Aai Ambe Jagdambe - Farzand | Mrinal Kulkarni, Chinmay Mandlekar, Neha Joshi, Ankit Mohan | Adarsh S
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 พ.ค. 2018
- SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
Presenting the full video of Aai Ambe Jagdambe sung by Adarsh Shinde.
Movie - Farzand
Singer - Adarsh Shinde
Music - Amit Raj
Lyricist - Digpal Lanjekar
Arrangers/Programmers - Avi Lohar
Cast - Mrinal Kulkarni, Chinmay Mandlekar, Neha Joshi, Ankit Mohan, Prasad Oak, Pravin Tarde & Ajay Purkar
Production House - Swami Samarth Movies Creation LLP
Producer - Anirban Sarkar
Director - Digpal Lanjekar
Music on Zee Music Company
Set Aai Ambe Jagdambe as your caller tune - SMS FRZND1 To 57575
Airtel Subscribers Dial 5432116528268
Vodafone Subscribers Dial 53710462441
Idea Subscribers Dial 5678910462441
Reliance Subscribers SMS CT 10462441 to 51234
BSNL (South / East) Subscribers SMS BT 10462441 to 56700
BSNL (North / West) Subscribers SMS BT 7088571 to 56700
Aircel Subscribers SMS DT 7088571 to 53000
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi - เพลง
Jai Bhavani. Lots of Respect to Maratha Warriors from a Rajput
I have lots of respect for Rajput warriors...🔥🔥🔥
@@Amol_Jadhav_01 let all Hindus and hindu warriors be united
@@auravastuenergy1963 not only hindu all Indian people and Indian warriors be united....!😊❤️
@@Amol_Jadhav_01 Yes all indians
Jay bhavani jay shivray jay Rajputana jay maratha🚩🚩
अप्रतिम .... तोडच नाही या गाण्याला.. हे गाणं ऐकल्यावर बाकीच्या कुठल्याच गाण्याची आठवणही येत नाही.. एकदम कडक....
आज खरच अभिमान वाटतोय.. मावळ्यांचा खरा इतिहास व छत्रपतीं साठी लढलेल्याचं शौर्य आज तुम्ही या चित्रपटातुन सादर केलयं..अंगावर शहारा येतो.रक्त संचारतयं ... खुप मस्त आवाज आहे आदर्श शिंदे तुमचा..मर्द मावळ्याचा कणखर बाणा तुमच्यात आहे..शिंदे परिवार नेहमीच उत्तम रित्या गाणं सादर करता..आई भवानी जगदंबे चा खुप खुप आर्शिवाद तुम्हाला लाभो.. खरी शिकवण व इतिहास युवकापर्यंत पोहचवण्यासाठी गरज आहे..
छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रम अजून हवा होता महाराष्ट्र बोर्डाच्या पाठ्यपुस्तकांत. फक्त चौथीच पुस्तक काढलय राजा शिवछत्रपती त्यानंतर विषयच संपला. पण चौथीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा 10% इतिहास सुद्धा नसेल. बाकीचा 90% इतिहास जास्त कोणाला माहीत नाही.
" चौथीच्या पुस्तकात " : शिवरायांचे बालपण, स्वराज्यस्थापनेची शपथ, स्वराज्याचे तोरण बांधले, अफझलखान वध, पन्हाळयाहून सुटका, शर्थीने खिंड लढवली, गड आला पण सिंह गेला, शाहिस्तेखानाची फजिती...... हा इतिहास तर चौथीमुळे सर्वांना माहीत आहे. हा झाला 10% इतिहास जो सर्वांना माहीत आहे.
पण उर्वरित छत्रपती शिवाजी महाराजांचा 90% इतिहास जास्त कोणाला माहीत नाही.
त्यासाठी इयत्ता पाचवी, सहावी च्या पुस्तकांत सुद्धा शिवाजी महाराजांचाच इतिहास हवा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा उर्वरीत 90% इतिहस :
दक्षिण दिग्विजयात येसाजी कंक यांनी कर्नाटकात महाराष्ट्राचा राखलेला मान.
कल्याणच्या सुभेदारच्या सूनेला मातेचा सन्मान देऊन साडी-चोळी देऊन सन्मानपूर्वक परत पाठवले - हा मुद्दा येण अत्यंत गरजेच होत यामधे खूप मोठी शिकवण आहे. "अशीच अमुची आई असती सुंदर रुपवती आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती." परस्त्रीला आई मानण्याची भावना.
