नमस्कार दादा आपण खूप छान माहिती दिलीत आपले खूप खूप आभार. हे काम करण्याची खूप इच्छा आहे पण आमच्या भागात चिरे पोहोचवण्याचा खर्च बघता ह्यासाठी बरेच planning करून सुरुवात करावी लागेल. मला नाशिक शहरात बांधकाम करायचे आहेत. तरी आपण खूप छान आणि संयत पणे सगळी माहिती सांगितली म्हणून आपले खूप खूप धन्यवाद आशिष कुलकर्णी पुणे.
Sir मी आज पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ पहिला ...खूप उपयुक्त अशी chirya संदर्भातली माहिती इतर Videos च्या माध्यमातून दिली आहे.मी खूप दिवसापासून हे व्हिडिओ शोधत होतो . Thanks ☺️👍😊
नमस्कार . आपले व्हिडीओ 2:03 ज् खूप उपयुक्त आणि माहिती पूर्ण आहेत. चिरा फिनिश्ड आणि अन्फिनिश्ड मिळतो का ? त्यांच्या दरात फरक कसा असतो ? आपण अंबा येथे (शाहुवाडी तालुक्यात , कोल्हापूर जिल्ह्यात) छोट्या घराचें बांधकाम करुन देउ शकाल का ? आपल्या ' पाचशे स्क्वेअर फुटाच्या बांधकामास किती चिरे लागतील ' ह्या व्हिडीओ तील घराच्या डिझाईन प्रमाणे घर बांधणे आहे . क्रुपया कळवावे . धन्यवाद !
अकोला( विदर्भ) मध्ये या विटांचा काय rate पडेल? मला ह्या प्रकारचे बांधकाम खूप आवडते.आमच्या नवीन घराचे काम सुरू होणार आहे.आमच्या आर्किटेक्ट साहेबांना मी विटांचे च बांधकाम करायचे सांगितले होते,पण या प्रकारचा दगड असतो हे माहीत नव्हते.त्यामुळे तुम्ही सांगितलेली माहिती खूपच आवडली.इथे ह्या विटा मागवता येतील का आणि काय rate पडेल? कृपया सांगाल.
Sir, khup upayukt ashi mahiti dilee aapan dhanyavaad, sir mi Rcc Structure ghar bandhayala kadhtoy Inshalaah, RCC structure la foundation la kudi bandhkaam kele chira maddhe tar chalel kay ? Low budget ghar ahe mhanun vichartoy krupaya margadarshan kara 🙏🙏
साहेब नमस्कार, सर्वप्रथम सिंधुदुर्गात वेंगुर्ल्याच्या जवळपास उत्तम दर्जाचे चिरे आणि टाईल्स कुठे मिळतील. आणि दुसरं आपण अगदी छोटेखानी पण पारंपरिक कोकणी घर उतरत्या छपराचे बांधायचं असेल तर त्या दृष्टीने मार्गदर्शन कराल कां? 🙏
लातूर सारख्या जिल्ह्यात चिरा दगड बांधकाम करणे परवडेल का? साधारण २००० स्क्वेअर फूट प्लॉट वर दोन मजली चा खर्च काय येईल.चार जोड्याच्या संयुक्त कुटुंबासाठी प्लॅन कसा असेल?
Can you please explain the polishing process of laterite alongwith the video? Is it advisable to do lime mortar plaster from inside? Especially if someone wants some kind of plaster and smooth finish from inside? What finishing will you suggest for the internal walls of the bathrooms and toilets which are built-in laterite? Can you suggest a contractor from Malvan area who can do a laterite load bearing construction for ground plus one hous in proper local details and with wooden flooring , wooden structure for roof finished with Manglore tiles?
सर नमस्कार मिपरभणी जिल्ह्यातील असून माझा 2000 स्क्वेअर फुट चा प्लॉट असून मला श्रेय बांधकाम करायचे आहे तरीही किती खर्च येईल वो बांधकामास मजूर कुठे मिळतील
Sir, मला सावंतवाडी येथे ५:५० sqft दोन पाकी कौलारू घर बांधायचं आहे तर चिरा किती लागतील, आणि किती खर्च येईल ते पण सांगा.. हॉल, किचन, बेडरूम, टॉयलेट बाथरुम.. Please लवकर कळवा 🙏
नमस्कार दादा
आपण खूप छान माहिती दिलीत आपले खूप खूप आभार.
