายเดือนก่อน

    गोरगरिबांचे स्वप्न पूर्ण करणारे देव माणूस निलेश जी सांबरे साहेब.

  • @sandeshdhone9488
    @sandeshdhone9488 3 หลายเดือนก่อน

    सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्त्व
    आदरणीय आप्पा

  • @pareshlate8727
    @pareshlate8727 4 หลายเดือนก่อน

    साहेब तुमच्या karyala सलाम.. 🙏🏽🙏🏽

  • @priynakaghatal1143
    @priynakaghatal1143 5 หลายเดือนก่อน +1

    आता सांबरे साहेबांन शिवाय दुसर्‍या खास दाराचा विचार करायचा नाही.लागा कामाला 2024 चे खासदार तर आप्पाच असणार म्हणजे निलेश सांबरे साहेबच होणार!

  • @sanjaykedar7595
    @sanjaykedar7595 5 หลายเดือนก่อน

    खूप मेहनत करून साहेबांनी जनतेची सेवा केली आहे तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏🙏

  • @adarshjadhav3358
    @adarshjadhav3358 4 หลายเดือนก่อน

    सांबरे साहेब आपणास धन्यता द्यावी तेव्हढीच कमी आहे जय जिजाऊ जय शिवराय

  • @sadashivraut1987
    @sadashivraut1987 5 หลายเดือนก่อน

    सर पप्पाना मी 1980 पासून ओळखतो आपणास देखील फार पूर्वी पासून ओळखतो
    सलाम तुमच्या कार्याला.

  • @ravindrapatil9441
    @ravindrapatil9441 5 หลายเดือนก่อน

    निस्वार्थ व्यक्तिमत्त्व कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे साहेब..

  • @rupeshgadekar1062
    @rupeshgadekar1062 5 หลายเดือนก่อน

    This man is seriously so geniune. This man will one day bring a big change for the society and the poor.

  • @theruoxgamer94
    @theruoxgamer94 4 หลายเดือนก่อน

    संघर्ष आणि मेहनत चे फळं आहे साहेब

  • @nareshdhodi9644
    @nareshdhodi9644 3 หลายเดือนก่อน

    गोर गरीबांचे केवारी निलेश सांबरे साहेब
    जय जिजाऊ

  • @tusharnipurte8765
    @tusharnipurte8765 5 หลายเดือนก่อน

    शेवटपर्यंत उभे रहा आप्पासाहेब आम्ही तुमच्या मागे आहेत भावी खासदार आप्पासाहेब

  • @JyotiMohite-u7t
    @JyotiMohite-u7t 3 หลายเดือนก่อน

    गोरगरीब जनतेचा कैवारी आदरणीय निलेशजी सांबरे साहेब

  • @sureshgorale5007
    @sureshgorale5007 4 หลายเดือนก่อน

    साहेब आता कोकण बघा. तुम्हालाखासदार करण्याची जबाबदारी आमची. 🙏

  • @anilprajapati3953
    @anilprajapati3953 5 หลายเดือนก่อน

    sir खूप चांगले कामं करत आहे तुम्ही ♥️♥️♥️🤘🤘🤘🤘

  • @vikasmadhavi9849
    @vikasmadhavi9849 5 หลายเดือนก่อน

    तुमच्या कार्याला सलाम दादा

  • @shubhamshinde5421
    @shubhamshinde5421 5 หลายเดือนก่อน

    Mansatla dev manus nilesh sahebh sambare shikshan, aarogya, samajik, aani etar gosti madi sahebh dev manus aahe

  • @VikasSathe-n3g
    @VikasSathe-n3g 5 หลายเดือนก่อน

    खूप छान काम आहे सर तुमचं सांबरे सर तुम्हाला आमचा सपोर्ट आहे

  • @vinodharal594
    @vinodharal594 4 หลายเดือนก่อน +1

    ❤ 1 no. Saheb

  • @roshanikadwaikar3845
    @roshanikadwaikar3845 5 หลายเดือนก่อน

    Nisvarth vyaktimatv....shree nilesh sambare sir ❤ 😊

  • @harshadabhoir7297
    @harshadabhoir7297 5 หลายเดือนก่อน

    एक आदर्श व्यक्तिमत्व श्री . निलेश सांबरे साहेब

  • @Shubhampatilyoutube
    @Shubhampatilyoutube 5 หลายเดือนก่อน

    Amazing work sir❤

  • @santoshkorada4317
    @santoshkorada4317 5 หลายเดือนก่อน

    साहेब आपल्या विचारांची आम्हाला गरज आहे.

  • @SatishPatil-bo8st
    @SatishPatil-bo8st 5 หลายเดือนก่อน

    सांबरे साहेबांचं काम उत्तम आहे 🙏

  • @vickypatil2612
    @vickypatil2612 5 หลายเดือนก่อน

    जिजाऊच कार्य आहे आणि ते घरा घरात पोहोचल आहे.

  • @prakashkor1636
    @prakashkor1636 4 หลายเดือนก่อน

    तुमच्यासारखा सर्व समाजासाठी तळमळीने काम करणारा समाजसेवक आम्ही पाहिला नाही. तुम्ही खासदार होणारच. आम्ही आपल्या बरोबर आहोत. पैसे कमावता येतात पण गरिबांसाठी खर्च करायला दानत लागते जी तुमच्याकडे आहे.जय जिजाऊ.

  • @balkrishnalahare5927
    @balkrishnalahare5927 5 หลายเดือนก่อน

    अप्पानी गरिबी बघितली आहे म्हणून अप्पानी गरीबाची जान आहे. 🙏संघर्ष योद्धा मा. निलेश भगवान साबरे

  • @prashanthegde7796
    @prashanthegde7796 4 หลายเดือนก่อน

    Sir Ur Great. I will Vote for U
    🙏

  • @nivruttigajananjadhavjadha8782
    @nivruttigajananjadhavjadha8782 5 หลายเดือนก่อน

    दारू भट्टी नाही वीट भट्टी असं लिहावं आणि वाचावं 🙏

  • @pramodshirsekar5848
    @pramodshirsekar5848 5 หลายเดือนก่อน

    निःस्वार्थ व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सांबरे साहेब❤❤❤

  • @UgaleDeepak-w8y
    @UgaleDeepak-w8y 15 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ

  • @namratadeshpande-vo7yz
    @namratadeshpande-vo7yz 5 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ👍🚩🚩 Great work Sir

  • @yogitajadhav7750
    @yogitajadhav7750 5 หลายเดือนก่อน

    निलेश साहेबाच्या कार्याला माझा मानाचा मुजरा 🙏