महाविकास आघाडीचे सरकार असताना महाविकास आघाडी मधील आरोप झालेल्या नेत्यांची ED मार्फत चौकशी झाली. मग महायुतीचे सरकार असताना ज्यांच्यावर आरोप होत आहेत त्याची ED मार्फत चौकशी का होत नाही?
Ya maharashtrat kayda vyavstha ani rule of law sampla ahe .Mukhyamantri yevadhe kamjor ahet yatun lakshat yeta. Faqt changla changla bolaycha ani kahich action ghyayachi nahi hech CM kartat.
मॅडम एकदा धनंजय मुंडे वर कार्यवाही करूंन अटक करा मगच बाकी सांगत बसा त्या सरपंच देशमुख ला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा मगच हे सांगत बसा
त्याची आमदारकी रद्द करून आजीवन राजकारण बंदी घातली पाहिजे
किंवा 20वर्ष तरी राजकारणा पासून दूर ठेवलं पाहिजे
Great lady social worker Hon Anjali Damania Madam
बहुत बढिया
या सगळ्या ज्यांचे नाव आहेत त्या सर्व सिंडिकेट चे CDR चेक करा
आधी प्रशासन आणि पोलीस.. आता कोर्ट जात्यात 🤔
ई डि चौकशी व्हायला ईतका वेळ का लागतोय
Right
मुंडे सगळ्यांना घेऊनच जाणर असं दिसतंय... चांगलं होईल असं झालं तर 😂😂
100% म्हणून त्यांचा राजीनामा घेतला जात नाही
मॅडम तुम्ही किती हि ब्रेकिंग न्युज म्हणून दाखवता त्या वर काही परिणाम होत नाही कारण सगळे मिली भगत आहे एक महिन्यात हे सर्व बंद होईल
दमानिया ताई फडणवीस अजित पवार शिंदे यांनी गांधीची ३ माकडाचे सोंग घेतले आहे तोंडावर डोळ्यावर कानावर हात ५ वर्ष चूप बसा आता आमचे राज्य🤪😛😝😛🤪😛
Akkha Maharashtra pareshan ahe dhanjay mundhe ani valmik karad beedchya dahashat pahun
महाविकास आघाडीचे सरकार असताना महाविकास आघाडी मधील आरोप झालेल्या नेत्यांची ED मार्फत चौकशी झाली. मग महायुतीचे सरकार असताना ज्यांच्यावर आरोप होत आहेत त्याची ED मार्फत चौकशी का होत नाही?
Ya maharashtrat kayda vyavstha ani rule of law sampla ahe .Mukhyamantri yevadhe kamjor ahet yatun lakshat yeta.
Faqt changla changla bolaycha ani kahich action ghyayachi nahi hech CM kartat.
दोन बायका फजिती ऐका,
Karadacha kahihi wakad honar nahi karan aplyakade ek washing mashin banleli ahe tya mashimadhye kitihi ghan asel ti hi swacha karate
Madam 5 minute ekch ek bolat ahat.....kasli anchoring.....samor bola kahi
धनंजय मुंडे तू पहिल्यांदा राजीनामा दे
Mahiti changli deta pan vel lambvta parat parat tech tech vegveglya prakare jase kai samorche yedech baghtatay😅😅
Khup timrpass karta tumhi video ugach lambau naka