हे काम करण्याची खूप इच्छा आहे पण आमच्या भागात चिरे पोहोचवण्याचा खर्च बघता ह्यासाठी बरेच planning करून सुरुवात करावी लागेल.
मला नाशिक शहरात बांधकाम करायचे आहेत.
तरी आपण खूप छान आणि संयत पणे सगळी माहिती सांगितली म्हणून आपले खूप खूप धन्यवाद
आशिष कुलकर्णी
पुणे.
अतिशय उत्कृष्ट माहिती. फारच चांगल्या पद्धतीने तुम्ही समजावून सांगितली त्याबद्दल तुमचे धन्यवाद 🙏
Good information given. Thanks
या व्हिडिओ मार्फत आपण माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद सर
Sir मी आज पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ पहिला ...खूप उपयुक्त अशी chirya संदर्भातली माहिती इतर Videos च्या माध्यमातून दिली आहे.मी खूप दिवसापासून हे व्हिडिओ शोधत होतो . Thanks ☺️👍😊
khup chan mahaiti
खूपच छान माहिती दिली.
Namaskar Saheb,Uttam mahiti dilya badhal Dhanyawad,Dev tumache bhale karo,....
Sri you r very important information very honest
Khupach upaukt mahiti. Abhari aahe. Kokanat ghar bandhnyacha manas aahe. Te chiryache ani kahlaru. Jarur apale margdRshan gheto. Again thanks.
खूप छान माहिती..धन्यवाद 🙏
नमस्कार . आपले व्हिडीओ 2:03 ज् खूप उपयुक्त आणि माहिती पूर्ण आहेत.
चिरा फिनिश्ड आणि अन्फिनिश्ड मिळतो का ? त्यांच्या दरात फरक कसा असतो ?
आपण अंबा येथे (शाहुवाडी तालुक्यात , कोल्हापूर जिल्ह्यात) छोट्या घराचें बांधकाम करुन देउ शकाल का ? आपल्या ' पाचशे स्क्वेअर फुटाच्या बांधकामास किती चिरे लागतील ' ह्या व्हिडीओ तील घराच्या डिझाईन प्रमाणे घर बांधणे आहे .
क्रुपया कळवावे . धन्यवाद !
Khupach Chan mahiti dilya baddal aabha
We want to construct home & Fencing at Tamhane Raigad dist.Can u give me your mobile no.
सर आपण दिलेली माहिती मला खूप आवडली माझे घर बांधताना मला ती उपयुक्त ठरेल
Thanks for information🤓
Well explained thank you so much
खुप सुंदर माहिती 🙏🏻
Dhanyawad Sir 🙏
व्हिडिओ वरील घराचे डिजाइन छान आहे.
धन्यवाद👍👍👍
Best idea you given
Really good information.
Good Information, Appreciate it 🙏
Chan
Very good informetion sr
Saheb Dhanyawad 🌹🙏
Superb
खूप छान माहिती मिळाली. चिरा भिंतीना रंग कोणता वापरतात. भिंती आहे तशा दिसायला पाहिजेत.
Saheb miraj made karagir milel ka
छान माहिती
Nice informative vedio 🌷👍🌷
dear sir khup chhan mahiti dilit
amhala pn chra bandhkam baddal ajun mahiti havi ahe
tumcha mob no. milel ka sir.
Thank you for lovely info. 🙏
Vit band kam karaychy load bering made mahiti sanga pune yethe
Thank u saheb
Vit banadkamala groou karta yeto ka only baherun
तुम्ही consutancy करणार का प्रोजेक्ट वर
Bandh kam karne ka Karagir Milel ka
लोड बेरिंग चिरे बांधकामात प्रवेश द्वार हॉल किचन बेडरूम टॉयलेट बाथरूम यांच्या विंडो ची साईज काय असावी
Mazha ghar 1305 sqft ahe tar mala cheere kiti lagtil
Khup chan mahiti dili aahe. Mala chira bhadhkama karaycha aahe , Guru pointing karita contractors no milel ka. ( contractor Mobil no milel ka.)
