16 तारखेला येणार सोयाबीन कापूस अनुदान | Soyabeen kotton anudan yadi 2023 हे 20 हजार रुपये वाटप सुरू
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
- 16 तारखेला येणार सोयाबीन कापूस अनुदान | Soyabeen kotton anudan yadi 2023 हे 20 हजार रुपये वाटप सुरू
#मराठीबातम्या #marathinews #eknathshinde #devendrafadnavis #rajyasabha #राज्यसरकारनिर्णय
#kisansabha #pikvima #anudan #कृषी #शेतकरी #जलसमाधी #jalsamadhi #ajayburande #abpmaza
#tv9marathilive #news18lokmat #zee24taas #saamtv #jaymaharashtra #lokshahimarathi #knncitynews #colorsmarathi #bbcnews #zeemarathi #faktmarathitv #sunmarathi #rajyasarkar #पिकविमा #अनुदान
Super ❤❤❤❤ मार्गदर्शन❤❤❤❤❤❤❤❤
15 दिवसापासून याचे रोजच पैसे येऊन राहले
आजुन 15 दिवस काही येत नाही भांऊ
Right
2023 का अभी तक पिक विमा नहीं आया दादा कोई दूसरा काम धंधा करो ढूंढो ऐसा मत करो शेतकरी की दिशा भूल मत करो कोई दूसरा काम धंधाढूंढो
भाऊ एले चपली न मारा लागते
खरंच मारा लागते दादा याले
16 तारीख ला बॅंक बंद आहे
कमेंट करण्यासाठी बातम्या देत जाऊ नका कृपया खऱ्या बातम्या देत जाणे
सवंडकर तुम्हाला दुसरे काम आहे का नाही.काम नसेल तर कुठे तरी 500 रू रोज कुठे ही मिळेल
निवळ निवळ खोटी बातमी काहीच भेटनार नाही फकत तारीक पे तारीक बोगस विडीयो बनवु नको हा विडीयो फकत सोताचया फायदया साठी आहे
शेतकरी पन जीआर काढेल कोणाला मतदान करायचे कोणाले नाही,
सरकार शेतकऱ्यांचे चेष्टा करत आहेत तर सरकारला एक माहीती देण्यात येते कि जोपर्यंत शेतकऱ्यांचे पिक विमा आणि शेतकऱ्यांचे करज माफु होणार नाही तो पर्यंत शेतकरी सरकारला निवडनूक मधे ठेंगा दाखविणारच सरकार ईकडे लक्षणों देणे. ?
2023 चा विमा अजून आला नाही उगच शेतकऱ्यांना सांगु नका
10 तारखेला चे येणार होते भाऊ आज.17तारीख आहे तरी अजुन आले नाही
अजून जमा झाले नाही साहेब नुसता व्हिडिओ करत बसायचं तुम्ही
कोणी पण अगोदर आपला फायदा बगतो व शेतकऱ्यांना दिशाभूल करतात
फ्हेकड्या बातम्या सांगतो आम्ही येडे आहोत कां
काहीही सागू नका भरपूर बातम्या झाल्या आहे
चुकीच्या पद्धतीने माहिती देण्यात येणार नाही याची काळजी घ्यावी
यूट्यूब चालवण्यासाठी तुम्ही तुमच्या फायद्यासाठी अशी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका ही कळकळीची विनंती सध्या शेतकरी अडचणीत आहे
सरकार फक्त घोषणा करीत आहे अंमलबजावणी करत नाही, या सरकारचे खाली डोके व्रती पाय करायला पाहिजे ही माझी सर्वाना विनंती आहे. तरी लवकरात लवकर खाली डोके व्रती पाय करा हो शेतकरी मित्रानो ही कळकळीची विनंती
रीकामे काम करू नको भाऊ
चष्मा लावा भाऊ 😎
10 तारखेला देणार होत्या
Jamai Raja Ji yaar
पिक विमा 2024 चा आला नाही आजून
भाऊ तू किती तारखे बदलीची किती दिवसांनी मानलास उद्या येणार आहे उद्या येणारे असं आशाला लावू नको शेतकऱ्याला चांगलं नसते तुझा वेळ वाया घालू नको आणि शेतकऱ्याचा घालू नको
भाऊ आशा नोका दाखऊ शेतकरी राजा ला धनंजय मुंडे फक्त घोशना च करत आहे आमाला भरोसा नाही राहीला आता सरकार वर
गेल्या वर्षी ई पिक पहानी केली नाही यादीत नाव आले नाही त्यामुळे हमीपत्र दिले नाही तरी गेल्या वर्षीचे अनुदान मिळणार का
