महाराष्ट्राची बातमी Live: वाल्मीक कराडशी कनेक्शनच्या आरोपांना देऊन Dhananjay Munde अडकले का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 150

  • @MORALPOLOTICSMAHARASHTRA
    @MORALPOLOTICSMAHARASHTRA วันที่ผ่านมา +36

    आपणच लोकप्रतिनिधी निवडून दिलेत
    आता फक्त ५ वर्ष पाहात राहायच निर्ज्जपणे
    नागरिकाना एवढाच हक्क आहे

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl วันที่ผ่านมา +3

      सर्वांना सर्व माहित पण वाचविण्याचे प्रयत्न चालू आहे म्हणून तपासात विलंब होत आहे

    • @matoshritransport4189
      @matoshritransport4189 วันที่ผ่านมา

      5 वर्ष पाहणार आणि पून्हा 5 वर्षाने EVM AHEICH निवधुन येण्या करिता

    • @vijayatakale8172
      @vijayatakale8172 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      Lok kadhi vichar karnar aahet देवालाच माहीत😢

  • @rajendrashimpi8830
    @rajendrashimpi8830 วันที่ผ่านมา +16

    भाजपचा सरपंच असून सुद्धा सरकार राजीनामा घेत नाही ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे यातून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय बोध घ्यायचा हे भाजपच्या वरिष्ठांनी सांगावे ! किती भयानक दुर्दैव म्हणता येईल या गोष्टीला शेम् शेम्

  • @bushyoutube
    @bushyoutube วันที่ผ่านมา +21

    तुम्ही सगळे पत्रकार मिळून फडणवीस ची प्रेस कॉन्फरन्स घेऊन 100 200 प्रश्न असतील ते घेऊन जा आणि एकदाच काय ते फायनल करून विचारा त्याला की न्याय देता येत नसेल तर खुर्ची खाली कर म्हणून

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 วันที่ผ่านมา +19

    तुमच्या एवढ्या जवळच्या लोकांनी एवढ्या भानगडी केल्या तुम्हाला हे सर्व माहीत नसणं म्हणजे आश्चर्यच 😢 दिव्याखाली आमदार अंधार

  • @madhavdarekar8735
    @madhavdarekar8735 วันที่ผ่านมา +15

    आपले ठेवतो झाकून दुसऱ्याच बघतोय वाकून.धनंजय मुंढे.लाजपण वाटत नाय माणसाला.

  • @atulpati1639
    @atulpati1639 วันที่ผ่านมา +12

    अजित पवाराआणि मुख्यमंत्री धनंजय मुंडे चे लाभार्थी आहेत किंवा तो त्याना ब्लॅकमेल तरी करत आहे म्हणून ते त्याचा राजीनामा घेत नाहीत किंवा द्यायला लावत नाही त्याच्या ढुंगणावर लाथ घालून मंत्रिमंडळातून त्याला बाहेर हाकला

  • @12kinjal
    @12kinjal วันที่ผ่านมา +11

    राऊत बरोबर बोलत आहे. कारण cm, DCm दोघांचे हि गुपित मुंडे कडे असतिल सरळ सरळ आहेत.

  • @ramdaspotghan5266
    @ramdaspotghan5266 วันที่ผ่านมา +6

    फडणवीस साहेब अजून किती बदनाम करणार भा.ज.पा.ला ? महाराष्ट्रात.

  • @rekhakhandgave9244
    @rekhakhandgave9244 วันที่ผ่านมา +3

    या पत्रकारांचे जेवढे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे

  • @Laxman-v4q
    @Laxman-v4q วันที่ผ่านมา +5

    धन्यवाद सर

  • @bapusahebdeshmukh9728
    @bapusahebdeshmukh9728 วันที่ผ่านมา +2

    Thanks for the contact analysis,true news, salute to all

  • @ramshette2012
    @ramshette2012 วันที่ผ่านมา +4

    एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे आरोप गेल्या दोन महिन्यापासून होत असून सुद्धा तुमच्या अंतर्मनाला आपण राजीनामा दिला पाहिजे असं वाटत नाही का असा प्रश्न कोणताही पत्रकार धनंजय मुंडे यांना डायरेक्ट का विचारतनाही

  • @janraoingle498
    @janraoingle498 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤

  • @Atul-m4e
    @Atul-m4e วันที่ผ่านมา +4

    D M na aata लोकच ताब्यात घेतील . पाणी डोक्यावरून चाललं आता . लायक नसलेला पणा बास झालं आता. वीट आला वीट. ! भाजप चे कार्यकर्ते कुठे गेले ? का नाही रस्त्यावर येत ? हा प्रश्न उपस्थित होतोच !

