मनोज जरांगे पाटील यांनी या त्यांच्या बोलण्यातून जे मुद्दे उपस्थित केले आहेत... ते कधी आपल्या गावी होते का? उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला असे करू नका. जरांगे पाटलांनी आता ज्या काही नावाचा संदर्भ घेऊन वक्तव्य केले आहे ती नावे आपल्या वाचनात देखील कधी आली नसतील. उच्च शिक्षण घेऊन झाले म्हणजे फार दिवे लावले असे समजू नका. निरक्षर माणसांनी देखील इतिहास घडविला आहे हे लक्षात ठेवा. आपल्या शिक्षणाची प्रौढी जास्त मिरवत बसू नका
आगे बडो.. करत मराठ्यांनो तुम्ही एक दिवस जरागे पाठलांचा जीव घ्याल. तेव्हा, तुम्ही गप बसाल. पाटील साहेब लक्ष्यात ठेवा ' ऐकावे जगाचे करावे मनाचे ' जस आत्ता पर्यंत करत आलात तसच करा. लाख मराठा एक obc 🤝
ट्रम्प आणि पुतीन जरा सांभाळून उद्या तुमच्यावर पण वेळ येऊ शकते😂 पुढचा तुम्हीच आता
मोठ्या माणसाला शिव्या दिल्या की पब्लिसिटी मिळते
जसे हाके ना भेटली पब्लिसिटी 😅
😂@@Marathimaaybhumi
खरा बोलतो तो लागली का मिरचि
@@a30ka33पिसाळल की अस होतच
@@Marathimaaybhumi Ho na hake saheb CM ver bolat hote 😅
भावी पंतप्रधान शरद पवाराच अधूर स्वप्न चपटीकींग स्वता पंतप्रधान होऊन पुर्ण करनार राष्ट्रीय राजकारनात मिथून सक्रीय😂
हा चपटी, उद्या ट्रम्प, पुतीन ल पण चॅलेंज देईल, काही भरवसा नाही बाबा, तुतारी साहेबांची एनर्जी आहे !
अति शहाणा त्याचा .............रिकामा.
😅 आणि हे अडाणीचोट.काहींचे काळीज आहे बर..
आणि चोर, दरोडेखोर, भ्रष्टाचारी काहींचे काळीज असते 😂
वा पाटील मानलं राव तुम्हाला
जशाला तसे उत्तर
आता कसं पाटील म्हणतील तसं 👍
288 ubhe kara... dangit dum asel tar....❤dya...
योगी आदित्यनाथ यांना अमित शाह कसे वागवतात यांचा आरक्षणशी काय संबंध
जसा शरद पवारचा लावता ना तसा रे.तुमचं चालतं आणी आमचं तिकठ लागतं
Lagech potath duktay ka
Mahayuti harat nahi toparyant ha shant basanar nahi.. Ani Mahayuti jinkli tar ha kunala shant basu denar nahi..
आरे मंग पक्ष बनव णा यडजव्या
कुठे आरक्षण, कुठे योगी आदित्य नाथ आणी कुठे अमित शहा, काहीच समजायला मार्ग नाही.
तुला काय समजेल भाऊ त्यासाठी बुद्धी लागते
Mental
Tuza bap
Tujhi mai@@sudarshanpoul5588
बेवडा टाकिवर चढलेले गाढव शेवटी चपटि बहाद्दर
Tu ka
आता तर पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडलेली दिसतात
जगाचा नेता पंतप्रधान तर आहेच 😂😂😂😂😂
😂😂
😂😂
पडेल गँग झिंदाबाद पुनरवसन करा पुनरवसन करा आमदारकी भिकेत द्या पण द्या 😭😭 वडापाव किंग आमदार झाला पाहिजे बकुळा ताईच पुनरवसन झालं पाहिजे 😂😂😂
Anterwali cha PM kara 😅
सरकारने मन्या साठी लाडका बेवडा योजना काढावी आणि मन्याला,योजने,चा लाभ द्यावा😂
100% barobr aahe dada tumch v hyachya barobr news walyanyana pn admit kruyaat
चव्हाण मामा, वसुंधरा राजे साहेब 😂
काय भाषा अडाणीचोट शिक्षण खुप महत्वाचे आहे
पवारचा चपटी किंग
भाषा जरी ग्रामीण भागातील असली तरी समाजाला मेसेज पोहचणे महत्वाचे. तुमच्या डोक्या बाहेरचा विषय आहे.
tyana samajache dukh kaltay tu lai bhashawala zala ka tula aarakshanacha fayada ghetla ashashil
@@abasahebbhusare4796 गरजवंत समाजाचं दु:ख गरजवंतानाच समजते.
