सर माझी 8 दिवस झाले आहे polo super + 28-28-00 + (PGR गिब्रालिक acid 90%) याची फवारनी केली आहे आता मिला फवर्णी करवी लागेल काय माझी कपासी ला जस्त फुटवा नही आहे नही पाते आहेत मि काय करू maze नव प्रफुल कामडी ❤❤❤❤
धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत आपण....तूमची विडिओ बघूनच मी कापुसची शेती करत आहेत सर....खंर तर असी माहीती मला जवडचा नातेवाईकांकडून पण मिळली नाहि सर....मी गेल्याच वषार्ंपासून कापसाची शेती करत आहे सर....माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर🙏🙏
Dada maja kapashitil antar 4fit aah aani sara zakala pan 80-90 paati aani 10-12 bonde pan zali Pan aaj dinak 1 September la khup paus zala tar aani maji favatani pan zali ronfen profex super boron 00:52:34 Tar aata puna favarani karu kay 7:08
Sir kapus lagavd 16 me chi ahe. Zadachi unchi pach footaparynt ahe. Kairya sarasari tis ahe pate 50 te 60 ahet ata gal suru zali ahe. Ahe evdech pate v kairya tiknysati spre sanga last ani best combination
धरतीचे कोणतं वाण आहे लागवाडीची तारिक सांगा तसेच मी पण कपाशीला एकच फवारणी केली आहे दिनांक 12/6/24ची लागवड आहे फवारणी मध्ये उलाला +बियोविता क्स +बेस्टिकर वापरले आहे आता दुसरी फवारणी पोळा साठी करायची आहे. मी सरेंडर (बुस्टर )+निम ऑइल +ओढची एक्सट्रा(बुस्टर )+टाटा बाहर. फवारणी केली तर चालेल का थोडे फुल किडे, आएखादी पांढरी माशी आहे. मार्गदर्शन करावे
भाऊ आमच्या कडे प्लॉट डोक्याच्या वर गेलेत. काही शेतकरी ड्रोन द्वारे फवारणी करणार आहे. मी 8दिवसापूर्वी thrips साठी ronfen फवरले मग आता प्रोफेक्स सुपर बरोबर पोलीस घेण्याची गरज आहे का
सर मी पोळ्याच्या दोन दिवस अगोदर फवारणी केली,,, प्रोफेक्स सुपर, फँटॅक, रोनफेन, बुरशीनाशक, स्टिकर,, ही फवारणी केली,,,,,,,,दुसरी फवारणी किती दिवसांनी कराची ,अळीचा प्रादुर्भाव वाढेल का,,,,, प्लिज सर,,,,, मार्गदर्शन करा,,,,,,
आमच्या कडे, अतिवृष्टी झाली आहे धन्यवाद देतो
सर माझी 8 दिवस झाले आहे polo super + 28-28-00 + (PGR गिब्रालिक acid 90%) याची फवारनी केली आहे आता मिला फवर्णी करवी लागेल काय माझी कपासी ला जस्त फुटवा नही आहे नही पाते आहेत मि काय करू maze नव प्रफुल कामडी ❤❤❤❤
धन्यवाद सर अशीच माहिती देत रहा
धन्यवाद साहेब खुप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
धन्यवाद ❤दादा
सुपर
छान माहिती देतो दादा!
असे शेतकरी भारताचं भवितव्य आहेत.
खुप छान माहिती देता तुम्ही दादा 🙏🏼🙏🏼🙏🏼
1 no maheeti .... danyavad....
Thank sir
happy pola❤
धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत आपण....तूमची विडिओ बघूनच मी कापुसची शेती करत आहेत सर....खंर तर असी माहीती मला जवडचा नातेवाईकांकडून पण मिळली नाहि सर....मी गेल्याच वषार्ंपासून कापसाची शेती करत आहे सर....माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर🙏🙏
Dada maja kapashitil antar 4fit aah aani sara zakala pan 80-90 paati aani 10-12 bonde pan zali
Pan aaj dinak 1 September la khup paus zala tar aani maji favatani pan zali ronfen profex super boron 00:52:34
Tar aata puna favarani karu kay
7:08
Dada me tychi Powerning kel aaj kam devil n saga
खूप छान आहे कापूस
आमच्या परिसरात पाऊस खूप दड्यक्यात आल् आहे फवांरणी करने आवश्यक आहे सर
सुपर प्रोफेक्स असा टॉप लिंबोळी अर्क याच्या मध्ये लिवोसिन जमेल का
Denitol वापरू का भाऊ
Potassium schoenite khat jamel ka......