  • @PrabhakarNikam-hh5bv
    @PrabhakarNikam-hh5bv วันที่ผ่านมา +4

    पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी बीडची वाट लावली आणि गोपीनाथ मुंडे यांच नाव पार धुलीला मिलवलं

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 วันที่ผ่านมา +3

    आशिष सर अभिनंदन 👌💪✅
    T येडा धन्या 🥵🥵खुणाऱ्या धन्या 🥵

  • @vaqarkadri9066
    @vaqarkadri9066 วันที่ผ่านมา +3

    खूप छान बोललात तुम्ही. परिस्तिथी फार वाईट आहे. अफसोस.

  • @sunilgupte8515
    @sunilgupte8515 วันที่ผ่านมา +3

    EVM च्या आशीर्वादाने निवडून आलेला मुख्यमंत्री लोकांना उत्तर देण्यास बांधील नाही. लोकशाही गाळात रुतून बसली आहे कारणदेशाच्या सर्वोच्च पदी बसलेली व्यक्ती याच मार्गाने निवडून आली आहे.

  • @waterexpert1245
    @waterexpert1245 วันที่ผ่านมา +2

    माझ्या मनातील सर प्रश्न मांडल्या बद्दल धन्यवाद सर❤❤❤❤

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 วันที่ผ่านมา +4

    जाधव अगदी योग्य बोलत आहेत.

  • @sopanpatil6895
    @sopanpatil6895 วันที่ผ่านมา +2

    SALAM. JADHAV sir. APPRICIATED.

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 วันที่ผ่านมา +5

    👌

  • @ramkisansatpute6667
    @ramkisansatpute6667 วันที่ผ่านมา +6

    बीडचंपार वाटोळ केला आणि माध्यमांवर खापर फोडतात का ? वाटायला पाहिजे काहीतरी .

    • @SudhirDongare-p6k
      @SudhirDongare-p6k วันที่ผ่านมา

      Bid मधे kahich vikas नाही

  • @harishpatki1447
    @harishpatki1447 วันที่ผ่านมา +2

    निराश नाही, रोड रोमियो सारखे बोला,motha आका,ajunhi urmat pana या चा जात नाही, टपोरी पोर sarkha टपोरी च आहे,

  • @akshayshinde8853
    @akshayshinde8853 วันที่ผ่านมา +4

    एकदम निर्लज्ज माणूस आहे हा.

  • @panduranghande5143
    @panduranghande5143 วันที่ผ่านมา +1

    आशिष भाऊ अभिनंदन

  • @anildeshmukh3
    @anildeshmukh3 วันที่ผ่านมา +3

    अहो मा.धनंजय भाऊ मुंडे साहेब बीड मधे महाराष्ट्र शासनाचे राज्य नाही तर कराडचे मनमानी राज्य आहे हे विसरू नका कृपया या मुळे नाव खराब झाले आहे 😊

  • @sashikantmainkar6032
    @sashikantmainkar6032 วันที่ผ่านมา +2

    मला वाटतं अजित पवार किंवा किंवा फडणवीस यांची काहीतरी गुपित आहे धनंजय मुंडे कडे असावी?

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 วันที่ผ่านมา +3

    दादा एवढे हतबल का झाले समजत नाही काहीतरी अडकलय असं दिसतंय

    • @mohitepatil2961
      @mohitepatil2961 วันที่ผ่านมา +1

      100 कोटी che टेंडर भरलेत पार्टी फंड म्हणुन मिनिस्टर होण्या साठी.

