Healthy खाऊनही...पोट साफ नाही? ऍसिडिटी? आतड्यांना सूज? अल्सर? गॅस? IBS? Vitaminsची कमी?GutHealthTips

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 43

  • @Sambhaji-ix2vb
    @Sambhaji-ix2vb 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपल्या या माहिती मुळे सतत सतावत असलेल्या अपचन आणि ग़सेसची भीती कमी झाली धन्यवाद.

  • @santoshdagade2425
    @santoshdagade2425 วันที่ผ่านมา +3

    सर मला तीन वर्षे झाले अपचन गॅस पोट साफ होत नाही व पित्त गॅस झाल्यावर भीती घाबरल्या सारखे होते ❤ अतिशय सुंदर माहिती दिली सर

  • @sandeepgaikwad4721
    @sandeepgaikwad4721 วันที่ผ่านมา +2

    खरंच डॉक्टर खूप खूप छान माहिती दिली आता तुम्ही आजाराचे कारण तर सांगितली तर पुढच्या व्हिडिओमध्ये याचे काही आयुर्वेदिक किंवा प्राकृतिक उपचार असतील तर ते सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर कराल का प्लीज ऍडव्हान्स मध्ये खूप खूप धन्यवाद

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    १०० सत्य आहे.चिंतेमुळे चीतेकडे प्रवास सुरू होतो.

  • @prafullaredij5095
    @prafullaredij5095 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छान माहिती मिळाली डॉक्टर. मला H. Pylori चा त्रास सांगितला आहे की ज्यामुळे सगळे पथ्य करुन सुद्धा खुप पित्त होते. त्यावर काही उपाय सांगाल तर खूप बरे होईल.

  • @ShashikalaPansare-jw9zg
    @ShashikalaPansare-jw9zg วันที่ผ่านมา +2

    खूप छान सविस्तर माहिती दिली धन्यवाद!

  • @akshaypatil3498
    @akshaypatil3498 วันที่ผ่านมา +4

    Kharch 1 no sangitla sir

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  วันที่ผ่านมา +1

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @BhagavatZope
    @BhagavatZope วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद साहेब

  • @nitabharmal8706
    @nitabharmal8706 วันที่ผ่านมา

    खरच छान माहिती देले सर तुम्ही मी आज पासूनतुम्ही सगीतल तेसर्व नियम पालिने thank you sir असंचनवीन व्हिडिओ बनवा

  • @sumanbenjadhav-y3k
    @sumanbenjadhav-y3k วันที่ผ่านมา +3

    Ok good

  • @kundawasnik4795
    @kundawasnik4795 วันที่ผ่านมา +2

    Chan सांगितलं सर thanku🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  วันที่ผ่านมา +1

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @NamdeoKandhare
    @NamdeoKandhare วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @krushnasawant47
    @krushnasawant47 วันที่ผ่านมา +3

    Hii sir maza mavshila prachand gham yeto chakkar yete upay sanga tumcha add sens kara

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  วันที่ผ่านมา

      डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
      अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459

  • @vishakhashegaonkar949
    @vishakhashegaonkar949 วันที่ผ่านมา +1

    खूप छान विश्लेषण

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  วันที่ผ่านมา

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @sulbhasurve2331
    @sulbhasurve2331 วันที่ผ่านมา

    Good information

  • @mayurirandive1897
    @mayurirandive1897 วันที่ผ่านมา

    God bless you...🙏🏻

  • @vikrampatil4517
    @vikrampatil4517 วันที่ผ่านมา +2

    खूप छान उपयुक्त माहिती सर मला गोड खाण्याची वारंवार इच्छा होते आणि मला वाताचा त्रास होतो आहे जर मी पूर्णपणे साखर खाणे बंद केले तर याचा फायदा होईल का कृपया उपाय सुचवावा 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  วันที่ผ่านมา +1

      ही सवय कमी करण्यासाठी काळी दूध आणि तूप सुरू करावे, त्याने वात सुद्धा कमी होतो. th-cam.com/video/vS6MSxga2C8/w-d-xo.html तूप नक्की कसे घ्यावे, याचे वर्णन करणाऱ्या व्हिडिओची लिंक वर दिली आहे. तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहावा. धन्यवाद!

    • @vikrampatil4517
      @vikrampatil4517 วันที่ผ่านมา +1

      @drtusharkokateayurvedclinic दूध आणि तूप मागे सुरू केले आहे साखर पूर्णपणे बंद करू का 🙏

  • @shrawanjadhav7845
    @shrawanjadhav7845 วันที่ผ่านมา

    Namaskar me sgjadhav mala apali bhet ghyayachi aahe krupaya patta pthavnyachi vinanti.

  • @NamdeoPawar-kx4mm
    @NamdeoPawar-kx4mm วันที่ผ่านมา

    Good beatrbeast

  • @MilindMalwankar
    @MilindMalwankar วันที่ผ่านมา +1

    May Almighty God bless you.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @अरविंदरवीखांडरेखांडरे

    गचकरण वीषयी एक वीडियो पाठवा सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  วันที่ผ่านมา

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

  • @krushnamisal9691
    @krushnamisal9691 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir tumchi appointment pahije,kuthe ahe hospital please reply

  • @bharat15aug83
    @bharat15aug83 วันที่ผ่านมา +1

    सध्या च्या जीवनात चिंता, संताप, रात्रीची कमी झोप या पासून कोणीही अलिप्त राहू शकत नाही. या पासून अनेक आजार होतात हे ही सर्वांना माहीत आहे पण या सर्वावर उपाय काय?

  • @chhayamargade2408
    @chhayamargade2408 วันที่ผ่านมา

    Soya oil. Pam oil avoid.

  • @sheelakarande3128
    @sheelakarande3128 วันที่ผ่านมา +1

    Dr.m tumhala chikan guniya sansarg ganya ahe ka ashi coment keli hoti, reply nahi dila please reply dyava

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  วันที่ผ่านมา

      चिकनगुनिया हा संक्रमित डासांच्या चावण्यामुळे पसरतो. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @aaratiindulkar9262
    @aaratiindulkar9262 วันที่ผ่านมา +3

    फंगल इन्फेक्शन वर उपाय सांगा ना सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/irzHiviz_S0/w-d-xo.html सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद

  • @keshavpatil9803
    @keshavpatil9803 วันที่ผ่านมา

    Please sir tumcha mo no. Patva ani tyavar upay sanga

  • @NamdeoPawar-kx4mm
    @NamdeoPawar-kx4mm วันที่ผ่านมา

    जी

  • @aaratiindulkar9262
    @aaratiindulkar9262 วันที่ผ่านมา +2

    सर माझ्या मिस्टर यांना देखील पोट साफ होत नाही, ऍसिडीटी , घाण गॅस, आणि खूप बारीक झाले आहेत. आत्ता सद्या डोक्यात कानात सर्दी चोदल्या सारखी झाली उपचार सुरू आहेत पण फरक नाही उपाय सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  วันที่ผ่านมา

      पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijUa2bVaph8Fk96m8raJbXqT.html

  • @milindjadhav5787
    @milindjadhav5787 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    फोन नंबर दया