Shivraj Singh Chauhan la .mama mhntat my madhe..
मनोज जरांगे पाटील यांनी या त्यांच्या बोलण्यातून जे मुद्दे उपस्थित केले आहेत... ते कधी आपल्या गावी होते का? उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला असे करू नका. जरांगे पाटलांनी आता ज्या काही नावाचा संदर्भ घेऊन वक्तव्य केले आहे ती नावे आपल्या वाचनात देखील कधी आली नसतील. उच्च शिक्षण घेऊन झाले म्हणजे फार दिवे लावले असे समजू नका. निरक्षर माणसांनी देखील इतिहास घडविला आहे हे लक्षात ठेवा. आपल्या शिक्षणाची प्रौढी जास्त मिरवत बसू नका
मनुची आंतरराष्ट्रीय राजकारणात एंट्री😂😂😂
Kulkarninchya gandila mirchya zomblya 😂😂😂😂
🍉🍉
आजुन एक नवीन मुद्दा आता पाटील साहेब पंतप्रधान झाले पाहिजे त😂😂😂
😊😅😅
मेंटल झाल राव 😂
Mental zala ...golya chalu kara
आज मन्या ला स्क्रिप्ट कोणी दिली देशी, पिऊन देशपातळीवरील राजकारणावर बोलतोय😂
@@AnilShendge-os5qx 😂😂😂😂😂😂 आता तर जगभर आरक्षण मिळणार
😂😂
डोस जास्त झाला
चपटी बहादुर
खूपच अभिमान आला साहेबांना
आले तुफान किती...
जिद्द ना सोडली. .....
झेप घेतली आकाशी
स्वप्ने दिसली मोठी .....😂 आतंरवाली चे भावि पंतर प्रधान मन्या भाई जरांगे .....लावा ताकद 😂👑🍺💪🏻
अमित शहा घाबरले राव 😜😜🤣🤣
मनोरुग्ण जरांगे पाटील 😂😂😂😂
तब्येत चांगली झाली वाटत...
मनोहर परलीकर नव्हे रे परिर्कर अर्थात तुला उच्चार कठीणच आहे म्हणा 😂😂😂😂😂 ज्योतीरादित्य सिंधीया आधी कुठे होते बघ म्हण मग लोकांना अक्कल शिकव
Aaj abhyas karun aalay vatay 😅
याचे धनी साडे तिन जिल्ह्याचे पंतप्रधान
आण हे भावी
एकदम बरोबर बोलता पाटील एक मराठा लाख मराठा ❤
पागल झाल राव
😂
😂😅
तुमचे सगळे हुशार वडी बुद्धी बसले होते पाहिले आम्ही काय हुशार आहे राव 😂😂
अरे बेवडा माणुस आहे हा जरांग्या
होरे हुशार तुला माहित आहेका एवढं
पाटील तुम्हीच खरे चाणक्य
अभ्यास एकदम बरोबर बोललात 🚩🚩🚩
तुम्ही राजकारण करत आहात फक्तं. नट सम्राट 😅
हाके कडे लक्ष द्या तुम्ही. तिकडे उदयच राजकारणातून आहे आंदोलनाचा.
थेट दिल्लीशी पंगा.... मानलं जरांगे साहेब.... ❤❤❤
शरद पवारांनी कुणा कुणाचा घात केलाय ते सांग कि, मन्या
जरांगे पाटलांचा नादच खुळा
सत्य आहे पाटील साहेब
❤❤❤❤❤❤❤❤
एकदम बरोबर बोलता पाटील ❤❤❤
आता हा भा ज पा चा इतिहास समजावतोय हा स्वतःला समजतो काय ?
झंडू तू गप बस
दादा एक नंबर दादा हम तुम्हारे साथ है
Dada....💯🧡🙇🚩
रिअल बोलत आहे 🎉
मानलं पाटील! एकदम रोखठोक 🚩मराठ्यांचा बुलंद आवाज 🔥
मराठी मीडिया चा भावी पंतप्रधान
Only Manoj jarange patil saheb
✈️✈️✈️ दिल्ली......✈️✈️✈️✈️मॉस्को.........✈️✈️✈️✈️ न्यूयॉर्क
आता खूप मोठा तज्ञ झाला कोणावरही टीका करायला तुम्ही कोर्टात जा आरक्षण मागा दिलं तर घ्या देत नसेल तर तुम्ही आरक्षणात पात्र नाही तुम्ही शांत बसा
अभ्यास पूर्ण पत्रकार परिषद एक no Patil
लाळचाट्यांनी कमेंट करु नये.🙏 आता जातिवंत आणि गरजवंत मराठा फक्त जरांगे पाटलांच्या आदेशाची वाट बघतोय एक मराठा कोटी मराठा💯🚩
एक मराठा लाख मराठा
लाख तुतारी
Patil ❤
4:10 मनोहर परळी कर😂😂
डोक्यावर परिणाम झाला बहुतेक
100% zala asel dada
गोदाम पत्रकार रोज सकाळी ते सायंकाळ पर्यंत जरांगे सोबत राहतात रोज 8 वाजता त्याच्या बातम्या youtube var
😂😂 Dirct central level.