  • @rajendrashimpi8830
    @rajendrashimpi8830 วันที่ผ่านมา +2

    आशिष जी शासकीय निवासस्थानी आरोपी समवेत मंत्री महोदय जर उपस्थित असतील तर हे सरकारच किती मोठ apyash आहे हे ! जनतेने आता न्याय कोणाला मागायचा

  • @sanjeevwood5132
    @sanjeevwood5132 วันที่ผ่านมา +2

    Very true dada. Keep it up.

  • @rajendrashimpi8830
    @rajendrashimpi8830 วันที่ผ่านมา +2

    सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील गुन्हेगारांना दहशत बसेल अशी कार्यवाही करणे गरजेचे आहे

  • @sachinthorat3030
    @sachinthorat3030 วันที่ผ่านมา +3

    कराड chya घरी गेले भेटायला धस साहेबांनी जाहीर सभेत सांगितले की सातपुडा बंगल्यावर बैठक झाली त्यावर का नाही बोलले धनंजय मुंढे की हे खोटं आहे अस का नाही बोलले

  • @liladharpatil6970
    @liladharpatil6970 วันที่ผ่านมา +1

    Ashish ji 👍
    🇮🇳🙏🚩

  • @DeepakVarange
    @DeepakVarange วันที่ผ่านมา +1

    खर साहेब

  • @annajadhao5873
    @annajadhao5873 วันที่ผ่านมา +3

    प्रसार माध्यमे हे तीसरा नेत्र आहेच जनतेला ऊघड बोलणं सोपं नसतंच.ते सच्चे पत्रकार मिडिया मांडणी करतात. जय महाराष्ट्र.

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 วันที่ผ่านมา +1

    या चौकशीतून सत्य काही बाहेर येणार नाही.

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 วันที่ผ่านมา +2

    धन्या 🥵🥵🥵बिडचा कलंक 🥵🥵

  • @akshayshinde8853
    @akshayshinde8853 วันที่ผ่านมา +3

    आशिष सर. एकदम बरोबर ते म्हणजे बीड नाही

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 วันที่ผ่านมา +1

    धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आमदार वाल्मीक कराड धनंजय मुंडे याचा घरं गडी परळी तालुका अध्यक्ष विष्णू चाटे वाल्मीक कराड चा मावस भाऊ तर अजितदादा धनंजय मुंडे याचा राजीनामा कसा द्यायला लावतील .😊

  • @SanjayDere-b5y
    @SanjayDere-b5y วันที่ผ่านมา +1

    अंजली ताई salute to you
    आशिष सर great
    आज चौथ्या स्तंभावर पत्रकारितेवर शंका घेतली गेली म्हणजे गेली एक महिना जे चालू आहे मीडिया मधून ते सर्व zero.
    पण काहीही होणार नाही सर्व जण सुटतील

  • @shivajinarangwade7014
    @shivajinarangwade7014 วันที่ผ่านมา +1

    धनंजय मंत्री राहीले तरच कराड व मुंडे यातून सुटू शकतील.

  • @sanjaypokharkar1763
    @sanjaypokharkar1763 วันที่ผ่านมา +1

    गडी घाबरलाय

  • @anil_1429
    @anil_1429 วันที่ผ่านมา +1

    रोखठोक पत्रकारिता

  • @dilipshedage3789
    @dilipshedage3789 วันที่ผ่านมา

    एक नंबर आशिष सर माहिती दिली

  • @pramilabhamre9355
    @pramilabhamre9355 วันที่ผ่านมา +1

    मुंढे la अटक झाली पाहिजे

  • @NavnathDhakane-fz4xr
    @NavnathDhakane-fz4xr วันที่ผ่านมา +1

    देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जेवढे खून दरोडे पडले आहेत यावर या सगळ्या गोष्टीचा तपास पण अशाच रीतीने व्हावा

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 วันที่ผ่านมา +1

    प्रसार माध्यमांचे कामच
    आहे कीं सरकारच्या चुका
    दाखविणे.पण ते काम त्यांनी प्रामाणिकपणे केले
    पाहिजे.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम नमस्कार

  • @pramodbhasme7860
    @pramodbhasme7860 วันที่ผ่านมา +1

    घंटा! धन्या चा राजीनामा घ्यायची अजीत पवार यांच्यातही दम नाही!