कोंढाजी फर्जंद फक्त 60 मावळे घेऊन पन्हाळा जिंकला तो पराक्रम.
फिरंगोजी नरसाळे यांचे शौर्य.
प्रतापराव गुजर यांचे शौर्य.
महाराज व सरसेनापती हंबीरराव यांनी बहादूर खानाला पेडगावचा शहाणा बनवला. त्या प्रसंगानंतर औरंगजेबाने जे बहादूर खानाला पत्रातून खडे बोल सुनावले ते पत्र पाठ्यपुस्तकात छापायला हव. मुघली सैन्याची झालेली फजिती त्या पत्रात वाचुन मराठी मनाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अजून अभिमान वाटेल. शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ हे पेठगावचा शहाणा या कथेत छत्रपती शिवाजी महाराज आणि हंबीरराव मोहिते यांनी केलेल्या गनिमी काव्यात दिसून येते.
राजेंच्या बालपणी त्यांनी तान्हाजी मालुसरे, येसाजी कंक, बहिर्जी नाईक कसे शोधले होते हे ही आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना कळाव. राजेंची बालपणापसूनच एकजूटीने आणि एकमूठीने राहण्याची शिकवण त्यात आहे.
राजेंचे अर्थशास्त्र, राजे एक अभियंता, राजेंचे time manegement, सर्वात महत्त्वाच राजेंचे कोणत्याही मोहिमेआधी "नियोजन" असण्याची धारणा. कोणत्याही मोहिमेचे असणारे डिटेल planning आणि या सगळ्याला सोबत असणारी जिवलग मावळ्यांची साथ. हाच तर मराठी मातीच्या यशाच रहस्य होत. कोणत्याही कार्याआधी "नियोजन". खरचं छत्रपती शिवाजी महाराजांसारख कोणीच नाही. त्यांच्यासारखे तेच. फक्त शौर्यच नाही "आर्य चाणक्य सारखे अफाट बुद्धीचातुर्य आणि महाराणा प्रताप यांच्यासारखी वीरता."
संयम, शौर्य, युक्ती, पराक्रम, बुद्धीचातुर्य या सर्वांचा एकत्रित संगम फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमधेच पाहण्यास मिळतो.
त्यानंतर गनिमी कव्याचे हेतू, त्यांची उद्दीष्टे, राजेंनी लष्करात बसवलेली शिस्त, स्त्रियांशी गैरवर्तन करणार्या माणसांचे हात पाय छाटून कठोर शिक्षा करणे.
👆 ही सर्व त्यांची धोरणही पाठ्यपुस्तकात छापयला हवीत.
अजून खूप काही आहे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पाठ्यपुस्तकांत छापण्यासारख.
पण तो इतिहास सांगितला जात नाही. दुसर्या देशांचा इतिहास शिकवला जातो. जे बाहेरील देशातील लोक शिवाजी महाराजांचे चरित्र वाचून मोठे झाले त्यांचा इतिहास आपल्या पाठ्यपुस्तकांत.
चौथीआधी तिसरीत शिवन्मापूर्वीचा महाराष्ट्र अर्थात जिजाऊंचा इतिहास छापला जावा. चौथीनंतर शिवाजी महाराजांचा उर्वरीत 90% इतिहास, त्यांनतर स्वराज्याचा छावा शंभूराजेंचा इतिहास, महाराणी ताराबाई यांचा इतिहास, संताजी-धनाजी यांचे शौर्य, त्यानंतरचा अगदी दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकेपर्यंतचा इतिहास. आणि हे सर्व ज्यांच्या प्रेरणेमुळे घडले ते या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज.🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पण आज महाराष्ट्राचा इतिहास "महाराष्ट्र बोर्डच्याच" पाठ्यपुस्तकांमधे नाही. हिच कुठेतरी खंत आम्हा विद्यार्थ्यांना जाणवते.
नाही ना.
मग congress अणि वामपंथी मार्फ़त मुगलां चा इतिहास कोण सांगेल
तोडच नाही राव ह्या गाण्याला👍🚩
Jai Bhavani Jai Shivaji
Lots of love from BIHAR state 🙏🏻😇❣️☸️🇮🇳
। सदानंदाचा येळकोट , येळकोट येळकोट जय मल्हार ।।
आमचा देव फक्त मल्हारी मार्तंड , जय तुळजाभवानी.
आमचा राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराज
.जगात भारी राजा शिवछत्रपती .
1 number bro.
Jay BHavani.