दादा एक मराठा लाख मराठा ❤❤
आमचं ठरलंय कसं जरांगे पाटील म्हणतील तसं❤
The Great Maratha Jarange Patil
Only patil
Most important
पाटील
Ek number Manoj dada ek maratha lakh maratha
राजकारणावर कशाला बोलता पाटील आरक्षणावर बोला
मनया भाई
जांगे साहेब राजकारण करू नका काका वापरून फेकून देणार आहेत तुम्हाला
Ek maratha koti maratha
बरोबर आहे दादा
एकदम बरोबर बोलेलत पाटील
ओन्ली जरांगे पाटील
आगलाव्या😂 तुतारी हातात घे, पागल आहे हा
गप्पा बंद करा निवडणूक लढवा
जरांगे साहेब तुम्ही याच्यापेक्षा आर्थिक निकषावर आंदोलन केलं असतं तर तुम्ही पुढे❤❤
🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🙏🙏🚩🚩
😂
बरोबर बोलत आहेत पाटील
आता कस पाटील मनतिल तस
बरोबर आहे पाटील
शाब्बास जरांगे पाटील
पाटील हुक्कुम 🚩👑⚔️
शरद पवार ने कोणाला पुढे येऊ दिलं, फक्त पोरगी?
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा
Rajkaran nako
ओन्ली मनोज दादा ❤
लोनली जारंगे पाटील 😂
Jarange prawachan😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Only Patil
पाटील म्हणतील तसंच होनार सुपडा साफ निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद
चपटी king आता जागतिक नेता होणार 😊😊
महाराष्टात ओन्ली मनोज दादा ची हवा आहे बाकी सगळे गार उग नाय माय पाटील मंत्यात 🚩💪🏻💯🙏🏻✌🏻
Jarange patil ❤❤
एक नुंबर दादा... खूप छान उत्तर दिले आहे तुम्ही... हाके शिक जरा दादा कडून याला म्हणतात अभ्यास... एखादे सांगते म्हणून भुकायचे नाही...
जरांगे पाटलाची हवा जलनेवालो की दुवा
Pagal Manus. Tyach divshi bolaych na. Script vachaychi nusti 😅😅😅
शरद पवार, केंद्रीय मंत्री मंडळात घेऊन जा जरांगेला.तुम्ही पंतप्रधान झाले तर जरांगेला केंद्रीय मंत्री मंडळात घ्या.खुपच अभ्यास आहे त्यांचा!!!
Only jarange patil
बघा,ऐका भाषा,अभ्यास,आपला मार्ग काय, काम काय ,बोलता काय?
गल्लीतील नेते दिल्लीवर बोलायला लागलेत 😂😂😂😂
काय हे किती overconfidence 😂😂😂
Khulchat manoj jrange , murkh aahet news wale pn nahi tya lokanchi bits ghetath
🔥🔥🔥🚩🚩🚩
जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
मनोज दादा जरंगे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है 🚩🚩🚩
आगे बडो.. करत मराठ्यांनो तुम्ही एक दिवस जरागे पाठलांचा जीव घ्याल. तेव्हा, तुम्ही गप बसाल.
पाटील साहेब लक्ष्यात ठेवा ' ऐकावे जगाचे करावे मनाचे ' जस आत्ता पर्यंत करत आलात तसच करा.
लाख मराठा एक obc 🤝
@@shivajikumbhar2598 कुंभार साहेब मनोज दादांच्या मुळे माझी कुणबी नोंद सापडली आहे.
भाऊ हवेत पाय असताना असंच काहीसं तोंडून उगवत जरांगे जरा सांभाळून
अरे भाऊ तुला काय करायचं... आंदोलक कमी आणि राजकारण च जास्त करतो भाऊ तू
2024 ला हल्ला दणका दाखवायचा एक मराठा लाख मराठा