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 วันที่ผ่านมา

    धन्यवाद

  • @vijushinde8181
    @vijushinde8181 วันที่ผ่านมา +1

    संतोष देशमुख च्या खूना बद्दल धनंजय मुंडे ला काही घेणं देणं नाही त्याला फक्त मंत्रिपद पाहिजे निबर घट्ट धनंजय मुंडे

  • @arunpawar8167
    @arunpawar8167 วันที่ผ่านมา +1

    आशिष सर या सर्व प्रकरणात फक्त धंनजय मुंडे,हा खरा अका नाही तर याचे संपूर्ण कुटुंब गोपीनाथ मुंडे,प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे,हे सर्वजण सामील आहेत दमानिया मॅडम ला सांगा याच्या सुध्दा मालमत्ता ची चौकशी करा ,प्रीतम मुंडे ला खासदारकी चे तिकिट का दिले नाही हे आत्ता कलेले

  • @Bbrksh111
    @Bbrksh111 วันที่ผ่านมา +1

    सर प्रसार माद्यमाने तुम्ही सांगिलेले पाच प्रश्न विचारलेच नाहीत...

  • @mahendrajadhavmodiram9934
    @mahendrajadhavmodiram9934 วันที่ผ่านมา +1

    अहो जाधव साहेब E D या केस मधे सोमोटो का घेत नाही महा विकास आघाडी असतो तर येवा आली असती

  • @ashokpandit9216
    @ashokpandit9216 วันที่ผ่านมา +2

    त्यांनी बायकोला म्हणजेच एक स्त्री la tras दिल्याने त्याचे हे दिवस आले आहेत.
    जेंव्हा जेंव्हा महिलेवर अत्याचार होईल तेंव्हा असाच होईल.

  • @mohitepatil2961
    @mohitepatil2961 วันที่ผ่านมา

    निर्लज्जपण या राजकारणी लोकांकडून शिकवले जात आहे. गिरी तो भी उताणे काय राव या गुन्हेगार राजकारणी यांनी कळस गाठला कि हो. 😢😢😢

  • @vikas_0707
    @vikas_0707 วันที่ผ่านมา +1

    प्रसार माध्यमांनी तर असेच दाखवले आहे की बीड म्हणजे धांनाजय मुंडे आणि कराड असेच बीड बाहेरील लोकांना वाटत आहे....वंजारी सोडून बाकीच्या जातीचे लोक बीडमध्ये रहातात की नाही ?????

  • @arvindjadhav5764
    @arvindjadhav5764 วันที่ผ่านมา

    Great

  • @BajiraoDavhare
    @BajiraoDavhare วันที่ผ่านมา

    अहो यांना कुठली नैतिकता उरली आहे

  • @DattatrayFondal
    @DattatrayFondal วันที่ผ่านมา

    आतापासून ब्यालेट पेपर वर मतदान व्हावे यासाठी जनतेने एकत्र येऊन सरकारला भाग पडावे.

  • @DattatrayFondal
    @DattatrayFondal วันที่ผ่านมา

    यांना जनतेने निवडून दिलेले नाही हे E V M ची सेटिंग करून राज्याच्या जबाबदारीच्या पदावर बसलेले आहेत. यांच्या कडून चांगली अपेक्षा करणे सोडून द्या.

  • @sambhajijadhav901
    @sambhajijadhav901 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा लवकर निर्णय घ्या धनंजय मुंडेचा पक्षाचे नुकसान होत आहे.