Ha bhava... Aple raje Chhatrapati Shivaji Maharaj ani Chhatrapati Sambhaji Maharaj.... Jai shivray Jay shambhuraje
I am a proud to be a maratha
Mag hech marathi madhe bola asta tar bara vatl ast🙄🙄🙄
M itki english ka fadta🙄
@@priya__patil 😂
Proud to be born in the womb of Ma's Bharti .Jai Maa Bharthi😊🙏🏻🌺
I'm speechless. My salute to these Marathas, from a Tamilian.
दिगपाल दादा एकच मन आहे किती वेळ जिंकशील❤️❤️❤️
काय गाणी लिहिलीत राव आणि कथा पन काय लीहितोस राव आणि दिग्दर्शन तर अप्रतिमच🤗🤗❤️❤️🚩🚩
Father Of Word Chatrapati shivaji maharaj 🚩🚩👑⛳🔥
Proud to be a marathi girl and proud of Ambabai and Shivaji
Please say Chhatrapati Shivaji Maharaj 🙏
Sister pls say CHATTRAPATI SHIVAJI MAHARAJ
ए भाड्या शिवाजी नाही छत्रपती शिवाजी महाराज कळाल का.
@@rupeshjadhav4713 hoo... To mhatara kahihi khota itihaas sangtoy
Please say Maharaj kala ka re bhikarya
Angawar shahare yetat song aikun.. Jay Bhawani Jay Shivaji..🚩🚩 Adarsh shinde great song
गर्व आहे आम्हाला....आम्ही मावळे आहोत शिवबाचे🔥🚩🚩
Ekacha nav
Ekacha Dhyas
Ekach swas
Ekach vichar
Raktat dhandnare
Hridayat dhadnanre
Ekach vishwas
Ekach raj zene lavli akhya muglai chi vat
Ekach dev jene anyay verudha obhe zha
Ekacha shiv chattrapati
Ekach ayushyat hazaro ayusaa zagnarr
Eudushay vayat kathin kathin kam
Eudya shya ayushyat shikavle ki manasa ayush nahi karma bhagayach
Ho te kami ayushya zagli pan tya ayushyane lakho karodo ayushyat diva lavnar tocha mahan purash
Tar bola Chatrapati Shivaji Maharajancha vijay aso
Har har mahdeo!
'Raigadachi Jagadamba' ya olivar Rajamata Jijabai Sahebancha chehra disto tevha ek veglach aanand milto 🥰.
अंगावर शहारे येतात हे गाणं ऐकलं की...🙏🙏
जय भवानी जय शिवराय...🙏🙏
Jai Bhavani Jai Shivaji 🚩🐅🙏🏻👍😇
Lots of RESPECT and LOVE from BIHAR
Mrunal Kulkarni mam real legend of Marathi Industry....tooo beautiful than Bollywood actress....
Today Maratha is live . Because of Shivaji Maharaj
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज की जय
Mala khup avdala ahe ha movie...
Proud feel krte...
Jay Bhavani jay Shivaji 😍
Adarsh Shinde amazing singer 💙
जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🚩
सर्वसामान्यांचे राज।वरचे प्रेम,आदर,आत्मीयता,आणि स्वराज्या विषयी आपुलकी....best movie
आई भवानी ❤🥰🙏
जय शिवराय ❤🥰🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ⛳⛳⛳⛳महाराष्ट्रात फक्त भगवाच
Chatrapati Shivaji Maharajanla manacha mujra..🚩🚩eakch no song..Jai shivray🚩🚩🚩
माझी जिजाऊ ch माझी अंबाबाई
आज हा चित्रपट पाहिला असा चित्रपट परत होणे नाही....
Fatteshikast bagh
1 no फिल्म आहे... सर्वानी जरूर पहावे...
