कातळाला चिपकलेली मच्छी तुम्ही कधी खाल्ली का ? दगड्या उलटून पकडले खेकडे | Catch Crabs, Konkan Village

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • कातळाला चिपकलेली मच्छी तुम्ही कधी खाल्ली का ? दगड्या उलटून पकडले खेकडे | Catching Snails & Crabs in Konkan Village
    आज मी आणि माझे भाऊ निघालो ओढ्यावर. गंग्याच्या घराच्या येथून आम्ही पोचलो वाघदऱ्यावर. वाघदर्यावर पाणी पिऊन थोडे खेकडे पकडले. दगड्या उलटून खेकडे पकडण्यात पण एक वेगळीच मज्जा आहे. तेथून गवताच्या वाटेने आम्ही पोचलो ओढ्यावर. आमच्या येथे चिरोंडी या डव्हामध्ये कोके बरेच मिळतात. कातळाला चिपकलेली हि मच्छी तशी फारच चविष्ट लागते. कोके आणि खेकडे पकडून झाले आणि आम्ही परत वाघधरे वर आलो पाणी पिऊन घरी निघालो
    #catchingcrabs #CatchingSnails #Crabs #snails
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    TH-cam : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

ความคิดเห็น • 69