  • @babasahebkamble9746
    @babasahebkamble9746 วันที่ผ่านมา +2

    Ajjeet pawar saheb ke pichhe to 70 cr pade hain

  • @sunilkolhe5265
    @sunilkolhe5265 วันที่ผ่านมา

    मुलाखत घ्या मंत्री महोदय यांची face to face

  • @rahulkohok9926
    @rahulkohok9926 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशिष सर प्रकरण अजून जोर धरून लावायला पाहिजे, राजीनामा घेत नाही यात उद्दिष्ट तेच असावे, लोक दहशतीत राहून सरकार विरुद्ध बोलू नये. बाकीचे मंत्री का बोलत नाही. अजित दादा का गप्प आहेत.

  • @Dattatray-ue3ly
    @Dattatray-ue3ly วันที่ผ่านมา +1

    तुम्ही तारखा सांगताना खात्री करा महादेव मुंडे यांचा खून 22 ऑक्टोबर 2023 ला झाला असे सुरेश धस म्हणतात. तुम्ही 21 ऑक्टोबर 2024 म्हणताय!

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv วันที่ผ่านมา +1

    #* बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरण गाजत आहे.!* त्यामुळं मुंढे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.!* तसंच आकासह आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.!* तरीही सरकारनं याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#

  • @rohitjadhav699
    @rohitjadhav699 วันที่ผ่านมา

    Ashishji tumhi yogye mahiti dili aahe

  • @BhausahebDarekar-l4e
    @BhausahebDarekar-l4e วันที่ผ่านมา

    सुरेश धस यांना पालक मंत्री बीड धावा सर्व खर खोट बाहेर पडले

  • @ashokgadhave8896
    @ashokgadhave8896 วันที่ผ่านมา

    आशिष जाधव खूप छान 👍

  • @pramodgajinkar6945
    @pramodgajinkar6945 วันที่ผ่านมา

    आमदार साहेब आरोपी च्या कुटुंबाला घरी भेटायला जातात पण ज्यांची हत्या झाली त्यांच्या परिवाराला भेटायला जात नाहीत यात सर्व आले

  • @radh2202
    @radh2202 วันที่ผ่านมา

    मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला दुर्लक्ष करण्यासाठी केलेली हात्या आहे हे खरं आहे

  • @navnathchougule86
    @navnathchougule86 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी परखड बोललात....सत्ता आणि पैशातून आलेली मग्रुरी आहे ही सर

  • @balasahebkumbhar6258
    @balasahebkumbhar6258 วันที่ผ่านมา

    सर्व प्रसार माध्यमानी धण्या मुंडे लां झोडपून काढा.

  • @nana.salunkhe8413
    @nana.salunkhe8413 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजीत दादांचीही शंभरी भरलेली दीसतेय ,धनंजय मूढेना वाचवीन्याच्या नादात दादा तूम्हीही बूडून जाल आपली अपूलकी वाटली म्हणून सांगीतल!

  • @rekhakhandgave9244
    @rekhakhandgave9244 วันที่ผ่านมา

    त्याना न काढण्यामागे यांची काही तरी अडचण आहे

  • @sharadchavan5803
    @sharadchavan5803 วันที่ผ่านมา

    आम्हास तर असे वाटते धनजय मुंडेंनी राजिनामा देऊच नये बघु कोणाचयात हिमत होते त्यान्चा राजीनामा मागण्याची सर्वानाचाच बोटाला काल लागलेल असेल तर मग तु राजीनामा दे म्हणून बोट दाखवणार कस काय आणि शेवटी पार्टी पशासाठी काम करणारा ऐक माणूस कमी होईल किंवा हे पण माझा कामासी सहमत होते म्हणून असवागलो तर मग येवढी मोठी पोज जाईल

  • @maheshpatil4017
    @maheshpatil4017 วันที่ผ่านมา

    किती निर्लज्ज माणूस आहे धन्या

  • @harishpatki1447
    @harishpatki1447 วันที่ผ่านมา

    सर, कड़क जोड़े marat आहत, मोटा आका चा आज बेशरम pana चा कलस CM aatun सपोर्ट करत आहे jantecha समझ hot आहे,

  • @Vikeampatil
    @Vikeampatil 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणाला काहिहि पडलेले नाही टाईमपास चालू आहे कराडला क्लिन चिट देणार आणि भाजप मध्ये प्रवेश देणार शिवाय नवीन वसुलीसाठी टार्गेट सुद्धा देतील

  • @BajiraoDavhare
    @BajiraoDavhare วันที่ผ่านมา

    गिरे तो बी टांग उपर चोर तो चोर ऊपर से सीना जोर

  • @nitinkate4836
    @nitinkate4836 วันที่ผ่านมา

    दादा करतोय मारल्या सारखं आकाचा आका करतोय रडल्या सारखं
    मस्त चाललंय महायुतीच

  • @balasahebkumbhar6258
    @balasahebkumbhar6258 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र सरकार षंढ झाले आहे.