एक महिना संपला भाऊ आणखीन पत्ता नाही
15 दिलासा पासून रोजच पैसे येवुन राहिले
ह्या.फक्त.घोषणाच.आहेत
भाऊ तांरीख पे तांरीख 23.नंतर 10 आनी आता 16 किती खंरी आहे भाऊ ते पाहु
तारीक पर तारीख दिली जात आहे
गपा चांगल्या आहेत
10 तारीख गेली आता 15 16 आली 😂
व्हिडिओ मध्ये कापूस व सोयाबीन पिकाचे अनुदान माहिती देत आहे व पीक विमा मंजुरी बाबत लिहीत आहे
भाऊ पहिल 10 सप्टेंबर सांगितली होती आता पुन्हा तारीख पे तारीख सांगत आहे चाल पुढच्या लवनावर
2023Cha Ajun Mila Nhai Aj 17Tharik01Rupa Jma zala Nhai
भाऊ दररोज ह्या बातम्या सांगता शेतकऱ्याची फसवणूक करता दुसरे काम नाही का
2023 चा 75%पीक vima कधी मिळेल
रोज येतील अस सांगत जा म्हणजे खात्यात कधी ना कधी येतील की 😅
तू जी आर सांगत राय
शेतकऱ्यांचे चेष्टा करणं बंद कर तू पहिला
तेच तेच सांगत जावू नका.
नविन काही सांगा.पैसे तर 15 तारखेपासून यायलेत.
कशाला खोटंसागता ऊगी
खोटी माहीती देत जाऊ नकोस
Hingoli ji,rabbi pik vima post harvest 2023 cha nahi ala
सर खोटं बोलत जाऊ नका
Nusta fheku
कितीतारखाबदलनार 2:01
पैसै नाहीत तर बोलु नका
झाटाची माहिती नसताना फेक न्युज देतो
ज्ञानेश्वर माऊली महाराज अजून 2023 चा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून जमा नाही आपण तर 2024 पीक विमा सांगत आहात विनाकारण गप्पा मारू नका शेतकरी शेतकरी हा प्रामाणिक व गरीब प्राणी आहे
काय नास्कय हे
Khote bolu nako re dada fakt video pathavu Naku yar
दररोज खोटं बोलुनकोस
Sir. Two Dist. Mande jamin ahe. Andan mile. Ka
फागड.काही.सागुनका
मतदान करतेवेळी.आमीपनआस.सागू
Tu rojana yere soyabin kadayla 700 ru roj deto tobad duknar nahi tuza
16.तारीख. किती. खरी. आहे. पाहू
Hingoli. And Nanded. Jamin ahe 2 heter. Ahe. Anudan mile ka. Two Dist. 1heter
तु सांगत आहेस म्हणजे नक्कीच येणार नाही पैसे
Kare tula kas mahit aste aani ek pan khar hot nahi tujaval nusta badbad krt rahtos
Labad
Khote bolu nako re dada
Tensesd madhun batmaya dtya vima kay daynar
Kyc kontya site vr kraychi bhau
Kharab batmya pasru naka aata bas zale
Ok bhu
gappa kami kara
Pahayache nahi
Fak
समाईक क्षेत्राचा काय करायचं
गप बे थापा मारु नको
बिगर काही माणुस😂😂😂😂
अशा किती तारखा देणार
तुम्ही एकटेच खऱ्या बातम्या सांगता भाऊ बाकी सर्व खोट्या बातम्या सांगतात
डोकेदुखी
Tula channel band karayach ahe ka
Kiti diwasa pasun ek gost khoto bolto bhau vinakaran lokana tras Nako deu
Gap re Tula lala deto
Yale mahit kahis naste manana tarik
Sangate bhopanji
कवा येते भाऊ वाशिम
Are.baba.kithi.koth.bolao.thusar.kay.kamnahiwath.
Bhau 15 day zale paise yet ahet dally
16 tarkhila kahi karekram ahe kai
Fekuchand
इडझव्या
Je khri batmi te saga nhi tAr tumci batmi bagnar nhi
Fek
Khota
किती दिवस झाले सांगत आहेस तू इतके लोक तुझ्याबद्दल वाईट कमेंट करत आहे तरी तू व्हिडिओ बनव उद्या जर पैसे आले नाही तर तुझ्या खात्यातून लोकांना देजो
Leda ❤ale nhi n tule dakhavto
Lapis ani soyabin sodun Maharashtrat dusri pike nahit Ka,
Khot,sangu,nko
Parat.ala.fekya
Gap re Tula lala deto
Fak