Jai bhavani jai SHIVAJI ⚔️⚔️🚩🚩🚩 Ek MARATHA LAKH MARATHA⚔️🚩⚔️🚩🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️❤️❤️🙏🏻🙏🏻
आई अंबे जगदंबे तयारी
संग रात जय दे
दानव ठेचाया माराया
आम्हाला खळं दे
रायगडाची जगदंबा हि आज तुला आडवी
लेक सुनांची अखेरची तू आस माउली तू
समद्यांना मुक्त कार्य निर्दाळूनि बळ दे
उदे उदे उदे उदे उदे उदे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
उदे उदे उदे उदे उदे उदे
उदे उदे उदे उदे उदे उदे
आम्हा आहे आई आता तुझाच भरवसा
मराठादेशी धर्म बुडवती रक्षास भर दिवस
उदे उदे उदे उदे उदे उदे
उदे उदे उदे उदे उदे उदे
आम्हा आहे आई आता तुझाच भरवसा
मराठादेशी धर्म बुडवती रक्षास भर दिवस
त्या बुडवाया अन तुडवाया ६० हाती बळ दे
उदे उदे उदे उदे उदे उदे
उदे उदे उदे उदे उदे उदे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
अंबाबाई च्या नावाने उदे उदे
युद्ध संग्रही चौक रंगला रगात आसुडाचा
तुझ्या सामोरी बोकड कापू ३२ दाताचा
युद्ध संग्रही चौक रंगला रगात आसुडाचा
तुझ्या सामोरी बोकड कापू ३२ दाताचा
ढाली अन तलवारीचा सांभाळ कडकडू दे
ढाली अन तलवारीचा सांभाळ कडकडू दे
उदे उदे उदे उदे उदे उदे
उदे उदे उदे उदे उदे उदे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
Dislike करणाऱ्यांच श्राद्ध घालाय पाहिजे.
हर हर महादेव 🙏🏻 जय एकलिंगजी🙏🏻
वाघ वाघच अस्तो🚩 तो म्हणजे शिवाजी महाराजंचा मावाळा🚩
जय भवानी जय शिवाजी 🚩जय शंभुराजे🚩 जय महाराष्ट्र🚩
Khup Chan movie bahubali movie peksha pan Chan aahe karan ha flim maza raja cha aahe
Movie baghatana angavar kata yeto
Tks all actor
Very correct
ganesh sawant Ho karach
रिअली 2 गुड सॉंग
जय छत्रपती शिवाजी महाराज की, जय हो महाराणा प्रताप की🙏🏻♥️
Because of shivaji maharaj we are all in Maharashtra
I always picture this song on Baji Prabhu Deshpande and his last stand in Pavan Khind, dual wielding a dandpatta against Afzal Khan's forces.
Bhai afzal khan ke forces nhi siddi masud ke.
@@abhisheksaxena6306 true. I was talking broadly, perhaps I'm wrong. Thanks for the correction!
@@ericbana191 np👍
Jai Jijau
Jai Shivrai
Jai Shambhuraje
Jai Maratha
Jayotsu Maratha
1 Maratha lakh Maratha...🚩🚩🚩🚩🚩
Chatrapathi shivaji maharaj is combination of Chanakya and Rana Pratap Singh .. Hara Hara Mahadev 💞
Maharaj is maharaj
Maharana Pratap singh bol
Pls shivba la compare nako karu
Raje ajun rajgadavar aahe🧡
Garv shivraiyancya maatit janmnya cha 🚩🇮🇳
कुलस्वामी आई भवानी 🙏🙏🙏
🙏जय भवानी जय शिवाजी🙏
🙏जय आंबे माँते🙏
Kaddak. ...... hyala mhantat gondhal. ...
Ek dhangar ek ramoshi bhari padle mughalvr.. 18pagad jati mhnjech Maratha jai shivray
Chatrapati Shivaji maharaj ki jay 🚩🚩
Adarsh shinde. Kadakkkk voice .. jai shivray
Only one dhhangr Jay ahilya Jay mlhar Jay shivray
Jay bhvani Jay shivaji
Har har mhadev
मराठी चित्रपटांची ही मालिका (series) माझी खूप आवडती आहे.
एक विनंती आहे.
स्वराज्याचे प्रधानमंत्री म्हणजेच श्रीमंत बाजीराव पेशवा यांचा हिंदी चित्रपट सृष्टी ने बनवलेल्या चित्रपटात खूप खराब character दर्शवल आहे. जे चुकीचं आहे.
वाईट वाटते जेव्हा अवढ्य मोठ्या अजयी योध्याचे character असे दाखवले याचा.
विनंती अशी आहे की कृपया करून पुढच्या मालिकेत एकतरी चित्रपट श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या शौर्याचा व्हावां.
🙏🏻🙏🏻...
Don't wait till they make series about our Hindu kings...read books about them ..uday kulkarni has some good books on Peshwas check amazon 👍
world class movie🖒🖒🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
जय भवानी जय मराठी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩🚩
जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदु धर्म जय मराठा
Jagdamb!!! Har har mahadev
My ears hear mughals crying with fear listening to this song
फ़र्ज़न्द फिल्म यु टयूब ला कृपया अपलोड करा
hotstar var free bhetel
जय भवानी, जय शिवाजी 🚩🚩🚩🚩👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Aai Raja Udhey Udhey Udhey Udhey Udhey
Har Har Mahadev
Jai Shivrai🚩🚩🚩🚩🚩
जय भवानी 🙏🙏
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
|| जय हिंद जय महाराष्ट्र ||
Buland Aavajacha badshah Adarsh shinde
जय शिवराय
Can anyone please explain the meaning of the song...