हे कोठे मिळतील सासवड ला येऊ शकेल का
Murud - Alibaug madhe kaam karta kay
अकोला( विदर्भ) मध्ये या विटांचा काय rate पडेल? मला ह्या प्रकारचे बांधकाम खूप आवडते.आमच्या नवीन घराचे काम सुरू होणार आहे.आमच्या आर्किटेक्ट साहेबांना मी विटांचे च बांधकाम करायचे सांगितले होते,पण या प्रकारचा दगड असतो हे माहीत नव्हते.त्यामुळे तुम्ही सांगितलेली माहिती खूपच आवडली.इथे ह्या विटा मागवता येतील का आणि काय rate पडेल? कृपया सांगाल.
12×15 chya room sathi kiti kharcha hou shkto
Loadbearing construction chappar karaych ahe
Sir pune madhe chira ghar banvaych ahe contractor number mila ka
Nice
10x10 room kiti chira dagad lagtil
नमस्कार मला गुहागर मध्ये मोल्डिंग करणारे कारागीर किंवा सप्लायर कोणी मिळेल का
How good this kind of construction good for a house close to Sea
Ata lagech sanga sir
Very useful information. THANKS.
Namakskar...tumhi ghar badkam sathi contract gheta ka...ghetat tar amhi contact kasa karu shaku
खूप छान, आणि अतिशय महत्वाची माहिती, दिली,
Ghar modern karayache aahe tr...chira che construction/ Bandhkam karnare any contact astil tr share kara pls.
455sq ft साठी किती चिरे लागतील
छान माहिती दिली सरजी, आपला मोर्चा. नं मला मिळेल का❓ कारण मला ११०० स्के फुट बांधकाम करायचे आहे
चुना वापरुन चिरा चे बांधकाम करू शकतो का
भूकंप प्रवण भागात लोड बेरिंग मध्ये जांभ्या दगडाचे बांधकाम सुरक्षित असते काय???
सर छान माहिती दिलीत चिर्याच्या टाईल्स कुठे मिळतील? पत्ता फोन नंबर मिळेल का?
मी रत्नागिरीत गुहागरला राहतो.
सर चिरे बांधकाम डिझाईन असतील तर पाठवा...
Pavsat chira kharab ( kala ) hoto ka ?
चिरा भिजत असेल तर काळा पडतो
Amcha ghar ya padtit ahi
Sir, khup upayukt ashi mahiti dilee aapan dhanyavaad, sir mi Rcc Structure ghar bandhayala kadhtoy Inshalaah, RCC structure la foundation la kudi bandhkaam kele chira maddhe tar chalel kay ? Low budget ghar ahe mhanun vichartoy krupaya margadarshan kara 🙏🙏
Background music is little disturbing. If you want, keep it low volume. Thx
साहेब नमस्कार, सर्वप्रथम सिंधुदुर्गात वेंगुर्ल्याच्या जवळपास उत्तम दर्जाचे चिरे आणि टाईल्स कुठे मिळतील. आणि दुसरं आपण अगदी छोटेखानी पण पारंपरिक कोकणी घर उतरत्या छपराचे बांधायचं असेल तर त्या दृष्टीने मार्गदर्शन कराल कां? 🙏
आपले नाव फोन नंबर्स मिळेल का
th-cam.com/video/xHfTgw96xLw/w-d-xo.html
Malvan chowke
Si
Khupch chhan mahiti dilit...thank you..compound kartana majuricha kharch kasa dyaycha asto...per cheera ki per day majuri....
शेकड्यावर
खूप छान व्हिडिओ पण त्याला प्यासटर करू शकतो का sir
Yes
25बाय 30 घर किती लालचिरा लागेल pls sagu shakal
32by32 sq.ft.loadbearing gharasathi kiti chire lagatil
मुंबई येथे 300sf che ghar bhandhayche jahale tar kiti chira lagtil,tyacha kharghar kiti hoil krupaya sanga,ground plus two
Sir mi yaapurvich विचारle hote pan आपण sangitale nahi. Jar sangitale तर bare hoil
837 sq foot la kity chire lagtil ani load baring construction sathi kity bujjet lagel 2 bhk cha ghar bandhaych ahe
2500
Thank 🙏
Etk square feet Ghar bnvayla kity kharch yeil
1600 per sq. Ft
Sri are you guide with you fees please reply
लातूर सारख्या जिल्ह्यात चिरा दगड बांधकाम करणे परवडेल का? साधारण २००० स्क्वेअर फूट प्लॉट वर दोन मजली चा खर्च काय येईल.चार जोड्याच्या संयुक्त कुटुंबासाठी प्लॅन कसा असेल?