Karicha diwas aahe
Sir kapus lagavd 16 me chi ahe. Zadachi unchi pach footaparynt ahe. Kairya sarasari tis ahe pate 50 te 60 ahet ata gal suru zali ahe. Ahe evdech pate v kairya tiknysati spre sanga last ani best combination
Apan khup tandya shat sig replaya day ples
Rejent asitamaprid sarendar tatabhar saf he ghetl tar chalel ka
सर रोन्फेन आणि मोनो चालेल का
Profex super sodun dusr sanga sir
Bio R303+profex+imamactin chalel ka
Sir. Aapla. Plot. Kuthe. Aahe
सर मी 31 ऑगस्ट ला कोराजन झिरो झिरो 50 बुरशीनाशक स्वाधीन व स्टिकर वापरले आहे रिझल्ट मिळेल का कारण पोळ्यापासून पाऊस सांगितला होता
तुमचा कापूस खूपच छोटा
Kapus pivasar disat aahe kay favarni keli pahije
Nice 👍 video sir
😊
नेमक सांगा कधी करावी
कुठलं ही टॉनिक असो कपशिवर फावरणी करावी ड्रीचिंग जास्त फायदा कसा होईल
लहान आहे कपाशी अजून आपली
1.tarkhela jamel ka
आज 1सप्टेंबर खूप जोरात पाऊस चालूं आहे मग कीटक अंडी कशी घालणार .घातले तरी पाऊसाच्या पाण्यात वाहून जाणार नाही का
1 te 5 tarkheparyant paus ahe
Profex super + Neem Oil + Boron 20% + Liquid Gibberellic Acid chalel ka
वाल पिक लागवड काळ बियाणे जमीन व पिक नियोजन सविस्तर माहिती द्या. प्लीज.
Sar. Mahiti. Mala. Kup. Awadli. Sar. 2.verayti. Chae. Nav. Sanga. Sar
धरतीचे कोणतं वाण आहे लागवाडीची तारिक सांगा तसेच मी पण कपाशीला एकच फवारणी केली आहे दिनांक 12/6/24ची लागवड आहे फवारणी मध्ये उलाला +बियोविता क्स +बेस्टिकर वापरले आहे आता दुसरी फवारणी पोळा साठी करायची आहे. मी सरेंडर (बुस्टर )+निम ऑइल +ओढची एक्सट्रा(बुस्टर )+टाटा बाहर. फवारणी केली तर चालेल का थोडे फुल किडे, आएखादी पांढरी माशी आहे. मार्गदर्शन करावे
659rashi कोणत्याही शेतकऱ्यांना लावुन का
मी पोळ्याच्या 4 दिवस अगोदर फवारणी केली फायदा होईल का. रिप्लाय द्या सर
सर त्या पाच दिवस पाऊस पडत राहिला तर
सर Podyachya नंतर कपासाची कोनती फवारनी करावी...!
भाऊ आमच्या कडे प्लॉट डोक्याच्या वर गेलेत. काही शेतकरी ड्रोन द्वारे फवारणी करणार आहे. मी 8दिवसापूर्वी thrips साठी ronfen फवरले मग आता प्रोफेक्स सुपर बरोबर पोलीस घेण्याची गरज आहे का
सर आपल् गाव कोणत आहे
namaskar sar Nirmal Jilla Telangana
गेल्या फवारणीमध्ये प्रोफेक्स सुपर वापरले आहे परत या फवारणीत वापरता येईल का.
सर पोळा आमवश्या ला ईमामॅक्टिंग पोलो फिपरोनिल चमत्कार चालेल का
Khup chagli mahiti deta dada tumi❤
Salpfer nahi vaprache
Dada mi kalch keli favarni
सर तुम्ही कपासी वेराइटी konti
Sir he sagal 6:09 chukich ahe tumcha bolnyacha. Andaj mast aahe
पाऊस, नाही का तुमच्या कडे
कपाशीचे पाते वाळत आहे काय उपाय करावे
भाऊ धरती कंपनीची मेरिट आहे का ही व्हरायटी
सर मी पोळ्याच्या दोन दिवस अगोदर फवारणी केली,,, प्रोफेक्स सुपर, फँटॅक, रोनफेन, बुरशीनाशक, स्टिकर,, ही फवारणी केली,,,,,,,,दुसरी फवारणी किती दिवसांनी कराची ,अळीचा प्रादुर्भाव वाढेल का,,,,, प्लिज सर,,,,, मार्गदर्शन करा,,,,,,
रोन्फन किंमत 500ml ची किती
@@mugajilode123,,, 1000 rs
Jamala ka kapsala
3:36
उद्या केली तर चालेल जा कारण 2 पासून पाऊस सुरू होणार आहे
सर.पाऊस आला तर
पोळ्या पासून पाऊस आहे
तुम्ही जे तारखा सांगितल्या त्या तारखेला पाणी दाखवलेलं आहे.
तुम्ही ज्या दिवशी फवारणी कराल त्या दिवशी चा
विडिओ नक्की आम्हाला देजा
ऑक्सिजन चा प्रचार करत होत्या न आता अग्रेसर म्हणता कोणता मारव आम्ही ऑक्सिजन घेतल मी
Rabhika di ko call kiya tha meine vh di ne bhi call nhi utha ya
🥺 number tho diya meine fir apne mujhe call nhi kiya
आमच्या मनातील अंधश्रद्धा गेली नाही