I am from north India (Manali) and want my students to perform on this song on annual day... 🙏🙏🙏 I shall be highly grateful for your help.
Jai bhawani Jai Shivaji🚩🚩🚩🚩🚩🚩
Um they r asking the goddess to give them power to destroy the evil i guess
They were doing rituals in front of bhawani which especially called gondhal in marathi language. In which the people doing gondhal was asking bhawani to give power to destroy the enemy ( enemy is likely yhe one who is against the nation / dharm / sanskriti) ...
Imagine you are in 17th century and that time invaders are so much in bharat. Then chatrapati shivaji maharaj is in trouble and to find the way from comming out this situation , shivaji maharaj and people were doing some rituals.
@@Adisaw0894 ya quite better than my explanation
Thanku so much for the information Jai bhawani Jai Shivaji 🚩🚩🚩
Proud to be marathi
Jai bhavani Jai shivaji 🚩
*जय शिवराय...🙏*
JAI BHAVANI JAI SHIVAJI
असेच प्रत्येक मावल्या वर चित्रपट निघावा 👏🚩🚩🚩
Jay shivray
आदर्श शिंदे voice 👌👌👌
Great Shre Chatrapati shivaji maharaj ke jai,
Jai bhawani jai shivaji
जय जिजाऊ...
जय शिवराय...
जय तानाजी सर्जंत...
18पगड जातीला
जे शिवरायानी...नाव दिले..,
त्याला म्हणतात...मराठा
नादकरायचा नाही मराठी माणसाचा
जय शिवराय
Jai Bhavani Jai Shivaji Maharaj Jai Shambhuraje 🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Nice song
Jai bhavani jai shivaji Maharaja
Jay bhavani jaye shivaji
Excellent song of maharati
Jai bhavani jai shivaji raje
वाह!! माझ आवडत गान 🚩💪🏼🙏🏽🌼
खरंच खूप अप्रतिम चित्रपट आहे
Jai bhavani Jai shivaji
हर हर महादेव! 🔥
ek number thanks picture kadnyasathi karan
parat marathi manus jaga hoel
jai jijau jai shivrai
जय जिजाऊ जय शिवराय
Har Har Mahadev 🚩♥️🙏🏻
लय भारी
जय शिवराय
I love this song very very very nice song and I am seen this picture 4times.
Jay bhavani, jay shivray
BOLA HAR HAR MAHADEV 🚩🚩🚩
जय माँ भवानी, जय माँ विंध्यवासिनी🙏🏻
आई जगदंबे🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
⛳⛳⛳⛳ जय शिवराय ⛳⛳
Hya ganyachay premat padlo mi ekda eikla sarkha sarkha eiktoy
Jai Bhavani. Lots of Respect to Maratha Warriors from a Rajput
@@auravastuenergy1963 jai bhavani , jai shivaji , jai jai bholenath 🙏 IS MARATHA KI TARAF SE RAJPUT AUR RAJPUTANA KO NAMAN
@@swaminaik2680 let us all hindus be united.
@@auravastuenergy1963 Agreed brother , koi bhed bhav nahi kuch nahi , humare purvajon ko humare Dushmanone jaan bujh kar bata kyunki voh jaante the ki Agar hum ek hue toh humse jitna Asambhav humare shurya aur parakram ke Aage unko natamastak hona hi padta , let's all Hindus reunite chalo ek ho jaye ek shakti ke swarup mai 🙏🙏🙏🙏🙏
@@auravastuenergy1963 Aur ek sath is tarah Ana hain ki duniya ki koi takat hum hinduo ko Alag na kar paye , bhavishya main lankho saal baad bhi Hindu samaj ek rehna chahiye , hum hinduon par Maa sarasvati, Maa kali , shri Bholenath , shri Ram ji aur 33 koti Devi Devtaon ka Ashirwad hain humpar ,bas hum hinduo ko ek rehna hain
जय जिजाऊ जय शिवराय🚩
Ha picture pahilyavr ase samjle ki shivaji maharajansobt saglya jatiche lok ladhayla hote..
Aadarsh Shinde 👍
Jai Shivray