चिरा चे डोळे सिमेंट ने बंद केले व त्यावर लाल रंग मारला तर चालेल काय ?
Can you please explain the polishing process of laterite alongwith the video?
Is it advisable to do lime mortar plaster from inside? Especially if someone wants some kind of plaster and smooth finish from inside?
What finishing will you suggest for the internal walls of the bathrooms and toilets which are built-in laterite?
Can you suggest a contractor from Malvan area who can do a laterite load bearing construction for ground plus one hous in proper local details
and with wooden flooring , wooden structure for roof finished with Manglore tiles?
th-cam.com/video/92p_Klh5xxk/w-d-xo.html
सर नमस्कार मिपरभणी जिल्ह्यातील असून माझा 2000 स्क्वेअर फुट चा प्लॉट असून मला श्रेय बांधकाम करायचे आहे तरीही किती खर्च येईल वो बांधकामास मजूर कुठे मिळतील
फारच उपयुक्त आणि चांगली माहिती दिल्याबद्दल आभारी. आपण स्वताः बांधकामाचे काॅन्ट्रॅक्ट घेता का ? आपण कुठे रहाता ?
Kankavli
@@constructionskill please phone number dya.
Best laterite stone kokan madhe kuthe milel ani best skilled contractors 1000 sgft bunglow sathi
Sawarda ( vahal)
सर आम्ही थप्पी बांधकाम करून स्लैब टाकलाय.. (विथाउट कॉलम )... तर आम्ही त्याच्यावर्ती.. कुड़ी बांधकाम करून पहिला मजला बांधू शकतो काय..?
Yes
Sir,
मला सावंतवाडी येथे ५:५० sqft दोन पाकी कौलारू घर बांधायचं आहे तर चिरा किती लागतील, आणि किती खर्च येईल ते पण सांगा..
हॉल, किचन, बेडरूम, टॉयलेट बाथरुम..
Please लवकर कळवा 🙏
घर बाथनार कोण आहे का ते सागा
Out side plaster not compulsory in chira bricks
Sir lime paste ankhi laterite stone chy gharchya badal mahiti dyana
Lime paste आता वापरत नाहीत
Sir
Chira design construction contractors cha number share Kara please
Sir chuna madhe Kam koni Karun deta ka?
Nahi
1000sq ft stilt parking+1+terrace असे घराचे चीरा बांधकाम करायचे असल्यास किती दिवसात बांधून होइल व त्यासाठी येणारा खर्च किती असेल कृपया माहिती द्यावी
please make video on machine cut laterite stone.
Alredy published
सर मला एक हजार चौरस फूट जागेवर बांधकाम करायला किती खर्च कीती येईल
20 ru 1nag kon nay det
खाणी मध्ये देतात
Polishing video found in description. Thanks
सर कृपया सांगाल का की लोड बियरींग बांधकाम मध्ये कमाल एका हॉलची किती लांबी रूंदी असावी लागते
th-cam.com/video/zaZFvSPAya0/w-d-xo.html
. 24/३४ किती चीरा लागेल
महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या ठिकाणी आपण काम करू शकता
Sindhudurg, kolhapur.
पुण्याला बांधणार का?
एक हजार स्क्वेअर फूट बांधायला किती खर्च येतो
साधारण १००० चौ फूट ्चा दर किती जातो मटेरियल सहित
₹1800/- per sq. Ft
बांधकामाला आतून प्लास्टर ची गरज असते का
Yes
फार उपयुक्त माहिती दिली आहे, धन्यवाद दादा, आपला मोबाईल नंबर शेअर करावा
th-cam.com/video/xHfTgw96xLw/w-d-xo.html
चिरे बांदकामावर पल्यास्टर करायला खर्च कीती येतो
Regular
Video aavdla pan number dya
9422393663