  • @rekhakhandgave9244
    @rekhakhandgave9244 วันที่ผ่านมา

    याना आणखी काय पुरावा पाहिजे
    झोपीचे सोंग घेत आहेत

  • @vinodborkar4616
    @vinodborkar4616 วันที่ผ่านมา

    Ajya ani anajicha ch rajinama jntene ghetala pahije

  • @SudhirDongare-p6k
    @SudhirDongare-p6k วันที่ผ่านมา

    Mugal गेले ingraj आले आणि आता rankarni

  • @janvishinde4709
    @janvishinde4709 วันที่ผ่านมา

    Kiti nirlajj hasat aahai

  • @sacikantwhag1379
    @sacikantwhag1379 วันที่ผ่านมา

    Bidcha shakti kpoor aauaau😂😂😂

  • @liladharpatil6970
    @liladharpatil6970 วันที่ผ่านมา

    EVM / election commission chya ghotalya, dhandli chya jorawar aalel sarkar aslyane.janta, social media kitihe bombalali tari ya nalayakana kahi ek fharak padnar nahi.
    🙏

  • @anilpadghan6912
    @anilpadghan6912 วันที่ผ่านมา

    Aaho.Aashish.Jadhav.Saheb.
    Jar.Dhananjay.Munde.Jar.
    Rajinama.Dila.Tar.Dhanajay.
    Munde.La.Third.Digree.Milel.
    Tya.Sathi.Rajinama.Ghet.Nay.
    Fadanvis.Jay.Saviddhan.

  • @vinodborkar4616
    @vinodborkar4616 วันที่ผ่านมา

    Gang of vasepur

  • @vinodborkar4616
    @vinodborkar4616 วันที่ผ่านมา

    Kiti nirlaj ahet mantri khushal dat kadhatay

  • @laxmansonawale2555
    @laxmansonawale2555 วันที่ผ่านมา

    Saglyani maharashtra band karawa jantencha mantralaya var morcha anawa

  • @janvishinde4709
    @janvishinde4709 วันที่ผ่านมา

    Lihun ghaya kahi honar nahi

  • @savitajadhav1227
    @savitajadhav1227 วันที่ผ่านมา

    Yetbujya che lafade dhanya la mahiti ahe

  • @tejas11sep
    @tejas11sep วันที่ผ่านมา

    Prajakta m barobar Kai chalu aahe?

  • @savitajadhav1227
    @savitajadhav1227 วันที่ผ่านมา

    C m munde la wachvit ahe Maharastra bhigdat ahe

  • @mahadevpawar6502
    @mahadevpawar6502 วันที่ผ่านมา

    Ashi sir great ahet sarv maharashtra. Nete great ahet valmik karad d munde yani Ajit dada fhadnvis yana khoke dile ahet mundeche upkar sarkarvar ahet janta akrosh karat rastyavar ahe he mindhe sarkarla mahit ahe kodge sarkar bogas sarkar ahe d munde ne rajinama dila pahije pan to mard nahi shand ahe handga ahe janta nyay karnar ahe

  • @pandurangghadage4497
    @pandurangghadage4497 วันที่ผ่านมา

    Bid cha Rutaba kona mule Kami zala?

  • @rohitjadhav699
    @rohitjadhav699 วันที่ผ่านมา

    Dhananjay munde chya jagi dusre konihi aste tare tyani magech rajinama dila asta ya sarkar kadune kahi apeksha nahi he sarkar jare kahrch janteche aste tare sarve karvhie zali asti